shivcharitra full by ninad bedekar part 04 शिवराय आणि सह्याद्री

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2024
  • shivcharitra is organised by shivsena dombivli shri sadanand tharaval in 2013 entire shivcharitra is shoot and edited by vandana digital art

КОМЕНТАРІ • 199

  • @sudarshanchavan7201
    @sudarshanchavan7201 2 місяці тому +3

    निनाद बेडेकर मी जेव्हा पहिल्यांदा ऐकले तेव्हा जीवन कृतकृत्य झाल्यासारखे वाटले. जीवनाला एक वेगळीच नवीन दिशा मिळाली. एकच खंत वाटते म्हणजे त्यांची व्याख्याने संख्येने खूप कमी आहेत.
    माझ्यासारखे निनाद सरांचे व्याख्यान वेडे येथे कमेंट करताना पाहून खूप खूप भरून आल्यासारखे वाटते. चॅनलचे खूप खूप आभार. 🙏🙏

  • @vishalkharat4575
    @vishalkharat4575 3 роки тому +20

    खुपच मुद्देसुद व अचूक विश्लेषण...👍
    आपल्या अभ्यासास सादर प्रणाम बेडेकर सर!!!🙏🙏🙏

  • @bhagawantbhamare8870
    @bhagawantbhamare8870 4 роки тому +28

    प्रथमतः बेडेकर साहेबांना मानाचा मुजरा आपल्या राजांविषयी एवढी माहिती असणारा जगातला एकमेव व्यक्ती असे म्हटलं तरी वावगे ठरू नये खरंच अतिशय मौलिक आणि जी कोणीच सांगितली नाही ती माहिती साहेब सांगतात

  • @AB-wn3ne
    @AB-wn3ne 2 роки тому +151

    व्याख्यान रेकॉर्ड करणाऱ्यांना आणि अपलोड करण्याऱ्या तुमच्या चॅनेल ला खूप खूप धन्यवाद. तुमच्यामुळे बेडेकरांचे व्हाख्यान ऐकायला मिळाले. 🙏

  • @marhatta_history1999
    @marhatta_history1999 4 роки тому +54

    काकांचे शब्द कधी संपूच नाही असे वाटते, सह्याद्री आणि महाराजांचे वर्णन ऐकत राहावे असे वाटते.🚩🚩🚩

  • @VandanaDigitalArt
    @VandanaDigitalArt  7 років тому +12

    Part 05 is Uploaded Please Subscribe the Channel

  • @mayurtelsinge1433
    @mayurtelsinge1433 3 місяці тому +6

    सह्याद्री म्हणजे वीररस, आणि बेडेकर सरांचे व्याख्यान म्हणजे पण वीररस...सर्व व्याखने 7-8 वेळां तरी ऐकली असतील आणि पुढे पण ऐकत राहणार. या चॅनेल चे खूप खूप आभार.

  • @er.lalitbhalerao788
    @er.lalitbhalerao788 4 роки тому +33

    शिवाजी महाराजांच कर्तुत्व खुप मोठ आहे...260 किल्ले जिंकणे छोटी गोष्ट नाही...राज्य कस मिळवाव व कस वाढवाव हे शिवाजी महाराजानी दाखवुन दिल...अस कर्तुत्व आपल्यात ही याव...

  • @nikhilrajendrasawant8057
    @nikhilrajendrasawant8057 Рік тому +8

    गेली 5 वर्षे न चुकता ही सर्व 9 व्याख्यान बारी बारी ने ऐकत आहे. पण आजतागायत एकदा ही कंटाळवाणे वाटले नाही. नेहमी नवीन काहीतरी शिकायला मिळतय.
    निनाद बेडेकर सरांमूळे छत्रपती शिवाजी महाराज, कसे होते याचे चित्रच डोळ्यासमोर उभे राहते.
    डोळे बंद केल्यावर तर महाराजच सर्व काही माझ्या प्रत्यक्षदर्शी करत आहेत, असच वाटतं.
    अतिसुंदर, अप्रतीम, अद्वितीय.

