पुढील काळ हा खडतर;रात्र वैऱ्याची ठरणार!काळ सर्व गोष्टीचा निवाडा करेलच

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • श्री जगदंबा देवी संस्थान,देऊळगाव राजा
    **********************************
    श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
    (संगीत विशारद,नृत्य विशारद)
    श्री जगदंबा देवी संस्थान,
    आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
    डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
    गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
    जिल्हा-बुलढाणा,
    मो-8806377759(सेवेकरी सिद्धांत)
    7385867468(सेवेकरी दुर्गेश)
    ((सुचना:-वरील मोबाईल नंबर हे जगदंबा देवी संस्थान देउळगावराजाचे अधिकृत सेवेकरी यांचे आहेत यावर कॉल करून भक्तांनी उपासना शिबिराची नोंद व श्री आंधळे सरांच्या भेटीची तारीख व पत्ता ईत्यादी माहिती घेऊ शकता)).

КОМЕНТАРІ • 212

  • @archanamekratwar7535
    @archanamekratwar7535 Місяць тому +20

    जगदंबा आपल्या पाठीशी आहे गुरुजी.आपण प्रामाणिक आहात.वाईट वृत्तीचे लोक आपले काहीही बिघडवू शकत नाहीत.जय जगदंब गुरुजी

  • @khushivaje4319
    @khushivaje4319 Місяць тому +2

    तुम्ही गुरूजी साफ मनाने ज्ञान देताय सर्व भक्तांना स्वतः चया पायावर उभे करताय तुम्हाला काही सुद्धा होणार नाही आई जय जगदंब माऊली ची क्रुपा राहणार व गुरूंची पण आशिर्वाद असणार 🎉❤

  • @sagaringle917
    @sagaringle917 Місяць тому +9

    जय जगदंब नमो आदेश गुरू माऊली..आपण गोर गरीबांचे दैवतं आहे.. आपल्याला काही होणार नाही..कारण सर्व ढोगी लोकांचे दुकान बंद झाले आहे.. म्हणून हे लोक चुकीचे असल्याचे सर्व लोकांनां माहित झाले आहे... आपल्या पाठीशी आई जय जगदंब देवी आहे...काही होणार नाही गुरू माऊली आपल्याला...
    .

  • @SavitaGaikwad-go8bt
    @SavitaGaikwad-go8bt Місяць тому +2

    जय जगदंब गुरुजी 😊🙏💐

  • @bharatjoshi3067
    @bharatjoshi3067 Місяць тому +6

    भाऊ आपण कुठेही असाल तरी आपणावरचे प्रेम कमी होणार नाही आपली शुद्धता पवित्रता सिद्ध आहे ❤

  • @user-to1lc2lg5x
    @user-to1lc2lg5x Місяць тому +2

    गुरुवर्य आपल्या ला काही होणार नाही आई जगदंबेचा आशिर्वाद आहे काही नाही होणार

  • @sandeepr6849
    @sandeepr6849 Місяць тому +2

    जय जगदंब गुरुजी चरण पर शे करतो आई जगदंबा सदैव आपल्या पाठीशी आहे

  • @urmilakamble4431
    @urmilakamble4431 Місяць тому +7

    जय जगदंब गुरू जी आई जगदंबा आणि तुमचे गुरूजी नाना यांचे आशिर्वाद तुमच्या पाठीशी आहे तुमच्या केसांना ही धक्का लागणार नाही जे तुमच्या विरुद्ध बोलतात त्यांना च पश्चात्ताप करत बसावा लागेल

  • @madhubalamohite2949
    @madhubalamohite2949 Місяць тому +10

    गुरुजीं तुमच्या पाठीशी देवी सदैव आहे तुमच कधीच कोणीच वाईट करू शकत नाही .जय जगदंब❤

    • @LIVE-gw6nn
      @LIVE-gw6nn Місяць тому +3

      गुरुजी देवी तुमच्या पाठीशी आहे तुमचं कधीच कुणी वाईट करू शकत नाही जय जगदंब

  • @ajitdolare487
    @ajitdolare487 Місяць тому +7

    आदिमाया शक्ती आपल्या पाठीशी उभी आहे गुरुदेव कुणी काही बोलू काही करु घ्या तुमच कोणीच काही करु शकत नाही
    जय जगदंब आदेश

