गौरी गणपती विशेष/मधल्या वेळेत खाण्यासाठी महिनाभर टिकणारा, कुरकुरीत खमंग पदार्थ।Instant Chakli recipe

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024
  • गौरी गणपती विशेष/मधल्या वेळेत खाण्यासाठी महिनाभर टिकणारा, कुरकुरीत खमंग पदार्थ।Instant Chakli recipe।Marathi recipe
    नमस्कार मंडळी🙏 "गौरी गणपती"जवळच आहे किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी सुद्धा आपल्याला काहीतरी कुरकुरीत खमंग पदार्थ आवडतात. तर आज आपण गौरी गणपती विशेष महिनाभर टिकणारी, सोंपेपर्यंत कुरकुरीत राहणारी, अजिबात तेलकट नसणारी खमंग पोकळ रेसिपी बनवतोय. यामध्ये सोडा, मैदा वगैरे आपल्याला काहीच वापरायच नाहीये. ना उकड काढायची, ना भाजणी करायची अगदी साधा सोप्या पद्धतीने, गव्हाच्या पिठापासून कुरकुरीत अशी आपण चकली बनवलेली आहे. अजिबात तेलकट नसणारी ,काटेदार, खमंग, पोकळ चकली तयार होते. या गौरी गणपतीला तुम्ही सुद्धा माझ्या या पद्धतीने ही चकली नक्की करून पहा. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटते मला कमेंट करून नक्की कळवा.रेसिपी ची लिंक तुमच्या नातेवाईक मित्रमंडळीमध्ये जास्तीत जास्त शेअर करा, रेसिपी आवडल्यास लाईक करा👍🏻 आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या 🙏☺️
    वडापाव रेसिपी
    • पावसाळा संपायच्याआत बन...
    दिवाळीच्या फराळाच्या रेसिपी
    • दिवाळी फराळ/Diwali rec...
    वेगवेगळ्या प्रकारच्या मोदक रेसिपी
    • Modak recipe
    रोजच्या जेवणाच्या वेगवेगळ्या थाळी
    • रोजच्या जेवणाची थाळी र...
    ढाबा रेस्टॉरंट स्टाईल रेसिपी
    • Dhaba /Restaurant Styl...
    मुलांच्या शाळेच्या डब्याच्या रेसिपी
    • लहान मुलांच्या शाळेचा ...
    #aartisrecipemarathi
    #marathirecipe
    #गौरीगणपतीस्पेशलरेसिपी
    #chaklirecipe
    #gavhachyapithachichakli
    #gavhachyapithachichaklirecipemarathi
    #चकली
    #गव्हाच्यापिठाचीचकली
    #maharadhtrianrecipe
    #madhurasrecipemarathi
    #saritaskitchen
    #howtomakechakli
    #गव्हाच्यापिठाचीकुरकुरीतचकलीकशीबनवायची
    Thankyou for watching
    Don't forget to Like,Share and Subscribe to my channel
    Aarti's Recipe Marathi

КОМЕНТАРІ • 79

  • @vedantpawar3664
    @vedantpawar3664 10 днів тому

    👍

  • @vandanapatil7949
    @vandanapatil7949 16 днів тому +2

    खरं आरती तू किती छान करते सर्वंच,,,,🎉🎉

  • @mangalyadav4113
    @mangalyadav4113 12 днів тому

    Very nice

  • @SangitaShinde-ml1cl
    @SangitaShinde-ml1cl 12 днів тому

    👌👌🙏

  • @user-hd2rs1xg9x
    @user-hd2rs1xg9x 17 днів тому +6

    श्री स्वामी समर्थ आरती चकली खूपच मस्त झाली आहे अप्रतिम मीसुद्धा आजच या पद्धतीने बनवते धन्यवाद आरती ❤❤

    • @vijayas4945
      @vijayas4945 17 днів тому

      छान चकली सुंदर 👌👌🎊👍🌹
      थोडी टाकायला जड जाते का तुझा हात फिरवताना जाणवलं तसं

    • @aartisrecipemarathi
      @aartisrecipemarathi  17 днів тому

      श्री स्वामी समर्थ
      feedback Nkki kalava Thankyou

    • @aartisrecipemarathi
      @aartisrecipemarathi  17 днів тому

      Thankyou aaji
      कॅमेरा मध्ये बहुतेक वाटल असेल पण चकली सहज टाकता आलेली आहे

  • @user-vl5ez8lc5s
    @user-vl5ez8lc5s 17 днів тому +1

    छान ‌ वाटते.

