Sharad Pawar Powada : अनाजी पंत झाले गपगार, वादळाचं नाव शरद पवार, पवारांवरील पोवाडा ऐका

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 жов 2024

КОМЕНТАРІ • 694

  • @रामशिंदे-ण7र
    @रामशिंदे-ण7र 6 місяців тому +16

    अप्रतिम पोवाडा व्हिडीओ आहे धन्यवाद

  • @yogeshrokade5645
    @yogeshrokade5645 Рік тому +242

    खुप खुप छान आवाज शाहीर पवार साहेबांची स्तुती करावी तेवढी थोडीच. दिल्ली चे तखत पालथ्ण्याची ताकत फक्त आणि फक्त एकमेव मराठी मानुस आदरणीय श्री शरद चंद्र गोविंद राव पवार साहेब.

    • @makarand7925
      @makarand7925 Рік тому +2

      शरद पवार,यांना कुणाच भल करता येत नसल तरी खेळ बिघडण्याच कसब चांगल आहे.म्हणून तर जनता विश्वास ठेवत नाही.आज पर्यंत साठ वर्ष राजकारणात घालवून त्यांना एकदाही स्वबळावर सरकार आणता आलेल नाही राज्यात.तीकडे ममतांपासून दक्षीणेकडे स्टॅलिन पर्यंत अनेक अनुभवाने वयाने लहान असणार्या नेत्यांनी स्वबळावर सत्ता स्थापन केलेली आहे.😅शरद पवार म्हणजे माध्यमांनी आणलेली सुज आहे.

    • @KK-vs2ho
      @KK-vs2ho Рік тому +2

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @vijayjadhav1444
      @vijayjadhav1444 Рік тому +8

      ​@@makarand7925अन म्हणूनच मोदीजी यांना गुरू म्हणतात का, जरा मोदीला विचारा अन जनतेलाही सांगा

    • @deepakb.277
      @deepakb.277 Рік тому +4

      😂😂😂 char khasdar ani delhichi swapn baghanar 😂😂

    • @deepakb.277
      @deepakb.277 Рік тому

      ​@@vijayjadhav1444ह्या शरदराव सारख्या लोकांना कसं हरबऱ्याच्या झाडावर चढवायच हे मोंदीकडुन शिकायच 😂

  • @pramodjagtap-ur7rz
    @pramodjagtap-ur7rz Рік тому +399

    अनाजी पंत झाले गपगार,वादळाचं नाव शरद पवार..! वा शाहीर काय जबरदस्त पोवाडा आहे... ❤️❤️👍👍

    • @sunillondhe8621
      @sunillondhe8621 Рік тому +26

      आनाजिपंत, बीजेपी हटाव मोहीम हाती घालून, जय, भीम, जय, बारामती

    • @SayNoToCorruption420
      @SayNoToCorruption420 Рік тому +2

      😂😂😂

    • @mangeshdeo2399
      @mangeshdeo2399 Рік тому +1

      🚩🚩🚩

    • @sasnehkulkarni1869
      @sasnehkulkarni1869 Рік тому +8

      जातीय विद्ववेश

    • @deepakb.277
      @deepakb.277 Рік тому +3

      भ्रष्टाचाराच वादळ 😂😂😂

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 Рік тому +67

    आदरणीय शरद चंद्र पवार साहेब वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🌈🎖

  • @kordaent8322
    @kordaent8322 Рік тому +145

    शाहीर राजेंद्र कांबळे. जबरदस्त आवाज.
    मी शालेय जीवनात अकलूजला १९८९ ला पहिल्यांदा ऐकला.

  • @Bosskrishnachannal
    @Bosskrishnachannal Рік тому +49

    हे मात्र मस्त जुळूले अनाजी पंत झालं गपगार 😅😅

  • @sharadnarawade2111
    @sharadnarawade2111 Рік тому +80

    ❤👌👌 वर्तमान काळातील पोवाडा.. छान ❤

  • @bapuraundal3305
    @bapuraundal3305 Рік тому +150

    Very good शरद पवार आणि महाराष्ट्र अतूट नातं कोणालाही नाकारता येणार नाही

    • @makarand7925
      @makarand7925 Рік тому

      शरद पवार आणी भ्रष्टाचार याच अतूट नात आहे, शरद पवार आणी जातीयता या अतूट नात आहै.शाहु फुले आंबेडकर यांच नुसत नाव घेतल्याने त्यांचे विचार आत्मसात होत नाहीत.