  • @sharmishthajadhav1054
    @sharmishthajadhav1054 Місяць тому +6

    जय जगदंब भाऊ आई जगदंबा आणि नाना याच्या आशीर्वादाने तुम्ही सुखरूप बाहेर याल या येऊ घातलेल्या संकटातून काळजी करू नका .....प्रगतीपथावर असणाऱ्या व्यक्तीचा पाय माघे कसा खेचायचा आणि त्याची प्रगती कशी थांबवायची येवढेच ते करू शकतात...त्यांची कीव येते की ते किती सडक्या मेंदूची आणि नस्क्या विचारांची लोक आहेत असे लोक पाशवी वृत्तीचे असतात....तुम्ही तुमची काळजी घ्या तुमचे सर्व शिष्यगण तुमच्या बरोबर आहेत नमो आदेश 🙏

  • @sneharane4928
    @sneharane4928 28 днів тому +1

    गुरुजी सत्य परेशान हो सकता हे ,पराजित नही ....तुम्ही चांगल कार्य करत आहात. जगदंबा आहे पाठिशी

  • @ajitmasal4604
    @ajitmasal4604 Місяць тому +5

    जय जगदंबे,जय गुरुदेव. सत्याच्या मार्गावर चालायला पण दम लागतो.आणी आपल्या पाठीशी आपले गुरू आहेत.जगत जननी आहे.आणी आम्ही सुद्धा आहोत

  • @sandipkurhade6652
    @sandipkurhade6652 Місяць тому +2

    अशे लोक जवळपास असले कि आधिक प्रगती होते काही घाबरून जाऊ नकार जय जगदंबा

  • @savitabhise4951
    @savitabhise4951 Місяць тому +6

    🙏🙏जय जगदंबा गुरुजी 🙏🙏 साक्षात जगदंबेचा हात डोक्यावर आणि गुरूचा आशीर्वाद असल्यामुळे कोणी काहीच बिघडवू शकत नाही जय जगदंबा गुरुजी

  • @ravishinde5463
    @ravishinde5463 Місяць тому +2

    जय जगदंब गुरूजी काहीही टेंशन घेऊ नका असे फालुतु कुञे भुंकतातच आम्ही आपल्या सोबत आहे

  • @user-bb7zm8bo6s
    @user-bb7zm8bo6s Місяць тому +6

    जय जगदंब भाऊ नमो आदेश आपल्या पाठीशी जगदंबा व गुरूंचा आशीर्वाद तसेच सर्व सेवेकरी आपल्या पाठीशी आहेत काळजी नसावी 😂😂😂😂

  • @suvarnapawar3103
    @suvarnapawar3103 Місяць тому +2

    जय जगदंब भाऊ 🌺🌺🙏🙏

  • @vaishurathod1450
    @vaishurathod1450 Місяць тому +2

    Aai tulja Bhawani 🌺🙏

  • @dineshgurav1984
    @dineshgurav1984 Місяць тому +5

    जय जगदंब🙏 जय मल्हार गुरुजी🙏🙏
    आपल्या पाठिशी साक्षात जगदंबा आहे. व श्री गुरुंचा आशिर्वाद असताना. काळजी करण्याची गरज नाही 🙏🙏🙏🙏🙏

  • @alkamandwekar2711
    @alkamandwekar2711 Місяць тому +2

    जय जगदंब गुरुजी 🙏🙏

  • @Aabasopatil-sn3ci
    @Aabasopatil-sn3ci Місяць тому +2

    जय जगदंब गुरुजी

  • @vishalpatil5925
    @vishalpatil5925 Місяць тому +5

    Andhshraddha nirmulan
    Aannis pasun savadh raha aai tuljabhawani aai
    Yedeshwari aai mahalakshmi aai renuka-yallamma hya sarv devi tumachya pathishi aahe dont worry be happy all is well 👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @rajeshgawari4839
    @rajeshgawari4839 Місяць тому +2

