Bangalore Techie News: बायकोकडून खोटे आरोप, जजकडून त्रास Engineer Atul Subhash चं पूर्ण प्रकरण काय?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 гру 2024

КОМЕНТАРІ • 628

  • @nishantkakad369
    @nishantkakad369 6 годин тому +748

    भारतीय न्यायव्यवस्थेला भावपूर्ण श्रद्धांजली

    • @VijayParase-mw4dv
      @VijayParase-mw4dv 2 години тому +24

      न्याय व्यवस्था चालणार्याना भावपूर्ण श्रद्धांजली अस म्हणा

  • @thehulk1015
    @thehulk1015 6 годин тому +351

    भारतीय न्यायव्यवस्थेला भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐

  • @amitbhau
    @amitbhau 6 годин тому +392

    पुरुष जातीला संरक्षण द्यायची वेळ आली आहे 😭

  • @Dharmik459
    @Dharmik459 6 годин тому +435

    धन्यवाद बोल भिडू ने ही घटना दाखवली. पुरुषांवर अत्याचार झाले की कोणी आंदोलन करत नाही. त्याच्या आईवर काय बितली असेल देवच जाणे. अतुल सुभाषला न्याय मिळाला पाहिजे. उत्तर प्रदेशची जज रीता कौशिक वर कार्यवाही झाली पाहिजे.🙏

    • @bdl1-i1f
      @bdl1-i1f 4 години тому

      Ticha saral encounter karava te pan purush policani..

    • @mimarathi9768
      @mimarathi9768 3 години тому

      हेच जर एखाद्या मुलीने केले असते तर आता पर्यंत पूर्ण भारत भर कँडल मार्च निघाले असते पुरुषांचे असे झालाय सहन ही होत नाही आणि सांगता पण येत नाही.

  • @Pm-wq1sd
    @Pm-wq1sd 6 годин тому +309

    हल्ली पुरुषावर जास्त अन्याय होत आहे. हे सत्य आहे.

  • @shashikantwaghulade4156
    @shashikantwaghulade4156 6 годин тому +316

    अशी बायको भेटण्यापेक्षा अविवाहित राहिलेले बरे...😢

    • @XYXZ123
      @XYXZ123 4 години тому +7

      Bayko ne tuzi comment vachli pahije😂

    • @pratik9296
      @pratik9296 4 години тому

      आणि लग्न झाल असेल तर .....अशी मिळाली तर तिला उडवून मग तुम्ही उडा

    • @shashikantwaghulade4156
      @shashikantwaghulade4156 3 години тому +26

      @XYXZ123 भावा, मी स्वतः तिला ही कॉमेंट दाखवली आहे...
      व्हिडिओ दाखवला तर ती पण शिव्या घालत होती त्या निकिता ला...
      खरंच खुप भयानक आहे हे....

    • @amolmhatre1
      @amolmhatre1 3 години тому

      ​@@XYXZ123 aadhi tu real id vapar.... to mard aahe real id ne comment karayla

    • @pc9520
      @pc9520 2 години тому

      True

  • @sushilkulkarni8434
    @sushilkulkarni8434 6 годин тому +372

    आता कुठं गेले women empowerment चया तीमक्या वाजवणारे

    • @meera649
      @meera649 Годину тому

      तुम्ही एकच बाजू ऐकलि. मी असं नाही म्हणत की बायकोचं बरोबर आहे. पण त्याने आत्महत्या केली म्हणजे तो बरोबर असा अर्थ पण नाही होत. बायको दारू प्यायला पैसे देत नाही म्हणून स्वतः ला संपवणार पुरुष पण मी पाहिले आहेत.

    • @shaileshjore8880
      @shaileshjore8880 Годину тому

      त्या दोघां मधील भांडण चे विषय कोणतं ते शोधून काढले पाहिजे

    • @santyshinde4390
      @santyshinde4390 Годину тому +4

      ​​@@meera649 dusari side baghnyschi garj ahe ka eka ne jiv sampvla ahe ,thod tr samjal pahije tumhala ti br meli nahi

    • @chandrakantrmane
      @chandrakantrmane 53 хвилини тому

      ​@@meera649आली फेमिनिस्ट अक्कल पाजलायला

    • @adityachavan3139
      @adityachavan3139 47 хвилин тому

      Tyacha 24 Pani Patra vach mg kalel tula​@@meera649

  • @bunty2591
    @bunty2591 5 годин тому +76

    भावपूर्ण श्रद्धांजली भावा 🎉 you are fighter .. जाता जाता कोणालाच सोडलं नाही 👍👍👍

  • @Shreeram143-i9i
    @Shreeram143-i9i 5 годин тому +130

    महिला आयोग वाले झोपले वाटत आहे आता
    असा एखादा पुरुष आयोग पण चालू करावा

  • @balajimundhe2186
    @balajimundhe2186 6 годин тому +109

    आ आतुल सुभाषला न्याय मिळालाच पाहिजे😘 त्याच्या पत्नीला व सासु सासऱ्यांना पन शिक्षा झाली चं पाहिजे तरच आतुलला न्याय मिळेल .

