चिया सीड ची फायदेशीर शेती करुन मिळवत आहेत लाखो रुपये| chia seeds farming in maharashtra

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 вер 2024
  • चिया सीड ची फायदेशीर शेती करुन मिळवत आहेत लाखो रुपये| chia seeds farming in maharashtra
    सध्या शेतकरी आपल्या शेतात अनेक वेगवेगळे प्रयोग करत असतात, असेच एक शेतकरी श्री नामदेव माकोडे यांनी आपल्या शेतात चीया सीड्स या पिकाची यशस्वी लागवड करून खुप चांगले उत्पन्न मिळवणार आहेत, आजच्या या व्हिडीओ मध्ये आपण त्याबद्दलच जाणुन घेऊ.. chia seeds farming in maharashtra
    ✅अधिक माहितीसाठी 8308304730 या नंबरवर कॉल करावा किंवा WhatsApp मेसेज करावा, मेसेज करताना आपल्याला काय माहिती हवी आहे ते सविस्तर लिहून पाठवावे
    सविस्तर माहिती पहा येथे क्लिक करुन 👇👇👇👇
    mahanewstoday....
    #chiaseedsfarming
    #chiaseeds
    #cashcrop
    #आधुनिकशेतीआणिउद्योग
    आम्हाला फॉलो करण्यासाठी आपल्या चॅनलच्या इतर सोशल मीडिया लिंक: 🙏
    👉Telegram channel : t.me/adhuniksh...
    👉Telegram group : t.me/joinchat/...
    👉Facebook page :
    👉Facebook group-
    कोथिंबीर शेती महाराष्ट्र - नाद कोथिंबीरीचा - नवीन ग्रुप : www.facebook.c...
    👉सोयाबीन हरभरा कापुस व तूर उत्पादक शेतकरी : www.facebook.c...
    👉Instagram : / aadhunikshetiiaanni
    👉Twitter : / hajagudeyogesh
    आपल्या चॅनेल वरील काही महत्त्व पुर्ण आणि अतिशय उपयुक्त व्हिडिओ च्या लिंक खालील प्रमाणे :
    १)🟢आधुनिक पद्धतीने कोथिंबीर शेती कशी करावी याविषयी संपूर्ण माहिती: • कोथिंबीर शेती विषयी A ...
    २) 🟢कांदा लागवड तंत्रज्ञान : • आधुनिक शेती औजारे - Ag...
    ३)🟢आधुनिक शेती औजारे - agriculture Machines : • आधुनिक शेती औजारे - Ag...
    👉व्यावसायिक संपर्क:
    Business related enquiry Email address: yogeshhajgude@gmail.com
    आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा सोबतच याविषयी आपले काही प्रश्न असतील तर तेही विचारू शकता..
    Disclaimer -
    *****************************************
    This video is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statutes that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use. All Credit for Copyright materiale used in video goes to the respected owner.

КОМЕНТАРІ • 671

  • @vishwasbugade2895
    @vishwasbugade2895 11 місяців тому +1

    एकदम मस्त माहिती पूर्ण मुलाखत 👌
    पण भाऊ ऊसाचे सुद्धा तसेच झाले हो. आमच्या कडे डोक्यात नुसता ऊस आहे. जिकडे तिकडे ऊस झाल्यामुळे कारखान्यांनी ठेंगा दाखवला तो वेगळाच आणि औषध फवारणीमुळे जमीनींची वाट लागली ती वेगळी. आता जिकडे तिकडे चिया उत्पन्न होईल तेव्हा व्यापारी पण दरात ठेंगा दाखवतील. व्हिडिओ मात्र माहिती पूर्ण झाला. तुम्हां दोघांना धन्यवाद 🙏

  • @nileshrane8735
    @nileshrane8735 2 роки тому +99

    आपल्यालाच या पिकाबद्दल चांगली माहिती आहे तर मग कृषी खाते व कृषी विद्यापीठे याने काय संशोधन केले व ते शेतकऱ्यांना याबाबत का माहिती देत नाही याचा विचार होणे गरजेचे आहे त्यांनी माहिती दिली तर शेतकऱ्यांचा अधिक विश्वास बसेल

    • @aabasahebgambhire9122
      @aabasahebgambhire9122 2 роки тому +5

      रास्त

    • @pravinpatil4661
      @pravinpatil4661 2 роки тому +2

      बरोबर

    • @azharshaikh2098
      @azharshaikh2098 Рік тому +9

      कृषी अधिकाऱ्यांना 0 ज्ञान आहे ते काय दुसर्यांना सांगतील

    • @anilsurwase2520
      @anilsurwase2520 Рік тому +2

      Ata krushimantri aahe Abdulya mg kay shett mahiti asnar tyala.... Durbhagya aahe Maharashtra ch asa krushimantri bhetla..

