सीमाताई तुम्ही वडिलांचा जो प्रसंग सांगितला तो खरोखर अतिशय वाईट प्रसंग होता खरतर वडील म्हणजे माणसाच्या डोक्यावर छत्र असतं आणि त्या वेळेला ते छत्र तुमचा हरवलं होतं तरीसुद्धा तुम्ही तमाशाचा कार्यक्रम बंद केला नाही हेच तर खरं तमाशा कलावंताचं खडतर जीवन आहे आणि एवढी खडतर जीवन जगून तमाशा कलावंतांच्या वाट्याला काय त्यांना खडे मारणं वाईट बोलणं शिव्या देणार त्यांच्याकडे वाईट नजरेने पहाणे हे कुठे तरी थांबले पाहिजे तेव्हा तमाशा ही कला टिकेल तमाशा ही महाराष्ट्राची लोककला आहे ती टिकली पाहिजे आणि ती टिकवन तमाशा रसिकांवर अवलंबून आहे
खुपच धीराच्या सीमाताई, मी तुम्हाला माया खुटेगावकर यांच्या लावणी कार्यक्रमात पाहीले आहे पुण्यात, लोकमत सखीमंच व पवनाथडी यात्रेत खुप सुंदर सादरीकरण करता विशेष करून तुम्ही जी लांबुन येऊन उडी मारून खाली बसता ते , पण बऱ्याच कलाकारांच्या आयुष्यात असे प्रसंग येतात कि जवळच्या माणसाचे जाणे तुम्हीपण यातुन गेलात ,वाईट वाटले पण म्हणतात ना 'शो मस्ट गो ऑनʼ तुमच्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक सदिच्छा 🙏🙏
सुधाकर पोटे व सिमा पोटे दादा कोंडके आणि उषा चव्हाण यांची आठवण करून देतात. बेटी बचाव व्यसन मुक्ती पाणी बचाव रस्ता सुरक्षा अनेक प्रबोधन व जनजागृती ची चळवळ चालवतात. हार्दिक शुभेच्छा चंद्रकांत लोंढे तथा एलचंद्रा
सिमा ताई नमस्कार, आणा व बाई आपले आई वडील, खुप च गुणी कलावंत होते, आपण व निमा ताई चार वर्षे चे असताना कुर्डुवाडी येथे नवरात्र महोत्सव मध्ये थाळी नृत्य केले होते, आणा व बाई काही दिवस साठी फड बंद असताना, कुर्डुवाडी येथे राहत, महिंगडे मामा शेजारी, मसोबा चौक येथे, आणानी अमर भूपाळी या मराठी चित्रपट मध्ये ढोलकी वाजविली आहे, आणानी उमजी नाईक हे नाटक लिहिले होते, या मध्ये कुर्डुवाडी येथील नवरात्र महोत्सव चे सभासद व मी आणि सुरेश भाऊने काम केले होते, विलास अधुन मधुन भेटतो, सुरेश भाऊ चे फोन असतात, सुरेश चे हि मध्यंतरी ऑपरेशन झाले, असो, आणा आणि बाईना भावपुर्ण श्रध्दांजली, शाम दि वाघमारे माजी अध्यक्ष शिशु विकास मंदिर दौंड, सेवानिवृत्त रेल्वे मेल एक्सप्रेस लोकोपायलेट दौंड
धन्यवाद सीमा ताई तमाशा कलावंतांच आयुष्य म्हणजे खरोखर तारे वरची कसरत आहे
Ho na
@@prematharva7330 ho na kharch Ashe.hi pls maza mulila eak support Kara,aamchavarti dhukhachi ved aali pls ha video bhga replay,help Kara.😅😅😅🙏
सीमाताई तुम्ही वडिलांचा जो प्रसंग सांगितला तो खरोखर अतिशय वाईट प्रसंग होता खरतर वडील म्हणजे माणसाच्या डोक्यावर छत्र असतं आणि त्या वेळेला ते छत्र तुमचा हरवलं होतं तरीसुद्धा तुम्ही तमाशाचा कार्यक्रम बंद केला नाही हेच तर खरं तमाशा कलावंताचं खडतर जीवन आहे आणि एवढी खडतर जीवन जगून तमाशा कलावंतांच्या वाट्याला काय त्यांना खडे मारणं वाईट बोलणं शिव्या देणार त्यांच्याकडे वाईट नजरेने पहाणे हे कुठे तरी थांबले पाहिजे तेव्हा तमाशा ही कला टिकेल तमाशा ही महाराष्ट्राची लोककला आहे ती टिकली पाहिजे आणि ती टिकवन तमाशा रसिकांवर अवलंबून आहे
@@sonalidave8093 ok
@@Manoj_Patil_jarange_fanclub thanku 🙏🙏
खूपच सुंदर असे अनुभव सांगितले आणि कलाकार रिकामा राहील तर त्याला करमत नाही बरोबर. त्याला पाहिजे फक्त रंग मंच .. ...