  • @ShwetanMirgal
    @ShwetanMirgal 6 років тому +93

    मन तृप्त होणे म्हणजे काय...ते हे वाख्यान कानी पडताच समजल...🚩🚩 #निःशब्द

    • @sachinsalunkhe4145
      @sachinsalunkhe4145 3 роки тому

      *jik ki hook him up Thu h Nikki no jiiik no ikjjkJojo OK joy IHOP up ki up ki hook ikiNikki ijioijojioh oh kuhii hi ookiiiiiiiiiii no

    • @sachinsalunkhe4145
      @sachinsalunkhe4145 3 роки тому

      K8ioj Phillip o9ii

    • @sachinsalunkhe4145
      @sachinsalunkhe4145 3 роки тому

      Hook ïijiii

    • @sachinsalunkhe4145
      @sachinsalunkhe4145 3 роки тому

      II hi hi III ki 9koooo8i9ii8oöookököjkiooö9oooooioooi99øoöo9

  • @euphonia8286
    @euphonia8286 Рік тому +5

    🙏ज्याना हे काका समजले..ते दुसरे सगळे काका विसरून जातील...😏

  • @ganeshbhuruk8553
    @ganeshbhuruk8553 2 роки тому +18

    व्याख्यान ऐकताना देहभान विसरल्या सारखं होतं मन तृप्त होतं... बेडेकर साहेबांचे पुढच्या पिढी साठी हे व्याख्यान म्हणजे अनमोल ठेवच आहे

  • @pravinthakur9881
    @pravinthakur9881 3 роки тому +17

    बाळासाहेब ठाकरे सारखीच ठब आहे, आवाज तर जवळ-जवळ तसाच आहे ।
    जय भवानीशंकर , जयसियाराम ,
    जय जिजाऊ , जय शिवराय ।

  • @PalwankarRavi
    @PalwankarRavi 8 місяців тому +5

    Excellent.Request to dub in English, Hindi with graphical representation to reach the world audience. Thx.

  • @shreyas.talwalkar47
    @shreyas.talwalkar47 2 роки тому +11

    आदरणीय बाबासाहेब पुरंदरे यांच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजां विशयी एवढा सखोल अभ्यास खचितच कोणाचा असेल.... असेच सखोल भाषण छत्रपती संभाजी राजे यांच्यावर ऐकायला नक्की आवडेल यात शंका नाही.

  • @kiranpinjari1889
    @kiranpinjari1889 3 роки тому +29

    साहेब मि एक धनगराचा मुलगा आहे पण मला महाराजांचा इतिहास आईकुन मराठि माणसाचा अभिमान वाटतो

    • @yuvrajjadhav9681
      @yuvrajjadhav9681 2 роки тому +8

      मराठा म्हणजे महाराष्ट्रात जन्मलेला... आपणही मराठाच आहात.....

    • @indiafirst1684
      @indiafirst1684 Рік тому +7

      धनगर वगैरे काही नसतं हो आपण सगळे एकच आहोत, मावळे, मराठा

    • @its_rutik_kumbhar76
      @its_rutik_kumbhar76 6 місяців тому +1

      Marathi bolnara pratyek manus Maratha ahe baba....

  • @sarangmadgulkar3850
    @sarangmadgulkar3850 3 роки тому +12

    इतिहासकारांनी मिर्झा राजे व शिवाजी राजे संघर्षाचा म्हणजे पुरंदरच्या तहाचा चुकीचा इतिहास लिहिला आहे. (search) King Shivaji - the spiritual quest ! (& Listen to the True Shiv-History) जय शिवराय ! जय शंभूराजे !

  • @vedantdharme4623
    @vedantdharme4623 3 роки тому +12

    साहेब तुमचे आयुष्य खरच करणी लागलं

  • @satishgawande1217
    @satishgawande1217 2 роки тому +8

    शिवराय समजून घेण्यासाठी आयुष्य अपुरे पडेल. शिवाजी महाराजांच्या प्रेमामुळे निनादजींना सरस्वती प्रसन्न झाली असावी.

  • @nileshtangade7621
    @nileshtangade7621 2 роки тому +5

    आमच्या पर्यंत पोहचवल याबद्दल खुप खुप धन्यवाद 🙏 शिव भारत ग्रंथ कुठे मिळेल, याची माहिती पाहिजे.🙏 जय भवानी जय शिवराय.

