मी झालो आहे पण मी राजश्री लाॅटरी काढत होतो पण खुप नाही 200 ते 1000 रुपयापर्यंत आल नाही की निघुन जायचो पण दोन तीन लाख गमावले असतील 15 वर्षात पत्ते कधी कुटले नाही ते बसुन पत्ते कुटन समजलच नाही
खरं तर सनवारी किंवा रविवारी भिवंडी ला जाऊन या निलम बाई ला शोधून हिच्या कडून रमी शिकलं पाहिजे...😂😂.. येतंय का कोण माझ्या बरोबर?? बघा कोण येणार असेल तर कळवा मला.
याच्यासारखे च शेअर बाजारात पण F&O वर पण एक व्हिडिओ बनवा. कारण गावा गावातील तरुण याच्या आहारी जाऊन खूप बरबाद होऊ लागले आहेत. आजपर्यंत कुणीच यात खूप नफा भेटल्याचे मी डोळ्याने पाहिले नाहीत. पण झटपट श्रीमंत होण्यासाठी जुगारा सारखे याच्या मागे लागलेत.
Option चे प्रॉपर knowledge न घेता बरेचजण फक्त सट्टा लावल्यासारखे ट्रेड करतात कसे पैसे कामावतील मग, 500 रुपयांचा ओटम नाहीतर far otm चा ऑपशन प्रीमियम घेतात त्यांना माहित नसते कि faar otm हा काही वेळात मार्केट sideways राहिला तर शून्य होते.
मुळातच रमी खेळायच म्हणजे खूपच टेलेंट लागतं बुद्धीवर फार भार देवा लागतो आणि त्या बरोबर नशीब पण लागत , मी गावाकडे खेळायचो पण कधी पैसे येत नाही खर सांगायचं म्हटलं तर गेलेले पैसे कधीच दिसत नाही , आणि कधी जर आलेच तर फार आनंद होतो , त्यामुळे ही सवय फार भयानक आहे , मी तर ऑनलाईन कोणीही खेळू नका , नाहीतर सवय लागली की तुम्ही खेळायला तर सोडा खायला महाग होताल , मी माझे मत व अनुभव सांगितला बाकी तुमची इच्छा ❤
Real cards vr khelna &mobile vr game khelna khup farak ahe ha game minded ahe dok laun khelv lagta real card vr BT mobile vr scripted game asto fix card n round astat computerized
Government ने पण एक जाहिरात बनवावी.. रस्त्यावर चा एक भिकारी घ्यावा त्यात.. starting " नमस्कार, मी रवी जाधव, हो हो जो तुम्ही विचार करताय तोच मी.. तिला करोडपती करायच्या नादात ही परिस्थिती.." अशी असावी... 😂😂
मी आज पर्यंत पैसे जिंकले, पण 20000हजार रुपयाच्या वर पैसे काढता येत नाही, आणि पैसे आले तरी 4 तास पैसे काढता येत नाही. मग आपण पुन्हा युध्द पातळीवर खेळायला सुरुवात करतो. मग आपण पैसे काढणार आहे. हा मेसेज कंपनी ला गेलेला असतो. त्यामुळे आपली ते रम्मी मध्ये धुलाया करायला सुरुवात करता. पुन्हा आपले पैसे संपत नाही तोपर्यंत आपण मागे वळून पाहता नाही. 😂😂😂😂😂. ही फक्त लुट आहे. ते लोक दिल्ली आणि हारयणा मधील गुडगाव वाले लुट करत आहे.
Tumcha Vishaych Bhari......❤❤❤❤❤wish you A very Happy Diwali....Thanks for awaking .....the people....Sarkarch kam aapan karat aahat.......Bhartach hech durbhagy aahe....ki yithe....legal kay v illegal kay.....he system lach mahiti nahi.....mag te ra.i kheln aso....kinva aankhin kahi.....