  • @sonfire1
    @sonfire1 6 годин тому +192

    Judge ला आधी बरखास्त करा आणि चौकशी चालू करा भ्रष्टाचाराची

    • @bdl1-i1f
      @bdl1-i1f Годину тому

      Kasli choukashi Rajeshahi asti tar ya did damdichya baila 4 bhagat todla asta .Chourang karun..

    • @headyrebel
      @headyrebel 41 хвилина тому +2

      Judge should be behind bar if found guilty

  • @SandipJadhav-dy1bv
    @SandipJadhav-dy1bv 5 годин тому +82

    भारतीय न्याव्यवस्था किती भ्रष्ट आहे. हे पुन्हा अधोरेखित झालं. संबंधित महिलेवर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे. Ani tya न्यायाधीशावरही 💯

  • @Dharmik459
    @Dharmik459 6 годин тому +77

    लोकांनी जागरूक करावे आणि रहावे पण. पुरुषांनी आधी महिलांसाठी आंदोलन केले म्हणून हे कायदे झाले पण आता ती चूक करू नका. कायद्यात बदल गरजेचा आहे. 🙏

  • @ajayhulalkar7386
    @ajayhulalkar7386 4 години тому +44

    पूर्वीचे लोक काही चुकीचं नाही सांगायचे के बाई मुळेच घर बरकत करत आणि एक बाई मुळेच घराची पार वाट लागते याचे ज्वलंत उदाहरण आहे.

  • @bhaipatil3709
    @bhaipatil3709 6 годин тому +54

    जे कायदे महिलांना दिले आहेत पुरुषांवर FIR केस करायला , त्यातला एकही कायदा पुरुषाला नाही. म्हणून मुळात कायदा पक्षपाती एकतर्फी आहे.

  • @rojgarupdate5785
    @rojgarupdate5785 6 годин тому +117

    यामुळेच भारतात राहणं अवघड झालं आहे

    • @AmolPatil-2204
      @AmolPatil-2204 6 годин тому +1

      😂

    • @dilipshinde1058
      @dilipshinde1058 4 години тому

      आणी परदेशात जाण सोपं आहे का?

    • @sachingajre5069
      @sachingajre5069 3 години тому +6

      एकदम बरोबर बोलला भाऊ मुलांना चांगल शिक्षण देऊन परदेशात पाठवुन द्यायचे

    • @ajayjain3845
      @ajayjain3845 3 години тому +1

      बरोबर आहे

    • @Josephaspdin5
      @Josephaspdin5 3 години тому

      ​@sachingajre5069भाउ मुलाचं सोड आता लगीन करायचं का नाही याचा विचार करतोय😅

  • @sujeetbade2821
    @sujeetbade2821 6 годин тому +65

    देशव्यापी आंदोलन सुरू झाले पाहीजे, कायद्यात सुधारणा करण्यात यावी, बर्‍याच पुरुषांची या खोट्या आरोपातून सुटका होईल. स्वतः चा आत्मसन्मान गमावून जगावं लागतंय अशा प्रकारामुळे

  • @mohiniidatir
    @mohiniidatir 6 годин тому +124

    काय झालं आहे स्त्रियांना काय माहीत? पैशासाठी काय काय करत आहेत…😢😢

    • @pratikkale1516
      @pratikkale1516 6 годин тому +6

      तुम्ही असं काही नका करू म्हणजे झालं

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 5 годин тому

      ​@@pratikkale1516ज्या स्त्रिया असं करत नाहीत ना😢 सहन करतात 😢तयांना नवरा आणि सासरची माणसं त्रास देतात 🤔🤔

    • @Ganu268
      @Ganu268 5 годин тому +20

      कायदा बदला पाहीजे, लग्न झालं 15,20 वर्ष संसार केला तरच पोटगी, मालमत्ता वगेरा, भेटवा.. 20% परंत मुळी अस्या आहेत. बाकी 80% समजुतदार आहेत.

