SUPPORT YOUR TEAM - IPL 2024 🏆 1x site link - tinyurl.com/ybfxxdzb Use my promo code "GAANI1X" at the time of registration to get bonus on your deposit 66000 INR 🏏 🔥WIN PRIZES 🔥 - bit.ly/49IPZyO
Are kahi nahi ugach tumhi tyala dokyavar ghetat nivin lagna zala ahe mahnun etka kautuk karte ahe tycahi bayko thode divas thmba bhau bhandi ghastan pan disnar. Mag ti bolnar bhandi gyasyala garam pani dau ki thanda pani dau.
Roasting म्हणजे नेहमी hate करण आणि नाव ठेवणं अस नसत कधी समजणार लोकांना... हा व्हिडिओ मला तर entertaining वाटला... ना अनिकेत ला चुकीचं बोलला ना दुसऱ्या कोणाला... एवढे जोक्स तर चालतात च Keep it up दादा तू चांगला कंटेंट टाकतोय एक दिवस खूप वर जाणार 🌸
बाकीचं रोस्टिंग ठीक आहे, पण "अनिकेत काय खाणार" हा एक पॅटर्न आहे, जो त्यांनी दुसऱ्या आवडलेल्या चॅनेलवरुन कॉपी केलाय, पण त्या पॅटर्नला नाव ठेवण्यासारखं काहीच नाहीय
चांगला विषय घेतलास... इतरांच्या बायका पोरी पण त्यांच्या आई वडिलांसाठी भावासाठी नवऱ्यासाठी जेवण नवीन रेसिपीज करत असतात.... पण असा फुकटचा शो ऑफ नाही करत.... आणि ह्याच अनिकेतच्या कमेंट मध्ये लोक येऊन बोलतात...हा किती लकी आहे.. भावा कोणता नवस केलेलास... तुला मेहुणी आहे का..वैगरे वैगरे... त्यांना मला विचारायचं आहे... तुमची आई बहीण बायको उपाशी ठेवते का तुम्हाला जे स्वतःला कमनशिबी समजता आणि त्याला नशीबवान म्हणता...??? मला उत्तर अपेक्षित आहे मुलांनो तुमच्याकडून... खरं तर मस्करी मध्ये पण तुम्ही अस बोलून नकळतपणे तुम्ही तुमच्या आई आणि बायकोचा उद्धार करत असता पण हे समजत नाही तुम्हाला....
Mst dada ही roasting नसून entertainment ahe कृपया कोणीही मनावर घेऊ नका😂🤣❤️ आमचा दादा असाच आहे पटल तर घ्या नाहीतर नाहीतर तुम्ही काय करू शकता troll krl to troll la comedy smjel 😂😂 एकच दादा ओमकार दादा ❤
मी कधी कमेंट केली नाही पण भावा आज करतोय असे व्हिडिओ बनवायला खरच guts लागतात... काही नवीन आलेले subscribers ज्यांना फक्त mua चा रोस्ट बघायचा होता त्यांना हे बघून समजणार नाही पण तुझ loyal प्रेक्षक आहेत ज्यांना तुझा humor समजतोय...
माझं लग्न जुळल होतं... त्या फालतू नवर्या मुलाची आई चक्क..' मी त्याला आहो म्हणते' म्हणून त्रास द्यायची मला... नंतर कळलं तिच्या मुलींनी " पळून जाऊन लग्न केले 😅😂 मी नकारच दिला असल्या फालतू लोकांना 😂👍👍👍
Dada, Tu kharach je changl ahe tyala funny way mdhe without any disrespect entertain kelas... Je kharach kharab ast tevhach tu tyana roast kartos... Aniket ani tyachya wife baddal tu kiti respectfully bollas.. I appreciate your content.. Mla roast karnaryanch kam bilkul aavdat nahi bcz te khup kharab bhasha use kartat ani forcefully funny vatnyach try kartat..pn tu naturally roast kartos ekdm shant ani silent jokes ni.. Plz lavkr next video post kar...