  • @shubhamawarapan3413
    @shubhamawarapan3413 3 роки тому +8

    1.02.10 सर महाराष्ट्र मध्ये 2 रेजिमेंट आहेत एक मराठा लाईट इंफॅटरी दुसरी महार रेजिमेंट आपण उल्लेख टाळला पण महार रेजिमेंट चा war cry आहे बोलो हिंदुस्तान की जय। असो

    • @iambot813
      @iambot813 3 роки тому +2

      आपला सर्वांना महाराष्ट्र चा दोन्हीही रेजिमेंट चा गर्व आहे |

    • @tussi222
      @tussi222 2 роки тому +5

      अनावश्यक उल्लेख ची गरज नाही कारण विषय देवाच्या war cry आणि महापुरुषाची war cry हा चालू होता. तिथे महार रेजिमेंट चा कुठे संबंध आला. पूर्वग्रह चा चष्मा काढा आणि नेहमी victim card वापरू नका.

  • @bhimraodeshmukh7147
    @bhimraodeshmukh7147 3 роки тому +12

    आत्मा जागा करणारे व्याख्यान, सत्य ,छ. शिवराय महा प्रतापे राजा, मन प्रसन्न होऊन गेले.

  • @KedarAhire411007
    @KedarAhire411007 4 роки тому +100

    अद्भुत.... बुध्धिमत्ता, वाणी, शिवरायांविषयी प्रेम... एक अप्रतिम संगम... आई सरस्वती प्रसन्न असावी निनाद साहेबांना....💐🙏🚩

    • @rushipatil9532
      @rushipatil9532 2 роки тому +1

      IP to you

    • @lifewithbirdss
      @lifewithbirdss 2 роки тому

      @@rushipatil9532 सरसर 😊😊😊😊😊😊😊 स 😊 😊 😊 😊 😊 😊😊 😊 😊 😊 😊 😊 😊 😊 😊 😊 😊 😊 😊 😊र😊 😊 😊 😊 😊 😊 😊 😊 😊 😊 😊 😊 😊 😊 😊 😊 😊 😊 😊 😊 😊 😊😊😊😊😊😔😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊 😊😊सर😊😊स 😊😊😊😊😉😉😉😉😉😉😉😉😉🙂😉😉😉😉😉😉😊😊😉😉😉😉😉😉😉😉😉😉😉😉😉😉😊😊😊😊😊😉😉😉😉😉😉😉😉😉😉😉😉😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊सरसर 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊 सर 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊रसरसर 😊😊😊सरसर😊😊सर 😊😊सर 😊😊😊सरस 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊रसरसरसर

    • @Yam3r45
      @Yam3r45 Рік тому

      अगदी बरोब्बर. तुलना नसे

    • @krishnathnatale3311
      @krishnathnatale3311 Рік тому

      ​@@rushipatil9532 i

    • @krishnathnatale3311
      @krishnathnatale3311 Рік тому

      . . :

  • @lahupawar112
    @lahupawar112 2 роки тому +5

    ह्यांची बोलण्याची लकब ही बाळासाहेबांसारखीच आहे...

  • @jayeshtupkar8235
    @jayeshtupkar8235 3 роки тому +7

    Mind blowing..Kiti सखोल वाचन आहे ...निनाद सरांचं🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏

  • @mayurtelsinge1433
    @mayurtelsinge1433 2 роки тому +6

    अद्भुत,अप्रतिम व्याख्यान...ज्ञान, आणि प्रंचड माहिती असलेले विद्यापीठच जणू.....धन्य झालो

  • @hemlatapatil5218
    @hemlatapatil5218 2 роки тому +5

    काय हा धारा प्रवाह ! भूषण रचित ओजस्वी काव्याने कसा ठाव घेतला त्याचे ओघवते वर्णन👌

  • @udaypatekar
    @udaypatekar Рік тому +4

    वंदना डिजिटल आर्ट यांचे मनापासून आभार 🎉🎉🎉🎉🎉🎉. बेडेकर सर म्हणजे साक्षात उभा इतिहासच आहे.

  • @sandeepjivrag2743
    @sandeepjivrag2743 3 роки тому +7

    अप्रतिम शब्दरचना अचूक माहिती

  • @prasadjadhav2595
    @prasadjadhav2595 6 років тому +21

    अप्रतिम...छत्रपति शिवाजी महाराजांचा काळ श्री. निनादजींच्या आेघवत्या शब्दांनी डाेळ्य़ांपुढे उभा राहताे. प्रेरणादायी विवेचन🙏🙏🙏🙏