    • @HelloUserss
      @HelloUserss 5 годин тому

      Bhik lagle a havas lagle a tynna

    • @TycoonjitJit
      @TycoonjitJit 4 години тому

      फुकट्या असतात,

  • @tejaswagh6759
    @tejaswagh6759 6 годин тому +134

    यहीं तो विधी का विधान है पार्थ...🔥♥️

    • @sushilkulkarni8434
      @sushilkulkarni8434 6 годин тому +13

      This is permanent comment 😄

    • @indian62353
      @indian62353 6 годин тому +10

      काय सगळीकडे हीच कमेंट कॉपी-पेस्ट करत असतोस रे 🤦‍♂️😂

    • @SP_1930
      @SP_1930 5 годин тому

      ​@@indian62353 yedya bhoka ch ahe to

    • @kartikmore9228
      @kartikmore9228 4 години тому +1

      अर्थ माहीत नाही काही नाही.. कुठेतरी बसून bjp it cell च्या 4 by 4 च्या खोलीत बसून कमेंट करतोय रताळ्या

    • @sanjay-MH12
      @sanjay-MH12 3 години тому

      पार्थ कोण है

  • @krushnawani7644
    @krushnawani7644 4 години тому +46

    लग्नच करू नका. मी स्वतः या परीस्थिती मधून गेलोय. पण वेळीच लढा दिला आणि काही पुरावे जपून ठेवल्याने वाचलो. आता आयुष्यात पुन्हा लग्न करण्याची चूक करणार नाही. आपण २०२४ मध्ये आलोत पण कायदे मात्र १९७०-८० चे. असेच जीव जाणार चांगल्या मुलांचे. आता नाही कुठल्या मुली पुढे येणार. घ्या आणखी ST मध्ये half ticket, लाडकी बहिण, सगळीकडे sympathy.

    • @Josephaspdin5
      @Josephaspdin5 3 години тому +2

      भावा नक्की काय झाले होते

    • @sd6795
      @sd6795 Годину тому

      😞

  • @Ketan_shingade_0110
    @Ketan_shingade_0110 6 годин тому +226

    दुश्मन मीले हजार पर बिबी ना मिले छिनाल 💯🙌🏻

  • @shubhamrau
    @shubhamrau 4 години тому +40

    आता कँडेल मार्च नाही काढणार कोण !!!! ही आपली सोसायटी😢😢😢 भ्रष्टाचार 😢😢😢😢

  • @HSG123-K9
    @HSG123-K9 5 годин тому +29

    महिला आयोग प्रमाणे पुरुष आयोग स्थापन करण्याची आवश्यकता आहे.

  • @astalk2727
    @astalk2727 6 годин тому +62

    महिलांचा सन्मान करावा पण पुरुषांना पण समजून घ्यावे

    • @AyyoGamer
      @AyyoGamer Годину тому +1

      महिलांचा सन्मान उगाच करायचा काय.. तस वाग म्हणा आधी

  • @drp134
    @drp134 6 годин тому +54

    भारतातील कायदे जेंडर न्युट्रल झाले पाहिजेत

  • @kalpeshhande561
    @kalpeshhande561 3 години тому +18

    अतुल सारखेच खूप पुरुष मंडळी त्रस्त झाली आहे... काही लोक मरून जगतात तर काही लोक अतुल सारखं पाऊल उचलत 😒😒.. भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐

  • @sandipnirwan5443
    @sandipnirwan5443 4 години тому +30

    न्यायाधीश सुद्धा सामान्य माणसाच्या बिकट परिस्थितीचा फायदा लाच घेऊन करत असेल तर आपण लोकशाही पाळणाऱ्या देशात राहतो का?
    नियतीचा निकाल सर्वांसाठी येतो.तोसुद्धा अगदी अचूक...
    भावाला भावपूर्ण श्रद्धांजली. 0:00

  • @avinashghogare9208
    @avinashghogare9208 6 годин тому +50

    विवाहितच नाही...तर प्रेमात असलेलं मूल देखील मुलींच्या वाजवी मागण्यांनी परेशान आहेत..मित्रांकडून उसनवारी घेऊन ही त्यांचे हौस करायची आणि एवढ करूनही मुलगी शेवट पर्यंत साथ देईल याची खात्री नाही. 👍

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 5 годин тому +9

      Kay garaj ahe mag asha mulincha mage lagaychi😂😂

    • @victorstarc5620
      @victorstarc5620 5 годин тому

      तिथे भोका साठी काहीही करायची तयारी असते पोरांची

    • @kkadam8281
      @kkadam8281 2 години тому

      aai vadil bghtil n changli gharandaj mulgi..lov marriage ani patva patvi kelich pahije ka khisa fateprynt😅😅

  • @ghargemahesh
    @ghargemahesh 4 години тому +19

    बाई च्या केस मध्ये न्यायाधीश लोकं पुरुष लोकांना प्रचंड मानसिक त्रास देत आहेत, हे पूर्ण सत्य आहे

