खूप छान व्हिडिओ आहे मुक्ता.मॉल सुंदर आहे, फक्त बघण्यासाठी खरेदी करण्यासाठी नाही.आपल्या आवाक्याबाहेरचे आहे सगळे.तुझे पण लवकर दिवस येतील मॉलमध्ये खरेदी करण्याचे.खर सांगु का मुक्ता,आपल्या साध्या सिंपल जगण्यात जो आनंद आहे ना तो तुला इथे मिळणार नाही.इथे फक्त पैश्यांना किंमत असते माणसांना नाही.तुझी स्वप्न लवकरच पूर्ण होतील Don't worry.तुला खूप खूप शुभेच्छा.श्री. स्वामी समर्थ 🙏🙏🙏
Khup chan mukta 👌
🙏🙏

श्री स्वामी समर्थ 🙏🙏धन्यवाद
जय, शिवराय, जय,