कालाष्टमी निम्मित नवीन गीत आकाश शिंदे आणि विलास अटक प्रथम एकत्र | कालाष्टमीला भैरवनाथ प्रगटला

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 лис 2024

КОМЕНТАРІ • 37

  • @RajuMhaske-n4l
    @RajuMhaske-n4l 8 годин тому +2

    एकदम कडक

  • @Krushhnabhosale
    @Krushhnabhosale 21 годину тому +3

    मस्त झालय गाणं..!! तुम्ही जोडीने गाणं खूप छान केलंय!!आणखी अशाच गाण्यांची अपेक्षा आहे..!!

  • @deepakbirhade5994
    @deepakbirhade5994 21 годину тому +3

    वाह क्या बात है.... खतरनाक जुगलबंदी...
    संगीत🎤🎼🎹🎶
    आवाज खुप सुंदर
    दोन्ही गायक... एकच नंबर गात आहेत... खुप छान सेवा सादर केली आहे❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @ravsahebgagare9974
    @ravsahebgagare9974 11 годин тому +1

    अप्रतिम अतिशय सुरेख गायन

  • @sandipatole5247
    @sandipatole5247 19 годин тому +2

    नाथसाहेबाच्या नावानं चांगभलं.चांगभलं बोला चांगभलं

  • @vikasjadhav5309
    @vikasjadhav5309 19 годин тому +2

    गीत आणि इतिहास दोन्ही सुंदर रीतीने मांडला❤

  • @abaatak6910
    @abaatak6910 19 годин тому +2

    अप्रतिम गीत व लेखणी वा क्या बात है ❤❤❤

  • @dilip2366
    @dilip2366 День тому +2

    आकाश - विलास जोडी गाजणार ...
    प्रमोद चे संगीत लाजवाब : ...

  • @PravinBhawar_official
    @PravinBhawar_official 18 годин тому +2

    वाह! आकाशभाऊ आणि काका नादच केला....🔥🔥🔥
    भैरवनाथाचे चांगभलं...

  • @aalapstudioofficial5646
    @aalapstudioofficial5646 19 годин тому +2

    अप्रतिम ❤️

  • @sharadrupnar1117
    @sharadrupnar1117 12 годин тому +1

    गीत गायण संगीत अप्रतिम ❤❤

  • @rajendrathite3579
    @rajendrathite3579 11 годин тому +1

    खूप छान

  • @kisanbamble1889
    @kisanbamble1889 16 годин тому +1

    श्री काळभैरव नाथांच्या नावानं चांगभलं
    आम्ही संगमनेर कर

  • @santoshsalunke3940
    @santoshsalunke3940 22 години тому +3

    खुप छान आकाश दादा, आमच्या बेल्हे गावची शान विलासजी अटक ऐक नंबर दादा ❤❤❤❤

  • @balubhaleraoofficial3830
    @balubhaleraoofficial3830 21 годину тому +3

    खूप सुंदर गाणं आहे लेखणी पण लय भारी पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

  • @appajijadhavjejuri5461
    @appajijadhavjejuri5461 17 годин тому +2

    सुंदर लिखाण👍👌

  • @ravindrachaugulevlogging8105
    @ravindrachaugulevlogging8105 14 годин тому +1

    Khup chhyan prayatn.
    Ani khup sunder geet rachana.

  • @Anupambhosale
    @Anupambhosale День тому +3

    ❤❤❤🎉🎉🎉🎉❤❤❤🎉🎉🎉🎉❤❤❤🎉🎉🎉🎉🎉❤❤❤🎉🎉🎉आकाश गुरुजी विलास अटक गुरुजी खूप सुंदर गायलं गाणं 🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉❤❤❤

  • @Macchindar_Roule
    @Macchindar_Roule 19 годин тому +2

    एकच नंबर शाहिर 👌👌👌
    खुप खुप छान सादरीकरण 👌👌👌🚩🚩🚩🚩

  • @swargandharvproduction8291
    @swargandharvproduction8291 17 годин тому +2

    Khup chan🎉🎉🎉

  • @KishorDhutadmal-sj3vy
    @KishorDhutadmal-sj3vy 22 години тому +2

    खुप छान विलास दादा आणि आकाश भैय्या ❤🎉🎉🎉🎉🎉

  • @ravindrakathvate5091
    @ravindrakathvate5091 16 годин тому +1

    Khup bhari

  • @NamaHatkar
    @NamaHatkar 15 годин тому +2

    ❤❤ आदेश ❤❤ एकच नंबर गाण❤❤

  • @suniljagdale9353
    @suniljagdale9353 13 годин тому +1

    विलास आटक आणि आकाश शिंदे एक नंबर गायण खूप छान

  • @VijayDhumal-nw9yg
    @VijayDhumal-nw9yg 22 години тому +2

    एक नंबर विलास काका खतरनाक गाना

  • @PramodChavan-ws1nu
    @PramodChavan-ws1nu 15 годин тому +1

    खूप छान आकाश दादा,विलाशजी अटक❤❤❤❤❤

  • @RAJMALAMUSIC
    @RAJMALAMUSIC 21 годину тому +3

    अप्रतिमच ❤❤

  • @SonyachiJejuri
    @SonyachiJejuri 21 годину тому +3

    खूप छान मामा

  • @RudreshSathe-d4g
    @RudreshSathe-d4g 8 годин тому +2

    श्री काळभैरवनाथ महाराजांच्या नावाने चांगभलं पार्श्वगायक श्री विलासभाऊ अटक व पार्श्वगायक श्री आकाशभाऊ शिंदे आपण दोघांनी हे श्री नाथसाहेबांचे गाणे खुपच सुंदर व मधुर गायले आहे त्याचबरोबर खुपच सुंदर शब्द रचना खुपच सुंदर संगीत आणि खूपच सुंदर गाण्यांचे रेकॉर्डींग व मिक्सिंग झाले आहे आपल्या पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 🎉🎉🙏🙏या गाण्यांचे जेव्हां व्हिडिओ शूटिंग करसाल तेंव्हा मला या गाण्यांमध्ये नृत्य करण्यासाठी जरुर सांगा मी आनंदाने येईल

  • @VishalJadhav-m2f
    @VishalJadhav-m2f 21 годину тому +3

    Khup..chan

  • @VilasAtak-z4f
    @VilasAtak-z4f 10 годин тому

    तुमच अनमोल प्रेम, शुभआशीर्वाद असाच माझ्या पाठीशी राहूद्या 🙏 भैरवनाथाच चांगभलं 🙏

  • @deepakwarade9083
    @deepakwarade9083 14 годин тому +1

    👌👌👌 ओम कालभैरव नम

  • @happysantoshatak4276
    @happysantoshatak4276 22 години тому +2

    भारीच 😊

  • @machhindrashegar3788
    @machhindrashegar3788 22 години тому +3

    ❤️❤️ चांगभलं ❤️❤️

  • @truptifilmproduction4659
    @truptifilmproduction4659 День тому +2

    Good❤❤❤❤

  • @MADHOSHCREATIONS
    @MADHOSHCREATIONS 22 години тому +2

    Nice... ❤