PRATIKSHA BANKAR GOT TALENT | MARATHI ROAST
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- TALKING ABOUT PRATIKSHA BANKAR INSTAGRAM REELS. THIS IS FOR ENTERTAINMENT AND I'M JUST REACTING ON VIDEO.
THANK YOU!
DON'T FOLLOW ME ON INSTAGRAM.
For WORK 💌 work.sagaligaanivajnar@gmail.com
DISCLAIMER: Please don't go out of your way to hate on anyone I talk about in my videos, this channel is to entertain people and I usually focus on joking about what the people are doing not the individual themselves, also here if I discuss any social topic my aim is just to make people understand it in an entertaining way, here I express my point of view over certain things and I totally respect everyone else's belief, please don't spread hate it's all for laughs and entertainment.
Copyright Disclaimer- Copyright Disclaimer under section 107 of the Copyright Act of 1976, allowance is made for “fair use” for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, education and research. Fair use is a use permitted by copyright status that might otherwise be infringing.
#sagaligaanivajnar #marathiroast #pratikshabankar #marathireelsroast
MostPlay Sign Up Link : mpvip.link/karjitsagyt
✅ Get 150 free bonus on registration! !
✅ Sign up 𝐏𝐑𝐎𝐌𝐎 𝐂𝐎𝐃𝐄 : INR15
Aashwini choramle la rost kra plz
सगळी गाणी वाजणार - भावा तुझा नेमका problem काय ?
Obgy sathichya dates javal aalya aahet
❤
Kel dada 😂😂😂
भाऊ
लय अपेक्षेने आलेलो
लय कमी चेपवलीस हिला..
नाराज झालोय.. पार्ट २ आलाच पाहिजे..
मंडळाकडून once more 😂😂😂
💯
@Jay065 tu tuz bgh bhawa . Maz mi bghto kay te
Mazi bahin asal थिल्लर चाळे नाही करत
आश्चर्य वाटतं खरंच... हिला एक मुलगा आहे उद्या तो मोठा झाल्यावर वयात आल्यावर आपल्या आईचे असले व्हिडीओ बघणार 🥺 त्याच्या शाळेत कॉलेज मध्ये त्याचे मित्र, क्लासमेट काय बोलतील याचा त्याच्यावर काय परिणाम होईल... एक आई असून हिला अशे विचार कशे येतं नसतील 🤦🏻♀️ प्रसिद्धी साठी नागवे झाले लोकं 😢
@Jay065 दादा एकतर मी एक मुलगी आहे.. आणि मला पण 14 महिन्यांचा मुलगा आहे.. तु पण तुझ्या बायको ला बहिणीला प्रसिद्धी साठी असं अंग दाखवून नाचायला लावत अशील असो तुझ्या कमेंट वरून तुझ्या आईचे संस्कार दिसलें 😅😅👌🏻👌🏻दुर्भाग्य त्या आईचे
Boltil ki ky itme ahe tuzi aai 😅
@@Radhika123-e9gकदाचित त्यांनी इतके पैसे कमवले असतील की ते india chya बाहेर पाठवतील education साठी. तिचा नवरा ची already financial condition चांगली होती.
बरोबर आहे, आजकाल लोकं खूप western culture follow करत चालले आहेत, आपल indian culture विसरले आहेत पूर्णपणे. मोबाईल, internet, Instagram ने डोकं वेड केलं आहे. आनी yt वरती पैसे कमविण्यासाठी, famous होण्यासाठी कोणत्या हि थराला जात असे लोकं. पण एक गोष्ट आहे की yt वरती कचरा झाला आहे पण त्यात ५०-७९% मराठी लोकं कचरा करत आहे असे माला वाटत आहे. जे चांगल content बनवतात त्यांचं जाउद्या but उगाच घान करणाऱ्यांना बोलतोय...
@@Pritipatil1922.पोराचं सोडा तिच्या नवऱ्याचे मित्र, reletives काय म्हणत असतील.