  • @rohanhire4419
    @rohanhire4419 5 годин тому +87

    माझा एक अनुभवी सल्ला ...सर्व पुरुषांसाठी जे यातून जात आहेत....जर अशी वेळ आली तर सरळ नंगट पणा धरून घ्यायचा....जज लां सांगायचे माझ्या जवळ पैसे नाही मीच भिकारी आहे...तुम्ही जी शिक्षा द्याल ती मी आनंदाने स्वीकारतो आणि जेल मध्ये जातो....घंटा काही होत नाही त्या जज नेच माझ्या सासरवडी वल्या लोकांना समजावले आणि बाहेर तडजोड करून घेतली ते पण थोडक्यात... आज दुसरे लग्न केले एक मुल होईल आता ...आणि एकदम सुखी आहे आता. ती म्हण खरी आहे नंगे से खुदा भी डरता हे....बिंदास रहा, जज काही लगेच फाशी नाही देत.....स्वानुभव आहे

    • @va4415
      @va4415 5 годин тому +9

      बरोबर आहै मी पण हेच केलं पण शेवटी दीड लाख रुपये रुपये घेऊन कायमची गेली.

    • @pranilbhalerao2447
      @pranilbhalerao2447 4 години тому +5

      Mi pn janar ahe settlement la... Majyavr fake 376 case ahe .😢

    • @rohanhire4419
      @rohanhire4419 4 години тому +4

      @@va4415 mi pan same kele....avdasa geli ekdachi...

    • @sudhirchavan9932
      @sudhirchavan9932 4 години тому

      नंगे को खुदा भी Darata हैं 😅 काय घाबरू नका judje ला सरळ सांगा जेल मध्ये टाका काय घाबरू नका

    • @xcyberscar4992
      @xcyberscar4992 4 години тому +5

      कोर्टाकडे आपण कुठे नोकरी करतो किती कमवतो याची सर्व माहिती जाते

  • @dattatrayghadage478
    @dattatrayghadage478 6 годин тому +50

    आजकल न्यायाधीशांवर आरोप होतात ही किती लाजरीवाणी बाब आहे जर न्याय देवता जर असे वागत असतील तर गोर-गरीब सामान्य माणूस जो न्याय देवतेवर जर डोळे मिटून विश्वास ठेवतो त्या सामान्य माणसाने न्याय मग मागायचा तरी कोणाकडे हा किती मोठा गंभीर प्रश्न आहे

    • @thezzzaaafff
      @thezzzaaafff 5 годин тому +6

      Nyay devta ? 😂😂😂 Sarvat motthe corruption tar tithe aste.

    • @dattatrayghadage478
      @dattatrayghadage478 5 годин тому

      @thezzzaaafff 👍

    • @prawine6549
      @prawine6549 2 години тому

      मी कोर्टात आहे मला सर्व माहित आहे हे सर्वात जास्त बेअक्कल आणि भ्रष्ट लोक आहे ..यांचा Ego एवढा आहे जसे हे स्वतः देव समजतात .. है कधीच नियमात काम करत नाही सगळे निर्णय इंग्रजांचे कॉपी पेस्ट आहे आणि हे राजकारण्याचे कुत्रे आहे ..

  • @hemanthole9614
    @hemanthole9614 3 години тому +16

    ही बाई, बाईच्या जातीला कलंक निघाली राव.
    न्यायव्यवस्था भावपुर्ण श्रध्दांजली. अतुल ला न्याय मिळाला पाहिजे.

  • @raviprasadavate9030
    @raviprasadavate9030 4 години тому +17

    भारतामध्ये न्याय व्यवस्थेची अत्यंत भीषण परिस्थिती आहे

  • @Fantasybatmagic
    @Fantasybatmagic 6 годин тому +62

    आता न्याय वेवस्तेवर विश्वास राहिला नाही.माझी पण हीच वेथा आहे 😢

    • @va4415
      @va4415 5 годин тому +2

      रडत बसु नका, सर्व घरात हिच परीस्थिती आहे पण कोणी बोलत नाही. इतर पुरुष कुटुंब आणि समाजात होणाऱ्या बदनामी मुळे शांत बसतात. कारण कायदा आणि प्रशासन महिलांच्या बाजूने आहे.

    • @vishhaljatte
      @vishhaljatte 4 години тому

      More power to you ❤

    • @prawine6549
      @prawine6549 2 години тому

      जज व्यवस्थित तुमचे म्हणणे ऐकून घेत नसेल तर त्याची कंप्लेंट high court madhe kara..

    • @Fantasybatmagic
      @Fantasybatmagic 2 години тому

      @@va4415 right bro

    • @Fantasybatmagic
      @Fantasybatmagic 2 години тому +1

      @@prawine6549 kahi hot nahi,ha navta ka gela high courtat.