    गुरुजी तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न होईल पण तुम्हाला या गोष्टीला सामोरे जाण्याची पण वेळ येणार नाही जगदंबा तुम्हाला यातून सहज बाहेर काढणार आहे त्यामुळे नो टेन्शन बिनधास्त रहा जय जगदंब

  • @santoshmore1615
    @santoshmore1615 Місяць тому +1

    जय जगदंब

  • @ushathakare7431
    @ushathakare7431 Місяць тому +1

    मा जगदंबा चे आशीर्वाद आहे तुम्हाला काहीच होणार नाही आई भवानी सर्व निवारण करेल सर

  • @sandipgavhane8598
    @sandipgavhane8598 Місяць тому +2

    जय जगदंब आई साहेब तुमच्या पाठीशी आहे

  • @sangitapatil5188
    @sangitapatil5188 Місяць тому +2

    जय जगदंब भाऊ

  • @manishaTai-zm6cu
    @manishaTai-zm6cu Місяць тому +2

    जय जगदंबे

  • @bhauchavan993
    @bhauchavan993 Місяць тому +4

    जय जगदंब भाऊ आम्ही तुमच्या पाठीशी तन मन धन अर्पण तुमच्या पाठीशी आहोत भाऊ

  • @satishkanase7323
    @satishkanase7323 Місяць тому +4

    गुरूजी सकाळ सकाळी जो आनंद आसतो तो आनंद नाहीसा झाला जसे तुम्ही नानावर प्रेम करता तसेच मी तुमच्यावर प्रेम करतोय वाईट एवढेच की तुम्ही मला मुल मानत नसला तरी लवकरच मी तुमच्याकडून नातपंथीची दीक्षा घेणार आहे

  • @rajaramtupe-lw2we
    @rajaramtupe-lw2we Місяць тому +6

    श्री गुरदेव दत यांचा आशीर्वाद आहे तुमाला कही होनार नाही जय श्री गुरदेव दत

  • @sunilthombare6513-k9j
    @sunilthombare6513-k9j Місяць тому +2

    माऊली तुम्हाला काय होणार नाही आदिशक्ती आदिमाया तुमच्या सोबत आहे तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही तुमचा देवस्थान खूप जागृत आहे आणि मुंबई महाराष्ट्रातले भोंदू महाराजांचे दुकान बंद झालेत आता म्हणून हे कट रचत आहे तुम्हाला काहि होनार नाही जय जगदंब नमो आदेश माऊली

  • @indialeaked104
    @indialeaked104 Місяць тому +1

    जय जगदंब भाऊ जगदंबा तुमच्या पाठीशी आहे आणि नानांचा आशीर्वाद आहे त्यामुळे तुमचे कोणी वाईट करू शकत नाही आम्ही तुमच्या पाठीशी आहोत काळजी नसावी.
    जय जगदंब गुरुवर्य.

  • @mayurbandnhavi07
    @mayurbandnhavi07 Місяць тому +4

    जय जगदंब गुरुजी आई जगदंबा तुमच्या पाठीशी सदैव आहे

  • @SagarKumbhar-hx5xf
    @SagarKumbhar-hx5xf Місяць тому +1

    जय जगदंब गुरुजी असं काय होणार नाही आई जगदंबा पाठीशी आहे गुरुजी

  • @rameshinche1388
    @rameshinche1388 Місяць тому +7

    जय जगदंब गुरूजी काळजी करूनका जगदंब सळकाही ठीक करेल आम्ही तुमच्या सोबत आहे जय जगदंब

  • @LalitNehete-gh7nv
    @LalitNehete-gh7nv Місяць тому +1

    जय जगदंब गुरुजी 🙏🏼 खरच जगदंबा आपल्या पाठीशी उभी आहे . तिचा वरदहस्त आपल्या डोक्यावर असल्यामुळे काही काळजी करण्याची गरज नाही .आणि आपले गुरू ही पाठीशी आहेत .जय सप्तशृंगी माता 🌹🙏🏼