    • @anilkalne7373
      @anilkalne7373 Рік тому +2

      दगा बाज

    • @deepakb.277
      @deepakb.277 Рік тому +5

      😂😂😂 भ्रष्टाचाराच अतुट नातं 😂

    • @Eknathpund290
      @Eknathpund290 Рік тому +5

      म्हणून भावी pm

    • @sawantsawant3545
      @sawantsawant3545 Рік тому +1

      Only Sharad Pawar saheb

  • @Raj03581
    @Raj03581 Рік тому +113

    आनाजी पंत... 😂😂😂😂

    • @aarunsolake
      @aarunsolake Рік тому +11

      खंडोजी खोपडे शरद पवार

    • @balkrishnachaudhari9423
      @balkrishnachaudhari9423 Рік тому +3

      ​@@aarunsolakeअगदी बरोबर सर्वात ना सापडलेला माणूस

    • @madhavtange751
      @madhavtange751 Рік тому +1

      @@aarunsolake baji ghorpade mambaji khandoji he pawarche gun

    • @Ani-ee7ye
      @Ani-ee7ye Рік тому +3

      बाप आहे देवेंद्र फडणवीस...... Latest news बघा 😅😅😂😂..... अजित दादा पवार यांचा भाजप प्रवेश

    • @NS-ey8xh
      @NS-ey8xh Рік тому

      ​@@Ani-ee7yeलोकांचे पोरं चोरणारा दरोडे खोर आहे फड 20😂😂

  • @rajuchandanshive3441
    @rajuchandanshive3441 Рік тому +39

    खुप प्रेरणादायी राजू भाऊ शरद पवार साहेब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद.

  • @rameshwarmate4749
    @rameshwarmate4749 Рік тому +78

    महाराष्ट्रला कळूदया असली माणूस हा फक्त्त पवार साहेब

  • @adv.swapnilshinde2979
    @adv.swapnilshinde2979 Рік тому +19

    शाहीर राजेंद्र कांबळे महाराष्ट्राचा आवाज👍🚩

  • @govindsathe8325
    @govindsathe8325 Рік тому +41

    जय महाराष्ट्र 🚩💪

  • @lalasahebadsul1462
    @lalasahebadsul1462 Рік тому +7

    खूप खूप छान धन्यवाद

  • @bhanudasdeshmukh2963
    @bhanudasdeshmukh2963 Рік тому +234

    ऐंशी वर्षानंतरही अनेक वादळं छातीवर झेलणारा योध्दा

    • @ajinkyayadav8752
      @ajinkyayadav8752 Рік тому

      @arvindchavan-pt3kiतू कधी शाळेत् वर्ग तरी सांभाळला का पांड्या

    • @pramodjagtap-ur7rz
      @pramodjagtap-ur7rz Рік тому +13

      @arvindchavan-pt3ki या वयात सुद्धा केंद्रीय भाजप सरकार पवारांना दचकून असते ही खरंच अभिमानाची गोष्ट आहे..!! 🔥🔥

    • @pramodjagtap-ur7rz
      @pramodjagtap-ur7rz Рік тому +8

      @arvindchavan-pt3ki तुझा गैरसमज हाच सर्वात मोठा प्रश्न आहे..!!

    • @jaiho550
      @jaiho550 Рік тому +2

      Bapre ho ka asa kuthala vadal hota te. ???? ?? 😂😂😂😂

    • @pramodjagtap-ur7rz
      @pramodjagtap-ur7rz Рік тому +3

      @@jaiho550 तुमच्या सारख्या तीन पिढ्यांनी केलेल्या राजकीय बदनामीची वादळं..... अशी अनेक वादळं छातीवर झेलुन अजुनही थाटात उभे आहेत पवार साहेब..!! 🔥🔥🔥💪💪💪