    • @tourfood3175
      @tourfood3175 Рік тому +1

      Kunla vatat nahi shetkari samor gel pahije mhnun....khup kami lok ahe jyna yachi mahiti ahe

  • @smitamunagekar8551
    @smitamunagekar8551 Рік тому +7

    सर नमस्कार.
    कृषी श्रेत्रातील केवळ उत्पन्न मिळाव एवढाच तुमचा उद्देश नसून सामाजिक आरोग्यदायी बाबींचाही खूप सूक्ष्म पणे विचार करून ही शेती करण्यासाठी उपयुक्त मार्गदर्शन ही केलात यासाठी आणि खरच हे योगदान एक वरदानच आहे. शेतीविषययक अज्ञान दूर करून उदरनिर्वाह करणाऱ्या शेतीबाबत जिज्ञासा वाढवलीत. नवनवीन काहीतरी शिकायला मिळाल या माध्यमातून. खरच खूप छान. Thanks again and again कारण धरती संसाराला तारक श्रमजीवी कर्तव्यदक्ष वैचारिक सामर्थ्यवान मनोबलाला योग्य ऋतूत आपला कस ही दाखवेल

  • @vishaldandnaik
    @vishaldandnaik 2 роки тому +24

    आपण प्रत्येक विडिओ द्वारे चांगली माहिती शेतकऱ्यानं पर्यंत पोहोचवता.👌

  • @bhimraopatil2429
    @bhimraopatil2429 Рік тому +4

    चियासीडबद्धल सरांनी खुप चांगली माहिती सांगितली धन्यवाद.असेच शेतकऱ्याना फायदा होईल अशी कोणती पिके घ्यावी ह्यावर विडिओ बनवा.जेणेकरून शेतकरी आणि त्यांची मुले चांगली आर्थिकदृष्ट्या मजबूत होतील. आपणास खुप शुभेच्छा.

  • @navnathbhailume14
    @navnathbhailume14 Місяць тому

    अखिल भारतीय शेतकऱ्यांसाठी अशा पद्धतीची आधुनिक शेतीच सुजलाम सुफलाम करणार आहे.
    नाही तरी सरकारची सर्व शेतकऱ्यांबद्दलची मानसिकता खूप भयानक आणि बेपर्वाही आहे.
    शेतकरी राजा हा एकमेका सहाय्य करू अवघे धरू... या उक्तीप्रमाणेच खऱ्या अर्थाने उभा राहू शकतो.
    💐🙏💐

  • @माधवरावडडधु
    @माधवरावडडधु 11 місяців тому +5

    कोणत्या मार्केटमध्ये विक्री करण्याकरिता नेतो याबद्दल माहिती सांगा

  • @vijaydattatrysomvanshi7800
    @vijaydattatrysomvanshi7800 2 роки тому +18

    Google वर सर्व माहिती दिली आहे agreement हमी भाव कधी पेरावे पाणी किती खते किती खर्च किती आणि हमी भाव किती मराठी त दिली आहे जाणकारांनी लाभ घ्यावा

  • @digambarscharpe5205
    @digambarscharpe5205 Рік тому +7

    नमस्कार.... आपला ऊद्देश खरोखर चांगला असावा... पण एडीट करतांना फोन नंबर कट करणे.. स्क्रिन वर न देणे हे आपलीच विश्वासार्हता घालवण्या सारखे आहे... शिवाय त्या शेतकर्याचे नुकसान ही, अश्याने आपले चॅनल मग टाळले जाऊ शकते... कुठलीही माहीती ही आज दडवली जाऊ शकत नाही. हा नाही तर दुसरा शोधून काढतोच करणारा.
    काळजी घ्या.. दुसर्या ना केलेली मदत परत येतेच येते... असो... 😊🥰

