हे नियम फक्त सरळ, सामान्य माणसाला लावले जातात.गुंड, राजकीय नेते, राजकीय लोक, भ्रष्ट्राचारी यांना पैश्याची देवाण घेवाण करुन दिली जाते.ज्या विभागांची मान्यता घ्यावी लागते त्या विभागाची कार्य पध्दती सर्वांना चांगलीच ज्ञात आहे.सामान्य ज्यांना खरी संरक्षणासाठी हत्यारांची गरज असते त्यांना लायसन्स मिळत नाही.परंतू गुंड, राजकीय नेते,राजकारणी लोक, देशविघातक कृत्ये करणारे यांना लक्ष्मी दर्शनाने सहज लायसन्स मिळते अशी परिस्थिती आहे.तरी शासनाने चालू लायसन्स देण्याच्या पध्दतीत अमुलाग्र बदल घडवून आणले पाहिजेत.
अहो घर बांधणी साठी N A करण्यासाठी अर्ज केला आहे 2014 ला अजून परमिशन मिळत नाही 50000/रुपये मागतात तर बंदूक परवाना तर किती मागणार अशी महाराष्ट्र माजोरी प्रांत ऑफिस मध्ये आहेत
ही झाली फक्त कागदोपत्री प्रोसेस, खरच बंदुकीचा लायसेन्स मिलवाचे असेल तर जो परीयंत भरपूर पैसा ओतत नाही आणि राजकीय पॉवर लावत नाही तो पर्यंत कीती ही प्रोसेस फॉलो केला तरी काहीही होत नाही.
तुम्ही म्हणत आहात की , मतदान वेळी , गणपती वेळी आपले हत्यार सरकार कडे जमा करावे लागतात त्या वेळी आपल्यावर हल्ला झाला म्हणजे काय करायचे हे काय नियम मला बरोबर वाटले नाही , मग त्या वेळी दुश्मन ला संधी आहे म्हणायचे हे नियम बदलले पाहिजे
आमच्या आजोबांच्या नावे लायसन होते तर ते वारल्यानंतर आम्ही ती बंदुक जमा केली आता ती जर बंदुक काढायची असेल तर काय करावे लागेल ते सांगू शकता का साहेब आजोबा देवाघरी जाऊन आता दोन वर्षे झाली आहेत ती बंदूक डायरेक्ट आजोबांच्या नावावरून नातवाच्या नावावर होऊ शकते का त्याच्यासाठी काय प्रोसेस आहे ते सांगू शकाल का साहेब
सगळी माहिती खोटी आहे.आधी बंदूक वापरणे साठी खूप मोठी शेती असावी लागायची पण आता तस नाही आर्मी सोडले तर नवीन लायसन्स बंध झाले आहेत.मी २०१२ पासून ५ वर्ष सगळं करून ट्रेनिंग घेऊनही लायसन्स भेटलं नाही नंतर कळलं की लायसन्स हवं असेल तर मुख्यमंत्र्यांशी वोलख असणे पाहिजे😂
Up la 2000 mdhe desi katte bhettat kon evdhi process nhi kart basat 😂😂😂 13 lakh on record ahet vichar kara off record kiti astil 😂😂✋✋ yacha pn shodh lava shet
खरं तर आता सरकारनी सर्वांना स्वतःच्या घराच, जिवाचं संरक्षणासाठी सर्वांना खुली परवानगी असावी. तरच गुन्हेगारीला पून आळा बसेल
हे नियम फक्त सरळ, सामान्य माणसाला लावले जातात.गुंड, राजकीय नेते, राजकीय लोक, भ्रष्ट्राचारी यांना पैश्याची देवाण घेवाण करुन दिली जाते.ज्या विभागांची मान्यता घ्यावी लागते त्या विभागाची कार्य पध्दती सर्वांना चांगलीच ज्ञात आहे.सामान्य ज्यांना खरी संरक्षणासाठी हत्यारांची गरज असते त्यांना लायसन्स मिळत नाही.परंतू गुंड, राजकीय नेते,राजकारणी लोक, देशविघातक कृत्ये करणारे यांना लक्ष्मी दर्शनाने सहज लायसन्स मिळते अशी परिस्थिती आहे.तरी शासनाने चालू लायसन्स देण्याच्या पध्दतीत अमुलाग्र बदल घडवून आणले पाहिजेत.
तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने हे सर्व कागदपतत्रांची पूर्तता करुन स्वतः लायसेन्स मिळवून दाखवा आणि माझ्याकडून 10000 बक्षीस मिळवा.