  • @sarangnagbhidkar4956
    @sarangnagbhidkar4956 6 років тому +16

    Kasala ha abhyas mhanaycha... Jabardast... Jai Shivray

  • @MyLogic677
    @MyLogic677 3 роки тому +6

    तृप्त होते मन यांचे व्याख्यान ऐकून. खूप व्यासंगी आहेत

  • @swapnilsutar6667
    @swapnilsutar6667 7 місяців тому +2

    खरचं खुप छान व्याख्यान… ज्ञानात खुप भर पडते

  • @sumeetpotphode7483
    @sumeetpotphode7483 2 роки тому +8

    एक अनमोल वक्ता आणि शिवप्रेमी
    ह्यांचे शब्द आणि माहिती अप्रतिम आहे

  • @anushreenaik7790
    @anushreenaik7790 3 роки тому +8

    Mujra Ninad Sir 🙏🙏

  • @aparnagilankar6575
    @aparnagilankar6575 Рік тому +4

    आपले सर्व भाग पाच वर्षांनंतर ऐकून धन्य झाले अमोघ वाणी आणि सुंदर सांगण्याची पद्धत

  • @sarangmadgulkar3850
    @sarangmadgulkar3850 3 роки тому +7

    इतिहासकारांनी मिर्झा राजे - शिवाजी राजे संघर्षाचा म्हणजे पुरंदरच्या तहाचा चुकीचा इतिहास लिहिला आहे. (search) King Shivaji - the spiritual quest ! (& listen the True Shiv-History) ... जय जिजाऊ ! जय शिवराय ! जय शंभूराजे !

  • @wavdhaneanurath7055
    @wavdhaneanurath7055 Рік тому +2

    तुमच्या आवाजामध्ये आणि शिवचरित्रामध्ये किती ताकत आहे हे आज कळाले मला, कारण मी दररोज नित्यनेमाने देवाला सहा वाजता अगरबत्ती लावतो, पण आज शिवचरित्र ऐकत असताना मी देवाची पूजा करणे विसरून गेलो आणि 44 मिनिट उशिरा पूजा केली आहे

  • @shankarjirage2460
    @shankarjirage2460 Рік тому +2

    Great 🎉

  • @pratibhaghube4467
    @pratibhaghube4467 2 роки тому +8

    आम्ही घरात speaker वर मोठ्या आवाजात लावून एकेक भाग रोज ऐकतो आहोत.. माझी भाची 10 वर्षांची आहे.. technology च्य कृपेने या पिढीच्या पण पदरात हा अभ्यास पडतोय.. खूप खूप आभार

    • @sunilkapadnis9658
      @sunilkapadnis9658 Рік тому

      वा क्या बात है बहुत खूब👍👍👍👌👌👌

  • @thememorystudio2085
    @thememorystudio2085 7 років тому +51

    हा व्हिडिओ अपलोड करण्याबद्दल खूप खूप धन्यवाद...💐💐💐अप्रतिम भाषणशैली मुद्देसूद व अभ्यासपूर्ण माहिती तसेच
    निनादजी बेडेकर ह्यांचे हे कार्य अवघ्या महाराष्ट्रात पसरायला पाहिजे.👏👏👏

    • @mohandol7896
      @mohandol7896 4 роки тому +1

      Mr ninad bedekar very good

    • @kailaszagade3155
      @kailaszagade3155 3 роки тому +1

      आज काल जे ओरडून सांगतात
      तेच फेमस होतात
      म्हनून निनाद बेडेकर फेमस झाले नाही

    • @thememorystudio2085
      @thememorystudio2085 3 роки тому +2

      @@kailaszagade3155 आपलं बरोबर आहे पण आता आपण व्हिडीओ सगळीकडे पसरवले पाहिजे 😊

  • @sachinkathe6216
    @sachinkathe6216 Рік тому +2

    खूप अभ्यासपूर्ण आणि मुद्देसूद मांडणी...अशी रत्ने खूप कमी आहे....

  • @nikhilkoshti5390
    @nikhilkoshti5390 8 місяців тому +2

    3:29 परशुरामाची कहाणी (Story of Parshuram)

  • @suyogphadke5659
    @suyogphadke5659 3 роки тому +6

    I wonder who are those people who disliked the videos...

  • @gajanankulkarni7378
    @gajanankulkarni7378 10 місяців тому +3

    महाराजांचा खरा इतिहास मला तुमच्या मुळे कळाला 🙏🏻🚩

  • @drag7715
    @drag7715 3 роки тому +5

    अप्रतिम,,खुप वाचन पहिजे...यासाठी.