स्वतः जाहिरात करून करोडो रुपये कमावता, लोकांना व्यसन लावणारे खेळ खेळायला सांगता, सरकार पण याच्या टॅक्स मधून पैसे कमावतो आणि सामान्य माणूस पण पैशाच्या हव्यासापोटी याच्या नादी लागतात, आणि आपले पैसे आणि आयुष्य बर्बाद करतात, दुसऱ्याच्या आयुष्यात दुःख आणून स्वतः पैसे कमावणे खूप वाईट आहे लक्षात ठेवा जीवनाचे अंतिम ध्येय आत्मिक शांती आहे ना की फक्त पैसा 🙏🏻
खरंच भाऊ आपला विषयच भारी आमचा एक स्वप्नील मित्र आहे की जो रोज रमी खेळत असतो आणि कायम आम्हाला स्क्रीनशॉट दाखवतो की आज एक लाख रुपये जिकलो दोन दिवसांपूर्वी एक लाख विड्रॉल केले. परंतु त्याची परिस्थिती अशी आहे की कायम मित्रांकडे पैसे उसने मागत असतो
Dada samjha court ne yala skill game mhanun parmision dili,mag court yamhe skill cha vapar hoto ka company fraud karun lutatat yachi inquiry ka nahi karit.... online pan real game la problem nahi,pan he lok chitting kartat,maza ek preshn aahe,sammanya lokanchya hajar rupyachya chorila gunha manla jato,mag he app lakho ni chitting karun luttat mag court kasa durlaksh karto, indirectly tyana pan package bhetat ka?
धन्यवाद भावा हा विषय मांडला त्यासाठी 🙏 माझा असा विचार होता की सुप्रीम कोर्ट यांनी परवानगी दिली आहे ॲप साठी. आता त्यांनी ऑनलाईन गेमिंग मुळे झालेली आत्महत्यांचा आकडा द्यावा त्यात एक माझा मित्र आहे😢😢😢😢
Aani mi Gand marvate !!! Mi ha dialogue asa paat karun thevla hota. Ek diwashi TV var you tube Chromecast madhe hi Bai aali. Mala ya bai cha evda vaiag aalela mi hichya add vr jorat bollo " mi bhiwandi la rahte ani mi Gand maravte" Aai ne dhutla na mala.
आमचा बाचा 10 वर्ष्याचा हा खेळ आजीच्या मुबाईल वर खेळत बसला आणि आजीच्या अकाउंट मधले दीड लाख कमी झाले ब्याकेत चेक केले असता सर्व कळलं असली रमीपे आव ना महाराज
Hi . प्रथमेश माझे नाव aryan ahe.khar tr mi sudha rummy circle khelto ani. रोज 100.किंवा 200.rs.हरतो.तर कधी कधी 15000. किंवा 10000.rs सुधा हरलो आहे पण .ह्यातून एक गोष्ट नक्की कळली की ह्या rummy circle madhe sarv सेटअप केलेले आहे.पण मला सुधा ह्या rummy circle var video tayar करायचा आहे तर .काही महत्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत.त्यांची पोल खोलयची आहे तर .मला काही प्रोब्लेम तर येणार नाही ना.... मला नकी reply kar.
माझं तर हे रमी ॲप्स वाले लोक व त्यांच्या ॲड पाहून माझं एकदम डोकं दुखायला आहे युट्युब उघडा एम एक्स प्लेअर कोणतेही नावाजलेले ॲप्स उघडा ती त्यांची जाहिरात असणार म्हणजे असणारच असं वाटायला लागला आहे ते लोक कधी भेटले तर त्यांच्या आईला एकदाचे अरबी घोडे लावावेत 😂😡🙌❣️
भावा चांगला विषय निवडलास. मला खेळणाऱ्यांपेक्षा जाहिरात करणाऱ्या मराठी हिंदी नट नट्यांचा राग पण येतो नी किव पण येते. तो महेश मांजरेकर, सोनाली कुलकर्णी असे गुणी नट या जाहिराती करताना पाहून वाईट वाटतं. बाकी देवगण, सई ताम्हणकर सारख्या चिकारभोट लोकांबद्दल न बोलणेच योग्य होईल.
ह्या विषयावर सहसा कोणी बोलत नाही ,बोलायलाच हवं खूप सारे सुद्धा याला प्रमोट करत👌🙏🙏
सर अतिशेय महत्वाच्या आणि संवेदनशील विषयावर चर्चा केलीबद्दल थँक्स.🙏
नीलम च्या नादी लागू नका …… नाहीं तर … “ नीलाम “ होताल 😂😂😂😂😂😂😂
Wa wa
😂😂
😆
😂😂😂😂😂
कडाक् reply 😂😂
हा video बघण्याआधी rummy circle ची add आली होती 😂😂😂
😂😂😂
मला पणं😂
Ho
नीलम जाधव वाली 😂😂
मी हीच कमेंट बघत होतो लाईक करण्यासाठी
खरंच विषय भारी माडता raoo तुम्ही सलाम तुमच्या कामाला
तुमच्या विडिओवर पण हीच जाहिरात आली 😂😂
😂😂
😂😂
Hyna pan tyni vikat getla na bahwa
जाहिरात यांच्या मनावर नसते
आवडल भावा तुझा आवाज तर छान आहे. हा विषय घेतल्या बद्दल तुमच्या टीमचे हार्दिक आभार. मी एक पालक मुलांना हा भाग दाखवणार.