  • @sadanandchincheawdker9562
    @sadanandchincheawdker9562 Місяць тому +2

    जय जगदंब जे कोणी अशी कट कारस्थान करतात सांगू शकणार नाही असं होईल त्यांचे घरदार सगळं उध्वस्त होईल मी डायरेक्ट त्यांनी जगदंबा आईला आवाहन केलेला आहे मग त्यांच्या पोरा बाळांस सकट आणि तुमच्या मागे तर साक्षात तुमचे गुरु थांबलेले आहेत आणि हा उपक्रम कोणाचं वाईट करण्यासाठी नाही आहे हा सगळ्यांचा चांगलं आणि कल्याण करण्यासाठी तुम्ही करता आहे जय जगदंब आम्ही तुमच्या पाठीशी आहे जय सद्गुरू

  • @minakshigore7888
    @minakshigore7888 Місяць тому +4

    जय जगदंब गुरूजी आस जगदंबा होऊ देणार नाही ❤

  • @GanpatBhoite
    @GanpatBhoite 28 днів тому +1

    गुरुंबद्दल माहिती देत असताना माझ्या डोळ्यातून अक्षरशः पाणी येत होते आतून उपाय येत होत्या तुमचे कार्य अक्षरशः महान आहे आमच्या संतांना सुद्धा त्रास झालेला आहे आपले लाख लाख धन्यवाद माझं वय आता 65 आहे माझ्या लहानपणापासून भैरवनाथाची वारी आहे तुम्ही सांगत असताना माझ्या वारे प्रकट झाली याबद्दल आपले लाख लाख धन्यवाद

  • @rupalilangute3461
    @rupalilangute3461 Місяць тому

    आई जगदंबा तुमच्या बरोबर आहे.

  • @satishkanase7323
    @satishkanase7323 Місяць тому +6

    गुरुजी आई तुमच्या पाठीशी सदैव उभी राहो आईला चरणांवर नाक घासुन निनंती करील

  • @shalinishinde3281
    @shalinishinde3281 Місяць тому +1

    जय जगदंब नमो आदेश मी शालिनीताई शिदे नाना म्हणजे आजोबा त्याचा अर्थात अशिवाद आहे गुरूचा हात

  • @balajishinde818
    @balajishinde818 Місяць тому +5

    जय जगदंब नमो आदेश भाऊ 🙏या जगाची जगत जननी तुमच्या पाठीशी आहे ती जगतजननी आई जगदंबा आपल्या बाळाचं वाईट होऊ देणार नाही 🙏🙏🙏🙏

  • @shobhashejul5036
    @shobhashejul5036 Місяць тому +1

    जय जगदंब नमो आदेश माता रानी तुमच्या पाठीशी राहो हीच गुरु चरणी प्रार्थना

  • @reenahonkamble5891
    @reenahonkamble5891 Місяць тому +4

    Guruji tumachya gurujincha aani aai jagadambecha akhand aashirwad tumachyavar asude yenare sankat tumachya pasun lamba rahude.

  • @ssuniitabankar9295
    @ssuniitabankar9295 Місяць тому +1

    😭😭🙏 bhau jagdamba tumche rakshan karel bhu video baghat astanni khup man bharun yete 🙏 bhau

  • @rekhagosavi5647
    @rekhagosavi5647 Місяць тому +3

    टायटल बघून काळजी वाटली तुमची गुरुजी 🙏 जय जगदंब, पण पूर्ण व्हिडिओ बघितल्यावर समजलं 🙏

  • @SurajMahalleCreations
    @SurajMahalleCreations Місяць тому +3

    अवधूत चिंतन श्री गुरू देव दत्त आपल्या पाठीशी आहे...गुरुजी

  • @dharmikvidhivlogs4979
    @dharmikvidhivlogs4979 Місяць тому +1

    जय जगदंब गुरुजी 🙏🙏 गुरुजी तुम्ही सगळ्यांचं भल करता, अडी अडचणी दूर करता , ज्यांच्यावर आण्याय होतो त्यांना पण तुम्ही मार्ग दाखवता तर आई जगदंबा कशी काय तुमच्यावर अन्याय होऊ देईल आमचं सगळ्यांचं प्रेम तुमच्या पाठीशी आहे तुम्हाला काहीही होणार नाही गुरुजी मी अजून ज्ञान माळ केली नाही पण मनातून तुम्हाला माझे गुरू (बाप) मानते आणि आज पासून मी पण आई जगदंबे ला प्रार्थना करते की माझ्या गुरूवर कुठलाही संकट येऊ देऊ नको जय जगदंब गुरुजी 🙏🙏🙏🙏🙏