  • @suhas1306
    @suhas1306 4 години тому +20

    अजुन आठ दिवसानी सगळे विसरतील. फक्तं त्याचे आई वडील भोगत राहतील 😢

  • @asdals5849
    @asdals5849 2 години тому +22

    मरताना माणूस खोटा बोलत नाही भाऊ 😢😢😢😢

  • @MrShukra2000
    @MrShukra2000 4 години тому +13

    फॅमिली इज्जत वाली पाहिजे, असले बिनइज्जत लोकांचा प्रसंग पडू नये..Atul na भावपूर्ण श्रध्दांजली

  • @rahulsonawane9302
    @rahulsonawane9302 6 годин тому +36

    मुलगी शिकली आनी केस करू lagali 😂 court है vapon aahe business ch wah didi wah

  • @kalpeshthakare8862
    @kalpeshthakare8862 2 години тому +20

    म्हणून काय बायकांना शिकण्यास बंदी होती,हे आज कळून चुकले 😢

    • @sd6795
      @sd6795 Годину тому

      हो ना आता असच वाटायला लागलय

  • @Rockstar_man_01
    @Rockstar_man_01 2 години тому +8

    ही परीस्थिती खरी आहे हे मी अनुभवले आहे यार आतुल तुला भावपुर्ण श्रद्धाजली🙏🙏 खुप त्रास देतात पुरूषांना फॅमिली कोर्ट

  • @JayHankare
    @JayHankare 6 годин тому +54

    सांगली फॅमिली कोर्ट मध्ये पण अशीच एक जज आहे...तिवारी नाव आहे तीच....पूर्ण सांगली कोर्टातील वकील तिला चेटकीण म्हणते....तिचे लग्न नाही झाले.....

    • @Dharmik459
      @Dharmik459 6 годин тому +4

      Bombay High Court la pan aahe 😶

    • @msddevotee9323
      @msddevotee9323 5 годин тому +3

      मी सांगलीचा आहे पण हे माहीतच नव्हतं

    • @bdl1-i1f
      @bdl1-i1f 4 години тому

      Kutla purush darat ubha karnar tila.. sanki purushasobat lagn Kel tar ticha karyakram karaycha..😂

    • @XYXZ123
      @XYXZ123 4 години тому

      Mi tayar ahe marayla,😂

    • @bdl1-i1f
      @bdl1-i1f 4 години тому

      @@JayHankare sanki purush navra mhnun milala tar ticha karykram pakka aahe .😂😆

  • @rameshwarsomvanshi8792
    @rameshwarsomvanshi8792 5 годин тому +36

    जज ला भरपूर सुट्या भेटतात आणि AC मध्ये बसून पुढची तारीख देतो😂

  • @swatitambe4322
    @swatitambe4322 5 годин тому +16

    बापरे भयंकर आहे he सगळ
    कितीतरी disasters मधून अतुल गेला असेल 😢

  • @Fantasybatmagic
    @Fantasybatmagic 6 годин тому +83

    ज्यांनी ही वेळ आणली त्यान्ला पण घेऊन जायचं ना भाऊ 😢😢😢😢

    • @NILESHGCEK
      @NILESHGCEK 6 годин тому +9

      करेक्ट... आधी ज ज आणि बायकोला उडवयच होत.... मग हे सर्व सार्थकी लागल असतं.... आता पुन्हा तेच कोर्ट कचेऱ्या...🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 5 годин тому +1

      हे जे लिहिलं ना ते मेल्यानंतर मिळेल अशा पद्धतीने लिहिण्यापेक्षा🤔 जिवंत असताना पब्लिश करायचं ना 😮

    • @p.c62
      @p.c62 5 годин тому +1

      Mg mahilanvar attyachya chya comment padlya astya... Fasi dya ashi comment tuch keli asti

    • @TycoonjitJit
      @TycoonjitJit 4 години тому

      @@shitaloak4362 कशाला चापलुसी करता, मेल्यावर किंमत कळलीय

    • @sagarkhalde424
      @sagarkhalde424 4 години тому

      ​@@shitaloak4362 हजारो पुरुष लिहतात.त्यांना ना न्याय मिळतो ना त्याची बातमी होते ...
      या बिचाऱ्याची पण बातमी झाली ती जीव गेल्यामुळे आणि त्याने जे ट्विटर वर टाकले त्यामुळे ..
      आपली भारतीय न्यायालय आंधळी आहेत याबाबतीत..