    • @Adhunikshetianiudyog
      @Adhunikshetianiudyog  Рік тому

      अगदी बरोबर सर पण तुम्ही description चेक केलं नसावं बहुतेक 🙏🙏

  • @gajananpatole7282
    @gajananpatole7282 7 місяців тому

    नवीन प्रयोग गरजेचे आहेत शेतीमध्ये👍👍छान माहिती दिली

  • @sugrivsurwase_09
    @sugrivsurwase_09 Рік тому +9

    माकोडे सरांनी या ही.वर्षी या पिकाची लागवड केली आहे का
    केली असेल तर पेरणी पासून ते पीक काढणी पर्यंत व्हिडिओ बनवून टाकण्यात यावेत
    याचा फायदा पुढील काळात जर कोणी शेतकरी इच्छूक असेल तर त्यास होईल.

    • @navnathbhailume14
      @navnathbhailume14 Місяць тому

      अगदी बरोबर आहे तुमचं त्याशिवाय शेतकरी सुजलाम सुफलाम होणार नाही.
      नाही तरी सरकारची सर्व शेतकऱ्यांबद्दलची मानसिकता खूप भयानक बेपर्वा आहे.

  • @rrpatil5352
    @rrpatil5352 2 роки тому +12

    मी पाहिले आहे शिरढोण येथे आहे सरांनी खुप मोलाचं मार्गदर्शन केले

  • @chhaganpatil9695
    @chhaganpatil9695 2 роки тому +1

    खूप छान,प्रयत्न व आपल्याला खूप खूप शुभेच्छा 👌🌹💐🙏👍

  • @sanjeevjadhav4957
    @sanjeevjadhav4957 2 роки тому +2

    चीया सीड हे अमेरिकन पिक आहे थोड्या दिवसांनी याचे वाईट परिणाम तर दिसणार नाहीत ना याला तुम्ही म्हणता की जनावरे खात नाहीत तर हे माणसांनी खाणे योग्य आहे का यावर संपूर्ण संशोधन करून हे पिक आपल्या भारतात लावावे.

  • @malgondanule2444
    @malgondanule2444 2 роки тому +2

    आम्ही सगळे शेती तुम्हाला देतो एकरी एक लाख द्या आणि बाकीचे सगळे तुम्ही घ्या सगळ्यांना सांगालया तेवढे समजय

    • @kailasraomundhe1235
      @kailasraomundhe1235 2 роки тому

      मला तर एकरी 60हजारच द्या 15,,,20,,एकर भरपुर पाणी आहे करायला तयार रहा, नाहीतर डिलिट कर अस नाही केल तर तु लुच्चा लफंगा भडवावव आहे अस समजाव का शेतकरेंनी

    • @kailasraomundhe1235
      @kailasraomundhe1235 2 роки тому

      मला तर एकरी 60हजारच द्या 15,,,20,,एकर भरपुर पाणी आहे करायला तयार रहा, नाहीतर डिलिट कर अस नाही केल तर तु लुच्चा लफंगा भडवावव आहे अस समजाव का शेतकरेंनी

  • @sunandamasal5414
    @sunandamasal5414 8 місяців тому

    सरांनी खुप छान माहिती दिली चीया सीड खरच छान आहे

  • @shekhar_1984
    @shekhar_1984 2 роки тому +4

    Market मधी आपल्याला कडून 30000 प्रती कुंटल घेता आणि मग तेच लोक 1000 प्रती किलो ने लोकांना विकता म्हणजे प्रॉफिट ते लोक कमावता

  • @ashokchaudhari8205
    @ashokchaudhari8205 Рік тому +4

    खुप उपयुक्त माहिती मिळालीय मला यांचा फोन कसा मिळेल

  • @santoshpise6501
    @santoshpise6501 2 роки тому +3

    ११५ ते १२० महिने म्हणतात उत्पन्न निघायला वेळ लागतो म्हणजेच किती वर्ष झाले बघा

    • @Adhunikshetianiudyog
      @Adhunikshetianiudyog  2 роки тому

      सर बोलण्याच्या ओघात दिवसाच्या ऐवजी महीने आलं, त्यापुढे सांगितलं आहे

  • @rohitgitte2229
    @rohitgitte2229 2 роки тому +2

    लागवडी पासून किती कालावधीचे पीक आहे म्हणजे किती महिन्याचे पीक आहे,

  • @gajanangirhe6137
    @gajanangirhe6137 6 місяців тому

    चिया निश्चित चांगले पिक आहे..पण याचे भाव दहा हजार पर्यंत आले.. शिवाय पेरणी वाढत आहे उत्पादन वाढत असल्याने बाजारपेठेत मागणी किती याची माहिती कमी आहे तेव्हा सर्व विचार करून घेणे.. अधिक माहिती..माझी शेती माझे प्रयोग.डाॅ.गजानन गि-हे..या युट्यूबवर पाहु शकता