  • @vms737
    @vms737 Рік тому +31

    भन्नाट पवाडा आणि correct timing

  • @SantoshLimgire-lg5li
    @SantoshLimgire-lg5li 6 місяців тому +5

    खरच कांबळे सर अतिशय सुंदर शब्दात गायला पोवाडा

  • @ajinkyayadav8752
    @ajinkyayadav8752 Рік тому +18

    वाह वाह शाहीर वाह वादळाचे नाव शरद पवार❤️🔥

  • @संजयपवार-ण5ह

    साहेब आणि शाहीराना मानाचा मुजरा

  • @ProfMMMore
    @ProfMMMore Рік тому +7

    अप्रतीम शब्द रचना व सदरीकरण

  • @d.s.thorat9423
    @d.s.thorat9423 Рік тому +3

    वा.. वा.. वा शाहीर 🚩🚩

  • @nandushejwal1236
    @nandushejwal1236 Рік тому +26

    खूप छान सुंदर शाहिरांनी गायला, शरद पवार साहेब यांच्यावर धन्यवाद,जय महाराष्ट्र 🔥

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv 7 місяців тому +1

      धनेवाद

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 Рік тому +9

    आम्ही फक्त शिवाजी महाराज बद्दल प्रेम ठेवतो आणि त्यांचेच पोवाडे ऐकतो
    जय शिवराय जय भवानी❤❤

    • @sandeshkale1954
      @sandeshkale1954 7 місяців тому +1

      Mag ithe kashala comment kartoy, shivaji maharaj aache adarsh aahe panamhi sharad paar sahebanche fan aaho

  • @vikassathe296
    @vikassathe296 Рік тому +27

    आदरणीय पवार साहेब ❤

  • @ravikam11
    @ravikam11 Рік тому +21

    छान पोवाडा...

  • @onlineindia2659
    @onlineindia2659 Рік тому +19

    अनाजी पंत हाहाहाहा 😮😮😮😮😊

  • @vijaydhumal160
    @vijaydhumal160 Рік тому +17

    मस्त पोवाडा 👌👌
    शाहीर राजेंद्र कांबळे 👌👌👌

  • @ranjana.mhatre2408
    @ranjana.mhatre2408 Рік тому +49

    अनादी पंत फडणवीस साहेब ला‌,नाव बाकी महाराष्ट्रातील जनतेने एकदम करेक्ट दिलं आहे.

    • @Ani-ee7ye
      @Ani-ee7ye Рік тому +4

      बाप आहे देवेंद्र फडणवीस...... Latest news बघा 😅😅😂😂..... अजित दादा पवार यांचा भाजप प्रवेश

    • @Maharashtra_Premi
      @Maharashtra_Premi Рік тому +1

      ​@@Ani-ee7yeटरबूज हवालदार...😂

  • @pramoddandale5089
    @pramoddandale5089 Рік тому +5

    खुपच छान शाहीर साहेब आवाज सुंदर आहे. तुमच्या सारखे हुशार शाहीर आमच्या छत्रपती च्या महाराष्ट्र त आहे. 🚩🚩

  • @rahulgaikwad8922
    @rahulgaikwad8922 Рік тому +27

    जबरदस्त पोवाड झाला आहे

  • @gajananbhoite444
    @gajananbhoite444 Рік тому +35

    अनाजी पंत झाले गपगार वादळाचे नांव शरद पवार 👌

  • @ramchandramahamuni5932
    @ramchandramahamuni5932 Рік тому +19

    पोवाडा सुंदर ... गायक जबरदस्त ... वादन उत्तम ... ढोलकीची थाप जबरा .... पण विषय फालतू ... फारच गौण ....सगळं आठवलं ... गरीब एस टी कामगार , मावळ चे बिचारे शेतकरी , तुटपुंज्या पगारात काम करणारे साखर कामगार , दैन्य अवस्था ऊसतोड कामगार , सत्ता मिळूनही आशाळभूत राहून निराश शेतकरी , मराठा आरक्षणात गांजलेले तरुण , गाजर दाखवून येडा केलेला धनगर , मरणासन्न सहकारी साखर कारखाने , व्यथित झालेले वसंतदादा पाटील , शालिनीताई पाटील , हजारो कोटी खर्चून एक एकर नवीन ओलीत न झालेलं माळरान , अपेक्षेने वाट पाहत राहिलेले मराठा विधार्थी ... अरेरे... आणि हे खर्च करून स्वतःचे पोवाडे गातात .. कार्तुत्ववान अजित दादांना नाकारताना धृतराष्ट्र बनतात ... शीरखुर्मा चवीने चाखणारे निवडणूक आली म्हणून तुकाराम महाराज आठवतात ....

