पूजे किती लबाड बोलशील याचं जन्मात सगळं फेडायच ।दीर सुद्धा थापाडा निघाला गरीब समजत होती🥲

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024
  • पूजे किती लबाड बोलशील याचं जन्मात सगळं फेडायच ।दीर सुद्धा थापाडा निघाला गरीब समजत होती🥲#gavthipunam

КОМЕНТАРІ • 54

  • @mangalshirgaonkar-fn5qv
    @mangalshirgaonkar-fn5qv 9 днів тому +47

    अग तू तर घराचा नाश केलास आणि आता का तुझ्या पोटात दुखतय आता तिला बरं नाही तर सांगतेस होय की नाटक करते म्हणून तू पण अशीच नाटक करत असेल

    • @SunitaRNikam
      @SunitaRNikam 9 днів тому

      तुमची पूजा ताई नाटकाच करते नाटक करणारे माणसं तेव्हाच ओळखू येतात करत करत असली असती तुम्ही ब्लॉक नीट बघत जावा ताई असं काही कमेंट करत जाऊ नका पूनम कधी बसलेली दिसत नसते प्रतीक काम करतच असते

  • @mangalshirgaonkar-fn5qv
    @mangalshirgaonkar-fn5qv 9 днів тому +32

    तू पण आजारी होतीस त्यावेळेस तू पण असंच नाटक केलं असेल म्हणून आता तिला बोलतेस

    • @RaviKamble-oj4ri
      @RaviKamble-oj4ri 9 днів тому

      बरोबर

    • @SunitaRNikam
      @SunitaRNikam 9 днів тому

      त्यांना बरं वाटत नव्हतं तरी त्या काम करत होत्या स्वयंपाक करत होती धुणं भांडी करत होते नीट ब्लॉग बघत जावा

    • @Iccha124
      @Iccha124 8 днів тому

      @@mangalshirgaonkar-fn5qv खरं बोलावर कंमेंट डिलीट करत आहे खोटारडी punni

  • @sanmeshjadhav7752
    @sanmeshjadhav7752 9 днів тому +10

    काम करायला लागतंय म्हणून बोंबलत बसल्या पुनमी

  • @PriyankaWaidya
    @PriyankaWaidya 9 днів тому +12

    पुने कालवा करू नको लय आगाव आहे पुनी

  • @ayhdfifbfxhfi5874
    @ayhdfifbfxhfi5874 9 днів тому +30

    पूजाताई आराम करते म्हणून पूनम तयार लय वाईट वाटायला लागले तुम्ही आराम करायचा तेव्हा काय

    • @SunitaRNikam
      @SunitaRNikam 9 днів тому

      कवा दिसली ग पुनम ताई तुला झोपलेली आराम केलेली तिला जेव्हा बरं वाटत नाही तेव्हा तरी उठून तिने सगळं काम करते जरा नीट लक्षात ठेवून बघत जावा ब्लॉक नाहीतर बघत जाऊ नका असे काही कमेंट करत जाऊ नका

    • @ranjanapatil3525
      @ranjanapatil3525 8 днів тому

      बरोबर

    • @ranjanapatil3525
      @ranjanapatil3525 8 днів тому

      बरोबर

    • @Iccha124
      @Iccha124 8 днів тому

      @@SunitaRNikam बगतोय आमी म्हणून बोलत आहे ti का करेल काम तिचा नवरा करतो ना हिचा नवरा काय करतो हिला dhavakhat फिरायला जायला पाहिजे नवरा जवळ बसून विडिओ काढईला पाहिजे काम नको दोन दिवस दोघे गेले शेताला बोलबाई लागली ही आपला बापाचा घरून anti का तीच मापं काढईला लेकरं टाकून gav gav फिरती तेव्हा तीच बगतेयं ना येवाडी ततवायची आहे ना तर घेऊन जावं लेकरांना सोबत ऐवलती नुसती hey देतात का हिसाब ताना का मागत आहेत किती पयसे गेले तें

  • @mangalshirgaonkar-fn5qv
    @mangalshirgaonkar-fn5qv 9 днів тому +14

    कशाला असं गाण्यावर व्हिडिओ बनवताना पैसा भेटतोय का

  • @AniketBotre-ss3pd
    @AniketBotre-ss3pd 9 днів тому +5

    सण आल्यावर तरी थोबाड बंद होईल जावा ग बायांनो लक्ष्मी कशी राहील घरात

  • @sonalighadge3830
    @sonalighadge3830 9 днів тому +19

    सना सुडीच गप बस बाई

  • @rihanShaikh-hn6os
    @rihanShaikh-hn6os 9 днів тому +7

    Ag बाई तुला कंटाळा कसा येत नाही गाराने गायचे... ती तीताच आहे ना बोल ना सामोरा समोर.... रोजच आ अस केलं तास केलं आ. आ. आ....छान हसत व्हिडिओ बनवा अमाहला आवडेल. ... भांडण नको