😂😂😂😂😂
अहो घर बांधणी साठी N A करण्यासाठी अर्ज केला आहे 2014 ला अजून परमिशन मिळत नाही 50000/रुपये मागतात तर बंदूक परवाना तर किती मागणार अशी महाराष्ट्र माजोरी प्रांत ऑफिस मध्ये आहेत
माझ्याकडून ७-८ वर्षांपूर्वी ८ मागितले होते आताचा रेट २५ ते ५० चालू आहे
बरोबर आहे
भाऊ अँटी करप्शन वाल्यांना सांगा
पैसा असला ना विषय कसला पणं असुदे
भाऊ याची प्रॉसेज ऐकून अस वाटत आहे मी फ्रॉम भरला की माझ्या मुलाला बंदूक भेटेल इतके प्रिसेज असतात काय मरू दे नको 🙏
तुझ्याकडेच ठेवते लायसन
ही झाली फक्त कागदोपत्री प्रोसेस, खरच बंदुकीचा लायसेन्स मिलवाचे असेल तर जो परीयंत भरपूर पैसा ओतत नाही आणि राजकीय पॉवर लावत नाही तो पर्यंत कीती ही प्रोसेस फॉलो केला तरी काहीही होत नाही.
6 lakh de kadhun deto
Tumcha n. Patva apn bolu ya vr dada@@clawp1451
नेत्यांना लगेच मिळतात
सध्या लोकल नगरसेवकाला पण मिळतात
सामान्य नागरिकाला केळं मिळत😂
खरंय
Kharay
जिवाचा धोका असतो म्हणुन
खूप छान माहिती सांगितली
तुम्ही म्हणत आहात की , मतदान वेळी , गणपती वेळी आपले हत्यार सरकार कडे जमा करावे लागतात त्या वेळी आपल्यावर हल्ला झाला म्हणजे काय करायचे हे काय नियम मला बरोबर वाटले नाही , मग त्या वेळी दुश्मन ला संधी आहे म्हणायचे हे नियम बदलले पाहिजे
😂 मुद्याच बोललात.
अतिशय छान माहिती सांगितली धन्यवाद ❤😅😅🎉
बोल भिडू वर चिन्मय आणि इथे तू.. नादच खुळा 🥰🥰🥰🥰🥰🥰🥰😂😂😂🤣🤣😂
Bhau लय लफडे आहे पैसे मागतात tapesha desikatta gya
Kuth milel
चांगली माहिती दिली.
खुपच छान माहिती दिली आहे
साबणाची बंदूक तयार करून वापरली तर चालते काय😂😂😂😂😂😂रितेश भाऊ सारखे😅
Ho bnv ani tuzya g.... Golya mar
Burtya tu nko msg karu,tuzya baapala sag, 🤔
शेती संरक्षन लायसन्स वारसांच्या नावे होते काय
व्हिडीओ किंवा सांगा
दिलेली माहिती पूर्ण म
मग राज ठाकरे यांचे कडे कुठले आधुनिक गण मशिन आहेत ? या प्रश्नाचे उत्तर द्या? विषय भारी?
Licence zal pn UIN no create kartanna Nav chukavl ahe ... online name correction ch kahi options ahe ka
सगळदेउन झाल पण परवाना मिळतनाहि सर्व घोङाबाजार चालतो सत्याचा न्याय नाहि सगळ फसवाफसवी वअंधाकानुन
Real/Blank Gun Training/Shooting Range पुण्यात/महाराष्ट्रात आहे का? Gun Shooting चा अनुभव घेण्यासाठी.
आपण दिलेली माहिती योग्यच आहे,,आपला संपर्क नं. अपेक्षित आहे. भेटता येईल, धनयवाद.
Banduki chi prise rahili na sangichi konti chi kiti prise a te
भारतामध्ये बंदूक विकत घेण्यासाठी अंबरनाथ mpf ऑडनस फॅक्टरी येथेच मिळते
विषय खोल आहे आजचा 🔥
Very good
माहिती छान आहे पण सत्याच्या आयला घोडा
खूप छान माहिती साहेब
म्हणजे कलेक्टरला सगळ्यात जास्त मलिदा
😂
आमच्या आजोबांच्या नावे लायसन होते तर ते वारल्यानंतर आम्ही ती बंदुक जमा केली आता ती जर बंदुक काढायची असेल तर काय करावे लागेल ते सांगू शकता का साहेब आजोबा देवाघरी जाऊन आता दोन वर्षे झाली आहेत ती बंदूक डायरेक्ट आजोबांच्या नावावरून नातवाच्या नावावर होऊ शकते का त्याच्यासाठी काय प्रोसेस आहे ते सांगू शकाल का साहेब
सगळी माहिती खोटी आहे.आधी बंदूक वापरणे साठी खूप मोठी शेती असावी लागायची पण आता तस नाही आर्मी सोडले तर नवीन लायसन्स बंध झाले आहेत.मी २०१२ पासून ५ वर्ष सगळं करून ट्रेनिंग घेऊनही लायसन्स भेटलं नाही नंतर कळलं की लायसन्स हवं असेल तर मुख्यमंत्र्यांशी वोलख असणे पाहिजे😂
भाऊ माझी पण 2.5 वर्ष झालं केस चालू आहे licence साठी 😂
रॉकेटचा स्वसंरक्षणासाटी उपयोग करता येईल का.
😂
Home safety sathi self safety Sathi suprime court ne ya madhe laksh ghalava
खूप छान माहिीपूर्ण आहे
मिळाले लायसन्स 😊
Number send kraaa tumcha
Call sir
तुमचा नंबर द्या.
