13 लाख रुपये क्विंटल फिक्स रेट आहे या पिकाचा |june july pike|havaman andaj|जुन जुलै पिके|yojna 2023

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024
  • 13 लाख रुपये क्विंटल फिक्स रेट आहे या पिकाचा |june july pike|havaman andaj|जुन जुलै पिके|yojna 2023
    कमी कष्टात प्रचंड कमाई या नविन पिकामधुन |june july pike|havaman andaj|जुन जुलै पिके|yojna,navin,2023
    सर्वाधिक मागणी असलेल कमी खर्चीक पिक|june july pike|havaman andaj|जुन जुलै पिके|sarkar,sheti,yojna
    हळदीचा हा चमत्कारी वापर शेतकऱ्याला मालामाल करेल |may june pike|unhali pike|sheti,faydeshir,new pike
    डोळे झाकून लावा हि पिके उत्पन्न हमखास |may june pike|unhali pike|sheti mahiti|kami divsatil pike,new
    शेतकऱ्याला कायमस्वरुपी उत्पन्न देणार नविन फायदेशीर पिक|may june pike|उन्हाळी पिके|,market,bhedwal
    मालामाल करणारे एप्रिल व में मधील ही पिके .which crop is best for April and may .
    #कालिंगड पाहिले 15 दिवस , #कालिंगड खत नियोजन , #कालिंगड साठी लागणारे फवारणी , #रोज 200 गाडी कालिंगड खपते वाशी मार्केट. ,
    गर्मी में कौन सी सब्ज़ी लगाएं | Garmi me konsi sabji lagaye | dhaniya ki kheti | Kaddu ki kheti
    Garmi mein konsi sabji lagaye , Garmiyon me lagai jane wali sabjiyan , Garmi ki kheti , Garmi me kaun si sabji lagaye , Garmi me konsi kheti kare , Garmi mein konsi sabji ki kheti kare , Garmi me dhaniya ki kheti , Dhaniya ki kheti , Garmi me kaddu ki kheti , Desh Ki Jaan Hamare Kisan , April me konsi sabji lagaye , Kaddu or dhaniya ki intercropping , Dhaniya or kaddu ki mishrit kheti , Dhaniya seed ki best variety , Kaddu ki top variety , Summer vegetable ,
    उन्हाळ्यामध्ये कोणते पीक घ्यावे | उन्हाळ्यात लाखोंचे उत्पन्न देणारे 5 पिके | Unhalyat konti pike
    2 महिन्यात येणारी पिके , kami kalavdhit yenare pik , krushimitra vishal , unhali pike in marathi , unhali pike konti , unhalyat konte pik lagvad karavi , उन्हाळी पिके , उन्हाळी पिके कोणती , उन्हाळ्यात कोणती पिके घ्यावी , उन्हाळ्यात कोणत्या पिकाची लागवड करावी , कमी कालावधीत येणारे पिके , टरबूज लागवड माहिती , टोमॅटो लागवड माहिती , फेब्रुवारी मध्ये कोनते पीक लावावे , मार्च महिन्यात कोणत्या पिकाची लागवड करावी , मार्च महिन्यातील पिके , माला माल पिके , मालामाल पिके ,
    मार्च व एप्रिल महिन्यातील मालामाल पिके/उन्हाळी मालामाल पिके/unali malamaal karnari pk/unali pike
    जानेवारी महिन्यातील पिके , फेब्रुवारी महिन्यातील पिके , फेब्रुवारी महिन्यात कोणत्या पिकाची लागवड करावी , मार्च महिन्यातील मालामाल पिके , मार्च महिन्यात कोणत्या पिकाची लागवड करावी , मार्च महिन्यातील पिके , एप्रिल महिन्यात कोणत्या पिकाची लागवड करावी , एप्रिल महिन्यातील पिके , मालामाल पिके , उन्हाळी कोणत्या पिकाची लागवड करावी , भुईमूग लागवड उन्हाळी , टोमॅटो लागवड , काकडी लागवड , कोथिंबीर लागवड , मिरची लागवड , वाटाणा लागवड , खरबूज लागवड , कलिंगड लागवड , टरबूज लागवड , उन्हाळी पिके , उन्हाळी पीक ,
    आता भाजीपाला महागणार/ata bhajipala mahagnar,kamva lakho/ #summercrop #unhalipik #kothimbir #sambhar
    shetakari , kothimbir , sambhar , maka , corn , unhali maka , उन्हाळी पीक , उन्हाळी मका , मका शेती , कोथिंबीर , सांभार , उन्हाळा शेती नियोजन , पीक पाणी , सातबारा , Sheti , kothbir lagvad , कोथिंबीर लागवड , bhajipala
    Bhendwal Prediction: पाऊस अन् पीकपाण्याचा अंदाज, भेंडवळ घटमांडणी काय सांगते? Buldhana
    बुलढाण्यात अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर भेंडवळ
    भेंडवळ घटमांडणीतून वर्तवण्यात आला अंदाज
    अंदाजावरून शेतकरी करतात पीक-पण्याचं नियोजन
    हवामान ते राजकारण,भेंडवळ घटमांडणीत अंदाज
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर |
    #ऊसशेती
    #खोडवाऊस
    #ऊसखतव्यवस्थापन
    #मुलाखत
    #ऊस
    कमी खर्चातील ऊस व्यवस्थापन | शेतकऱ्याचे नियोजन बघून थक्क व्हाल..! | मुलाखत
    havaman andaj today, punjab dakh havaman andaj today, हवामान अंदाज, panjabrao dakh, weather, havaman andaj live, weather today live, whatsapp group, app, mobile number, डकसाहेब, panjabrao dakh kon ahe, panjabrao dakh kon, panjabrao dakh kon hai, पंजाबराव डख माहिती, पंजाबराव डख whatsapp group link, ढग, dak saheb, havaman andaj, havaman samachar, havaman andaj today live, weather today, news live, paus status, punjab dakh, punjab dakh live, पंजाबराव डख, Panjabrao Dakh
    #राजकीयघडामोडी #ठाकरे #शिंदेगट #शिवसेना #मराठीबातम्या #बातम्या #टीव्ही9मराठी #बातमी_२४_तास #लोकमत
    शेतकऱ्यांचा वाईट काळ संपणार आलय नविन शेतीच माॅडेल|june july pike|havaman andaj|जुन जुलै पिके|yojna