@@Radhika123-e9gsavage reply त्या वरच्या च** ल 🤣🤣
100K Soooooneshhh🔝✅
❤
सोहम भाऊ बोलले आता करून टाका पब्लिक 🎉❤
@@Sagali_Gaani_VajnarHi Omkar, me tujhe videos tevapasun pahtey jeva tujhi background news paper ne decorate keleli asaychi. Tujha channel teva monetize pan navta.Khup mehnat kelis tu👍🏻. Khup khup शुभेच्छा. Pan I still miss that old background 😊
@@Sagali_Gaani_VajnarKhup kahi bolnya sarkh hot pn nahi jamal tula.....ha topic ekdum bhari hota but tu khup normal roasting kelas.... Apeksha jyast hoti ki jabarsast roasting karshil pn tu khupch normal ghetlas 😢 Dislike video SORRY...
सोया.....परफेक्ट कार्यक्रम......love from 422003.....😂❤
mala tr hi bai ch avdat nahi...
Kay talent ahe ki hila evd dokyavr getat lok?? Nust kapde var khali karun nacht bsaych... Ani mg koni vait coment keli ki amhi ks changlya gharatle lecture dyayla yaych...
Tila respect bhava... .. ❤❤
Tula respect bhava... Tila nahi...
She ishlilta ki dukan fake feminine with voulgur character
खूप पॉइंट्स होते भावा पण तू चांगल रोस्ट केलं कोणाच्या पर्सनल लाइफ वर टीका न करता फक्त कंटेंट वर बोलला अजून अशाच व्हिडिओज बघायला आवडेल लाईक करा पब्लिक❤❤
True ❤
I am also सातारकर आम्ही कितीही गोड बोलो तरी समोरच्याला ते तिखटच वाटत ❤️😎🔥
पण ह्या व्हिडिओत हिला लय कमी चेंबवली.
हि बाई tiktok च्या वेळी मला इतकी आवडायची
...
पण नंतर नंतर जरा जास्तच मस्तवाल असल्यासारखे व्हिडिओ करू लागली .. ..
आणि तिच्या नवऱ्याला सुद्धा चांगलं माहिती त्याला आणि त्यालाच फक्त चांगल्या व्ह्यूज आणि लाईक येतात ..
..
बाकी हिच्या रेगुलर ब्लॉग्स मधले हिचे संवाद आणि हिची हिंदी तर वा वा वा वा वा ...😂😂
... हिच्या हिंदीला माझ्याकडून 21 तोफांची सलामी ...😂😂
...
ताई तू खूप मस्त हिंदी बोलतेस
पुन्हा बोलू नकोस 😊
हीच्या पेक्षा UP BIHAR चे भैय्या छान हिंदी बोलतात ..... Apan मराठी असून हिंदी bolnya che उसने अवसान का आणायच 😂😂
@@smitabhosale6530ही बाई शुद्ध मराठी बोलण्याच ही उसने अवसान घेते खूप नकली वाटत ते बोलण
मला हिच्या नवऱ्याचं विशेष वाटतं. त्याच्या बायकोच्या विशेष अवयवावरून कॅमेरा फिरवतो ते views साठी, कमाल आहे त्याची. म्हणजे माणसाने किती open minded असावं.
कारण तो स्वतः काम करत नाही ना म्हणून बायकोच शरीर दाखवून पैसा कमवतात..
प्रत्येक नवऱ्याला आपली बायको साडी मध्ये आवडते पण साडी मध्ये जर शरीराचा भाग दिसला तर ते आवडत नाही.
@@pujaprasadshete20बरोबर..... तो काही कमवत नसेल म्हणून कॅमेरा घेऊन तिज्या मागे फिरतो आणि नको त्या ठिकाणी focus करतो.... असला नवरा मिळण्यापेक्षा आयुष्यभर बिन लग्नाचं राहिलेलं बरं.....