  • @digambarahire9776
    @digambarahire9776 Місяць тому +2

    जय जगदंबे गुरुजी कर नाही तर डर नाही आई जगदंबा सर्व काही जाणत आहे आपल कार्य हे जनहिताचे आहे यात शंका नाही

  • @hariomgore5945
    @hariomgore5945 Місяць тому +3

    जय जगदंब भाऊ आई भवानी पाठीशी आहे, काही होणार नाही 🙏🙏🙏🙏

  • @KhushiBankhele
    @KhushiBankhele Місяць тому

    Saptshrungi aai nehmi tumchya pathshi ubhi aahe.. jai aai bhagwati ❤❤

  • @avinashkhandekar1896
    @avinashkhandekar1896 Місяць тому +3

    जय जगदंब गुरुवर्य नाना व जगदंबा तुमच्या पाठीशी आहे

  • @kkanchanmule1180
    @kkanchanmule1180 Місяць тому +4

    Jai Jagdamba Bhau 🙏

  • @AdvswatiBarbhai
    @AdvswatiBarbhai Місяць тому +3

    कुठल्या जंगलात राहत असले ना हे प्राणी राहायला तरी त्याला शोधून काढून त्याला वठणीवर आणू .तुम्ही निश्चीत रहा फक्त.ह्याचा जास्त विचार करून तब्बेत खराब करून घेऊ नका.🙌

  • @KhushiBankhele
    @KhushiBankhele Місяць тому

    Jai jagdamba guruji ❤❤
    Khup chan shibir hota... Namoh aadesh ❤❤

  • @harischandramali6685
    @harischandramali6685 Місяць тому +2

    जय जगदंब जय मल्हार भाऊ जगदंब आपल्या पाठिशी आहे

  • @atulkamble8668
    @atulkamble8668 Місяць тому +2

    देवीच्या लेकरांना त्रास दिलेला देवी माते ला अजिबात च चालत नाही,,जो कोणी तुमच्या विरुद्ध चाल खेळत असेल त्याला उध्वस्त केल्या शिवाय ती अंबिका माई शांत बसणार नाही,, तुमच्या पाठीशी देवी माता सद्गुरू महाराज खंबीर उभे आहेत,,चिंता करू नका..

  • @ashokkamble4499
    @ashokkamble4499 Місяць тому +2

    जय जगदंब नमो आदेश भाऊ
    कोणतीही अडचण येणार नाही.पोटशूळ उठवणाऱ्या जो कोणीही असेल त्याला खुप मोठ्या संकटाला सामोरं जाण्याची वेळ येणार. जगदंबा देवी बघून घेईल. आम्ही सगळे शिष्य तुमच्या पाठीशी
    खंबीर उभे आहोत आमच्या गुरूची निंदा नालस्ती करणाऱ्यना आम्हीं
    कधीच क्षमा करणार नाही.भाऊ तुम्हाला सद्गुरूंची व शिष्यंची साथ नेहमीच आपल्या सोबत असताना आपण नीचींत रहा. आदेश आदेश

  • @sachindongare1470
    @sachindongare1470 Місяць тому +2

    आई जगदंबा तुमच्या पाठीशी आहे जय जगदंब गुरुजी

  • @kalpanasapkale3034
    @kalpanasapkale3034 Місяць тому +4

    जयजगंदबासरसरतुमचयावरकाहीहीअघटीतघडणारनाहीसरलहाणतोडींमोठाघासघेतलासरमिपणमाझेमणमलासागंतआहेसरकाहीहीघडणारनाही
    कारणजगंदबातुमचयाबरोबरआहेसर

  • @dr.katesfastayurvedaforhea3380
    @dr.katesfastayurvedaforhea3380 Місяць тому +6

    गुरुजी,काळजी करू नका,साक्षात जगदंबा तुमच्या सोबत आहे,आम्ही आहोत,जे होईल ते सर्व चांगले होईल.