КОМЕНТАРІ • 144

  • @chidanandpote6497
    @chidanandpote6497 4 місяці тому +55

    तुम्ही चुकीची माहिती देऊन शेतकऱ्यांची फसवणूक करत आहात, आपल्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे.

  • @KishorPawar-ft4sq
    @KishorPawar-ft4sq 2 місяці тому +21

    शेतकरी कितीही डोकं लाऊद्या नवीन पिढी मेहनत करुही शकते पण आजमार्केट मद्ये परप्रांतीय व्यपारी दलाल आहेत हे आपण विसरून चालणार नाही भाव ठरवणार ते आहेत आधी मार्केट मद्ये उतरा मराठी व्यापारी कमेटी बनवा शेतकऱ्यांना प्रत्येक पिकाला भाव चांगला मिळेल सगळा नाफा परप्रांतीय व्यापारी ए सी त बसून खात आहे शेतकरी कर्ज बाजारी होत आहे त विचार करा 🙏🙏

  • @vilasautadeoksrji5755
    @vilasautadeoksrji5755 Рік тому +19

    आपल्या स्थानिक बाजारपेठेत कुठेही हे विकताना किंवा कोणी विकत घेताना सुद्धा दिसत..नाही ..अगदी माँल मधे सुद्धा विकायला ठेवत नाही ...मग:- याची बाजारपेठ नक्की कुठे..आहे..??? मागे ..असच ईमु पालनाचे अमिष दाखवून लाखो शेतकरी देशोधडीला लावले....ईमुचे एक अंडे 2000 रुपयाला विकले जाईल अशा भुलथापा मारून .:- शेतकऱ्यांना लुटले...आणि त्या ईमुच्या अंड्याना फुकट कोणी घेईना...

