शाहिद जवान .शुभम मस्तापुरे.. भावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐 @नि कोरी पाठी production ..गावाकडच्या गोष्टी ही मस्त आणि you tube ची माझी आवडती vebsires आहे.. सर्व कलाकारांना मनाचा मुजरा 👍 आणि सुरखी .माधुरी .कुठे सोडल्या .. असेच बापूला सोडले नाही बरे केले... बापूसाठीही एक तोफ 👍
फौजींना सलाम तर आहेच..... पण सलाम तर कोरी पाटी ला सुध्दा झाला पाहिजे....... कारण खुपच मस्त हा भाग आहे......खरे तर सातारा जिल्ह्यातील आईवडीलच त्यांच्या मुलांना सैन्यात जाण्यास प्रोत्साहन देतात. म्हणून तर सातारा जिल्हा फौजींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो......परत एकदा सर्व टीम ला शुभेच्छा.....
अभिजीत व रेश्मा खुप छान अभिनय भारतीय फौजींना कोटी कोटी प्रणाम..... बापूने लग्न ठरवताना मुलीकडून काहीही न घेण्याची केलेली मागणी आपणास आवडली....बापू अश्शिल हाया.....अश्शिल
खूपच सुंदर भाग आहे.मी सुध्दा एका सैनिकाची पत्नी आहे.ऱेशमा ने केलेला अभिनय़ खूप आवडला. विशेषत: तिने बोललेला डायलाँग "सोबत नाहीस न्हेल तरी चालेल 24 तास ज्याच्या जवळ राहतो तो नवरा नसतोच तर 24तास ज्याच्या विचारात जातात तोच खरा नवरा असतो."👍👍 मला ही अभिमान आहे की माझा नवरा भारतीय सैन्यात आहे.I love my India, I love Indian Army and I love my husband for his work in Indian Army.....👍😊 good work kori pati production
वीर सैनिक पत्नीस आपला नमस्कार। आपल्या साहेबाना ही नमस्कार। आमचा परिवार आपल्या तमाम सैनिक पतिपत्नी चे मनःपूर्वक आभारी आहोत आपल्या सेवेबद्दल। आपली व आपल्या सैनिक पतिंची काळजी घ्या।
कोरी पाटी ला मनःपूर्वक शुभेच्छा हा एपिसोड खराच खूपच सुंदर आहे आपल्या सातारा जिल्ह्यातील अशी कत्येक गाव सैन्य समर्पित आहेत त्यांच्या बद्दल खूप छान मांडणी आपल्या माध्यमातून आपण मांडली आहे पुन्हा एकदा कोरी पाटी व सर्व कलाकारांना मनःपूर्वक शुभेच्छा मिलिंद
एक नंबर खरच डोळ्यात पाणी आले नितिन सर आपण खुप चांगला विषय निवडला सलाम भारतीय सैन्य दलास जे आमच्या रक्षणासाठी साठी आपल्या परिवारांना आपल्या सुखांना सोडून सिमेवर लढायला जातात हॅट्स ऑफ भारतीय जवान आणी कोरी पाटी यांना सुद्धा बाकी कलांकारांनी उत्तम अभिनय केला स्पेशन अभिजीत ने बापू ने नेहमी सारखे जीव फुकला आहे एपिसोड मध्ये....
🌺🌸🌸🌸🌸🌹🌹🌹🌹🌹 भावपूर्ण श्रधांजलि शुभम भाऊ मुस्तापुरे #i think this eposode making about .shubham mustapure ..but We are waiting next episode. Plz ..upload hurryup
खरच मस्त होता Episode फौजी होण अवघड आणि फौजीची बायको होण त्याहुन अवघड़ . माझे बाबा आर्मी मधे होते १७ वर्ष सेवा करून निवृत्ती स्वीकारली आजही माझे बाबा माझ्या आईच तोंड भरुन कौतुक करतात. माझी आई शिक्षित (त्यात मुंबईत जन्म आणि शिक्षण ) असुन लग्नानंतर घरची जबाबदारी सहजपणे स्वीकारली. माझ्या बाबांसारख्या फौजींना आणि माझ्या आई सारख्या सर्व सैनिक पत्नींना मानाचा मुज़रा.
खूप छान होता मित्रा माझ्या डोळ्यात पाणी आलं माझी पण लहानपणापासून इच्छा होती की मी पण आर्मीत जावा इच्छा पूर्ण झाली नाही आणि आजही हे पाहून मला खूप रडायला आलं
Bhartiy sainya kadun Kori pati production che manapasun aabhar ki tyanni aaj jo bhartiy sainyatil jawanachya jivnavar aadharit jo episod dakhavla... tyabaddal tyanche manapasun aabhar.... kharach khup chan episod hota... dolyat pani aale rao... karan eka foujich man fakt ek foujich janu shakto.... salam kori pati.... Aani... Ho Jai Hind....