  • @kothimbirking5660
    @kothimbirking5660 2 роки тому +2

    खुप छान माहिती.. धन्यवाद

  • @kvb9433
    @kvb9433 Рік тому +1

    शेतकऱ्यांनी vdo बघून कोणतेही पीक घेण्यापूर्वी त्याची सर्व व्यावहारिक महिति घ्यावी, मार्केटिंग बघावे, तसेच नवीन पीक घेताना सर्व त्रास घेण्याची तयारी ठेवावी, नाहीतर ऊस लावून पानी भरणारे बरेच शेतकरी असतात

  • @jaykumaruikey3655
    @jaykumaruikey3655 2 роки тому +3

    मंडी कुठे आणि विकायचे कसे आम्ही अमरावती येथे राहतो लागवड केली तर कसे विकणार याची माहिती द्यावी

    • @Adhunikshetianiudyog
      @Adhunikshetianiudyog  2 роки тому +1

      Description मध्ये नंबर आहे

    • @mangalacharpe7386
      @mangalacharpe7386 2 роки тому

      मो नंबर सांगा अमरावती जिल्ह्यातील एक शेतकरी आहे

  • @ambadasbargaje9069
    @ambadasbargaje9069 2 роки тому +9

    आधुनिक शेती आणि उद्योग चॅनेल चे जे कोण चालक आहेत त्यांना ही विनंती ती सिया सीड्स उत्पादक शेतकऱ्यांनी दिलेला नंबर चुकीचा आहे कृपया तो लवकरात लवकर दुरुस्त करावा अन्यथा आपल्याविरुद्ध ही तक्रार दाखल करावी लागेल श्री बारगजे सर पुणे

    • @vijaysingrajput4580
      @vijaysingrajput4580 2 роки тому +1

      🔔 तोडून घे

    • @Adhunikshetianiudyog
      @Adhunikshetianiudyog  2 роки тому

      Bargaje सर तुमच्या भावना समजू शकतो, पण नंबर चुकीचा नाही, सांगताना आवाज कमी असल्यामुळे तुम्हाला स्पष्ट ऐकू येत नाही, जर तुम्हाला प्लॉट पाहायचा असेल तर तो गाव शिरढोण, ता कळंब, जि उस्मानाबाद येथे सध्या उभा असलेला प्लॉट प्रत्यक्ष पाहू शकता 🙏
      अणि खुप छान कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री बारगजे सर पुणे 🙏

    • @lokharekashinathlokhare494
      @lokharekashinathlokhare494 2 роки тому

      Mobel nonitsangave

  • @subhashsanap4195
    @subhashsanap4195 2 роки тому +7

    चिया हे अमेरिकेचे पीक आहे असे आपण म्हणता,अमेरिकेतील gm सोयाबीनला भारतात परवानगी नाही मग चिया ला कशी ?

  • @suryakantjamdar8923
    @suryakantjamdar8923 2 роки тому +1

    Khup chaan mahiti milali dhanyawad

  • @tanajipawar7277
    @tanajipawar7277 2 роки тому +3

    या पिकातुन बि कशा पदतीने बाहीर काढायचे

  • @rajendrabhosale7331
    @rajendrabhosale7331 2 роки тому +6

    Nice presentation

  • @samadhanbhanapure1546
    @samadhanbhanapure1546 2 роки тому +2

    तुम्हि सांगितले एकशे दहा ते एकशे विस महिन्यात उत्पन तयार होऊन उपलब्ध होते हे बरोबर आहे का

    • @Adhunikshetianiudyog
      @Adhunikshetianiudyog  2 роки тому

      Sr दिवस म्हणायचं होतं त्यांना, समजून घ्या

  • @Kraut143
    @Kraut143 2 роки тому +4

    या पिकची काढनी लागवड विक्री केंद्र एकुण खर्च किती नफा संपुर्ण माहिती तपशीलवार माहिती देने