    • @subhashmahajan2522
      @subhashmahajan2522 2 місяці тому

      😅😅😅

    • @nickaher5884
      @nickaher5884 2 місяці тому +1

      Hello dada.. हे स्थानिक बाजारपेठेत विकल जाणार पीक नाही... हे पीक english vegitable catagory मध्ये येत याचा उपयोग जस सांगितलं तस pastta सारख्या continental food catagory मध्ये केला जातो जो mostly metro cities मध्ये याचे restaurant असतात आणि rate ही सांगितले त्या दरम्यान च असतात. Check करायचं एवढंच की याच cultivation kas kartat

    • @jagdishbaliga1955
      @jagdishbaliga1955 Місяць тому

      सर्व च्युतया बनविण्याचा धंदा आहे

    • @Bhaskardhakne8390
      @Bhaskardhakne8390 5 днів тому

      आधी मार्केट सांगा कुठे आहे ते आणि मग माहिती सांगा विनाकारण शेतकऱ्याला मूर्ख बनवू नका पुण्यातल्या शेतकऱ्याचा पत्ता सांगा

  • @mahendranamdas9560
    @mahendranamdas9560 Рік тому +62

    काही नाही शेतकऱ्यांना आशा पिकाची लागवड करायला लवाची.मुळात याच मार्गेट कुठं आहे याची आधी माहिती घ्या

  • @मन्वंतर
    @मन्वंतर 8 місяців тому +10

    13 लाख रुपये क्विंटल? पीक जाग्यावर राहील का? पिकवणार्याच अख्खं कुटुंब खलास करतील ना लुटारू l

  • @SachinPatil-bt1rt
    @SachinPatil-bt1rt 3 місяці тому +15

    लावायचा आधी कुठे विकायची ते सांगा टाईमपास नको

  • @pradeepchavan1912
    @pradeepchavan1912 2 місяці тому +6

    Mitra tu you tubevar vidio takanyapeksha hech pik lav na, mi tula phukat jaga deto,chalel ?mag kadhi yetos ?

  • @मन्वंतर
    @मन्वंतर 8 місяців тому +5

    Thumbnail वाचून या चॅनेल वरचा विश्वास तर उडालाच पण किळस ही वाटली

  • @dattalambe3940
    @dattalambe3940 Місяць тому +4

    आम्ही शेतकरी सोन, चांदी, हिरे मोती,सर्व पिकवतो पण त्याला किँमत मातीमोल मिळतो,,जे आहे ठीक आहे,,, स्वता, ज्वारी बाजरी, गहू,,भाजीपाला पिकवा,खुश रहा, आंनादी रहा,,, जय जवान जय किसान, जय महाराष्ट्र ❤❤❤

  • @dineshghatul4447
    @dineshghatul4447 7 днів тому +1

    ❤️🙏 सध्या कुर्डू भरपूर आहे शेतात कुठे मार्केट आहे सांगा प्लीज 🙏😅

  • @ramachandrapatil3042
    @ramachandrapatil3042 Рік тому +8

    पत्ता ध्या भेटायला येतं आहे.असली पिके बगायला मिळत नव्हती.आणि अबब एवढा पैसा एकूणच धडकी भरली.

  • @rameshraje5187
    @rameshraje5187 2 місяці тому

    चुकीची माहिती देऊन फसवणूक करता तुमच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे.
    रटाळ भाष्य टाळा

  • @nileshkoke3197
    @nileshkoke3197 Місяць тому

    खोटं बोलणे बंद करा मी ही शेतकरी आहे...
    आपण सर्वांना चूकीचे व्हिडिओ दाखवत आहात

  • @prakashsanap3647
    @prakashsanap3647 Місяць тому +3

    हा जेवहा कन्हून कन्हून बोलतो तेव्हा समजून जायच आपल्या साठी फकत फसवणूक आहे.