Hona navra bin kamacha aswa manun tiche ase reels banvto nko tity camera neto
@@anuYog22 प्रत्येक नवरा तिच्या नवऱ्यासारखा नसतो 😃😃
कोणी ही सबस्क्राइब केल्याशिवाय जाणार नाही याची दक्षता घ्यावी ही विनंती - मंडळाचे अध्यक्ष
❤
Tu pn kr m subscribe m Amhi krto..😂
Bhava pahilyapasunch subscribe Kel aahe re ❤❤
Attach kel dada subscribe ❤
Kel subscribe 😁😁
Healthy roasting चालू केलं भावाने... भावा एक नंबर करतोय कोणाला राग पण येणार नाही चांगला मेसेज पण जातोय आणि मनोरंजन पण होतंय
Hichyavr ch part 2 pahije😂😂😂😂mst majja aali😂😂😂
शेवट पर्यंत भावा व्हिडिओ बघत होतो एवढं हसलो ना पण काय होती न काय झाली या सिरीज साठी खूप excited आहे मी🤣🤣🤣
लय भारी व्हिडिओ दादा दुसरा भाग बनवा😮😅😅❤❤😂😂 शेमडी बायको dialogueआवडला
पार्ट 2 आला पाहिजे....खुप आपेक्षा होती पण तेवढा भारी व्हिडिओ झाला नाही
1:14-1:32 हिच्या घरच्यांना चालत हे सगळ की सोडलय दोघांना वाऱ्यावर? 😂
6:23 आता हे बघून वाटतय की हीच काही प्रेम वैगरे नाही एकतर पैसा साठी हिने त्याच्याशी लग्न केलाय किंव्हा त्याची family ( सासर ची लोक) friendly आहेत तिला काय पण करू देतील म्हणून लग्न केलं आहे 😂
7:55 true, बाहेर chya State मधल्याची घाण नजर मराठी मुलीवर असते हे reelstar मुलींना नाही समजणार दादा
8:19 आजकाल outer beauty च बघतात 😂
10:18 😂
काय धरु आणि काय सोडू ! 😂😂😅must video bro🔥❤
लवकर च १००k होणार आणि काय होती न काय झाली मध्ये विष्णूप्रिया आणि बबडी पाहिजे... Vote for Babdi and Vishnupriya roast 🙏🏻
Forever satarkar❤..... Bhari boltos bhava 😃
MH11 on top of
Khar ahe bhava
Satarkaranchi gosht ch khas ahe
मी वाट बघत होते हिला कधी roast करणार फुकट च ज्ञान पण खूप देते ही
😅
Are ti fukatch barach ky ky dete samajsevika ahe ti 😂
Just 7k remaining only Can't wait 😍
दादा तुम्ही जे काय बोलता ना ते एकदम बरोबर बोलता एक एक शब्द तुमचा खरा आहे याचं प्रत्येक व्हिडिओमध्ये हॅट्स ऑफ यु दादा😊❤😅
आमच्या गावातली म्हातारी माणसं म्हणायची "सुंदर बायको आपली नसते" तसं याचं झालंय.
पण हि सुंदर आहेच कुठे दिसायला 😂😂 makeup करते killo भर
😂😂😂😂
😂😂😂
😂😂😂
कंबर पाठ दाखवून मोठे होण्यापेक्षा इजतीत मोठं झालेलं बरे
पार्ट 2 आला पाहिजेल रे दाद्या खूप काही होत बोलण्यासाठी होत.. पण तु नाही बोला राव...आजून मझ्या नाही आली..पुढे येईल याची अपेक्षा ठेवतो रे दाद्या..❤
खूप छान होता video......
Pn ajun चांगला होऊ शकला असता......पाहिजे तेवढी मज्जा नाही आली....
ही बाई उगाचच जास्त शान मारते............waiting for 2 part...
अजिबात चांगलं roast केलं नाहीस.... roast करण्यासारखं खूप काही होतं अजून पण तू soft corner दिलास असं वाटलं.....नाराजी झाली खूप अपेक्षेने आले होते but 👎
💯
बरोबर. खूप Soft corner दिला.