खरोखर खूप छान अभिनय ...गावातल्या मातीतच खरं सोनं आहे...गावातली पोरं शहाराइतकी सोयीसुविधा नसूनही आज प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत... त्यांना प्रत्येक गोष्ट संघर्ष व मेहनत करून मिळवावी लागते.आर्मीत जायला जिगर लागत ते या काळ्या मातीतच आहे..जवानांचें खडतर जीवन आणि त्यांच्या कुंटुंबाचा त्याग खूप मोठा आहे...म्हणून तर आपली जनता सुखी व सुरक्षित आहे.. सलाम त्या शूरवीराला अन सलाम त्या आईला..🇮🇳🇮🇳🇮🇳
सलाम सर्व फौजीना आणि त्यांच्या पत्नींना ।।।
फौजी अभिजित आणि रेशमा ।।। खूप छान अभिनय ।।।
खरच हा भाग इतका छान आहे की डोळ्यात पाणी आलं .सलाम इंडियन आर्मी
2:20 Killer Dialogue ✌️😎
" आओ जगायचं आहे त्यांस्नी " 😈
भावानो नाद खूला भाग होता टचकण डोळ्यातन पाणी निघाल सलाम फौजी
शाहिद जवान .शुभम मस्तापुरे.. भावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐
@नि कोरी पाठी production ..गावाकडच्या गोष्टी ही मस्त आणि you tube ची माझी आवडती vebsires आहे..
सर्व कलाकारांना मनाचा मुजरा 👍
आणि सुरखी .माधुरी .कुठे सोडल्या ..
असेच बापूला सोडले नाही बरे केले...
बापूसाठीही एक तोफ 👍
मी पण आरमी आँफीसर आहे माझ्या पती पण आर्मी त च आहे दोघे ही बाँडरवर असतो सासु सासरे घरी असतात सासु बाई वाट पाहता पण येन होत नाही आई च पण तसच
ताई तुम्हाला मनापासून सलाम
@@dyaneshwaratram2778 Thanks tai
सीमेवरील सर्व जवानांच्या आयुष्यातला हा एक क्षण. . . . . . खूप छान. . . .
फौजींना सलाम तर आहेच..... पण सलाम तर कोरी पाटी ला सुध्दा झाला पाहिजे....... कारण खुपच मस्त हा भाग आहे......खरे तर सातारा जिल्ह्यातील आईवडीलच त्यांच्या मुलांना सैन्यात जाण्यास प्रोत्साहन देतात. म्हणून तर सातारा जिल्हा फौजींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो......परत एकदा सर्व टीम ला शुभेच्छा.....
Ho na khupch bhari episode ahe
Kishor Harbare
Kishor Harbare ही मत ऊ
हा भाग पाहून डोळ्यात पाणीच आलं ,खरंच खूप छान,अप्रतिम,
जय हिंद जय भारत
खरच मन प्रसन्न झाल आत्यंत हुबेहूब फौजींच जिवन दाखविल्याबद्दल धन्यवाद
अभिजीत व रेश्मा खुप छान अभिनय भारतीय फौजींना कोटी कोटी प्रणाम..... बापूने लग्न ठरवताना मुलीकडून काहीही न घेण्याची केलेली मागणी आपणास आवडली....बापू अश्शिल हाया.....अश्शिल
मन भरून आलं राव..अप्रतिम वास्तव्य दर्शन घडवलं नितीन सर..सलाम जवानांनो..
शब्दात काय सांगू शब्दच राहिले नाहीत ...........आस्रृ आले डोळे भरुन मित्रांनो.....खरच
शहीद शुभम मुस्तापुरे व किरण थोरात या धर्तीवर आपण हा एपिसोड शूट केला सर्वांना खूप खूप भावला मनापाऊसन धन्यवाद 👍👍
साताराचा फौजी म्हणजे दहा लाखात एक आहे❤
गर्व आहे सातारकर असल्याचा..✌❤
Hoy ka Aamcha jilla che Fojdar ky kami hayat vyay rrr
Vidharbh❤❤
खुपच मस्त.हृदयाला भिडणारा एपिसोड आहे अगदी.
जय हिंद सर.....!
खुप छान..डोळ्यात पाणी येणारा क्षण दाखवलाय....जय जवान जय किसान
हृदयस्पर्शी वास्तव.....जय हिंद!
कोर्या पाटीवर भावनिक अक्षरे......!
नाव जरी कोरी पाटी असलं तरी पाटी कोरी नाही..
.
खरच one of the most best episode ever..
.
जय हिंद..