  • @hmvideocreations
    @hmvideocreations Місяць тому

    100-200 rs kg hota hai kuch bhi video hai aisa video banakar kisan ko bewakuf maat bana
    mai tereko khet deta hu 10-20 accer kar le aur teri bhi kamai chalu hogi

  • @SwatiSwatikadam
    @SwatiSwatikadam 17 днів тому +1

    दरवेळेला थापा मारतो बर का₹100 च्या पुढे कोण घेत नाही

  • @rajeshshukla9854
    @rajeshshukla9854 3 дні тому

    भारतातले शेतकरी दाखवा बाहेरच्या देशातले शेतकऱ्यांचे व्हिडिओ टाकते टाळावे.

  • @VilasMore-hf6gb
    @VilasMore-hf6gb Місяць тому +1

    काही उपयोगि पीक नाही हे...खायला भंगार भाजी लागते..2005 ला माझ्या आतेभाऊ ne लावलेले होते 7 एकर मध्ये रोज 70 KG माल निघायचा.. 70/- kg विकले जायचे...+ काम गती la खूपच किचकट काम करावे लागते त्याच....शेतावरी म्हणायचो आम्ही त्याला...😢😢😢

  • @babanshindesarpanch112
    @babanshindesarpanch112 День тому

    काहीतरी दाखवुन काहीतरी सांगुन शेतकर्‍यांना खुळ समजु नका

  • @sheetaldalvi6379
    @sheetaldalvi6379 День тому

    Khtarde pana karu naka asla .... Lok aapla wel kadhun video baghtat... Faltu khot bolun lokancha time waste karat jau naka ...

  • @blackzero4558
    @blackzero4558 17 днів тому +1

    राव गजाची शेती कशी करायची हे सांग थकलो आता...😢😢😢😢

  • @kakasahebkhade1391
    @kakasahebkhade1391 Рік тому +3

    खोट.सांगतो.साला

  • @mayurghumare9786
    @mayurghumare9786 Рік тому +19

    200 r's kg ne kiti pahije sanga

  • @sagarpatil7071
    @sagarpatil7071 2 місяці тому +3

    घर कोंबडा ने विडिओ बनवला आहे

  • @manojbhagat6605
    @manojbhagat6605 18 днів тому

    कशाला बंडल मारतो भाऊ
    मी पिकावतो तू घेणार का

  • @bhimraorakh1758
    @bhimraorakh1758 Місяць тому

    निव्वळ फालतुगिरी आहे

  • @keshav_101
    @keshav_101 Місяць тому +1

    ......... निट ऊपट कुठे विकत ते सांग आधि

  • @dnyandeopatil4881
    @dnyandeopatil4881 Рік тому +4

    रोपे कोठे मिळतील ते पीक कसल्या जमीनीत येणार याची माहीती द्यायला पाहीजे होती

    • @rahulchavan-zl3dh
      @rahulchavan-zl3dh Рік тому +2

      बरोबर आहे अपुरी माहिती देऊन दिशा भुल करुं नका तुम्ही सांगीतले ते खरे आहे तर हे पिक कोणत्या गावात घेतलं आहे त्या शेतकऱ्या चे नाव ते पिक घेणार कोण शेतकऱ्यांना बियाणे देणार कोण हे सगळं उघड उघड बोला तुमच्या प्रसिद्ध साठी लोकांच्या भावनांशी खेळु नये

    • @rushikeshdaware7915
      @rushikeshdaware7915 Рік тому +2

      एवढं पैस

  • @S1bhagatKiNg
    @S1bhagatKiNg 17 днів тому

    15 एकर आहे 54 मधले 50 तुला ये ये 😅😂😅

  • @rameshsuryawanshi3113
    @rameshsuryawanshi3113 13 днів тому

    54 lakhachi gadi nahi amhi pagle ahot khar manayala

  • @jagdishraut2721
    @jagdishraut2721 13 днів тому

    Chabarchabar khub karte ha

  • @rgb936
    @rgb936 2 місяці тому +2

    200 rupee kg peksha kami aahe Rate

  • @ashoksawale1339
    @ashoksawale1339 8 місяців тому +2

    मारवाड़ी कितनी भी कमाई करे वो गाड़ी नहीं लेता वो फिर से फ़ायदे की रकम फिर से व्यापार me लगाता हैं, मगर हम कभी तो खेती में कुछ ज्यादा रकम पाते ही 54 लाख की गाड़ी खरीद लेते है, कुछ दिन के बाद पेट्रोल को महंगे होते है

