खूप छान व्हिडिओ मुक्ता.सुंदर संकल्प आहे तुझा.देर आए दुरुस्त आये.चांगल्या गोष्टींना कधीच उशीर झालेला नसतो,मुक्ता.जीवनात सुखदुःख,अडीअडचणी येतच असतात.त्यातुनच मार्ग काढत पुढे जावे लागेल आपल्याला.तुझे सर्व संकल्प पूर्ण होवोत ह्या माझ्या शुभकामना तुला.श्री.स्वामी समर्थ 🙏🙏🙏

श्री स्वामी समर्थ धन्यवाद🙏🙏
कुट गायब आहेस ग
लाईव्ह घे आता