  • @Jaymaharashtramaza
    @Jaymaharashtramaza 4 години тому +9

    कायद्यात सगळे समान आहे पण कायद्यासमोर सगळे समान नाही ९९% जनता कायद्यासमोर आहे १% संसदेत कायद्यात आहे 😂😂😂

  • @ajaynavale2617
    @ajaynavale2617 4 години тому +7

    भारतीय न्यायव्यवस्थेला सामूहिक श्रद्धांजली 💐💐

  • @MaheshKamble-zt4uf
    @MaheshKamble-zt4uf 2 години тому +6

    हे खरच... खरं आहे... तो काळ गेला जेव्हा सासु सूनेचा छळ करायची आज काल सून....काय करेल सागता येत नाही...

  • @dilippawar7805
    @dilippawar7805 4 години тому +12

    आज सातारा जिल्हात सत्र न्यायालयातील न्यायाधीशांनी लाच घेतलेली आहे
    ❤❤ जय संविधान जय महाराष्ट्र❤❤

  • @vikramkadam
    @vikramkadam 3 години тому +5

    Saglyat Bhangar Justice system ahe... भारतीय न्यायव्यवस्थेला भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐

  • @sushant518
    @sushant518 4 години тому +12

    लग्न करून काय फायदा नाही....हे समजलं...😅😢

  • @gopalvaidya94
    @gopalvaidya94 5 годин тому +10

    भारतीय न्यायव्यवस्था पुरुषाच्या बाजूने नाही.

  • @jayeshsonar5697
    @jayeshsonar5697 5 годин тому +10

    न्यायालयेच उखडून फेकण्याची वेळ आली आहे. न्यायालये सुधारण्याच्या पलिकडे गेली आहे.

  • @pradip1741
    @pradip1741 5 годин тому +10

    सातारा येथे एका जज लां लाच घेताना पकडले अशी बातमी वाचनात आली आता सामान्य जनतेचा वाली कोण या
    यावर सखोल व्हिडिओ बनवावा ही विनंती

  • @sachin4004-g8g
    @sachin4004-g8g 5 годин тому +9

    न्यायाधीश पन लाच घेतो हे बरेच ठिकाणी होतआहे. हयात काही वेगळे नाही.

  • @Khedekar0078
    @Khedekar0078 5 годин тому +5

    भारतीय कोर्टात फक्त पुढची तारीख भेटते न्याय कधीच मिळत नाही हे वास्तव आहे.
    कडू आहे पण सत्य आहे 😢

  • @xcyberscar4992
    @xcyberscar4992 4 години тому +6

    महिला आयोग प्रमाणे पुरुष आयोग काढण्याची वेळ आलीय आता

  • @balubodke5742
    @balubodke5742 2 години тому +1

    अश्या भ्रष्ट न्यायव्यवस्थेला भावपूर्ण श्रद्धांजली..💐💐

  • @tussharjoshi
    @tussharjoshi 6 годин тому +20

    Justice for Atul
    His full video is really heart touching 💐💐💐

  • @sys9208
    @sys9208 2 години тому +4

    आयुष्य भर हलवत बसेन पन लग्न नाही करणार.

  • @santoshkarande8507
    @santoshkarande8507 Годину тому +1

    न्याय कधीच संपलेला आहे भारतात

  • @Nit0102
    @Nit0102 6 годин тому +32

    बायको नोकरीला असेल आणि नवरा बेकार, जर दोघे विभक्त झाले तर बायकोकडून नवऱ्याला पोटगी मिळेल का?

    • @vaibhavghare8913
      @vaibhavghare8913 5 годин тому +2

      Hoy

    • @va4415
      @va4415 5 годин тому

      नाही मिळत. तुम्ही जर शारिरीक दृष्ट्या सक्षम असला तर तुम्हाला पोटगी द्यावी लागते. तुमची कोर्टामार्फत मेडिकल केली जाते.

    • @pranilbhalerao2447
      @pranilbhalerao2447 4 години тому

      Ashi ekach ghatna ahe jyat men alimony milali aahe.

    • @ashokwakh5438
      @ashokwakh5438 2 години тому +2

      महिला नोकरीला असेल तर स्त्री पुरुष समानतेसाठी झटणारी स्त्री मानसिकता बेरोजगार पुरुषाशी लग्न करेल का ?