काय वाईट आहे छान तर आहे बनवलं काय वाईट बोला नाही ... ज्या कुणी वेगळ्या कॉमेंट केल्या आहे ... माझा नवरा त्या अनिकेत च्या बायको मुळे बिघडलं आहे बग ती बग ती .... करू माझं जीवन हैराण केल आहे ......😂😂
SUPPORT YOUR TEAM - IPL 2024 🏆
1x site link - tinyurl.com/ybfxxdzb
Use my promo code "GAANI1X" at the time of registration to get bonus on your deposit 66000 INR 🏏
🔥WIN PRIZES 🔥 - bit.ly/49IPZyO
Vote for Pratiksha Bankar Roast 🎉
Nkki ch kr roast tila. .😂
Roast kr Tila Ani lavkar video yeu de ti स्वतःला अप्सरा समजते
Kokan Kheer pappu chi pan vajav
Kokan kir pappu chi gani vajvaychi ahe
@@polkhol318😂😂😂
अनिकेतला चांगले खायला मिळतेय यात बिचाऱ्याचा काय दोष 😂
😂
Hona ewdh changl content ahe aniket cha...... Views sathi bicharyacha use krun ghetoy ha
Kiti somvar kele astil 😢
Are kahi nahi ugach tumhi tyala dokyavar ghetat nivin lagna zala ahe mahnun etka kautuk karte ahe tycahi bayko thode divas thmba bhau bhandi ghastan pan disnar. Mag ti bolnar bhandi gyasyala garam pani dau ki thanda pani dau.
😂😂😂😂😂
Roasting म्हणजे नेहमी hate करण आणि नाव ठेवणं अस नसत कधी समजणार लोकांना... हा व्हिडिओ मला तर entertaining वाटला... ना अनिकेत ला चुकीचं बोलला ना दुसऱ्या कोणाला... एवढे जोक्स तर चालतात च
Keep it up दादा तू चांगला कंटेंट टाकतोय एक दिवस खूप वर जाणार 🌸
tujhya dada la roast karnar ekda konitri
सहमत, एवढा रोस्ट तर आपल्या मित्रांत पण चालतो❤
एकदम बरोबर 💯
खरं तर अनिकेत नावाच्या गोंडस बाळाच्या गोड हसण्यावर चॅनल सुरू आहे बाकी रेसिपी वगैरे चार लोक बनवतात तश्याच 😂😂
मी पण हेच बोलणार होती..😅😂
Feashts बंगाली चॅनेल चा पॅटर्न आहे....to Aniket cha pattern nahi
😂😂😂😂😂 logic ahe
Specially tyachi khali.. Dimple
Khar aahe.. Aniket mule subscribers wadhlet.. Me comment pan keli hoti ashi 😂😂
बाकीचं रोस्टिंग ठीक आहे, पण "अनिकेत काय खाणार" हा एक पॅटर्न आहे, जो त्यांनी दुसऱ्या आवडलेल्या चॅनेलवरुन कॉपी केलाय, पण त्या पॅटर्नला नाव ठेवण्यासारखं काहीच नाहीय
बरोबर....
रोस्टर म्हणजे मेलेल्या लोकांच्या टाळू वरचे लोणी खाणारे दुसऱ्यांना नाव ठेवून स्वतःच पोट भरणारे
@feashts chi copy aahe
Actually
Aniket n pn copies kelay ha pattern eka Bengali couple che vedio mdhun
चांगला विषय घेतलास... इतरांच्या बायका पोरी पण त्यांच्या आई वडिलांसाठी भावासाठी नवऱ्यासाठी जेवण नवीन रेसिपीज करत असतात.... पण असा फुकटचा शो ऑफ नाही करत.... आणि ह्याच अनिकेतच्या कमेंट मध्ये लोक येऊन बोलतात...हा किती लकी आहे.. भावा कोणता नवस केलेलास... तुला मेहुणी आहे का..वैगरे वैगरे... त्यांना मला विचारायचं आहे... तुमची आई बहीण बायको उपाशी ठेवते का तुम्हाला जे स्वतःला कमनशिबी समजता आणि त्याला नशीबवान म्हणता...??? मला उत्तर अपेक्षित आहे मुलांनो तुमच्याकडून... खरं तर मस्करी मध्ये पण तुम्ही अस बोलून नकळतपणे तुम्ही तुमच्या आई आणि बायकोचा उद्धार करत असता पण हे समजत नाही तुम्हाला....
True... Mala pn hach prashan padla hota ki... Hich evda koutuk kratata kadhi swatch aai , bahin, bayko, mulgi, sun yani kay hya lokana uapshi thevla hota... Kadhi tri swtach gahratil stree ch pn koutuk kra...
