गोवा सावंतवाडी जवळ तयार बंगला / 4BHK / लागत्या फळ झाडांनसहित

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 сер 2024
  • 🌴 आजच्या प्रॉपर्टी पासून गोवा बॉर्डर जवळ असून ही प्रॉपर्टी सावंतवाडी तालुका मध्ये आहे. एकूण जागा हि 7 गुंठे ऍग्रीकल्चर असून त्या मध्ये बऱ्याच फुल व फळ झाडांची लागवड केली गेली आहे. पाण्यासाठी स्वतंत्र विहीर असून बारा माही विहिरीला पाणी उपलब्ध असते. प्लॉट पर्यंत येण्यासाठी मुख्य रस्ता वरून 9 मीटर रुंद असा 40 मीटर लांबीचा कच्चा रस्ता आलेला आहे. संपूर्ण प्रॉपर्टी ला चिरेबंदी कंपाऊंड केलेले आहे.
    ____________________________________
    📌 प्रॉपर्टी विकण्याचे कारण
    कायम स्वरुपी बाहेर रहायला जात आहेत.
    📌 बंगलो बांधून किती वर्ष पूर्ण झाली आहेत.
    ८ वर्ष
    📌 कृपया आम्ही गावाचे नाव किंवा प्लॉट गूगल लोकेशन देत नाही, थेट पार्टी ला प्लॉट विसीट करतो याची नोंद घ्यावी. कृपया सहकार्य करावे.
    📌 तुम्हाला आम्ही दाखवलेली प्रॉपर्टी तुम्ही घेतल्यास आमचे ब्रोकरेज शुल्क लागू.
    ( 2% ब्रोकरेज लागू )
    📌 सदर बंगलो ची किंमत ६० लाख रुपये असून या मध्ये किंचित तडजोड जागा मालक प्रत्यक्ष भेटल्यावर करतील.
    📌 साईट विसिट करण्यासाठी आम्हाला एक दिवस अगोदर संपर्क साधणे गरजेचे आहे.
    🏡 सिंधुदुर्ग प्रॉपर्टीज 🏡
    📱 9404752423 / 9822700679
    ( Call only genuine buyer )
    #goaproperty #kokanproperty #sindhudurgproperties #banglowforsale #sawantwadipropertyforsale #realestate #agricultureplot #lowbudgetplots #farmlandforsale #houseforsale #neargoaproperty #lowcostproperty #talavadevillagepropertyforsale

КОМЕНТАРІ • 10

  • @venkateshvishwanath789
    @venkateshvishwanath789 8 місяців тому +1

    छान माहिती देता. मेहनत पण आहे

  • @avadhutmathkar5013
    @avadhutmathkar5013 3 місяці тому

    Home loan hota ka? Jaga ahe ka?

  • @ashishmayekar1607
    @ashishmayekar1607 8 місяців тому +3

    बागेतली झाडं सांगत असताना हॉलच दाखवलात

    • @sindhudurgproperties1086
      @sindhudurgproperties1086  8 місяців тому

      धन्यवाद तुमच्या अमूल्य कॉमेंट साठी

  • @adityam2803
    @adityam2803 8 місяців тому +1

    Background music itki ahe kay bolat ahat te kalat nahi...nond gya

  • @flytobvm
    @flytobvm 5 місяців тому

    Property cha location kuthe ahe