  • @sachinlavatepatil0909
    @sachinlavatepatil0909 Рік тому +8

    मस्त 🎉❤

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei Рік тому +5

    पूर्ण पोवाडा ऐकवीला आसता तर आधीक मजा आली आसती अतीशय पहाडी आवाज . शाहीराला मानाचा मुजरा . पन एकदा पूर्न पोवाडा दाखवा

  • @patil615
    @patil615 Рік тому +51

    अनांजी पंत😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @Ani-ee7ye
      @Ani-ee7ye Рік тому +3

      बाप आहे देवेंद्र फडणवीस...... Latest news बघा 😅😅😂😂..... अजित दादा पवार यांचा भाजप प्रवेश

    • @sawantsawant3545
      @sawantsawant3545 Рік тому +1

      @@Ani-ee7ye ya anaji correct game honar ....we don't want Brahmins in Maharashtra politics.....

    • @Ani-ee7ye
      @Ani-ee7ye Рік тому +3

      @@sawantsawant3545 politics काय मक्तेदारी आहे का कोणाची

  • @RameshJadhav-mc6lb
    @RameshJadhav-mc6lb Рік тому +22

    खरं वदला तू पण विरोधकांच्या बुडाखाली आग लागली रे बाबा शाहिर तू....

  • @sopanpatange7071
    @sopanpatange7071 Рік тому +11

    योद्धा 🙏

  • @GaneshPawar-cf6nh
    @GaneshPawar-cf6nh Рік тому +3

    ग्रेट 👌

  • @sambhajipatil3568
    @sambhajipatil3568 Рік тому +5

    वा शाहीर

  • @erashkhandagle1538
    @erashkhandagle1538 Рік тому +9

    Nice

  • @Junnnar
    @Junnnar Рік тому +25

    Saheb is incredible leader of Maharashtra a great source of enthusiasm

  • @panduranghadavale9879
    @panduranghadavale9879 Рік тому +8

    पक्ष आहे राष्ट्रवादी पक्षाचा नेता आहे शरद पवार पोटी जन्मले एक कन्यारत्न तिचं नाव आहे सुप्रिया सुळे राजकारणातली पाळे मुळे राजकारणात शरद पवार खूपच दक्ष वाढवला राष्ट्रवादी आपला पक्ष राजकारणामध्ये खूप हुशार पकड मजबूत केली सहकार क्षेत्रावर यातून करोडोंचा झालाय भ्रष्टाचार हो जी जी 2024 ला सगळे बाहेर येणार हो जी जी जी जी करोडोंचा भ्रष्टाचार त्यांचं नाव आहे शरद पवार गीतकाराला म्हणाव हे पण सांग महाराष्ट्राला

  • @akashpawar8612
    @akashpawar8612 Рік тому +28

    😍😍😍😍

  • @bravebirdchannel8015
    @bravebirdchannel8015 Рік тому +14

    गेल्या 10 वर्षात अनाजी पंतांनी लोककलावंताचा यथोचित सन्मान केला आहे का?

  • @rajendrawaykar3843
    @rajendrawaykar3843 Рік тому +7

    पण महाराष्ट्र सुधरला नाही, फक्त बारामती

  • @ansarshaikh4503
    @ansarshaikh4503 Рік тому +36

    शेतकऱ्यांचे स्वप्न पूर्ण करणारा शेतकऱ्याला सुखी आनंदाचे दिवस आणणारा सगळ्यात मोठी कर्जमाफी करणारा एकमेव नेता शरद चंद्र पवार साहेब

    • @userxyz321
      @userxyz321 Рік тому +6

      Ganja fukun alay ka 😂😂😂
      Kahihi boltoy

    • @pramodjagtap-ur7rz
      @pramodjagtap-ur7rz Рік тому

      @@userxyz321 तुझ्या सारखं सगळ्यांना समजतो का... रिप्लाय तू गांजा फुकुन दिला वाटतं..!! 🤣😅