  • @SagarShinde-gj4lt
    @SagarShinde-gj4lt Рік тому +3

    मो नंबर पाठवा पुणे मधला

  • @Jayshree.ram.1120
    @Jayshree.ram.1120 2 місяці тому +1

    गाज्याचे झाले लावा मगच कमाई होऊ शकते

  • @nandumuley
    @nandumuley 2 місяці тому +1

    Asparagus ची शेती बऱ्याच वर्षांपासून नाशिक, पुणे व ईतर जिल्ह्यांमध्ये केली जाते. खराब जमिनीवर पण येते. इतका काही रेट नाही. पण फायदेशीर आहे.

  • @DharmrajBhalerao-f1z
    @DharmrajBhalerao-f1z Рік тому +2

    Shatavari mhan na re baba

  • @vilasraochavan7701
    @vilasraochavan7701 2 місяці тому

    पूर्ण माहिती द्या लोकांना फसवू नका शेतकरी अगोदरच नर्व्हस आहे.या भाजीचे पाच फायदे आहेत तर तुम्ही उगवा आणि रोज खवा म्हणजे आजारी होणार नाही थापड्या मारू नका shame shame

  • @madhukarsomwanshi2919
    @madhukarsomwanshi2919 Рік тому +2

    mobile no dya

  • @SantoshHarane-i8o
    @SantoshHarane-i8o 3 місяці тому +3

    मार्केटिंग महत्वपूर्ण आहे जर घेनारे व्यापारी जर असेल,तर पिक घेउ शकता,,,

  • @prabhakarkulkarni-v1b
    @prabhakarkulkarni-v1b 13 днів тому

    शेती करायची असेल तर माझी शेती कर मी शेती करुन थकलोय
    सर्व अनुभव घेतला आहे
    तोंडी सांगणे व सर्व स्वताहा करणे फरक आहे
    फक्त ज्ञान देताना शेतकऱ्यांना मिस गाईड करु नका

  • @Vijaykadam11
    @Vijaykadam11 Рік тому +3

    Bakvaj

  • @Matket_me
    @Matket_me Рік тому +2

    Plz dont misguide about profit.. humble request

  • @arungharat5391
    @arungharat5391 Рік тому +1

    भीकमाग्या कायपण बडबड तो

  • @santoshkekan2494
    @santoshkekan2494 22 дні тому

    मी माझी तुला 8 एकर बागायती जमीन देतो , तू शेती कर , मला फक्त पिकामागे 10 टक्केच दे....

  • @hanmantmali7444
    @hanmantmali7444 Рік тому +2

    Tumhi.sheti.krtaka.hoples

  • @shantarambhawari7923
    @shantarambhawari7923 Місяць тому

    कुठे फोन नंबर आहे

  • @ALLISWELL-yb2ue
    @ALLISWELL-yb2ue 12 днів тому

    अर्धवट माहिती देऊन, शेतकऱ्यांची फसवणूक..... याचे वर फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे.. अशा बातम्या लावून फक्त प्रसिध्दी पाहिजे

  • @pramodkale8270
    @pramodkale8270 18 днів тому

    54 लाखाची गाडी आज घेतली ,उद्याच नियोजनासाठी 20 लाख ही खरचले नाहीत, तर आत्महत्या

  • @gajanandeshmukh5505
    @gajanandeshmukh5505 4 дні тому

    Market kuthe aahe

  • @Dnyaneshwarmwaghchaure
    @Dnyaneshwarmwaghchaure 3 місяці тому

    काय भलता फेकी तो रे स्क्रीनवर सांगतो 13 लाख रुपये क्विंटल 500 किलो सांगतो 25,000 रुपये