  • @Pooja-hc8jz
    @Pooja-hc8jz 17 днів тому +2

    Very nice kiti Chan 🎉

  • @deeptipatil9546
    @deeptipatil9546 17 днів тому +2

    Shree swim samart khup chan

  • @ashawinipatil4019
    @ashawinipatil4019 17 днів тому +1

    Khup Chan aarti 🎉

  • @shobhamenon8952
    @shobhamenon8952 17 днів тому +1

    👌👌

  • @pratibhasamant9187
    @pratibhasamant9187 17 днів тому

    खूप छान गव्हाच्या पिठाची चकली रेसिपी 👌👌👍❤️

  • @anjalipophale7264
    @anjalipophale7264 17 днів тому

    खूप छान आहे रेसिपी मी करुन बघेल

  • @vaishanavirajput9317
    @vaishanavirajput9317 17 днів тому +2

    खूप छान रेसिपी आरती तू म्हटल्याप्रमाणे चकली कमाल झाली आणि मी विचार सुद्धा केला नव्हता की या पद्धतीने सुद्धा चकली होत असेल या पिठापासून सुद्धा आम्ही सुद्धा करून पाहू thankyou

  • @kavitaaandhale1365
    @kavitaaandhale1365 17 днів тому +3

    खुप छान सगळ्याच रेसिपी सहज सोप्या पद्धतीने दाखवतेस आरती म्हणून करायला पण छान वाटत चकली खूपच छान झाली आहे अजिबात तेलकट दिसत नाही आवज पण मस्त आला शिवाय गहू पिठाची आहे सामन घरातच असत सगळ मी करेल नक्की Thankyou

  • @MayaYelave
    @MayaYelave 17 днів тому

    खूप छान रेसिपी

  • @vaishaliprakash3562
    @vaishaliprakash3562 14 днів тому

    Mast chakli recipe tai

  • @pramilajadhav9895
    @pramilajadhav9895 17 днів тому

    खूप छान आहे रेसीपी

  • @pushpakankan9214
    @pushpakankan9214 15 днів тому

    Chan mast

  • @akshaywarghane1347
    @akshaywarghane1347 16 днів тому

    Ek no. Recipe very unique

  • @premasuryawanshi1710
    @premasuryawanshi1710 17 днів тому

    Khup Chan

  • @vijayajoshi8391
    @vijayajoshi8391 17 днів тому +1

    क मा ल ❤ ❤ ❤

  • @nirmalajadhav8857
    @nirmalajadhav8857 17 днів тому

    खूप छान चकली 👌👌 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌷🌹

    • @aartisrecipemarathi
      @aartisrecipemarathi  17 днів тому

      Thankyou so much
      श्री स्वामी समर्थ

  • @Pooja-hc8jz
    @Pooja-hc8jz 17 днів тому

    Khup chan mi udya krel

  • @Godisgreat-j4w
    @Godisgreat-j4w 13 днів тому

    100% मार्क्स 😊

  • @kumudthakkar5220
    @kumudthakkar5220 15 днів тому

    Samjvnyachi. rit mast aahe. tujya sarv. recipe. Khupach. chan astat Tula baghunch chan vatte. ❤

  • @anushabhagwat7717
    @anushabhagwat7717 12 днів тому

    आरती खूप छान बोलतेस , चकली खूप छान झालेत. 3,4 दिवसा नंतर चकली कडक का होतात, सांगशील का

  • @niveditachaudhari6498
    @niveditachaudhari6498 17 днів тому

    चकली खुप छान झाली आहे 👌👌👌

  • @anilpatil5741
    @anilpatil5741 17 днів тому

    😂khup mast

  • @AshwinisHomekitchen-ns2nk
    @AshwinisHomekitchen-ns2nk 17 днів тому +4

    पीठ मळताना पाणी कोमट वापरायचं की नॉर्मल

    • @aartisrecipemarathi
      @aartisrecipemarathi  17 днів тому +1

      नॉर्मल साध रूम टेंपरेचर चे पाणी वापरायच

  • @zycza__01
    @zycza__01 17 днів тому

    Khup chan ❤❤❤

  • @rajashreejadhav4349
    @rajashreejadhav4349 17 днів тому

    खुप सोपी, खात्रीशीर रेसिपी ❤❤❤❤

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 17 днів тому

    Very nice recipe❤😂🎉❤

  • @kalpananimbalkar121
    @kalpananimbalkar121 17 днів тому

    मस्तच ❤️🎉

  • @aartipotdar222
    @aartipotdar222 17 днів тому +1

    Mast aarti karin mi👏👍❤

  • @deepalikamat1512
    @deepalikamat1512 16 днів тому

    Chanch.

