कोकणातला जागृत चाळा श्री देव काजरोबा🔥संतती इच्छुक दाम्पत्यांनी नक्की पहावा | KAJROBA MANDIR - KASAL

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 жов 2024
  • #kokan #kokannewsupdate #kokani #kasal #kokansaadlive #kokan_now #malvan #malvanivideos #malvani_dashavatar #malvanistyle #holi
    कोकणातला जागृत चाळा श्री देव काजरोबा🔥संतती इच्छुक दाम्पत्यांनी नक्की पहावा | KAJROBA MANDIR - KASAL @ChandrakantMestry२२
    About this video -मित्रानो, कोकणातला जागृत चाळा श्री देव काजरोबा ! ज्यांना अपत्य होत नाही अशा दाम्पत्यांनी हा व्हिडीओ जरूर पहावा. या जागृत देवस्थानाची माहिती आपणास नक्कीच जीवनात उपयुक्त होईल. कणकवली मालवण रोड कसाल बस स्थानकापासून अवघ्या सवा किलोमीटर अंतरावर कसाल पडवे सीमेवर श्री देव काजरोबा मंदिर स्थित आहे. नवसाला पावणारा एक जागृत चाळा म्हणून या देवस्थानाची ख्याती आहे. कोकणात आल्यावर किंवा मालवणला जाताना या देवस्थानाला नक्की भेट द्या. तिथले गावकर श्री मदन गोपाळ परब मोबाईल नंबर 7588 098 020 याना अधिक माहिती साठी सकाळी ९ ते १ व दुपारी ३ ते सायंकाळी ७ वा. पर्यंत संपर्क करावा.
    Your queries:-
    kasalche kajroba mandir
    काजरोबा मंदिर
    कोकणातील देवस्थाने
    koknatikl devsthane
    koknatil jagrut chala
    bhutanchya goshti
    koknatil bhute
    Koknatil Utsav
    Koknatil Parampara
    koknatil san
    LIKE | COMMENT | SHARE | SUBSCRIBE

КОМЕНТАРІ • 15

  • @sanjanaparab4006
    @sanjanaparab4006 Місяць тому +1

    श्री स्वामी समर्थ
    काजरोबा देव प्रसन्न

  • @GovindLad-ng7pw
    @GovindLad-ng7pw Місяць тому +1

    श्री स्वामी समर्थ🙏
    काजराेबा देव प्रसंन
    🙏🙏🌹🌹

  • @yogeshkamble694
    @yogeshkamble694 3 місяці тому +2

    आपण छान माहिती दिली आहे त्यामुळे अनेक भाविकांचे पाय या भुमीला लागतील काजरोबा देव सर्वांच रक्षण करो ही पारथना

  • @ajaypowar8944
    @ajaypowar8944 3 місяці тому +1

    👌🚩🚩🚩🚩

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 2 місяці тому +1

    Khoop. Sundar....💓

  • @sachinbhogate9183
    @sachinbhogate9183 3 місяці тому +1

    खूप छान, आपण दिलेल्या माहितीबद्दल आभारी आहोत. व्हिडिओ मुळे चांगली माहिती मिळाली.

  • @sudhirgaikwad3281
    @sudhirgaikwad3281 3 місяці тому +1

    खूपच छान माहिती दिलीत.. कृपया अशीच कोकणातली विविध ठिकाणांची माहिती तुम्ही द्या

  • @SuhasiniM-t6p
    @SuhasiniM-t6p 2 місяці тому +1

    Khup chan mahiti dilit parab kakancha no pathava please

  • @AbhayDiary
    @AbhayDiary Місяць тому +1

    देवा काजरोबा महाराजा मला सरकारी नोकरी मिळावी यासाठी मी तुझ्या चरणी नतमस्तक होऊन नवस बोलतो...मला नोकरी मिळूदे...हे माझं शेवटचं वर्ष आहे....नवस फेडण्यासाठी मी तुझ्या मंदिरात येऊन एक घंटा बांधेन....

  • @charulatapadgaonkar9467
    @charulatapadgaonkar9467 Місяць тому +1

    Kakancha ph0ne number dhya

  • @shirishbhosale6665
    @shirishbhosale6665 Місяць тому +1

    Madan Gopal Parab Kaka Yancha Number Patva