श्रीमान विलासजी आपण हे गित खरेच खूप छान लिहले आहे व गायिकेने सुरेल आवाजात सादर केले आहे संगीत दिग्दर्शन सुरेख आपले व आपल्या सर्व ग्रुपचे हार्दिक अभिनंदन व पुढील गितासाठी हार्दिक शुभेच्छा** बबनराव काळे लातूर महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख राष्ट्रीय गोंधळी समाज सेवा संघ महाराष्ट्र राज्य
खूप सुंदर छान शाहिर❤❤
🙏🏻🌹 जय माताजी 🌹🙏🏻
एकच नंबर शाहिर 👌👌👌🚩🚩🚩🚩🚩
खूपच सुंदर गाणं आहे, आणि आवाज तर एकच नंबर ❤️❤️❤️
अप्रतिम... खुप सुंदर.. ❤❤❤❤❤❤
सुंदर पेशकस अटक जी
गायत्री चा आवाज झकास
Wa zakasssssssssssssss Abhinandan
Waa mama, pramod ani Gayatri ji khup chan 👌👍👍👍👌👍👌👌
Very nice
खुपच छान
खुपच छान गाण आहे, आवाज आणि संगित तर खुपच छान.🙏🥰😊
Nice
खूप खूप मनाला स्पर्श करणार गीत खूप गोड गायलय ताई 👌👌👌
अप्रतिम ❤❤❤
Khup chhan ❤❤❤❤❤
खूप छान गायन 🎉🎉🎉🎉गायत्री ताई
खूप सुंदर❤❤
Kya bat hai mama khupach mast ❤❤❤❤❤
Good❤❤❤❤❤❤❤
मनमोहक, अतिशय सुंदर ,गायन, वादन, सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा🎉🎉🎉
मस्त
खूप मस्त ❤
Khup chhan mama
खूप छान मामा गायत्री जी गायक जबरदस्त ❤❤
व्वा व्वा ❤👌
सुपर 👌👌♥️
Mast ❤❤
👌👍👌❤️🌹
नाना श्री खुप छान
प्रमोद ने चाल सुंदर केली आहे
❤❤❤❤❤
श्रीमान विलासजी आपण हे गित खरेच खूप छान लिहले आहे व गायिकेने सुरेल आवाजात सादर केले आहे संगीत दिग्दर्शन सुरेख आपले व आपल्या सर्व ग्रुपचे हार्दिक अभिनंदन व पुढील गितासाठी हार्दिक शुभेच्छा**
बबनराव काळे लातूर
महाराष्ट्र राज्य
संपर्कप्रमुख
राष्ट्रीय गोंधळी समाज सेवा संघ
महाराष्ट्र राज्य
धन्यवाद 🙏🏻❤️🌹