  • @ayhdfifbfxhfi5874
    @ayhdfifbfxhfi5874 9 днів тому +9

    अहो पूनम ताई आहो पूनम ताई तुम्ही बी तशाच आहात पैसे मिळतात म्हणून तसं करताय पैशासाठी चांगले व्हिडिओ टाका ना लवकर रिस्पॉन्स देणार की असं खोटं कशाला बोलताय दिवसभर हनुमंत बाबा बोलतात

  • @ayhdfifbfxhfi5874
    @ayhdfifbfxhfi5874 9 днів тому +10

    रहा वेगळे तुला एवढा वाईट वाटतं वेगळ्या वेगळं राहायचं कशाला वाईट वाटून घ्यायचं पुनम ताई तुम्हाला लय आराम करायचा

  • @वैशालीशिंदे-न1ङ

    बाजरी काढायला आली म्हणून नाटक करू राहिली पूजा

    • @Iccha124
      @Iccha124 9 днів тому +1

      ही आजारी खरंच पडती का

    • @ranjanapatil3525
      @ranjanapatil3525 8 днів тому

      कसली नाटक करते

  • @ayhdfifbfxhfi5874
    @ayhdfifbfxhfi5874 9 днів тому +18

    तुम्ही दोघे पूनम ताई कारभारी आहे निलेश भाऊ आणि तुम्ही त्यामुळे तसं बोलायला लागलाय पण तसं बोलू नका पैसे तुमच्याकडे

  • @vlog-dz9xl
    @vlog-dz9xl 9 днів тому +17

    तुम्ही दोग बाजरी काढायचं बघा,,,, आभाळ आलंय,,,,

  • @Lalitasalunke-p2f
    @Lalitasalunke-p2f 8 днів тому +1

    तु लय शहाणी आहे गब बस तु फिरती कि बोंबलत फीरती तवा

  • @ravimane5764
    @ravimane5764 9 днів тому +6

    अवघड आहे यांचं

  • @priyankakatkar4985
    @priyankakatkar4985 9 днів тому +7

    अग पूनमताई सरळ वेगळ रहा सुखी राहचाल . बाजरी काढाय ला आलीय म्हणून तीन नाटक चालू केलीत बाकि काय नाही

    • @Iccha124
      @Iccha124 9 днів тому +3

      तुमी पन आजारी पदाचा नाटक करता ka

  • @anuradhawanave6807
    @anuradhawanave6807 9 днів тому +4

    आतापर्यंत तुम्ही करत होता ते काय होते

  • @shialamarathe4454
    @shialamarathe4454 9 днів тому +2

    लय काम मणती वीडियो बनवायला कसा वेळ मिळतो पोटात दुखायला लागले पुणी नाटकी बाई

  • @sarikajadhav731
    @sarikajadhav731 8 днів тому +1

    व्हीडीओ कराय दु कन नायत ला नाटकी बाई

  • @ayhdfifbfxhfi5874
    @ayhdfifbfxhfi5874 9 днів тому +4

    तुम्ही पूनम ताई वटावटा करत नाही का मला रात्रीचा नवरा बायको बोलत असते त्याच्याबद्दल काय बाय काय बाय

  • @ayhdfifbfxhfi5874
    @ayhdfifbfxhfi5874 9 днів тому +3

    मग बसा की येतो कुण्या सोंग बसायचं निवांत मध्ये व्हिडिओ टाकत पैसे

  • @artivhanmane9124
    @artivhanmane9124 9 днів тому +4

    Natki aahes tu

  • @MiraGiri-qw8hn
    @MiraGiri-qw8hn 9 днів тому +4

    Bajula dya Ani apapla sansar kara nadi lagu nka

  • @samadhanhandal3323
    @samadhanhandal3323 9 днів тому +2

    Pune tu cannal bad kar na pilz

  • @AniketBotre-ss3pd
    @AniketBotre-ss3pd 9 днів тому +1

    पुनम गप बस

  • @sahanurpatel1567
    @sahanurpatel1567 9 днів тому +2

    Tension naka ghevu

  • @user-lz5fl3xz4k
    @user-lz5fl3xz4k 9 днів тому

    पूजेचा आवाजाचा बंद झाला की

  • @minalugaderecipes935
    @minalugaderecipes935 9 днів тому

    Khare tar punam lay ghan karte aata kase vatte kam laglyav ani tila sudin phirtes teva ga navra bayko kuch ki ahesa tari

  • @kavitashinde307
    @kavitashinde307 9 днів тому

    Sanasudhich ase bolu naka maranache

  • @kiranjagdale1953
    @kiranjagdale1953 9 днів тому

    Aaa Gaye log moutka ka tamasha dekne