  • @user-dm7pd9pr3p
    @user-dm7pd9pr3p Місяць тому +1

    जय जगदंबे गुरुजी घाबरू नका कार्य सुरूच ठेवा

    • @user-dm7pd9pr3p
      @user-dm7pd9pr3p Місяць тому

      जगदंबा पाठीशी आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @rameshinche1388
    @rameshinche1388 Місяць тому +5

    जय जगदंब गुरूजी नमो आदेश

  • @SangitaShinde-jd2ly
    @SangitaShinde-jd2ly Місяць тому +1

    जय जगदंब भाऊ, वातावरण तसच आहे laxat आले आहे तु्हाला त्रास द्यायला बगत असतील पण तुमच कोणी काही बिडणार नाही तूम्ही आरस्या सारखे क्लिअर आहात आम्हीं पाठीशी आहेत

  • @DhanashriBelsare
    @DhanashriBelsare Місяць тому +1

    जय जगदंब
    आई तुमच्या पाठीशी आहे

  • @Nitin.m.andhale
    @Nitin.m.andhale Місяць тому +1

    गुरुजी तुमच्यावर जे काही संकट येईल ते माझ्यावर यावे पण तुमच्या केसालाही धक्का लागू नये अशी प्रार्थना जगदंबे ला करेल

  • @ssjshdjsjs
    @ssjshdjsjs Місяць тому +3

    JAI JAGDAMB GURUJI 🙏

  • @HairTouchUnisexSalon
    @HairTouchUnisexSalon Місяць тому +1

    Aami sarv aahot tumchya barobar .Kay vhaych te hodet .bagu pudch pude aai bhagvati tumchya kesala dhakka laun denar nahi .Jay jagdamb Jay kal Bhairav

  • @rakeshgaykwad7309
    @rakeshgaykwad7309 Місяць тому +1

    गुरुजी तुमच्या केसाला धक्का जरी लागला ना तरी आम्ही त्या खोट्या तक्रार धारकाला ठोकायला मागे पुढे बघणार नाही 🙏🙏🙏🙏

  • @megharanipatil884
    @megharanipatil884 Місяць тому

    आई जगदंबा गुरुमाऊली सादर प्रणाम

  • @user-ok8id7bh4f
    @user-ok8id7bh4f Місяць тому +3

    जय जगदंबे देशमुख
    जय जगदंबा नमो आदेश भाऊ 0:15
    जय जगदंबे नमो आदेश भाऊ

  • @jyotikatare214
    @jyotikatare214 Місяць тому +3

    जय.जगदबं.गुरुजी

  • @rajiumap
    @rajiumap Місяць тому +2

    एकच वाक्य बाप बाप असतो जय जगदंब दादा

  • @SrikanthPandit-xd1sj
    @SrikanthPandit-xd1sj Місяць тому +2

    जय जगदंबा नमोआदेश

  • @SunandaGaikwad786
    @SunandaGaikwad786 Місяць тому +3

    Jai jagdamb guruji 🙏🙏🙏🙏🙏

  • @Mero_Lalla08
    @Mero_Lalla08 Місяць тому +2

    Jay jagdamb guruji...

  • @nileshmirgal5740
    @nileshmirgal5740 Місяць тому +3

    Jay jagdamba namo aadesh

  • @user-xl8lb1yg6k
    @user-xl8lb1yg6k Місяць тому +2

    जय जगदंब भाऊ 🙏 चरणस्पर्श 🙏

  • @YogeshKadale-dy9qj
    @YogeshKadale-dy9qj Місяць тому +5

    नवनारायण नवनाथ तुमच्या पाठीशी आहे भाऊ

  • @meenasalunkhe2797
    @meenasalunkhe2797 Місяць тому +2

    जय जगदंब आई

  • @avinashgurav3489
    @avinashgurav3489 Місяць тому

    प्रणाम गुरुजी...

  • @shobhajadhav2633
    @shobhajadhav2633 Місяць тому +3

    जय जगदंबा

  • @ranjanabharam2320
    @ranjanabharam2320 Місяць тому

    जगदंब जगदंब नमो आदेश ओम काळेश्वरी 🙏💐

  • @user-ee2xy2rs7y
    @user-ee2xy2rs7y Місяць тому +2

    जगदंब जगदंब 🙏🙏🙏💐💐

  • @tathastukokan
    @tathastukokan Місяць тому

    Jay jagdamb..guruji amhche shubhshirvad ahet..jagdamba ahech ..tumache guruji ahet.kalaji nka karu..