एक नंबर दादा बरोबर लायकी काढतोस 😃😂मी माझ्या दोन मोबाईल वरून तुला सबस्क्राईब केलेला आहे 👍
1 no bhau. Ti bai asale video banavatich kase kalat nahi. Ticha navra pn tasach disatoy ghanerade, ashlil chale karnare. Hiche followers ch kon aahet aaj paryant mla kalal nahi
Bollywood ne lok chutiye zale ,tyapaikich he ek jodpe,ekdam bavlat 😅😂
Perfect roast bhava ..keep it up..लवकरच 100k होणार sutti not....euuuuu
ही उत्तर भारतीय संस्कृती दुर्दैवाने महाराष्ट्र मराठी तरुण अंगीकारत आहे.
Ekdam barobar... Bc hyanchya mule kunala porn pahaychi garaj nahi...hyancha nanganaach chaluch asto insta var...
हा व्हिडिओ आलाय म्हणून सबस्क्राईब करते...... आणि लाईक पण .... पार्ट 2 झालाच पाहिजे.....
Bhaii खरच मी पहिल्यांदा बघतोय बहुतांश चू... हे मला तुझ्या कडन कळतात की असे ही प्राणी आहेत😂😂😂
😂😂😂😂😂 1 no dada tumchaa aawaj khup chan aahe
Eagerly waited for this..roast🤣🤣
Omkar ballal = healthy roast👌👌👌
Mi aj first time ya pratiksha la pahil ani hichya Vdos la pn ...baghvat pn nahiyt hiche reels tr🤢🤢
खरंच आजच बघतोय हिला...😂
"आले तुफान किती जिद्द ना सोडली" 😂😂
3:24
आम्हाला पण माहित आहे तुला सीट बेल्ट पेक्षा तुला तुझी नवीन कार दाखव्हयाची होती😂😂
😂😂😂😂😂😂
Too excited for 3rd series part..
😂😂😂😂😂😂 ekch no video mi stree ahe pn dada ashya stree che video pahila ki ase vatate devane ashyana Paisa dila roop dile pn akkal ghyayla geli asel pn to paryant akkal sampli manhun sangitale asel . Baki khup chan ♥️
नवीन गाडीच्या हार्दिक शुभेच्छा भाव 🎉🎉🎉🎉
Marathi saunscar japle paijel. 🎉🎉🎉batobar dhe Dada. Chan video
Bhau ek suggestion deyche ahe mala mahiti nahi tu he kashya parkare gheshil
Bhau bas na te reel star vr content bavne mahiti ahet saglyana te chapri ahet mahnun
Atta amhla pn tech tech content bagun bor zale ahe
Please thode vegle content banav
By the way Mast content banavtos
दादा खरचं खुप खर आहे दादा तुझ असेच व्हिडिओ टाकत जा 😊
Ek number bhauu yana yanchi chuki samjlich pahije
हार्दिक अभिनंदन भाऊ नविन गाडी घेतली त्यासाठी ❤💐
😂😂😂😂
Much needed episode
7:41 प्रेम करणे का तरिका थोडा शेंबडा है😂😂😂😂
Ekch number bhava bhari 👌👌👌
कुठून आहेस
वाजू दे सगळी गाणी लवकरच...........😂😂
Pratiksha.. We love u.. Support u... I knew her story.. She is very talented... Very proud Marathi....
Tujya video madhil chapari lokanna mi tari pahilyandach baghte. Mi asha lokanna follow nahi karat ani tyanche rells pn nahi baghat ..