एक नंबर विचार🎉
This comment should be on TOP
हा पण बरोबर आहे तुमचं
खरी गोष्ट आहे,
A अमच्या अनिकेत ल काही नाही बोलायचं हं.....किती गोड आहे तो😂😂😂
😅😅
Khrch 😂
खरच 😅😅
मग आता रक्षाबंधनला घरी घेऊन जा 😂😂
1:20 fish वर दुधाचे items ( cream) घालू नये. नाहीतर अनिकेत पांढरा पडेल.
अनिकेत सारखी बायको नाय भेटली तरी चालेल पण
अनिकेत सारख्या मित्राने आठवड्यातून 5-6 वेळेस घरी जेवायला बोलावलं पाहिजे राव 😂
😂😂
अनिकेत फक्त विचारताना दोनदा आवाज द्यावा लागतोय पण जेवणं आल्यावर एकदाच ऐकतो 😂
खूपच छान वीडियो कुठेही अनिकेत ला इन्सल्ट फिल होईल अस काहीही नाही … इतकं छान बोललात ❤कोणाचही मन न दुखावता वीडियो केला मस्तच 🙏 राधे राधे🙏
कोमल सावळे आणि ओम सावळे वर व्हिडिओ बनाव...खूप आति करतो तो
सगळ्यांपेक्षा काही तरी वेगळं बनवतो हे भारी वाटलं... हळू हळू समजेल लोकांना हे फक्त एंटरटेनमेंट आहे.
Mst dada
ही roasting नसून entertainment ahe कृपया कोणीही मनावर घेऊ नका😂🤣❤️
आमचा दादा असाच आहे पटल तर घ्या नाहीतर नाहीतर तुम्ही काय करू शकता troll krl to troll la comedy smjel 😂😂
एकच दादा ओमकार दादा ❤
ह्या अनिकेत वर पण रोस्ट होऊ शकतो वाटलं नव्हतं,,, पण अनिकेत खूप नशिबवान आहे बाबा 😂😂😂😂
Bhai seriously can’t believe tu itka improved zala ahes Khatarnak
Specially ha video tar pure roast proper content
Good going keep it up bhava
भन्नाट भाऊ observation..n बोलण्याचे skill तुमचे
व्हिडियो चे नादात ...
अनिकेत ला famous केला राव त्याच्या बायकोने 😂😂😂😅😅
I watched your video daily. Its amazing and logical things you spoken about in every video... Hat's off❤
शेवगा ची भाजी खाऊनच व्हिडीओ बघतोय मित्रा 😂😂😂😂😂
खरं तर रोस्टिंग अनिकेत ला नाही रियांशी आणि तिचा नवरा रोस्ट झाला 😂😂😂😂😂
Atta sanglyana nahi samjhal my bad
@@Sagali_Gaani_Vajnar😂😂😂
Dada tu ekdam kadak roasting keliys...to vikrant aani ti riyanshi full cringe aahe.nuste faltu content asta..
Adhi 2 vela Aniket Aniket khayla gheun ali ki lagech baghto 😂
Observation 😂masala papad wala video
मी कधी कमेंट केली नाही पण भावा आज करतोय असे व्हिडिओ बनवायला खरच guts लागतात... काही नवीन आलेले subscribers ज्यांना फक्त mua चा रोस्ट बघायचा होता त्यांना हे बघून समजणार नाही पण तुझ loyal प्रेक्षक आहेत ज्यांना तुझा humor समजतोय...
Ommii भैया काय खाणार 😂❤😊
गांडीवर लाथ...!!!
Silver play button 😅
@@mkd2sh494TMC😅😂
@@Sagali_Gaani_Vajnar❤😊😂 Done ✅
@@Sagali_Gaani_Vajnar ❤❤❤🎉🎉
अगदी माझ्या मनातलं ओळखून केलास यार व्हिडिओ 😂😂😂
माझं लग्न जुळल होतं... त्या फालतू नवर्या मुलाची आई चक्क..' मी त्याला आहो म्हणते' म्हणून त्रास द्यायची मला... नंतर कळलं तिच्या मुलींनी " पळून जाऊन लग्न केले 😅😂
मी नकारच दिला असल्या फालतू लोकांना 😂👍👍👍
Dada,
Tu kharach je changl ahe tyala funny way mdhe without any disrespect entertain kelas...