तुझ्या आईला झावल पाहिजे
महेश मांजरेकर एक व्हिडीओ बनवा..त्यो लै बावचाळला हाय सध्या..
खेळाच म्हणाय लागलंय बेन...
😂😂😂
😂😂🤣🤣🤣🤣
अजून म्हणत 1 दिवसात काय होत नाही रोज खेळायला पाहिजे 😅😅
😂😂
😂😂😂😂
Mpsc ला प्रश्न आला होता नीलम रवी जाधव ह्यांना कोणत्या खेळा बद्दल भारतरत्न पुरस्कार देण्यात आला 😅😅
😂😂😂
Khot bolnyat
मग त्यांच्या परिवारात नीलम ताईंची किती वाह वाह झाली असेल ना,,,
नीलम यांनी निव्वळ फक्त "पत्ते" खेळून आज त्या त्यांच्या स्वतःच्या पायावर उभ्या आहे... 😉🙏
😂😂
MPSC आणि रमी" याचा अनुभव कोणी कोणी घेतला.?😜
इंदुरीकर महाराजांनी हा विषय जनतेपर्यंत पोहचवावा
🚗🚖
आत्ताच कीर्तन संपले दुसऱ्या ठिकाणी जातोय सांगतो महाराजांना ❤👍
अशा कलाकारांचे पिक्चर व ॲडवटाईज वरती बायक्वाट केले पाहिजेत
खरंच खूप मस्त ओनलाइन गेम कोण बोलत नाही पण तुम्ही तो सांगितला तेही खरंच सांगितले खुप खुप धन्यवाद
खरचं महत्वाच्या मुद्द्यावर हात घातला🤣🤣🤣🤣🤣🙏😁😁😁😁
😂😂
त्यांनी हाथ घातला पण मी पाय घातला 10,000 loss करून
भावांनो लक्षात ठेवा कोणतही जुगार हा भिकारी होण्याला कारणीभूत असतो मेहनत करा मोठे व्हा
मी झालो आहे पण मी राजश्री लाॅटरी काढत होतो पण खुप नाही 200 ते 1000 रुपयापर्यंत आल नाही की निघुन जायचो पण दोन तीन लाख गमावले असतील 15 वर्षात पत्ते कधी कुटले नाही ते बसुन पत्ते कुटन समजलच नाही
खरं तर सनवारी किंवा रविवारी भिवंडी ला जाऊन या निलम बाई ला शोधून हिच्या कडून रमी शिकलं पाहिजे...😂😂.. येतंय का कोण माझ्या बरोबर?? बघा कोण येणार असेल तर कळवा मला.
TDS chalu zale online games khelu naka
येत्या रविवारी जाऊया
Jana padega
@@surajmohite7787 bhai aamchya gavachi aahe ti bhiwandi gurucharan pada Chavindra
😂😂
एक वेळेस माणसाने गौतमी पाटील, हिंदवी पाटील, माधुरी पवार यांच्या नादी लागावं पण नीलम रवी जाधव ह्या बाईच्या नादी लागू नये....😂😂😂😂😂
❤ tumchya comment la
🤣🤣🤣 शाब्बास रे पठ्ठया
@@surajwavre8291😂😂😂🙏
@@mahadeoannalanghe7012 barobr hich lay moth hi ...nav
🤣😂🤣😂🤣😂🤣
याच्यासारखे च शेअर बाजारात पण F&O वर पण एक व्हिडिओ बनवा. कारण गावा गावातील तरुण याच्या आहारी जाऊन खूप बरबाद होऊ लागले आहेत. आजपर्यंत कुणीच यात खूप नफा भेटल्याचे मी डोळ्याने पाहिले नाहीत. पण झटपट श्रीमंत होण्यासाठी जुगारा सारखे याच्या मागे लागलेत.