भाऊ तुम्ही सांगताय व्हिडिओमध्ये तशी प्रोसेस नाही खूप वेळ पण जातो त्यात
लय सोप आहे का लय झवाझवी आहे
प्रत्येक गावागावात गावठी कट्टे असतात माथेफिरू मुलांकडे
सुंदर माहिती
खुप छान माहिती
छान दादा माहीती सागितली
Khup Sundar sangedtlay tumhy thanks
माल मत उदास होने की आवश्यकता नहीं देसी कट्टा गया❤?🎉
छान दादा ❤️
खुप धन्यवाद पण जस आपल्याला घरात तलवार ठेवायची असेल तर त्यासाठि काहि कायदेशीर नियम आहेत का
Ho
नाही
पैसा असला की सगळेच लवकर पटापट भेटतो भावा सलमान खानला कशी व पटकन भेटली😂😂
Kiti vevels kel pan ajun kay hoinacha nahi rahil ataa kay karva
बिगर लायसन्स च कुठे भेटत असलं तर सांगा...
100 no. La vicharun baga
😂😂
एखाद्या व्यक्ती ची शस्त्र परवानाची माहिती मागवू शकतो का ??
गन रेव्हेन्यू करताना काही फाईन भरावी लागते का
ते AWM च लायसन मिळवून द्या की तुमच्या ओळखीनं
😅😂
त्याला 8X पण पाहिजे 😂
चंदन झाड्याच्या स्वरझन साठी व्हवं आहे. बदुकाची किंमत किती असते.
Khup chan
सर आपल्याला जर नोकरीसाठी गं चा लायसन काढायचा असेल तर काढता येईल का
कोणी एजंट असेल तर सांगा लायसन काढायचं आहे
Maz jhal ...Bbba 🙏🌹💖👑
JP पाटील यांच्या हिंदकेसरी बब्या ची मुलाखत घ्या बाकी राहू द्या सांगायचं
My Maharashtra Jalgaon
Mast information dilit sar
Are Bhau Police Bodygard Kasa Bhetal He Sang na kay Proses ahe Business man la
Automatic weapon ला का बंदी आहे भारतात ह्यावर vedio बनवा .
Bhaiya gunman manun midel ky
307 कलम पण मिळते का परवाना 🥰
निशाण ची मुलाखत घ्या पाहुणे 🙏
वहागाव चा हिन्दकेसरी निशान
Rahudya sheth tumchya prosees following kelya tr gotya kapalat jatil eak gavthi kataa gheto
😂😂
दिवसभर कष्ट करणाऱ्या लोकांना असल्या गोष्टींचा काहीही उपयोग नाही
खुप छान
एव्हडी लफडी करण्या पेक्शा 2 no लगेच भेटेल 😂
कस?
Good
Thanks for inf....
ARM Act lagla tri chalel mg😂😂 evdi zhattupat kon krnar
कशाला या भानगडीत पडायचं मुंबईला ढीग पडलाय बंदुकीचा
छान
निसर्ग गार्डन कात्रज चा सुंदर ची माहिती सांगा
जिल्हाआधीकारी नाम मात्र खरे आधिकारि राजकीय नेते
Tya pekshya 2 number n ghetlel br
खूप छान आहे
विश्वास नाही पटला तर नाही भेटणार बंदूक
Dead person chya navachi rifle kashi Navavr karun milel
माहिती छान दिली भावा, पण खुप झटे आहे राव
Nice explain
Chandan licence kase kad cha
बिना लाइसैं स एअर गन बद्दल् सांगा
बंदुक प्रशिक्षण केंद्र कुठे आहे
बरोबर
Kadachit channel valya la pn mahit nasel ki video timing 7.12 aahe aani gun use karayla 95% reason pn 7/12 aahe😂😂😂
पैसा आसला ना तर फार आवघड नाही एका महिन्यात वेपण हातात आणलाय मित्राने
मला इंटरनॅशनल गण पाहिजे. भाऊ कमेंट मनावर घे रिप्लाय कर
घेतली मनावर त्यांनी भावा 😃
हा अर्ज कोणत्या विषेश धर्माच्या किंवा गटाच्या लोकांनी केलाय यावर प्रशासनाने बारकाईने लक्ष द्यायला हव. जागते रहो
मी डायरेक्ट जिल्हा अधिकारीलाच भेटतो 😜
😅
Nako mala pan
diwali sathi banduk pahije ahe, tyacha license kuthe milnar😅😅😂😂
माझा चुलत भाऊ उपजिल्हाधकारी आहे
Mhnaje मला भेटेल म्हणावं लागेल
Chan
Super
खुप झवाझवी आहे....!
🤣🤣
😆
🤣🤣🤣
👍
👍🤣
Nakli banduk javal theva..ya bhangadit padu naka......😁
Mahiti apurna ahe
Up la 2000 mdhe desi katte bhettat kon evdhi process nhi kart basat 😂😂😂 13 lakh on record ahet vichar kara off record kiti astil 😂😂✋✋ yacha pn shodh lava shet
M4चा लायसन मिळेल का???
5 लाख द्या
देतो काढुन देतो का
@@dsvlogs50566 de