आज बघा सोमवार सोडाय काय बेत केलाय ।महादेवाचं दर्शन घेऊन आलो घाई घाईत ✌️

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 вер 2024
  • आज बघा सोमवार सोडाय काय बेत केलाय ।महादेवाचं दर्शन घेऊन आलो घाई घाईत ✌️#gavthipunam

КОМЕНТАРІ • 14

  • @प्रतिक्षाफडतरे

    वांग चालत नाही सोमवारला

  • @bappalovers7591
    @bappalovers7591 Місяць тому +4

    उपवास सोडताना पहिला घास भाताचा खावा.

  • @user-sv5jr1qq2e
    @user-sv5jr1qq2e Місяць тому +1

    कारल्याची भाजी सोमवार सोडायला करायची असते

  • @user-sv5jr1qq2e
    @user-sv5jr1qq2e Місяць тому +4

    ताई वांग खात नाहीत उपवास सोडायला

  • @pradnyabagade3024
    @pradnyabagade3024 Місяць тому

    उपवास सोडताना तरी खाली बसत जा बाबा.....

  • @SiddharthChavan-en2hd
    @SiddharthChavan-en2hd Місяць тому +8

    उपवास सोडायला वांग खात नाही

  • @Td_GOKU_412
    @Td_GOKU_412 Місяць тому +2

    ताई जेवण छान आहे

  • @shobhagaikwad2529
    @shobhagaikwad2529 Місяць тому

    मेथीची भाजी करतात ऊपवास सोडायला वरण भात 😊

  • @reshmamandale2181
    @reshmamandale2181 Місяць тому

    Upas sodayla vange khat nahit

  • @biraburungale651
    @biraburungale651 Місяць тому +1

    मला पन सजत नाय

  • @shobhagaikwad2529
    @shobhagaikwad2529 Місяць тому

    हे सोमवार सोडताना बोलत पण नाहीत 😊

  • @DhondiramThorat-k3n
    @DhondiramThorat-k3n Місяць тому

    Pavsala rapadi nahi manaych Sadaka ala manaych

  • @ShrikntTanpure
    @ShrikntTanpure Місяць тому

    बोरीचसरपन‌आहेआमचयाहिकडे

  • @sureshzende1534
    @sureshzende1534 Місяць тому

    पुनम ताई केस तर वर बांधावे साडीचा पदर कंबरेला खवायचा