Option चे प्रॉपर knowledge न घेता बरेचजण फक्त सट्टा लावल्यासारखे ट्रेड करतात कसे पैसे कामावतील मग, 500 रुपयांचा ओटम नाहीतर far otm चा ऑपशन प्रीमियम घेतात त्यांना माहित नसते कि faar otm हा काही वेळात मार्केट sideways राहिला तर शून्य होते.
f&o hi ek skil aahe mitra ji shiknya sathi 4te5 varsh tri lagtaat
रम्मी खेळणार घर जाळून कोळशाचा व्यापार करतात फक्त
मुळातच रमी खेळायच म्हणजे खूपच टेलेंट लागतं बुद्धीवर फार भार देवा लागतो आणि त्या बरोबर नशीब पण लागत , मी गावाकडे खेळायचो पण कधी पैसे येत नाही खर सांगायचं म्हटलं तर गेलेले पैसे कधीच दिसत नाही , आणि कधी जर आलेच तर फार आनंद होतो , त्यामुळे ही सवय फार भयानक आहे , मी तर ऑनलाईन कोणीही खेळू नका , नाहीतर सवय लागली की तुम्ही खेळायला तर सोडा खायला महाग होताल , मी माझे मत व अनुभव सांगितला बाकी तुमची इच्छा ❤
Real cards vr khelna &mobile vr game khelna khup farak ahe ha game minded ahe dok laun khelv lagta real card vr BT mobile vr scripted game asto fix card n round astat computerized
ज्याच्यात कष्ट करून कमावण्याची हिम्मत नाही तेच असे उद्योग करतात
बरोबर सांगितलं भावा आधी पैसे जिंकून देतात मग आपला खाते नंबर लिंक करायला सांगतात आणि आपण खाते ओपन केले की लगेच आपल्याला हारून टाकता सर्व फ्रॉड गेम आहे
महाराष्ट्रातील तमाम सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण प्रेरणादायक संदेश दिलाय सर आपण 🙏🙏
भावा... नीलम रवी जाधव.... जिकली कि नही तें तर सांगितलं पण नाही.... तिचं biground बद्दल काहिच सांगितलं नाही...... नुसतं rummy विषय सांगितलं.... काय भावा 😭😭😭😭... झोप आत्ता...
Sangitl ki...fkt add sathi ghetl mhnun
माझा लखपती दोस्त आज शेतात भांगलत होता त्याची दुर्दशा पाहून मी त्याला विचारलं तर तो म्हटला " जंगली रमिपे आई घातलं महाराज"
लय डोक आऊट होत निलम रवी जाधव समोर आली की
Karr bollat😂
अगदी बरोबर
जे अभिनेते जाहिरात करतात त्यांना पण घोडे लावा व्हिडीओ मध्ये
प्रथमेश मस्त... छान समाज प्रबोधन केल्याबद्दल. 👍👍
काय योगायोग आहे ह्या व्हिडिओ स्टार्ट करण्याअगोदर junglee pocker ची add आली 😅😅
खरंय😂😂
योगायोग नाही अल्गोरिथम तसा सेट असतो you tube चा.
.मला पण तीच advt आली
मला तर निलम रवी जाधव चाच अॅड आली
वैताग दिलाय हीने 😂😂
ह्यंना ग्राहक तक्रार मंचामध्ये फसवणुकीबध्दल खेचले पाहीजे
MPSC आणि रमी ह्यात फारसा काही फरक नाही😂😂
😂😂
😂😂
😂😂
😂😂
😂😂
Government ने पण एक जाहिरात बनवावी.. रस्त्यावर चा एक भिकारी घ्यावा त्यात.. starting " नमस्कार, मी रवी जाधव, हो हो जो तुम्ही विचार करताय तोच मी.. तिला करोडपती करायच्या नादात ही परिस्थिती.." अशी असावी... 😂😂
कोर्ट ने खर तर अश्या घातक games खेळायला परवानगी दिलीच नाही पाहिजे 😢😢😢😮😮
भाजपा सत्तेत आल्यापासून लोक जुगारी झालीत
अहो दादा तुमच्या व्हिडिओ चा सुरुवातीला च निलम ताई ची जाहिरात आली आणि व्हिडिओ संपल्यावर v rummy ची जाहिरात 😅😅😅😂😂😂
जाहिरात कुठल्या कंपनीची येणार?