    • @Adhunikshetianiudyog
      @Adhunikshetianiudyog  2 роки тому

      काढणी अजुन झालेली नाही या प्लॉट ची अजुन

    • @rajeshraut2260
      @rajeshraut2260 2 роки тому

      काढणी कधी करायची व आपल्याला स्वताहा वापराचे झाल्यास कसे कराचे

    • @rajeshraut2260
      @rajeshraut2260 2 роки тому

      सर आपण कुठले

  • @rajendramodak645
    @rajendramodak645 2 роки тому +3

    चियासिड बद्दल खूप चांगली माहिती दिली . धन्यवाद ! फोन करून पुढील नियोजन करू .

  • @Balashebnaik
    @Balashebnaik 2 роки тому +9

    बियाने मिलतील का

  • @maheshjagtap5919
    @maheshjagtap5919 10 місяців тому +1

    शेतकऱ्यांनी आधी या चीता सीड खर्च फायदा आहे का व याला मार्केट आहे का पहावे खात्री करावी यूट्यूब पाहून लगेच पेरणी करू नये याचे बी पण महाग आणून परत शेतात टाकायची वेळ येऊ शकते.

    • @Adhunikshetianiudyog
      @Adhunikshetianiudyog  10 місяців тому

      अगदी बरोबर.. पण शेतकऱ्यांनी आपलं थोडं कौशल्य वापरलं तर जास्त फायदा होतो कुठल्याही पिकाच्या बाबतीत

  • @sandeepjannawar8965
    @sandeepjannawar8965 Рік тому

    जून जुलै महिन्यात चिया लागवड करता येते का ?
    बियाणे म्हणून कोणतेही चियासीड्स वापरता येते का की कंपनी चेच बियाणे वापरावे

  • @ShivamMendake
    @ShivamMendake 2 місяці тому

    Good mahiti

  • @shrikantpatil6721
    @shrikantpatil6721 Рік тому +1

    आवाज कमी येतो जरा , माईक repair करा,माहिती चांगलीच आहे.

  • @sureshchhapare7965
    @sureshchhapare7965 2 роки тому +5

    पेमेंट मिळाला की १ विडीवो टाका

  • @ramdasunhale8442
    @ramdasunhale8442 2 роки тому +4

    बियाणी कुठे मिळेल याची माहिती कळवा किंवा कॉन्टॅक्ट नंबर

  • @RameshDevole-nd3gb
    @RameshDevole-nd3gb 11 місяців тому

    आपला मोबाईल नंबर दिला तर खूप चांगले आम्हाला रब्बीमध्ये या पिकाची पेरणी करायची आहे❤

  • @dilipchemate3943
    @dilipchemate3943 2 роки тому +4

    110 te 120 mhine mhanje kiti divas.

  • @adinathpacharne6377
    @adinathpacharne6377 10 місяців тому

    व्हीडीओ बनवता मार्केटींग कोठे करायची ते सांगा

  • @yogeshvibhandik8728
    @yogeshvibhandik8728 2 місяці тому

    Aamhala yache margdarshan milel ka v kuthun milel te reply dya

  • @ज्ञानेश्वरभिसडे

    पाच क्विंटल पण होत नाही आमच्या येथे 5/6 शेतकर्‍यांनी पेरलं

  • @rahulghode3438
    @rahulghode3438 2 роки тому

    Summer season madhe ya chiya seed chi sheti karu shakto ky sir please comment madhe sanga.

  • @mgillurkar5373
    @mgillurkar5373 14 днів тому +1

    काढनी कशी करायची, मागणी आहे पंण तरीही कुठे विकता येईल

    • @Adhunikshetianiudyog
      @Adhunikshetianiudyog  14 днів тому

      Harvester ने किंवा कापणी करुण काढू शकता नंतर मळणी यंत्राने मळणी करावी लागेल.. नीमच मंडी मध्यप्रदेश मोठे मार्केट आहे.. करार शेती केल्यास कंपनी वाले सुद्धा घेतात

  • @sahadeoshinde1430
    @sahadeoshinde1430 2 роки тому +8

    आता तुम्ही म्हणालात की १२०/१३० महिने या पिकास लागतात????????