  • @shubhamnaiknawre9817
    @shubhamnaiknawre9817 3 години тому +6

    काही फरक पडत नाही, मरायच नाही मारून जगायचे घंटा वाकड होत नाही. न्यायव्यवस्था विकली गेलेली आहे

  • @roshanavhad2247
    @roshanavhad2247 3 години тому +2

    अन्याय हा भारतात वाढतोय याला जबाबदार न्याय व्यवस्था

  • @दत्तात्रयगोरेनाना

    काही घराणे आणि स्त्रिया यांचा हा व्यवसाय झालेला आहे लग्नं करायच पाचसहा महिने रहायचे तेही नवऱ्याला कोणतेही मानसिक शारिरीक सुख न देता फक्त भांडण करणे किंवा मुल होईपर्यंत गप्प बसणे नंतर नवऱ्याला त्रास देऊन नंतर केस करून पैसै मागणे

    • @rohitpatil2706
      @rohitpatil2706 Годину тому

      मी सुद्धा अशी उदाहरणे बघितली आहेत

  • @Itz.Andy.
    @Itz.Andy. 4 години тому +3

    मुलीला तीन मिनिटांपेक्षा जास्त वेळ पाहिलं की विनय भंगाची कलम लागते, पण तीच केस मुलीवर का नाही लागत

  • @shindesameer410
    @shindesameer410 26 хвилин тому

    मी सुद्धा सध्ध्या या परिस्थितीतून जातोय..आणि माझी हीच मनस्थिती आहे😢

  • @pandurangshastri6087
    @pandurangshastri6087 5 годин тому +6

    तुम्हा सर्वांनाच सांगू इच्छितो भारतीय कानून व्यवस्थेत पुरुषाच्या बाजूने एक ही कायदा नाही, बाई बाहेरख्याली असली आणि कोर्टात सिद्ध जरी केल तरी पुरुषांना पोटगी बसते म्हणजे बसते नाही दिल्यास जेल मध्ये जावे लागते, सगळे कायदे 75 वर्षा पूर्वीचे आहेत. अशा कायद्या वर मी थुंकतो.

  • @krishnaauti5068
    @krishnaauti5068 4 години тому +2

    अतुल न्याय मिळाला पाहिजे हिच अपेक्षा😢😢

  • @ganeshtale1063
    @ganeshtale1063 47 хвилин тому

    भारत सरकार ने पुरुष आयोग स्थापन करावा... हि नम्र विनंती आहे...

  • @Yogeshmulay12081
    @Yogeshmulay12081 6 годин тому +6

    Law for women's
    ❤da for men's
    Thank you Indian judiciary!!

  • @self_official
    @self_official Годину тому +3

    He is an alumnus of Dr. D. Y. Patil Institute of Technology, Pimpri, Pune College where I Studing.

  • @sachingajre5069
    @sachingajre5069 3 години тому +1

    भारतीय न्यायव्यवस्थेला (न्याय पालीकेला) 🙏🙏 भावपूर्ण श्रद्धांजलि 🙏🙏

  • @yogeshgalphade2134
    @yogeshgalphade2134 6 годин тому +6

    This is now a days become usual, partner torture(mental) is really big trouble. I am IT professional and see many cases around. Need transparent and unbiased law system

  • @Analysis565
    @Analysis565 5 годин тому +16

    येडझव भारत देश येडं झव न्यायव्यवस्था... RIP... India future...
    Same happend with me..

  • @vishalnagpure1532
    @vishalnagpure1532 5 годин тому +4

    खोटी केस दाखल केलेल्या ला तीच शिक्षा द्यावी जो दुसऱ्या वर खोटी केस करत आहे

  • @adv.saurabhannadeokar7550
    @adv.saurabhannadeokar7550 5 годин тому +6

    याला वकील चांगला भेटला नाही बाकी काय नाही

  • @vaibhavpund
    @vaibhavpund 6 годин тому +10

    Change the law..sarvana awaz uthva ata bas..

  • @MG-dd6xk
    @MG-dd6xk 4 години тому +4

    मुलगी ( अति) शिकली आणि (अति) प्रगती झाली.

  • @sakinathavale1012
    @sakinathavale1012 4 години тому +4

    भारतीय न्यायव्यवस्था ही सगळ्यात भ्रष्ट.

  • @TrueLegalQuestions
    @TrueLegalQuestions 3 години тому +2

    कायद्याचा गैरफायदा होत आहे ..भाव फाशी हा पर्याय नाही ..अश्या बायकांना काही नाही मिळाले पाहिजे याची खातरजमा करून झाली तर २-४ वर्ष जेल तयारी ठेवयाची ..हे घाबरले कि जास्त घाबरवतात ..नोकरी सोडून द्याची असल्या बायकां साठी कशाला कमवत बसायचे

  • @patil6095
    @patil6095 6 годин тому +10

    सिंघानिया आडनावाचे सगळे लोक श्रीमंत असतात हा माझा भ्रम आज दूर झाला😂

  • @शेतामधल_नियोजन

    न्यायव्यवस्थेला खेळणं बनवून नवीन चालू झालेला व्यवसाय आहेत ही कलम.
    धन्य ती कलम आणि धन्य ती न्यायव्यवस्था

  • @vivekvivek9101
    @vivekvivek9101 4 години тому +5

    माझी बायको खूप त्रास देते..बिलकुल same

    • @gulsarofficial
      @gulsarofficial 4 години тому +1

      Marun tak tila

    • @bdl1-i1f
      @bdl1-i1f Годину тому +1

      Advocate kade ja ya sambndhit tujhi baju sang tak case tichyavar ,baykanvani radt kay basto tras dete mhnun .purush na tu..laav tichya ayushyala ghode..