  • @atulkapale8961
    @atulkapale8961 Місяць тому

    गुरूजी जगदंबा आपल्या पाठीशी आहे

  • @user-fs6pi6fi8t
    @user-fs6pi6fi8t Місяць тому +2

    जगदंबेच्या कृपेने सर्व काही ठिक होईल काळजी नसावी सर लगे रहो.. जय जगदंब नमो आदेश 💐🌹🙏

  • @rajeshkumarkharat1247
    @rajeshkumarkharat1247 Місяць тому +1

    जय जगदंब भाऊ नमो आदेश

  • @sampadasingasane2500
    @sampadasingasane2500 Місяць тому +1

    Jai jagdamb. Kahi kalji karu naka. JAGDAMBA TUMCHYA PATHISHI AHE

  • @shivajirathod6928
    @shivajirathod6928 Місяць тому +1

    Jay Jagdamba sir kalji karu naka aai jagdhnmb aaplya pathi aahe

  • @SeemaKarhade
    @SeemaKarhade Місяць тому +2

    जय जगदंब भाऊ चिंता करू नका जगदंबा पाठीसी आहे

  • @kavita617
    @kavita617 Місяць тому

    Sr. Tumhi eka shabdha Chan bote Jo paryant somchcha bhand NY barrat to paryan tyala shisha NY bhetat Jay jagdamba namo adesha

  • @its.shubuu
    @its.shubuu Місяць тому +1

    Mi pune madhun tumcha sewet💪🏼

  • @SanjayRode-bl7ub
    @SanjayRode-bl7ub Місяць тому

    Jai Jagadamb Guruji

  • @gauribandgar0075
    @gauribandgar0075 Місяць тому +2

    गुरुजी यमाई देवी चा मंत्र हवा होता विनंती आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @UjwalaRa
    @UjwalaRa Місяць тому +3

    जय जंगदब भाऊ चरणस्पर्श गुरूवर्य

    • @rohinimathpati2651
      @rohinimathpati2651 Місяць тому +1

      नमस्कार करते प्राध्यापक आंधळे सर गुरुवर्य आपले आशीर्वाद असू द्या आपले ज्ञान शैक्षणिक दृष्ट्या अध्यात्मिक ज्ञान असलेले व्यक्तिमत्त्व लाभलेले श्रेष्ठ असे आहे मी हडपसर रोड 75 वर्षाची आजी स्वामी आहे आपले सर्व व्हिडिओ मार्गदर्शन अप्रतिम अशी आहे मन माझे भारावून जाते दीर्घ आयुष्य लाभो अंधश्रद्धे वरील आपले व्हिडिओ खूप खूप छान आहेत आपले शैक्षणिक ज्ञान अध्यात्मिक ज्ञान पाहून खूप आनंद वाटतो नमस्कार करते नमस्कार करते आशीर्वाद असू द्या

    • @rohinimathpati2651
      @rohinimathpati2651 Місяць тому +1

      आपणास फोनवर बोलण्याची माझी खूप खूप इच्छा आहे हडपसर पुणे जंगम स्वामी आहे आपले व्हिडिओ मी पाहत असते

    • @rohinimathpati2651
      @rohinimathpati2651 Місяць тому +1

      आपण काहीही काळजी करू नका जगदंबा माता एवढी आपल्या शिष्यांना सांभाळत असते तेव्हा त्यांना सत्य परिस्थिती समजली तेव्हा ते असं काहीतरी करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात निर्धास्त असे रहा निष्पाप निस्वार्थी बनाने आपण सर्व काही करता मातेचे क्षेत्र एवढे तुमच्यावर आहे आपले सर्व संकट दूर होते नमस्कार करते आशीर्वाद असू द्या

  • @pratikinfrastructure1127
    @pratikinfrastructure1127 Місяць тому +2

    Aai kalubai tumcha rakasan Karim