  • @A4Recipes
    @A4Recipes Рік тому +1

    उपयुक्त माहिती धन्यवाद सर 🙏

  • @lacmansarade7173
    @lacmansarade7173 5 днів тому +1

    बियाणे उपलब्ध होईल का ?
    आपल्याकडे बियाणे असेल तर त्याचा दर काय आहे.
    आपल्याकडे नसल्यास कोठे बियाणे मिळेल.
    त्यांचा मोबाईल नंबर मिळेल का .

  • @radhakisanjamdhade8832
    @radhakisanjamdhade8832 Рік тому +2

    विक्री कोठे होते सर

  • @ashokwarwatkar4037
    @ashokwarwatkar4037 Рік тому +2

    रानतुळसी सारखेच दिसतय?

  • @darbarsingrupsinggirase8604
    @darbarsingrupsinggirase8604 9 місяців тому

    आपल्या तुळशी सारखी वनस्पती आहे हीं.जसें कि सब्जा.

  • @dineshshinde1429
    @dineshshinde1429 2 роки тому +2

    व्हिडिओ संपूर्णपणे मस्त आहे.. पारंपरिक शेतीपेक्षा शेतकऱ्यांना नवीन पर्याय भेटतो आहे...
    संपूर्ण माहिती आवडली
    पणं मोबाइल नंबर सांगताना शेवटचे दोन अंक ऐकूच येत नाहीयेत...
    नंबर भेटला तर खुप मदत होइल...
    या शुक्रवारी यांना भेटण्याची इच्छा आहे.. शेतात जाऊन माहिती घेऊन... संपूर्ण गोष्टी समजून घ्यायचे आहे...

    • @Adhunikshetianiudyog
      @Adhunikshetianiudyog  2 роки тому

      सर शिराढोण तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद येथे शेती आहे त्यांची..

    • @mahadevpawar311
      @mahadevpawar311 2 роки тому

      @@Adhunikshetianiudyog please mo. No.pathava

  • @prafulladoke6024
    @prafulladoke6024 3 місяці тому

    माझ्या कडे चिया माल विक्री साठी आहे कृपया व्यापारी यांचे नंबर दयावे किंवा मार्केट सांगा

  • @pujarinaresh4706
    @pujarinaresh4706 9 місяців тому

    Good information sir🙏🙏

  • @rahimpathan7604
    @rahimpathan7604 2 роки тому +3

    चिया चे मार्केट कोठे आहे व त्याचे बियाणे उपलब्ध आहे का

  • @rhushikeshpardeshi5754
    @rhushikeshpardeshi5754 2 роки тому +2

    सर माझ्या कडे 28 Ar च बियाणे आहे आणि माझ्या माल 1000 रूपाने विकुन देतात का

  • @shyamdagdurshrimangale5752
    @shyamdagdurshrimangale5752 Рік тому

    Aadhar bhut kimmt

  • @dinkaryavatmalmadheyavatma2501
    @dinkaryavatmalmadheyavatma2501 10 місяців тому

    120 महिने बोलता मग किती वर्षे झाले . लावल्यापासून कापणी किती दिवसाला करावी लागते आणि मग काढणं आणि मळणी यंत्राद्वारे होते का

    • @dinkaryavatmalmadheyavatma2501
      @dinkaryavatmalmadheyavatma2501 10 місяців тому

      तुमचा मोबाईल नंबर द्या लोकांना येड्यात काढू नका

  • @nileshharne6549
    @nileshharne6549 Рік тому +1

    सर मोबाईल नंबर द्या आणि चियासीड चे मार्केट कुठे आहे ते सांगावे, चियासीड लागवडीसाठी मी उत्सुक आहे

  • @SambhajijadhavJadhav-y3n
    @SambhajijadhavJadhav-y3n 6 місяців тому +1

    Sir apla mo no rahun Gela Ani yachi malni Kashi kartat

  • @vilasraut7909
    @vilasraut7909 2 роки тому +1

    Vdo मधून मो.नंबर का डिलीट केला ?
    तो सांगितला असेन पण एडिट करून तो कट केला.तो द्यावा.