  • @koreangirl8681
    @koreangirl8681 17 днів тому

    Labad ahe

  • @vinayakjejurkar4195
    @vinayakjejurkar4195 2 місяці тому

    😂😂😂

  • @navnathpatil8870
    @navnathpatil8870 Місяць тому

    Shetkaryla mahiti ahe kon pik ghaych nahi ghaych fukatcha loss kru nka shetkraycha

  • @bharathembade9307
    @bharathembade9307 Рік тому +1

    खोट बोल पण रेटन बोल

  • @subhashgulhane484
    @subhashgulhane484 Рік тому

    पहिले तुम्ही स्वतः या पिकाविषयी सखोल माहिती घ्यायला पाहिजे होती शेतकऱ्याला अर्धवट माहिती देऊ नये ह्यालाच म्हणतात अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे

  • @ahilyashitole9007
    @ahilyashitole9007 Місяць тому

    महाराष्ट्रातल्या कुठल्या शेतकऱ्यांनी लावले आहे त्यांचा नंबर द्या

  • @AmolLokare-yy6qx
    @AmolLokare-yy6qx Місяць тому

    Tu lav agoder

  • @bhimababhulkar1814
    @bhimababhulkar1814 Рік тому +1

    Seems to be fake info why phone no not given

  • @bhausahebauti5106
    @bhausahebauti5106 Рік тому +1

    Give information of Market. Otherwise lecture is very vegue

  • @bajiraoshirsat859
    @bajiraoshirsat859 Місяць тому

    Shetkari bandhuni ashya bogas vidio war Bharosa Karu naye

  • @rajuugadakh9920
    @rajuugadakh9920 2 місяці тому

    बोलण्यामध्ये फार वेळ घालवता टाइमपास खूप करता

  • @anilasbe4250
    @anilasbe4250 3 місяці тому

    Are vedya rope kuthe milatil phone number Kai ahe he kon sangnar.bavlat manasa u tube var ashya fek batamya taku
    nakos.

  • @bappughuge5674
    @bappughuge5674 Рік тому +1

    एकदा तुम्ही करुन तर पहा किती मोठे व्हावी हे सर्व केल्यावर कळल

  • @dilipkamble8289
    @dilipkamble8289 2 місяці тому

    Very nice fake imf way to cheat farmer how much expert to cheat pl clarify

  • @SamadhanWalke-v2v
    @SamadhanWalke-v2v 20 днів тому

    भाऊ माझे दोन एकर शेती आहे माझी शेती तुला करायला देतो मला वर्षाला पाचच लाख दे

    • @SamadhanWalke-v2v
      @SamadhanWalke-v2v 20 днів тому +1

      उरले ते तुला राहू दे 13 लाखातून

  • @prabhakarbhat5689
    @prabhakarbhat5689 3 місяці тому

    Kay. अर्धवट माहिती देतो.
    Address and mobile no देत नाही

  • @patilyuvraj9269
    @patilyuvraj9269 Місяць тому

    फालतु भंकसपणा नको, बळीराजाला फसवू नका

  • @kakasahebkhade1391
    @kakasahebkhade1391 Рік тому +1

    तु.घेतो.का.माझ्याजवळ.आहे

  • @chhotyanchamotthadhamakaa.4460
    @chhotyanchamotthadhamakaa.4460 2 місяці тому

    Pune त kothe शेती केली जाते, काय? Pune Jila mhana..