    • @deepakb.277
      @deepakb.277 Рік тому

      😂😂😂 भ्रष्टाचार करून सगळं लुटुन खाणारा सगळ्यात मोठा नेता 😂

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 Рік тому +5

    वा शाहीर शाबास 🎉🌈🎖📢

  • @rohitgade9256
    @rohitgade9256 Рік тому +4

    एकदम भारी पावडा दुश्मन गाराच 🔥🔥🔥🔥

  • @yogeshdubey312
    @yogeshdubey312 Місяць тому +1

    पवार साहेबांन मुळेच महाराष्ट्र जगाच्या पाठीवर
    मान बिंदू म्हणून चमकतो आहे

  • @Jaimaharashtra1
    @Jaimaharashtra1 Рік тому +6

    Jay Maharashtra

  • @धर्मोंरक्षतिःरक्षिता

    एवढा मोठ्ठा आहे तर मग दोन तीन खाजदारच कसे काय 😂

    • @Jaimaharashtra1
      @Jaimaharashtra1 Рік тому +15

      Zop tu pithmangya

    • @suhask.b.5201
      @suhask.b.5201 Рік тому +1

      😂😂😂😂😂

    • @Vijay-G.
      @Vijay-G. Рік тому +2

      खाजदार ??
      तो तर तू च आहेस 😂😂😂

    • @rohitashtekar4037
      @rohitashtekar4037 Рік тому

      तुम्ही मशिनिग मध्ये झोल करा की

    • @MJ_07070
      @MJ_07070 Рік тому +1

      9 jaga thodyaa matani padlyat ncp chy

  • @RameshKakde-bk6mk
    @RameshKakde-bk6mk Рік тому +4

    Ati uttam bhau

  • @cjcreation..2491
    @cjcreation..2491 Рік тому +1

    खरच महाराष्ट्राचं वादळ म्हणजे शरद पवार साहेब ❤❤❤❤

  • @rajendrapatil3535
    @rajendrapatil3535 Рік тому +3

    शब्द रचना छान.

  • @sudhiralgoudar8712
    @sudhiralgoudar8712 Рік тому +2

    शाहीर राजेंद्र जी 👌👌👍👍
    🙏🏾🙏🏾🙏🏾

  • @ganeshshinde9641
    @ganeshshinde9641 Рік тому +2

    Bhari 👌👌👌👌

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg Рік тому +6

    मराठा पवाडा आता आठवला का पवार साहेब. इतके दिवस कधी भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांचा नाव नही घेतला. हिंदु विषय विटंबना केली. भोग पापाची फळे ती पण या जन्मी हितच.

  • @bhanudasdeshmukh2963
    @bhanudasdeshmukh2963 Рік тому +3

    खरं आहे,पण पवार साहेबांनी विदर्भाकडे कायम दुर्लक्ष केलं,

  • @pramodshelake-kn2xe
    @pramodshelake-kn2xe Рік тому +5

    खूप छान

  • @nickpop23
    @nickpop23 Рік тому +1

    waah! Sundar😀👌

  • @devendrasingsolanke9453
    @devendrasingsolanke9453 6 місяців тому

    महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार 💪

  • @siddheshagale03
    @siddheshagale03 Рік тому +10

    Good 👍

  • @shreejotiba5819
    @shreejotiba5819 Рік тому +17

    Great artist voice and presentation.

  • @reshmapatel5481
    @reshmapatel5481 Рік тому +1

    Jabardast powada, Iam fan Rahendra ji, and meet at Pune

  • @sanjaybadalkote2957
    @sanjaybadalkote2957 5 місяців тому +1

    भ्रष्टाचार भ्रष्टाचार....अन.. भ्रष्टाचार 😂😂 राजा फक्त शिवछत्रपती सारखा असावा उगीचच कोणाचीच तुलनाच करु नये.