  • @ganeshkolekar3998
    @ganeshkolekar3998 Рік тому +1

    Khup chan

  • @bhagwankadam2265
    @bhagwankadam2265 2 роки тому +16

    हे सर्व माहिती दिली पण मोबाइल नंबर बरोबर नाही

    • @Adhunikshetianiudyog
      @Adhunikshetianiudyog  2 роки тому

      सर सांगताना आवाज कमी असल्यामुळे तुम्हाला स्पष्ट ऐकू येत नाही बहुतेक..

    • @sunilbarse4117
      @sunilbarse4117 2 роки тому

      Dila na bhau

    • @bhamaiidragonfruitfarmpune1457
      @bhamaiidragonfruitfarmpune1457 2 роки тому

      Dilach nhi.. Tumhi kuthe kla number

    • @kisanjagtap309
      @kisanjagtap309 2 роки тому

      किसन बाबासाहेब जगताप रा तवलवाडी तालुका आष्टी जि बीड पो, जामगाव फोन नंबर 94 झिरो 36 झिरो सात 885 या न

    • @sharadghuge458
      @sharadghuge458 2 роки тому

      Very nice 👍

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp 7 місяців тому

    खूप छान माहिती मिळाली. फोन नंबर शेअर करा. बाजारपेठ उपलब्ध आहे का?

  • @shreepatpatil7644
    @shreepatpatil7644 2 роки тому +3

    चिया सीडचे पीक पश्चिम महाराष्ट्रात कोणी घेतले आहे काय ?याची माहिती द्यावी

    • @Adhunikshetianiudyog
      @Adhunikshetianiudyog  2 роки тому

      सध्यातरी आपल्याकडे तशी माहिती उपलब्ध नाही

    • @kishorranmode6565
      @kishorranmode6565 8 місяців тому

      बारामती k v k लागवड केली आहे 18-1-2024 कुषी प्रदर्शन आहे तेथे तुम्हाला माहिती मिळेल

  • @hanumantbhosale3090
    @hanumantbhosale3090 4 місяці тому

    पाणी व्यवस्थापन सांगा सर

  • @vijayrokde2790
    @vijayrokde2790 2 роки тому

    बियाणे कुठे मिळेल ते स्पट समजले नाही
    पाण्याच्या किती पाळ्या द्याव्या लागतात

  • @maheshchavan548
    @maheshchavan548 2 роки тому +1

    खूप खूप छान

  • @balugaikwad7405
    @balugaikwad7405 Рік тому +1

    माकोडे सर चा मोबाईल नंबर द्या त्यांना माहिती विचारायची आहे
    या चे मार्केट कुठे आहे

  • @gautamnagtilakgautamnagtil1901
    @gautamnagtilakgautamnagtil1901 2 роки тому +3

    120 mahine, akkhi jindagi vaat baghayla lagel.Tumich bollay 120 mahine record check kara

    • @Adhunikshetianiudyog
      @Adhunikshetianiudyog  2 роки тому +3

      समजुन घ्यायच्या गोष्टी असतात सर, त्यांना 120 दिवस म्हणायचे होते, त्यानंतर लगेच साडे तिन महिने सांगितले आहेत 🙏🙏

    • @vilasbansode4666
      @vilasbansode4666 Рік тому

      @@Adhunikshetianiudyog h

  • @ramhare7753
    @ramhare7753 2 роки тому +1

    छान.आहे

  • @annapatil1679
    @annapatil1679 5 місяців тому

    चिया हे पीक काढणी हार्वेस्टरने करता येते काय?

  • @bharatingole2360
    @bharatingole2360 2 роки тому +2

    सर मार्चमदे कोथिंबीर केली तर चालेलका
    मी पहिल्याच वेळा करीत आहे

    • @Adhunikshetianiudyog
      @Adhunikshetianiudyog  2 роки тому

      चालते सर 🙏

    • @sachinbhadange4050
      @sachinbhadange4050 2 роки тому

      चालते पन योग्य नियोजन करा कारण जळी पडते

  • @sureshchhapare7965
    @sureshchhapare7965 2 роки тому +3

    ऑफिस पुणे येथे नाही पाटोदा बिड जवळ खेड्यात आहे

    • @mohanpote1942
      @mohanpote1942 5 місяців тому

      बीडमध्ये कुठला पत्ता द्या ना नंबर द्या

  • @yuvamali8127
    @yuvamali8127 2 роки тому

    नीमच मार्केट mi बाघितले आहे शतावरी केली होती कंपनी पालून गेली, विक्नयाचा प्रयत्न केला व्यापारी रेट देत नाही maal process Karun विकला तर पैसे होतिल

  • @babapatil4327
    @babapatil4327 2 роки тому

    या पिकाची काढणी कोणत्या प्रकारे करावी लागते

  • @prakashchavan6489
    @prakashchavan6489 Рік тому +1

    Can the sowig of seeds be done in Aug/Sep ??