  • @AbhijeetShivarkar
    @AbhijeetShivarkar 2 місяці тому

    आधी तू नीट माहिती घे मग दुसऱ्यांना दे

  • @ashokgovil9277
    @ashokgovil9277 19 днів тому

    link पाठवा नाही तर काही कामचा नाही व्हिडीओ

  • @yuvrajnevase1459
    @yuvrajnevase1459 Місяць тому

    आपल्या इकडे प्लाट कुठे आहे ते सांगा पाहण्यासाठी येतो

  • @user-nh7tm2zy7u
    @user-nh7tm2zy7u 17 днів тому

    साहेब आपला.फोन.नंबर.देवावा

  • @BalhuPatil-hd7tj
    @BalhuPatil-hd7tj Місяць тому

    Kahi bhi sangto ha bhau chandravar Bailgadi gevun jail

  • @ramanandgurnule8116
    @ramanandgurnule8116 24 дні тому

    🟨 🙏🏻धन्यवाद भाऊ तूमची माहिती खूप महत्त्वाची आहे....👌🏻👌🏻👌🏻👌🏻
    🟨 जर तुम्ही या वनस्पतीचा प्रयोग पण करून दाखवला असता तर एकदम जिवंत उदाहरण झालं असतं......🙏🏻🙏🏻💐💐💐

  • @sanjaypanchal618
    @sanjaypanchal618 2 місяці тому

    सरळ सरळ हे लोक फक्त आणी फक्त कम ई साठी चालत आहे यांना सपचकराईज करुच नका.

  • @sunilmali7020
    @sunilmali7020 2 місяці тому

    अपूर्ण माहिती देतो मित्रा पहिलेच शेतकरी प्रोब्लेम मध्ये आहे

  • @ankushkolekar9210
    @ankushkolekar9210 2 місяці тому

    शेतकऱ्यांची फसवणूक करू नका

  • @amoljadhav6715
    @amoljadhav6715 21 день тому

    तुम्ही या धर्तीवार आले कशाला

  • @josephdmello3525
    @josephdmello3525 2 місяці тому

    I am farmer
    I have 48 gunta land
    Please help n guide me

  • @Suryawansham
    @Suryawansham 2 місяці тому

    अरे बाबा ही शेती करणारी लोकं बाहेरच्या देशातील दिसतात

  • @Atharv546
    @Atharv546 Місяць тому

    शेतकर्यांना मुर्ख समजू नका.

  • @sukhdevyewale3974
    @sukhdevyewale3974 Рік тому +1

    कोण नाही खात

  • @KalimKazi-y3t
    @KalimKazi-y3t 17 днів тому

    500 रु ने कामाला येतो का

  • @sandeepdedge2868
    @sandeepdedge2868 2 місяці тому

    या भाजी चा रेट 200per kg आहे

  • @anildeokar1359
    @anildeokar1359 Місяць тому

    हे सगळं अवघडच दिसते

  • @sachinborse9157
    @sachinborse9157 2 місяці тому

    काय सॉलिड ठोकतो हा 😄😂😡

  • @Mahadev-1oficialbalog
    @Mahadev-1oficialbalog 2 місяці тому

    तुम्ही लावले आहे का

  • @vinayakbedekar2719
    @vinayakbedekar2719 Рік тому +1

    यांचे सुप,व भाजी करता येते

  • @AshokGhule-k8e
    @AshokGhule-k8e 2 місяці тому

    हा माणुस मेंदूवर परिणाम झालेला आहे

  • @damodharbhende2236
    @damodharbhende2236 17 днів тому

    फसवणूक.. एवढे खर

  • @ganeshkaware9940
    @ganeshkaware9940 Рік тому +3

    Good, but Purchasing market should be available easily, otherwise it's like as Achhe Din but when

  • @ramraouphade2903
    @ramraouphade2903 2 місяці тому

    खोटं सांगू नका

  • @MB-lw4fd
    @MB-lw4fd Рік тому

    का ? बर बोर मारतो . न को सांगू र . दमलेर सर्व शेतकरी .

  • @RohitPatil-zx5ny
    @RohitPatil-zx5ny Рік тому +3

    Contact no

  • @user-nh7tm2zy7u
    @user-nh7tm2zy7u 17 днів тому

    हे.बि.कोठे.भाव.

  • @dnyaneshwarkandelkar242
    @dnyaneshwarkandelkar242 Рік тому +1

    मारकेट कुठ आहे

  • @Re75640
    @Re75640 4 місяці тому

    Gugal cha javai

  • @AnandraoTanksale
    @AnandraoTanksale 3 місяці тому

    Faltu bakvas