Je kharach kharab ast tevhach tu tyana roast kartos...
Aniket ani tyachya wife baddal tu kiti respectfully bollas.. I appreciate your content..
Mla roast karnaryanch kam bilkul aavdat nahi bcz te khup kharab bhasha use kartat ani forcefully funny vatnyach try kartat..pn tu naturally roast kartos ekdm shant ani silent jokes ni..
Plz lavkr next video post kar...
Nice video bhava ...
Aniket bhau tu ata famous zhala..
अरे मोटे भावा एक नंबर रे मी खूप दिवसापासून wait करतो होतो याचा रोस्ट 😂😂😂😂😂
Le secret -कॅमेरामन पण खरा अनिकेत च आहे😂😂😂
अनिकेत अनिकेत काय खाणार? जगातला सर्वात मोठा पडलेला प्रश्न? 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
काय वाईट आहे छान तर आहे बनवलं काय वाईट बोला नाही ... ज्या कुणी वेगळ्या कॉमेंट केल्या आहे ... माझा नवरा त्या अनिकेत च्या बायको मुळे बिघडलं आहे बग ती बग ती .... करू माझं जीवन हैराण केल आहे ......😂😂
Tumi tumchya navryala sanga aniket sarkhi smile nahi aani khali pan nahi😅😅
@@Kantagundre03 khali mhnje kay .... Ani aniket kon ahe .. Maza navra tyachya peksha mast ani manane khup motha ahe
Majha pn 😭😭
😂
Mahitey aniket cute ahe😊 pan amcha omkar pan konapeksha kami nayy😎😎
भाऊ तर सगळ्यांनाच roast करतोय हा त्याची vedeo बनवण्याची स्टाइल आहे. व त्यामुळे त्यांचा आर्थिक फायदा होत आहे.
05:33 😂😂😂😂 khup haslo
1 no bhawa. 1st time tuza video baghtey. But excellent roast kelay. Mi pn khup waitagle hote aniket aniket yet hot tevha
आस वाटतय अनिकेत चार दिवस ऊन्हात बसलेला! लय हासलो😂😂😅
Roast video बघुन हसायला कमी तोंडाला पाणी जास्त येतय😂
Aniket aniket sagal khanar ek divas ghar khaun gharache vase pn khanar 😂😂😂
Khup chan dada khup cantent banvte aniket chi bayko noko rosth karu..
अनिकेतने पण कन्टेन्ट कॉपी केला आहे 😂😂 अगदी सगळंच बसायच्या style पासून ते wife च्या हेअर style पर्यन्त
बंगाली couple आहे feashts चेक करा नक्की 😜🙏🏻
That's the right
Ha pn tyanni pn copy kel aahe, americatil ak shef ch pn same content aahe
@@Abcd-de3yv saglikade copy ch chalu ahe halli 😂😂
Ho 🤣🤣🤣
वहिनींना मेस सुरू करायला सांग ना भावा ओळख असेल तर मेस च जेवण जात नाही रे तीन वर्ष तेच जेवण खाऊन कंटाळा आलंय राव 😁😂😂
काही पण म्हण भावा प्रतीक्षा थोरात चा बाजार उठला राव 😂😂
2 da vedio बघितला भावा 😂😂😂😂❤❤❤
Kiti god hasto aniket so cute ❤
Ek num ...hyachich vaat baghat hoto,Navin kahi tari😅
No 1 vishay khup chan video ❤❤
अनिकेत फक्त खातो आणि हागतो work from home आहे म्हणजे फक्त खायचे आणि हागायचे 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
कीचन मधला काळाकुळकुळीततवापट्ट सेहेडशॉट😂😂😂😂
Waah mast roast kelay. Very entertaining 😂😂😂👍👍
रोस्ट करण्या सारखं काहीच नाही भारीच sarv❤
तू पण भारी भावा ❤
तीच कौतुक करावे तेवढे कमीच....लोक काहीही बोलो त्यांना मिळत नसणार ना असे...त्यामुळे हे प्रतिक्रिया देणे स्वाभाविक आहे
रोस्ट केलस 😂 पण अनिकेत भाऊ च नशीब हाय भाऊ 😂
भाऊ ने गंभीर विषयाला हात घातलाय😂
तिकडे अनिकेत जोमात इकडे आम्ही सिंगल कोमात😢😂
😂😂😂😂😂😂khp ch bhari roast bhava.. keep it up 😂😂😂😂
Thankyou for making my day 😂😂 !