  • @gurudev3253
    @gurudev3253 2 роки тому +3

    बापरे, काय ज्ञान आहे ओ सर तुमचं, तुम्ही महाराज रक्तात भिनवले. साक्ष्यात महाराज तुमच्या वाणीतून बोलत आहेत असच वाटत. आणि महाराज मानव न्हवतेच असच वाटत. निश्चित ते साक्ष्यात देव अवतारच आहेत. जय शिवराय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @killerop9443
    @killerop9443 Рік тому +3

    असा शिवभक्त पुन्हा होणे नाहीं

  • @rahulchavan6592
    @rahulchavan6592 4 роки тому +7

    छत्रपती शिवाजी महाराज महान होते

  • @anilkale9945
    @anilkale9945 4 роки тому +7

    Khup chhan Vyakhyan.
    Jay Bhavani Jay Shivaji.
    Jay Hind.

  • @pankajbhalerao
    @pankajbhalerao 5 років тому +10

    Ninadrao, Mujra sweekara

  • @rushiaher3400
    @rushiaher3400 4 роки тому +13

    धोडप ला आत्ताच जाऊन आलो मस्त किल्ला आहे आणि खरी चढाई ची कसरत आहे

  • @vilasthakare1906
    @vilasthakare1906 7 місяців тому +2

    Thank you so much Ninad Sir...Jai Chhatrapati Shivray.🎉🎉

  • @ShubhamGangurdePatil
    @ShubhamGangurdePatil 2 роки тому +5

    जय शिवराय🙏🚩

  • @balajizarkar6857
    @balajizarkar6857 6 років тому +9

    Very nice speech sir more videos upload please

  • @veddevlopersrealestate6386
    @veddevlopersrealestate6386 3 роки тому +5

    अप्रतिम...माहिती

  • @Anand11362
    @Anand11362 Рік тому +2

    Thank You Ninad Bedekar Sir.🙏

  • @shreyas.talwalkar47
    @shreyas.talwalkar47 9 місяців тому +1

    महाराष्ट्र मध्ल्या 350 किल्ल्यांची नावे कोणती मला अजुन ही नहीं महिती. नेमका आकडा किती हे ही महित करून ghychi आहे.

  • @mayaholkar4127
    @mayaholkar4127 2 роки тому +4

    खूपच सुंदर

  • @drajitpawar7303
    @drajitpawar7303 5 років тому +9

    👌👌👌👌👍👍

  • @arvindshende8240
    @arvindshende8240 Рік тому +1

    Thanks

  • @rajeshtambe2157
    @rajeshtambe2157 2 роки тому +3

    खुपच छान माहिती मिळाली , जय शिवराय

  • @UnsungGamer
    @UnsungGamer Рік тому +3

    धन्यवाद 🚩🙏

  • @wathodkarpramod4924
    @wathodkarpramod4924 6 місяців тому +1

    जीवन धन्य झाले. निनाद सरांसारखा व्याख्यात्यांच्या तोंडून हे रसाळ "शिवचरित्र" ऐकायला मिळाले आमचे कान आणि मन तृप्त झाले. निनाद जी ईश्वर आपणास ऊद्यंड आयुष्य प्रदान करो.
    आपले मनस्वी धन्यवाद.

  • @nehaarwade3823
    @nehaarwade3823 Рік тому +2

    परत परत ऐकावे असेच विवेचन

  • @hemantpawar7914
    @hemantpawar7914 6 місяців тому +1

    संपूर्ण शिवचरित्र ऐकून डोळ्यात पाणी आल🚩🛕🌹

  • @MD-rb2zv
    @MD-rb2zv 3 місяці тому +1

    निनाद सरांची वाणी अमोघ आहे . सरांचे व्याखाने वारंवार ऐकावी वाटतात . 👏👏

  • @xyz.521
    @xyz.521 8 місяців тому +4

    आजकाल संभाजी ब्रिगेड सारख्यांनी महाराजांचा इतिहास पुसण्याची सुपारी घेतली आहे . खूप खूप धन्यवाद तुमचे की तुम्ही खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचवताय

  • @ashokgurhekar5189
    @ashokgurhekar5189 3 роки тому +5

    जय शिवराय 🙏

  • @shaileshgaikwad1865
    @shaileshgaikwad1865 2 роки тому +2

    जय शिवराय

  • @abhay812-z
    @abhay812-z 3 роки тому +5

    Miss you sir 😞

  • @mangeshjadhav1485
    @mangeshjadhav1485 7 місяців тому +2

    जय शिवराय जय शंभूराजे 🚩👏🚩

  • @vrushalithorat358
    @vrushalithorat358 Рік тому +2

    खूप छान

  • @shubhampusatkar2379
    @shubhampusatkar2379 6 років тому +8

    जय शिवराय..
    वंदेमातरम्...

