निस्ती ग्रामरोजगार सेवकावर जिम्मेदारी तरी कव्हर देता.रोजगार सेवकाला पगार भी देना. तेला पोट हे पाणी हे त्याचे लेकरं बाळं शिक्षणापासून वंचित राहतात 30 30 35 35 किलोमीटर प्रवास करावा लागतो.महागाई भत्ता नाही प्रवास भत्ता नाही टिफिन अलाउन्स नाही पगार नाही. 15-16 वर्षांपासून रोजगार सेवक काम करतोय त्याला न्याय कधी भेटणार.
🎉

Jay maharastra
टेकाम भाऊ हे gr चांगल आहे पण रोजगार सेवक यांना अर्धवेळ काम आहे पण शासन पूर्ण वेळ काम करून घेत आहे...