हे चॅनल वाल्यांच्या हातात नसत
@@surajwavre8291 I agree suraj Bhau pun je kon handle kartay tyani tar muddam ch advertisement Keli asel na ti...
@@3690nikhil हो, त्यांच्यासाठी Every Publicity is Good Publicity
मी आज पर्यंत पैसे जिंकले, पण 20000हजार रुपयाच्या वर पैसे काढता येत नाही, आणि पैसे आले तरी 4 तास पैसे काढता येत नाही. मग आपण पुन्हा युध्द पातळीवर खेळायला सुरुवात करतो. मग आपण पैसे काढणार आहे. हा मेसेज कंपनी ला गेलेला असतो. त्यामुळे आपली ते रम्मी मध्ये धुलाया करायला सुरुवात करता. पुन्हा आपले पैसे संपत नाही तोपर्यंत आपण मागे वळून पाहता नाही. 😂😂😂😂😂. ही फक्त लुट आहे. ते लोक दिल्ली आणि हारयणा मधील गुडगाव वाले लुट करत आहे.
भाऊ मी ते नीलम जाधव चा एकूण मी पण रम्मी सर्कल ॲप घेतला होता धन्यवाद दादा तुमचे खूप आभार तुम्ही सांगितल्यामुळे
ह्या नीलम जाधव बाईला रम्मी खेळताच
येत नाही हि वस्तुस्थिती आहे...😂😂
त्या जिंकलेल्या आहे 🙏
आमच्या नातेवाईक आहे त्या
कसली बावळट दिसते आहे ती.
खूप छान काम केलंय दादा तुम्ही. अशी माहिती
ऑनलाईन रम्मी खेळणाऱ्या लोकांपर्यत पोहचली पाहिजे.. या खेळामुळे खूप कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत...
जीगरा आहे राव तुमच्यात खरचं विषयचं लई भारी.....
चांगली माहिती दिली thanx bhai असच काही अडाणी नालायक लोकांची सुधारणा करत जा
भाऊ तुमचे व्हिडीओ विषयच भारी , खरच खूपच छान माहिती भेटते , पण सर्व व्हिडीओ बघता येत नाही
छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार,मेहनत करणे, कष्ट करणे हीच खरी रमी आणि ड्रीम 11
Tumcha Vishaych Bhari......❤❤❤❤❤wish you A very Happy Diwali....Thanks for awaking .....the people....Sarkarch kam aapan karat aahat.......Bhartach hech durbhagy aahe....ki yithe....legal kay v illegal kay.....he system lach mahiti nahi.....mag te ra.i kheln aso....kinva aankhin kahi.....
विषयच भारी खूप छान तयार केलं video.... हरामखोर लोक फेक जाहिरात करत आहेत....❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
स्वतः जाहिरात करून करोडो रुपये कमावता, लोकांना व्यसन लावणारे खेळ खेळायला सांगता, सरकार पण याच्या टॅक्स मधून पैसे कमावतो आणि सामान्य माणूस पण पैशाच्या हव्यासापोटी याच्या नादी लागतात, आणि आपले पैसे आणि आयुष्य बर्बाद करतात,
दुसऱ्याच्या आयुष्यात दुःख आणून स्वतः पैसे कमावणे खूप वाईट आहे
लक्षात ठेवा जीवनाचे अंतिम ध्येय आत्मिक शांती आहे ना की फक्त पैसा 🙏🏻
4:52 नीलम च्या दातात पण गुटखा असतो 😂
आणि तीला मराठी पण नीट बोलता येत नाही 😂 सिकली 😂
खरंच भाऊ आपला विषयच भारी आमचा एक स्वप्नील मित्र आहे की जो रोज रमी खेळत असतो आणि कायम आम्हाला स्क्रीनशॉट दाखवतो की आज एक लाख रुपये जिकलो दोन दिवसांपूर्वी एक लाख विड्रॉल केले. परंतु त्याची परिस्थिती अशी आहे की कायम मित्रांकडे पैसे उसने मागत असतो
😂
Dada samjha court ne yala skill game mhanun parmision dili,mag court yamhe skill cha vapar hoto ka company fraud karun lutatat yachi inquiry ka nahi karit.... online pan real game la problem nahi,pan he lok chitting kartat,maza ek preshn aahe,sammanya lokanchya hajar rupyachya chorila gunha manla jato,mag he app lakho ni chitting karun luttat mag court kasa durlaksh karto, indirectly tyana pan package bhetat ka?