  • @aarunsolake
    @aarunsolake Рік тому +4

    वाट लावली वाट लावली शेतकऱ्यांची शरद पवार संधीसाधू

  • @prakashpatil408
    @prakashpatil408 8 днів тому

    शरद पवारांच्या कार्याला सगळा देश सलाम करतो आहे
    धन्य ते शाहीर सलाम करतो

  • @RaghavWandhare
    @RaghavWandhare Рік тому +24

    आम्हाला कायम मागास ठेवले या वाकड्याने एक बीडकर

    • @bhanudasdeshmukh2963
      @bhanudasdeshmukh2963 Рік тому

      तुम्ही काय झोपला होता काय मग,गाढवा,अपंग माणसाला वाकड्या बोलतोस

    • @suhask.b.5201
      @suhask.b.5201 Рік тому

      😂😂😂😂

  • @pradeepjagdale1021
    @pradeepjagdale1021 Рік тому +9

    खूप छान शायरी खूप

  • @lalasomore9297
    @lalasomore9297 5 місяців тому

    खुप छान माऊली अभिनंदन

  • @सुनिलगायकवाड-ख6स

    अनाजी पंथानी साहेबाची झोप उडावली

  • @sambhajipatil3568
    @sambhajipatil3568 Рік тому +2

    एकच साहेब , पवार साहेब

  • @avinashphapal1030
    @avinashphapal1030 Рік тому +7

    👌👌👏

  • @ashokambekar1271
    @ashokambekar1271 5 місяців тому

    आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब जिंदाबाद.

  • @swapnilpawar5276
    @swapnilpawar5276 7 місяців тому

    आदरणीय श्री. शरद पवार साहेब किंगमेकर ❤

  • @akashpawar8612
    @akashpawar8612 Рік тому +33

    ❤️❤️❤️👌👌👌

  • @mohanvetal1230
    @mohanvetal1230 5 годин тому

    Superb

  • @sanketshirsat8864
    @sanketshirsat8864 4 місяці тому

    आमच्या भारताला हिमालयाला हादरून टाकणारा महाराष्ट्राचा एकमेव सह्याद्री❤❤❤🎉🎉🎉 महाराष्ट्राचा बुलंद आवाज श्री शरदचंद्रजी पवार साहेब❤❤

  • @rameshnaganhalli69
    @rameshnaganhalli69 Рік тому +6

    👌👌

  • @sachinhange4122
    @sachinhange4122 Рік тому +1

    मस्त पोवाड़ा आहे

  • @makarand7925
    @makarand7925 Рік тому +3

    अनाजी पंत समजण्तासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच कुटूंब समजून घ्यायला पाहीछे.छत्रपती शिवाजी याच्या राण्यापैकी सोयराबाई समजून घ्यायला पाहीजेत.छत्रपती शिवाजी महाराज यांच्ता मृत्युनंतर सर्व सामान्य घरात जसा गृह कलह संपतीच्या वाटणीवरून होतो तसा सुरू झाला. सोयराबाई यांना त्याच्या मुलाला गादिवर बसवायचे होतै.त्यासाठी त्यांनी सावत्र मुलगा संभाजी महाराज याच्या विरूधद कट रचला.तो पुर्ण करण्यासाठी अनेक जण सभभागी होते त्यापैकी एक अनाजीपंत होता.आजच्या सो काॅल्ड पुरोगाम्यानी अनाजी पंताची ब्राम्हण जात विचारात घेउन त्याला टारगेट करण्याचा प्रयत्न केला.पण या सर्व कटात ज्या लाभार्थी होत्या व कटाच्या सुत्रधार होत्या त्या सोयराबाई,त्थांचा मुलगा यांच्यावर फारस लिहील बोलल जात नाही कारण त्यांची जात आहे मराठा.कट यशस्वी झाला असता तर अनाजीपंत किंवा त्याचे वारस गादिवर बसणार नव्हते.छत्रपती शिवाछी महाराज यांचे वारस व सोयराबाई यांचा मुलगा गादिवर बसणार होते.पण अनाजीपंताची ब्राम्हण जात असल्याने त्याला बदनाम केल जात ठरवून आणी सोयराबाई यांना त्यांची जात मराठा असल्याने कूणी काही बोलत नाही.इतीहास सांगायचा तर पुर्ण सांगावाना.

  • @swapniljadhaw6077
    @swapniljadhaw6077 Рік тому +3

    कोणाची लायकी नाही की त्याच्यावर पोवाडा करावा पोवाडा फक्त महाराजांचा एकावा भमट्याचाचा नाहीं आमच्यासाठी फक्त महाराज ओन्ली छत्रपती

  • @prabhakarkamble7845
    @prabhakarkamble7845 Рік тому +1

    कांबळे दादा एकदम जबरदस्त 👌💯🌄

  • @sureshbokil4303
    @sureshbokil4303 Рік тому +9

    आयुष्यात फक्त जातीचेच राजकारण करणारा.