    • @ShreyashNangarepatil
      @ShreyashNangarepatil 14 хвилин тому +1

      marun taka

  • @kaledatta4152
    @kaledatta4152 4 години тому +2

    Mard ko bhi dard hota hai
    Lekin kisko batayen
    Justice for Atul

  • @cvi15
    @cvi15 5 годин тому +4

    न्याय मिलेगा ही नही क्योकी system corrupt hai इस देश का

  • @iamagamer9053
    @iamagamer9053 4 години тому +1

    बायका पण काही कमी नाही. असल्या बायकांना जेल मध्ये टाकायला पाहिजेल. त्याबरोबर तिचा सोबत जे पण सामील असती tyalokanapan जेल मध्ये टाका. अतुलला न्याय दिला पाहिजे. त्या आईच काय झालं असेल. तिचा मुलगा तर गेला ना. 😢.

  • @aishwaryapatel7966
    @aishwaryapatel7966 2 години тому +2

    बेटी बचाओ और बेटी पढाओ...
    वाह...अब भुगतो... 😰
    औरत और आग से दूर रहो... 🙏🏻

  • @ganeshgadade7018
    @ganeshgadade7018 Годину тому +1

    देशात लकरच हुकूम शाही लगु होनार सगळ सेटलमेंट झालय

  • @SRT7689
    @SRT7689 13 хвилин тому

    ही खरी परिस्थिती आहे , खुप त्रास देतात खोट्या case टाकून , माझ्या बायकोने सुध्दा असेच केले , आणि आता बोलतायत पैसे द्या नाहीतर case मागे घेत नाही
    माझा flat सुद्धा मी माझ्या पैशाने घेतला होता , त्यात तीच नाव टाकलं होतं, आता तो पण तिला पाहिजे
    वैताग आलाय , ती येत नाही case ला आणि बाकी बरच काही

  • @kuldeepkumbhar6963
    @kuldeepkumbhar6963 Годину тому

    अश्या situation मधून मी ही गेलोय, आणि अजून हि चाललोय....पण स्वतःला सांभाळून घेतलो.....ते न्यायालय कोणतं ही असो तिथे पुरुषांना किंमत नाही.

  • @vishvajitchavan7908
    @vishvajitchavan7908 4 години тому +4

    सगळ्यात आधी पोटगी पद्धत बंद केली पाहिजे. याच्याच जीवावर बायका शेफरतात. स्वतः कमवून खा की. पोटगी बंद झाली की, असल्या cases व आपोआप बंद होतील...

  • @marotishinde-rw6kl
    @marotishinde-rw6kl 4 години тому +3

    सेम कहाणी आहे माझी आणि बायको च नाव पण निकीता आहे...चुकायच नाही आणि झुकायच पण नाही 😂 आणि कुणाला रूपया द्यायचा नाही जे होईल ते होईल...केळ

  • @nikhila7668
    @nikhila7668 6 годин тому +7

    Bhaiyya lokanmadhye jyaasta pramaan aahe

  • @suyoggaikwad633
    @suyoggaikwad633 56 хвилин тому +1

    दुश्मन मिले हजर पर बिवी ना मिले ...
    ची.....

  • @burhanpure
    @burhanpure 4 години тому +4

    Laws needs to be revisited

  • @PRATHAMESH_TIDKE_INDIAN_KNIGHT
    @PRATHAMESH_TIDKE_INDIAN_KNIGHT 3 години тому +2

    "now the atm is permanently closed"
    Image his pain in this statement

  • @JaySanatan210
    @JaySanatan210 2 години тому +1

    IT companies मधे पैसा आहे पण worklife balance मानसिक शांतता नाही

  • @Nakliram.
    @Nakliram. Годину тому

    हे सगळीकडे सुरु आहे. गेल्या काही वर्षा पासून.फक्त कुणाला सांगता येत नाहीये. #mentalvoilenceagainstmen

  • @dr.samirtawshikar9232
    @dr.samirtawshikar9232 Годину тому +1

    I m radiologist doctor...my life n carear spoiled by corrupt govt officers n hopeless n stupid judiciary system....my parents died..i faced false pcpndt case for 12 years....my life became hell...

  • @jyotsna256
    @jyotsna256 6 годин тому +7

    Kiti torcher kele asel 😢