Tumcha khup khup khup abhimaan vatatoy ha video kelya baddal.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सुपर माहिती दिली आहे,
Maze 1x bet madhe 12 tasat 2600 gale ..
Plane udane mein..
Withdraw yet nahi fail hoto 24 hours tyanche sampat nahi ..??
Mag parat app vollet la taktat mag parat khela tehi harlo ..
Deposit issue & withdraw issue aahe nehmi sarv details bhara UPI name , UPI bank , utr number, transaction number ..??
Very cheap quality customer support ??
1x bet kadhi khalu naka
सर खरच तुम्ही खूप छान विषय घेतला आहे, ह्या सुट्टीच्या काळात नवीन मुल भरक ट नार नाही त
चांगली माहिती दिलीत. धन्यवाद
व्हिडिओ बघताना सुधा rummy circle ची ad आली 😅
प्रथम खिलाडी व एकटर्स यांना कोर्टात खेचले पाहिजे. हीच नालायक लोकांचा जनता जयजयकार करते जे नीच आहेत. गुटखा हा तसाच प्रकार आहे.
दातात घुटखा नसतो भावा तो ....त्यांनी काही थोड्या पैशासाठी त्यांनी गु खाल्ला असतो 😂😂
😂
😂😂
पटलं भावा तुझं
😂😂
😂
नितीभ्रष्ट गोष्टींच्या जाहिराती करुन कलाकार आपली सांस्कृती बौद्धीक दिवाळखोरी जग जाहिर करतात.
खरच महत्त्वाच्या विषयाला हात घातला. तुझा विषयच हार्ड....
500 koti madhe majhe 30/- ahet😭
धन्यवाद भावा हा विषय मांडला त्यासाठी 🙏 माझा असा विचार होता की सुप्रीम कोर्ट यांनी परवानगी दिली आहे ॲप साठी. आता त्यांनी ऑनलाईन गेमिंग मुळे झालेली आत्महत्यांचा आकडा द्यावा त्यात एक माझा मित्र आहे😢😢😢😢
माझं नाव नीलम रवी जाधव मी भिवंडी ला राहते... 😂😂
Aani mi private job karte 🤣🤣
😂
Aani mi Gand marvate !!!
Mi ha dialogue asa paat karun thevla hota. Ek diwashi TV var you tube Chromecast madhe hi Bai aali. Mala ya bai cha evda vaiag aalela mi hichya add vr jorat bollo " mi bhiwandi la rahte ani mi Gand maravte"
Aai ne dhutla na mala.
Ani, ata mi bhadyachya gharat rahte
मी निलम रवी जाधव मी भिवंडी ला राहते आता माझ्यावर उपासमारी ची वेळ आलीय कोनि भिक पण देत नाय कोणी भिक देता का भिक
खुप उपयुक्त माहिती दिली भाऊ धन्यवाद
Video पाहताना सुध्दा रम्मी circle ची जाहिरात आली आहे
😂
Te pn nilam jadhav chi
खूपच सुंदर आणी खरी माहिती दिली आहे. ह्या व्हिडिओ मधून खूप काही शिकण्या सारखे आहे..
तू प्रथमेश आणि तुझा विषयच भारी हा विडिओ सुरु होण्याआधी रम्मी चिच ऍड आली होती 😂😂😂😂😂😂😂😂
सुंदर विषय मांडला त्याबद्दल आभारी आहेत
मला पहिले वाटले की ही बाई दिग्दर्शक रवी जाधव ची पत्नी आहे
मनात म्हटलं हिच्या वर ही वेळ कशी आली 😂
खुपच महत्वाची माहिती दिल्या बदल धन्यवाद
व्हिडिओ खूप चांगला आहे, पण साला तुमचा व्हिडिओ ओपन केल्यावर 5 सेकंदाची aad रम्मी ची दाखवली😅😂😂
पण तुम्ही खूप चांगला व्हिडिओ बनवलं आहे ❤🙏🙏🙏
सरकार कारणीभूत या सर्व गोष्टींना
This video is very good. Real eye opener for advertisers and followers
त्या बाईने त्रास दिला होता 😂😂😂
खरी आहे आपली माहिती
मला तर असं वाटतं या बाईला कोण ओळखत नाही आसाम माणूस सध्यातरी या भूतलावर मिळणार नाही 🤗😅🤣😆
Rummy khelun लोकांची घर तुटली,लोकांचे संसार उध्वस्त झाले, रम्मी मालकांना आणि रुम्मी जाहिरात करणाऱ्याला शिक्षा व्हायला पाहिजे
आमचा बाचा 10 वर्ष्याचा हा खेळ आजीच्या मुबाईल वर खेळत बसला आणि आजीच्या अकाउंट मधले दीड लाख कमी झाले ब्याकेत चेक केले असता सर्व कळलं असली रमीपे आव ना महाराज
मला वाटलं तुम्ही पण जाहिरात करायला लागला की काय 😂
PERFECT INFORMATION..