ताई खूपच छान अनुभव सांगितले तुम्ही सलाम तुम्हाला 🙏
खरं आहे पैशापेक्षा रंगमंचावर कला सादर करण्यासाठी आम्ही कलाकार धडपडत असतो.
एलचंद्रा
😭😭😭ताई आमचं आयुष्य तुम्हाला मिळूदे 🙏
खुपच धीराच्या सीमाताई, मी तुम्हाला माया खुटेगावकर यांच्या लावणी कार्यक्रमात पाहीले आहे पुण्यात, लोकमत सखीमंच व पवनाथडी यात्रेत खुप सुंदर सादरीकरण करता विशेष करून तुम्ही जी लांबुन येऊन उडी मारून खाली बसता ते , पण बऱ्याच कलाकारांच्या आयुष्यात असे प्रसंग येतात कि जवळच्या माणसाचे जाणे तुम्हीपण यातुन गेलात ,वाईट वाटले पण म्हणतात ना 'शो मस्ट गो ऑनʼ तुमच्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक सदिच्छा 🙏🙏
आप कि चेहरे कि मुस्कान हर दम भगवान खुश रखें
खूप छान कार्यक्रम आहे मी लाईव पाहिला आहे .श्रीगोंदा येथे
Tai you are geat I have attendend your show in balghandalmandir
सीमा जी आप को भगवान खुश रखें
Khrry tai stej vr gele ki srrv manis bisrun fkt stejchCh houn jato mi pn ek कलाकारच आहे देवीची गीते गाते मी
चिमूताई पोटे अतिशय चांगली माहिती दिली धन्यवाद.
Pawar suryakant
Tumche mi kautuk Karat Nahi karan sagale shabda verth aahet ..tumi great aahat maza manacha salam
श्रीगोंदा मध्ये भारी कार्यक्रम केला
खूप खुप छान अप्रतिम ताई ❤❤
खूप खूप छान आणि तमाशा कलावंतांच्या वेदना मांडल्या बद्दल
सीमा ताई 1.no❤️😘
सुधाकर पोटे व सिमा पोटे
दादा कोंडके आणि उषा चव्हाण
यांची आठवण करून देतात.
बेटी बचाव
व्यसन मुक्ती
पाणी बचाव
रस्ता सुरक्षा
अनेक प्रबोधन व जनजागृती ची चळवळ चालवतात.
हार्दिक शुभेच्छा
चंद्रकांत लोंढे तथा एलचंद्रा
Khare
अफलातून मुलाखत ताई
खुप छान ताई
आंना शासना कडुन मनधन दिल पाहिझे
धन्यवाद सिमा ताई...
ताई नमस्कार
नादच...सिमा..ताई...
मस्त मुलाखत
Tai tumhala salam
Great
Khrry ताई srrvch वेळ पेश्या साठी काम नसत
Great 👌👌
Great couple
खूरच खुप कश्ट करतात है
Super
Khup. Giddi. Aahat. Aapan
khup mast
Dada Kodke Usha Chavan
खुप छान
हृदयद्रावक
Love you tai
Thanks
So sad 😭😭😭
छान
🙏🙏🙏👍🌹💐🌹💐
Paapi pett ka sawal
😔
😂😂
Good 💐💐
🙏👌👌
फोन
सिमा ताई नमस्कार, आणा व बाई आपले आई वडील, खुप च गुणी कलावंत होते, आपण व निमा ताई चार वर्षे चे असताना कुर्डुवाडी येथे नवरात्र महोत्सव मध्ये थाळी नृत्य केले होते, आणा व बाई काही दिवस साठी फड बंद असताना, कुर्डुवाडी येथे राहत, महिंगडे मामा शेजारी, मसोबा चौक येथे, आणानी अमर भूपाळी या मराठी चित्रपट मध्ये ढोलकी वाजविली आहे, आणानी उमजी नाईक हे नाटक लिहिले होते, या मध्ये कुर्डुवाडी येथील नवरात्र महोत्सव चे सभासद व मी आणि सुरेश भाऊने काम केले होते, विलास अधुन मधुन भेटतो, सुरेश भाऊ चे फोन असतात, सुरेश चे हि मध्यंतरी ऑपरेशन झाले, असो, आणा आणि बाईना भावपुर्ण श्रध्दांजली, शाम दि वाघमारे माजी अध्यक्ष शिशु विकास मंदिर दौंड, सेवानिवृत्त रेल्वे मेल एक्सप्रेस लोकोपायलेट दौंड
, बॉडी ठेवून नाचयांची काय गरज नव्हती. तमाशा बंद करायचं. लोकांना तेवढ अक्कल आहे. सीमा ताई.
ताई तुमचा आणि सुधाकर भाऊचां फोन नंबर पाठवा म्हणजे संपर्क साधता येईल
Great
Great
Great