Bhawa lyy haslo rav aaj😂😂😂🤣🤣🤣🤣Best video😂😂❤
Onkar bhau ch gav kont?
Mahit asel tr sanga konitari😄
भावा काहीही बोल तू, आज अनिकेत वर जळलास तू 😂😂😂😂lv from satara
अगदी बरोबर 😂
Marathi carryminati 👍
आज कळलं रोस्टरच नाव ओंकार आहे😂😂😂
Ye bhava ataprayantcha saglyat bhari video 😁😁😁😁😁😁😁
अनिकेत जेवढे राशन भरून देतो ना घरात तेवढेच तुम्ही पण भरून द्या म्हणजे तुम्हालाही तेवढेच पंचपक्वान्नाचे जेवण रोज रोज खायला मिळेल
Aniket cha khanyavar sarvanchi Nazar lagli🤣🤣
ओंकार..... काय खाणार ??🫣🎀💌
7:32 अंडा मॅगी 🤣 पोट दुखला हासून बेकार कॉमेडी केलीस 😅
Aniket ani Anamika लै भाई ❤🎉🎉सांगली गाणी वाजणार 🙌💐💐💐👍👍
अनिकेत मला पुरुष वाटत नाहिकास बोलतय ते राव😂😂😂
Windows बद्दल चा joke 🤣 भारी 😂😂😂
Maggie वाल्या पोरींची व्यथा मांडली भावा तू😅😅😅😂😂
याने रोस्ट कमी अनीकेतच्या reals nech vedio भरलाय
कोणी काहीपण बोला पण व्हिडिओ मस्त केलाय 😂😂😂
अनिकेत खानावळ चालू .......produced by @सगळी गाणी वाजणार ❤🎉
Omkar omkar😅😅😅😅😅
6:31 🤣🤣🤣🤣 ek number
कडक मामा..❤😂 वाजली ना गाणी सगळी 😂
जेवणाचा ताट आलं का कसा पटकन वळून बघतो😂😂😂😂
Bharich❤
अनिकेत अनिकेत असं दोन वेळा म्हणाला तरच मी मागे वळून बघणार.😅
Bhava video baghun bhuk lagli 😅 Keep it up ❤
ज्याने पण पूर्ण व्हिडिओ बघितला ना त्यो हसून हसून येडा होईल 🤣🤣पब्लिक ला वाटतंय भावाने फक्त MUA च्याच टॉपिक वर व्हिडिओ बनवावी 😂
06:12 amazing observation 🎉🎉🎉😅😂😂😂 naughty
अनिकेत काय खाणार?"... बाबू भैया का केळा😅😅😅
शेवग्याच्या शेंगा 😅
😅😅mast video Bhai...
भाऊ गाव कोणत आहे मान मधल....
भाऊच्या व्हिडिओ ल ५० हजार लाईक आल्या ना तर मी अख्या माढा मतदार संघाला पेढे वाटून येईन.😅😅
Aniket la 2 vela aavaj dilya shivya aniket kay zaat bagat nastoy 😂😂😂
Hach to pahila divas aahe jewa aniket khurchitun uthlela.tyacha guiness wolrd record mdhe naaw nondlay😂😂😂😂was funny
आलात तुम्ही आता खूप गाणी वाजतील खाण्यावर 😅😅😅😅
Shevagachya shenga 😂
High Protein 🔥🔥
आज कळलं भवाच नाव ओंकार आहे तरी म्हणल आमचं नाव का फेमस नाही अता ओंकार नावाचा ट्रेण्ड येणारं वाटतंय 😅😅
Bhari video bhava aniket kay khudchi varun uthat nahi ani tyachi bhuk kay sampat nahi
Bhava tu ly kadak ahes
एकदाच ठरवून घे भावा , अनिकेचा adopted मुलगा व्हायचं की त्याचा मेव्हणीचा नवरा😂
यासाठीच मी यूट्यूब चैनल सुरू करणार नाही😂