  • @thevivekanandspeaker8239
    @thevivekanandspeaker8239 2 роки тому +2

    Khup chhan mahiti sangata Sir 💞👌💐👍👍

  • @ThePramodK007
    @ThePramodK007 7 місяців тому +1

    Rajgad ayushat ekda tari Marathi manasani baghava . . Tyachi Tadbandhi ajun pan ahe tasi ahe..

  • @bargerajendra5936
    @bargerajendra5936 2 роки тому +3

    Great

  • @awaghadesrajparivar4367
    @awaghadesrajparivar4367 7 років тому +10

    Sundar vyakhyan 🙏

  • @prajjwalant
    @prajjwalant Рік тому +5

    Thank You Ninad Sir, we miss you.

  • @amolsable9931
    @amolsable9931 Рік тому +2

    Jai bhavani 🚩🚩🚩

  • @swatigarkar8820
    @swatigarkar8820 7 місяців тому +2

    जय शिवराय सर ❤

  • @omkarpatil9925
    @omkarpatil9925 3 роки тому +3

    जगदंब.. जगदंब 🚩

  • @anupamasutar1759
    @anupamasutar1759 4 роки тому +4

    ❤️🙏🙏🙏🙏🙏🏽🙏🏽🙏🏽🚩🇮🇳

  • @rohangurav1729
    @rohangurav1729 Рік тому +1

    🙏

  • @thevivekanandspeaker8239
    @thevivekanandspeaker8239 2 роки тому +3

    मराठा काय आहे! सर ते त्या म्हातारडया राजपाला सांगा सर 🙏

  • @maheshmutkulevlog6921
    @maheshmutkulevlog6921 5 років тому +5

    Ek manacha mujra aaplyalahi.

  • @thevivekanandspeaker8239
    @thevivekanandspeaker8239 2 роки тому +10

    God bless you Sir 💞💐

  • @sharadmode2080
    @sharadmode2080 3 роки тому +3

    Jay shivray

  • @shashankkulkarni9734
    @shashankkulkarni9734 2 роки тому +2

    अप्रतिम.

  • @page3art
    @page3art 6 років тому +8

    खूपच माहितीपूर्ण विडियो

  • @drag7715
    @drag7715 3 роки тому +3

    खुप् छान् .

  • @medhirajdavari
    @medhirajdavari Місяць тому +1

    51:00 🚩 55:00 Ramaji pangeraa 🚩

  • @PrakashkMore
    @PrakashkMore 5 років тому +5

    Thanq sir

  • @kunalmore4096
    @kunalmore4096 2 місяці тому +1

    Rest in peace ✌️

  • @umeshpurohit5485
    @umeshpurohit5485 7 років тому +6

    nice video

  • @yogeshbhadge7102
    @yogeshbhadge7102 2 місяці тому

    मूर्तिमंत इतिहास डोळ्यासमोर उभा करणारे साक्षात इतिहासाचा आविष्कार गुरुवर्य निनाद बेडेकर सरजी

  • @NileshDalave-co3ty
    @NileshDalave-co3ty 5 місяців тому +1

    सर जी मला.... तुम्हाला भेटायचं आहे........ प्लीज....😢

    • @jayeshjoshi9185
      @jayeshjoshi9185 2 місяці тому

      आपलं सर्वांचं दुर्दैव की आपण ह्या महामानव ल भेटू शकलो नाही बहुतेक २०१५ मध्ये ह्यांचं निधन झालं

  • @DnyaneshwarSutar-lr7dr
    @DnyaneshwarSutar-lr7dr Місяць тому

    खूप जबरदस्त सर तुमच्या ज्ञानाला तोड नाही आफाट ज्ञान वंदन तुम्हाला जय शिवराय जय शंभूराजे

  • @omkarchaskar2805
    @omkarchaskar2805 4 роки тому +6

    Great speech sir Great work

  • @pingorifarmsmilk7642
    @pingorifarmsmilk7642 3 місяці тому

    इतिहासाची गोडी आमच्या मनामध्ये निर्माण होण्याला सर्वात प्रथम निनाद काका तुम्ही च जबाबदार आहात ❤️🙏🏼🚩