THANK-YOU VERY MUCH..❤❤
ह्या व्हिडिओच्या आधी हीचीच ad आली होती😂
अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे हा आपला विषयच भारी...
भावा एक नंबर विषय मांडला आहेस तू
सर खूप छान व्हिडिओ आहे तुम्ही खूप छान माहिती दिलीत आम्हाला सुद्धा असं वाटतं होत.
खरंच भावा... तुमचा विषयच भारी 👌👍
Market trading madhe 2 % monthly. Bhetata . . SEBI ahey . Rummy la kon ahey
Lay bhari vishay mandla dada
Hi .
प्रथमेश माझे नाव aryan ahe.khar tr mi sudha rummy circle khelto ani. रोज 100.किंवा 200.rs.हरतो.तर कधी कधी 15000. किंवा 10000.rs सुधा हरलो आहे पण .ह्यातून एक गोष्ट नक्की कळली की ह्या rummy circle madhe sarv सेटअप केलेले आहे.पण मला सुधा ह्या rummy circle var video tayar करायचा आहे तर .काही महत्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत.त्यांची पोल खोलयची आहे तर .मला काही प्रोब्लेम तर येणार नाही ना....
मला नकी reply kar.
Go on...
सर्वात महत्वाचा मुद्दा 😂😂
अतिउच्च उपयुक्त माहिती...❤
माझं तर हे रमी ॲप्स वाले लोक व त्यांच्या ॲड पाहून माझं एकदम डोकं दुखायला आहे युट्युब उघडा एम एक्स प्लेअर कोणतेही नावाजलेले ॲप्स उघडा ती त्यांची जाहिरात असणार म्हणजे असणारच असं वाटायला लागला आहे ते लोक कधी भेटले तर त्यांच्या आईला एकदाचे अरबी घोडे लावावेत 😂😡🙌❣️
माझ्याकडून 1 / 2 गाढव पण लावा
Majya tarfe 10 /12 ghode lava
Bhava .. Kharach tu aaj proof kelas tunha vishaych bhari.. Good Job
दातत गूटका अडेकलेली मानसे 😅😂😂
भावा चांगला विषय निवडलास. मला खेळणाऱ्यांपेक्षा जाहिरात करणाऱ्या मराठी हिंदी नट नट्यांचा राग पण येतो नी किव पण येते.
तो महेश मांजरेकर, सोनाली कुलकर्णी असे गुणी नट या जाहिराती करताना पाहून वाईट वाटतं.
बाकी देवगण, सई ताम्हणकर सारख्या चिकारभोट लोकांबद्दल न बोलणेच योग्य होईल.
आज पटल विषयच भारी 😂
भारत रत्न सचिन तेंडुलकर वर सुद्धा व्हिडिओ बनवा तो सुद्धा ऑनलाईन गेम ची जाहिरात करतो
हा व्हिडिओ बघताना सुद्धा हाच ऍड चालू झाला होता😅😅
😂😂
आमचा आयुष्य गेला रम्मी खेळून अजून नीट कटिंग जमत नाही😅
भाऊ तुम्ही खूप छान विषाय मांडला त्या बद्दल तुमचे आभार
समोरचा व्यक्ती Bot असतो,
जंगली रंमी पर आओना म्हाहाराज😂
अरे भाऊ हा विडिओ बघायचा पहिले rummy circle che add आली राव 😂😂😂😂😂
नमस्ते🙏, मी अजय देवगण चं थोबाड बघुन खुप रांग येतोय.
भाऊ खरच विषय भरी👌👌
हे सर्व प्रकार म्हणजे जुगार आहे. ❤