  • @royalrelationgroup2186
    @royalrelationgroup2186 Рік тому

    Good information

  • @vishaldandnaik
    @vishaldandnaik 2 роки тому +1

    Ek number

  • @tulsidaspatil8716
    @tulsidaspatil8716 7 місяців тому

    Bwhere the seed is available for sowing

  • @anusayakharpas7527
    @anusayakharpas7527 2 роки тому +1

    Dhayanvad like🇮🇳🇮🇳 video

  • @ramrathodramrathod4901
    @ramrathodramrathod4901 2 роки тому +1

    सर याची काढ णि कश्या पकरे करतायेतें

  • @subhashingle2122
    @subhashingle2122 2 роки тому +4

    संराचा मोबाईल नंबर देणे व माहिती सांगताना आवाज कमी येतो

  • @vishnukadbhane8070
    @vishnukadbhane8070 Рік тому +1

    याला मार्केट कुठे उपलब्ध आहे

  • @chhayasatam6707
    @chhayasatam6707 2 місяці тому

    Bagarpet kothe ahe te sanga

  • @only1geming7247
    @only1geming7247 Рік тому +2

    मला हे या मिळलका गोविंद तानाजीदापकेकर ता मुखेडजीनादेड

    • @Adhunikshetianiudyog
      @Adhunikshetianiudyog  Рік тому

      मिळेल सर.. त्यांना कॉल करा 🙏

  • @suhaspatil3235
    @suhaspatil3235 10 місяців тому

    किती दिवसाचे पिक आहे 120दिवस कि महिने

  • @shivamdahibhat3315
    @shivamdahibhat3315 9 місяців тому

    या मध्ये आपण तणनाशक कोणते वापरावे

  • @childhood_diary2023
    @childhood_diary2023 11 місяців тому

    हे प्लांट कुठे आहे आम्ही भेट देऊ इच्छितो.

  • @prakashpatni1263
    @prakashpatni1263 10 місяців тому +1

    Best informations... llll

  • @sakharambankar8994
    @sakharambankar8994 2 роки тому +2

    चांगलेआहे, विक्रीचे कसे?

    • @Adhunikshetianiudyog
      @Adhunikshetianiudyog  2 роки тому

      Video मध्ये बरेच सांगितले आहे साहेबांनी, एकतर तुम्ही कॉन्ट्रॅक्ट फर्मींग करु शकता तसेच मार्केट यार्ड किंवा ऑनलाईन विक्री करु शकता

  • @dipaksable4816
    @dipaksable4816 2 роки тому +2

    एकशे दहा महिने कितीन महिने नेमके काय

  • @InternationalBusinesscrore
    @InternationalBusinesscrore 2 роки тому +1

    Chiya seed ayurvedic ahe kay? Purchase mkt nahi? Wholesale mkt mobile no. Send Kara? Rate?

    • @Adhunikshetianiudyog
      @Adhunikshetianiudyog  2 роки тому

      Description मध्ये नंबर आहे सर त्यावर कॉल करा 🙏

  • @balasahebpatil-k6u
    @balasahebpatil-k6u 6 місяців тому

    Krishi adhikari kay pagaripurte kam kartayat kay

  • @dayanandkonkeri2280
    @dayanandkonkeri2280 9 місяців тому

    Chan

  • @NiftyBankniftytrader5494
    @NiftyBankniftytrader5494 Рік тому

    Chiya चे शेती करण्यासाठी बीज कुटून मिळेल

  • @pal8045
    @pal8045 7 місяців тому

    Chia seeds available in biloli Rs.500/- per kg

  • @uttamnikam5111
    @uttamnikam5111 2 роки тому

    Chiya seed pik tayar zhale nantar kase seed milvayache.

  • @minakshinakate8571
    @minakshinakate8571 Рік тому

    खूप छान माहिती दिलीत सर..... मला माझ्या शेतात चीया शेती करायची आहे...आपला मोबाईल नंबर सांगा....