  • @balasahebsarawade9805
    @balasahebsarawade9805 Рік тому +3

    मर्दाचा पोवाडा गावा सुध्दा मर्दाणीच ... शाहीर राजेंद्र कांबळे शाहीरीचा ज्वलंत अंगार

  • @mahadukankose306
    @mahadukankose306 Рік тому +29

    'सांगा हे घडले कुणामुळे, असे असते तर शेतकरी आत्महत्या नाही करते, आवाज चांगला आहे पोवाडे गा *हुजरेगीरी* करू नका. लाचार

    • @rajunawghare1077
      @rajunawghare1077 Рік тому +3

      Barobar😅ya agodar khup changle powade manle ata hujregiri chalu keli Anand shinde karun ghetil swatacha

  • @vishnubhaskar9135
    @vishnubhaskar9135 Рік тому +1

    👌👌👍jabardast

  • @milindkadu8859
    @milindkadu8859 7 місяців тому

    Mast shahir

  • @rahulpatil1953
    @rahulpatil1953 Рік тому +13

    बळीराजा अंगणी नाही... बारामती अंगणी...

  • @rushikeshgaikwad445
    @rushikeshgaikwad445 Рік тому +11

    औरंगजेब खुष हुवा

  • @pvpatil-wk3fl
    @pvpatil-wk3fl Рік тому +3

    Very good

  • @Justthinker9090
    @Justthinker9090 Місяць тому

    आयुष्यात जेव्हा खचतो तेव्हा शरद पवार या माणसाला पाहतो
    जय जिजाऊ

  • @arjunvakil3287
    @arjunvakil3287 Рік тому +68

    जोपर्यंत व्यक्ती भक्ती थांबत नाही तोपर्यंत प्रगल्भ लोकशाही येणे या देशात खूप अवघड आहे

    • @abhiiiii262
      @abhiiiii262 Рік тому

      Tyasathi Ky kraych mg

    • @arjunvakil3287
      @arjunvakil3287 Рік тому +3

      @@abhiiiii262 वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करणे आणि तर्क आधारित समाजाची रचना करणे हाच एकमेव उपाय आहे

    • @GK-lo1du
      @GK-lo1du Рік тому +13

      Modibhakti थांबायला सुरू झाली की बाकीचे पण आपोआप बंद होईल

    • @arjunvakil3287
      @arjunvakil3287 Рік тому

      @@GK-lo1du हेच तर सांगत आहे एक तर अंधभक्ती नाहीतर आंधळा विरोध हेच येतं तुम्हाला

    • @pramodjagtap-ur7rz
      @pramodjagtap-ur7rz Рік тому +3

      हे आपलं चांगलं आहे... आवडत्या व्यक्तीची भक्ती केली की चांगली आणि नावडत्या व्यक्तीची भक्ती केली की... प्रगल्भ लोकशाही, वैज्ञानिक दृष्टिकोन,तर्क आधारित समाज वगैरे वगैरे सर्व आठवते..!!

  • @mvk884
    @mvk884 Рік тому +2

    भ्रष्टाचार आला बहरुन, साहेबांनी भ्रष्टाचाराची गंगा प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरापर्यंत आणली.

  • @ncp_power
    @ncp_power Рік тому +3

    Jay rashtrawadi

  • @solutionfinance-zv9mu
    @solutionfinance-zv9mu 6 місяців тому

    पवार साहेब पॉवर ऑफ महारास्ट्रा 📯📯📯📯📯🔥🔥🔥🔥🔥

  • @atharvabhaise7711
    @atharvabhaise7711 Рік тому +1

    साहेब🙏✌💯🔥

  • @YogeshPatil-ud1tm
    @YogeshPatil-ud1tm Рік тому +1

    एक नंबर

  • @SuhasKamble-h3t
    @SuhasKamble-h3t 5 місяців тому

    Great.❤

  • @jagdishtalekar3854
    @jagdishtalekar3854 Рік тому +1

    फारच छान 😊