  • @surekhamagar4536
    @surekhamagar4536 10 днів тому

    Tai tel teaspoon ki tablespoon use karaych tevhd sang na plz

    • @aartisrecipemarathi
      @aartisrecipemarathi  10 днів тому

      Teaspoon, किंवा मी दाखवल्याप्रमाणे घरातल्या लहान नाश्त्याच्या चमच्याने

  • @sunitapatil6763
    @sunitapatil6763 17 днів тому +1

    कुकर मधुन पीठ काढल्या नंतर फोडून मिक्सरला दळा नंतर चाळा लवकर होत😊😊

  • @AdvikaCookingart_28
    @AdvikaCookingart_28 17 днів тому

    Nice ❤️❤️❤️

  • @SangitaShinde-ml1cl
    @SangitaShinde-ml1cl 12 днів тому

    ढोकळा बनवायला शिकवा.😇

  • @mathurinayak4621
    @mathurinayak4621 17 днів тому

    Very nice and good🙏🙏

  • @rekharajopadhye1590
    @rekharajopadhye1590 10 днів тому

    Aarti malai barfi dakhav bappa sathi karaychi aahe

  • @ujwalajadhav1501
    @ujwalajadhav1501 17 днів тому

    Khup chan recipe Aarti tuze sagle recipe mi bghte tu chan sajaun sangte khupch chan beta. Dhanyawad

  • @shobhamenon8952
    @shobhamenon8952 17 днів тому

    खूप छान ताई

  • @bhavanashah283
    @bhavanashah283 17 днів тому

    Nice

  • @vinitasingh9833
    @vinitasingh9833 17 днів тому

    nice sharing

  • @vijayas4945
    @vijayas4945 17 днів тому +1

    छान सुंदर रेसिपी सोपी, 👌👌🎊🌹👍
    कच्च्या घालताना थोडा जड जातो का सोऱ्या,
    चकली तेल जास्त पिते का
    ताटात पेपरचे तुकडे करून टाकायचे चौकोनी , त्यावर चकली टाकायची मग हातावर घ्यायला सोपी जाते 😊

    • @aartisrecipemarathi
      @aartisrecipemarathi  17 днів тому

      Thankyou
      नाही अजिबात जड नाही जात सोऱ्या सहज घालता आल्या चकली, जड गेला असता आणि पीठ घट्ट असत तर चकलीचा वेढा तुटला असता
      चकली अजिबात तेल पीत नाही मी शेवटी चकली माझ्या हातांवर घासून तोडून सुद्धा दाखवली अजिबात तेलकट नसते

  • @omshanti3283
    @omshanti3283 13 днів тому

    Steel च्या कढईत तळलेले चकली नंतर नरम पडते

  • @3c05ameygaikwad4
    @3c05ameygaikwad4 16 днів тому

    Khup chhan aahe

  • @sushmananaware6888
    @sushmananaware6888 17 днів тому

    Aarti khupch chan jhalyat pan Pani garm ki gar vaparle te sang

    • @aartisrecipemarathi
      @aartisrecipemarathi  17 днів тому

      नॉर्मल रूम टेंपरेचर चे पाणी व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेला आहे

  • @SharadaDhairyawanKhalate
    @SharadaDhairyawanKhalate 2 дні тому

    😂I

  • @Kalyani-h2o
    @Kalyani-h2o 11 днів тому

    मस्त झाल्यात चकल्या, हळद मुद्दाम नाही घेतली की visarlaat

    • @aartisrecipemarathi
      @aartisrecipemarathi  10 днів тому

      हळद घातल्याने चकल्यांचा रंग थोडासा काळपट होतो म्हणून नाही घातली

  • @mohanshirke7353
    @mohanshirke7353 15 днів тому

    पाणी गरम घ्यायच की गार

  • @user-ug3pj7gh6r
    @user-ug3pj7gh6r 17 днів тому

    Khup chan