baki tu tyanna roast kartos khup bhari ekdam bhari
Lavkar taak bhavw ❤😂😊
100k soon ... लावा ताकत ❌ लावा गाणं ✅
Bhau mi Tara aaj bagitala ha video😂😂😂
kharach! Kiti ashlil video banwto ha couple. Ani je lok follow kartat na te tyach category che aahet
Part 2 pan yeude dada
Eagerly waiting 😂
😂
Hello एक नम्र विनंती आहे तुला आता मी strong sanjog चा एक video बघीतला गान soot करताना काय problem येतो त्या video मद्धे त्याने आई वरून घान शीवी दीली आहे please please please share कर सर्वांना समजले पाहिजे.earphone लावल्या नंतर ऐका clear तो शीवी देतोय आई घ्या नावावरुन चीडुन.. जेव्हा तो हे बोलतो ना प्रतिभा ला बघुन (आईच्या गावात काय पन बोलते..)त्या नंतर एकच mint नंतर तो शीवी देतोय 🎧 लावून ऐका सर्वे video मद्धे आई चा खुप आदर करतो हा असं दाखवतो ना कीती fake आहेत हे लोक please यावर पोल खोल video झालाच पाहीजे कायदेशीर पने strong sanjog क्या भाशेत
Link त्या video ची?
Kalach takla ahe bolg video shoot kartana konta gaan movie cha shoot karyla gelele te doghe tya video 'madhe tyane shivi dili
Ekacha no....once more...😂😂😂😂
खूप मस्त रोस्टिंग खूप हसलो 😂😂😂😂
सिन्नरच्या सदाभाऊ वर एक व्हिडिओ बनवा भावा.
🤣🤣🤣to pn nashikcha ahe
strong sanjog aani tyachi bayko la roast kar br
काय होती आणि काय झाली यामधे नक्कीच विष्णूप्रिया ला बघायला आवडेल.....😂
Next mohini hajare
Lay bhari ❤❤❤गावरान बोली🎉🎉 भाऊ
Kup mast kelas bhava roast
Almost 100k 🔥🔥🔥
नथ घालून नागड़ेपणा आज काल च्या मराठी मुलींचा नवा ट्रेंड आहे
Bhau tujhi bhasha aikun ekdam bhari vatt khrach, ekdam gavala gelya sarkh vatta, ashich apli satar chi bhasha bolt jaa ❤keep it up😊
Vishal bhaiya dheela distoy😂
Kadam kadak❤😂
Dada,,new car tuzi🙂
मी पणं सातारकर आहे part 2 कर
मानुस मनाने सुंदर असला पाहीजे -लय धपकविन 😂😂😂😂
भावा तुझं बोलणं तुझी भाषा छान आहे
Dada pillu pagarevr pn dyan dena jara
Mla vatla hota mich ati vichar karte aahe. Hi bai je karte Reel ani youtube short la te normal aahe 😅😅 roast bghun samjla. Hich jara atich hot aahe
Bhai te swara rajput vr banava nana video 😅
दादा कधी लग्न करणार 😂 कि वहीनी आहे 😅
मी तुमच्या व्हिडीओमध्ये पहिल्यांदा पाहिलं, ती कोण आहे हे मला माहीत नाही.
😂😂😂😂 chan boltoy bhava tu
3 part ala pahije....
Khup kahi bolnya sarkh hot pn nahi jamal tula.....ha topic ekdum bhari hota but tu khup normal roasting kelas.... Apeksha jyast hoti ki jabarsast roasting karshil pn tu khupch normal ghetlas 😢 Dislike video SORRY
Kon ahe ha namuna 😅mi pahilyanda tujhya video mdhe pahile hila😂
5:28 kai dharu ani kay sodu 🤣🤣🤣🤣🤣
Kharch mi pahilyanda mi bagitla hila te pn tujya video madhun 😅
Khup ushira samjla mg tula
😅😅😅😂❤👌👍
Bhaauuu kyy raww part 2 aalach mhanje aalach pahije 😂😂😂😂😂
Lay bhari vajavli hila😂😂😂💯🔥🔥
1 ch number...😂😂😂😂
ही स्वतःला हिरोईन समजती 😅
भावानी गाडी घेतली....🥳🥳
Favvvvv roaster❤️
Superb 😂
Ya video madhe 😁 १००k karun taka public ❤️🥰🙂🙌🏻
Hila comment madhe shivya ch bhetatat 😂😂
स्पोर्ट्स ब्रा चा सेल यांनीच वाडवला
Guruvarya amlesh bhau cha roast kadh dada 😂😂😂😂😂