Rohit Ghodake
Rohit Ghodake
कोरी पाटी नाही तर खरी पाटी आहे . खुपच सुंदर अप्रतिम आहे
खूपच सुंदर भाग आहे.मी सुध्दा एका सैनिकाची पत्नी आहे.ऱेशमा ने केलेला अभिनय़ खूप आवडला. विशेषत: तिने बोललेला डायलाँग "सोबत नाहीस न्हेल तरी चालेल 24 तास ज्याच्या जवळ राहतो तो नवरा नसतोच तर 24तास ज्याच्या विचारात जातात तोच खरा नवरा असतो."👍👍 मला ही अभिमान आहे की माझा नवरा भारतीय सैन्यात आहे.I love my India, I love Indian Army and I love my husband for his work in Indian Army.....👍😊 good work kori pati production
Sarika Dhaygude ताई खूप छान वाटले जय हिंद
Tai Salam tumhala
salaam
Super thinking
वीर सैनिक पत्नीस आपला नमस्कार। आपल्या साहेबाना ही नमस्कार। आमचा परिवार आपल्या तमाम सैनिक पतिपत्नी चे मनःपूर्वक आभारी आहोत आपल्या सेवेबद्दल। आपली व आपल्या सैनिक पतिंची काळजी घ्या।
आज माझा पण भाऊ जाणार आहे, सुट्टी संपवून अगदी डोळ्यात पाणीच उभं केलंत राव तुम्ही....👍👍👍👍
24 taas sobat asto to navra nasto tr
24 taas jyanche vichar manata astat to navra
Vaah ky line aahe
Salute fouji
Nitin sirana 56 tofachi salami ky jabaradast vichar hyt tumch saglyanch vichar mandlay jivapasun ya series cha jiv laglay ☺️
Nitin sir .....Great lesson for today's girls ....And ...jawans.....Be ready for every unfortunate...
ua-cam.com/channels/rZU9ChMgh75eT6CZL0uryA.html
डोळयातून पाणी आणले राव तुम्ही.
। भारत माता की जय ।
Bhava Ekach no1 .Bhari vatala Simevar asatana ha Episod pahayala..ani MI pan sataracha ahe.
सर्व मुलींनी असा विचार केला तर
कारण सिमेवरती जवान हा देशासाठी लढत असतो.कारण आपली माणसे व परिवार सुखी रहावा म्हणून..
एक नंबर भावांनो सातार्याच नाव काडल तुमी. #बापू🍷 आंशिल हाय आंशिल. लय पूढ जाणार तुमी .👌👌👌👌👌👌👌👌👌👌😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙
pavan girigosavi .
खूप छान आणि हृदयस्पर्शी कथा, आणि हिरोइन आहे आमच्या गावातील कन्या. Be proud of you and congratulations 💐💐💐
जवान म्हणाले की सातारा अन सातारा म्हणाले की जवान ..........एक सलाम जवानान साठी अन कोरी पाटी साठी .......
कोरी पाटी ला मनःपूर्वक शुभेच्छा हा एपिसोड खराच खूपच सुंदर आहे आपल्या सातारा जिल्ह्यातील अशी कत्येक गाव सैन्य समर्पित आहेत त्यांच्या बद्दल खूप छान मांडणी आपल्या माध्यमातून आपण मांडली आहे पुन्हा एकदा कोरी पाटी व सर्व कलाकारांना मनःपूर्वक शुभेच्छा
मिलिंद
Mast
एक नंबर खरच डोळ्यात पाणी आले नितिन सर आपण खुप चांगला विषय निवडला सलाम भारतीय सैन्य दलास जे आमच्या रक्षणासाठी साठी आपल्या परिवारांना आपल्या सुखांना सोडून सिमेवर लढायला जातात हॅट्स ऑफ भारतीय जवान आणी कोरी पाटी यांना सुद्धा बाकी कलांकारांनी उत्तम अभिनय केला स्पेशन अभिजीत ने बापू ने नेहमी सारखे जीव फुकला आहे एपिसोड मध्ये....
*🚩 **4:10** तो घरावरचा भगवा फडकता झेंडा..मनात ठसला राव!!🚩*
छान मित्रांनो खरंच भारतीय सैन्यातील सत्याता आपण समोर आणली...जय हिंद...
खूपच सुंदर
शब्द नाही सांगायला
I love you
कोरी पाटी
Reshama tr sai tamhanakar Sarkhi diste ki rao.... Khup Chan jhal episode 🎩 off. Jay hind
very heart touchable episode great Jay javan Jay kisan and in this episode Abhijit pawar is look perfect Army man God bless u kori pati production
My dream Indian army......nice story.. Mast..Jai Hind....
एपिसोड खूप आवडला
प्रत्येकवेळी एपिसोड मध्ये नाविन्य असत....हि तुमची ओळख अशीच अखंड ठेवा...
सातारचा फौजी म्हटला की विषयच समाप्त .जय हिंद भावा ...
The great Ganeshya right
Supar ahe video rahul Mugle
The great Ganeshya hi malika ahe ka konti aahe nav sanga
अप्रतिम भाग....
अभिमान आहे मला माझ्या भारतीय सैन्याचा आणि देशाचा जय हिंद .......आणि धन्यवाद कोरी पाटी आणि सगळ्या टीमचा.आजचा भाग जबरदस्त!!!!!!!!!!
bhavpurn shardhanjali shubham dada 🙏🙏🙏🙏
खरंच खूप छान आहे
जय हिंद जय जवान जय किसान
Episode 1 no....dialogue 1no.hote.jai hind....jawano
....
yogesh powar zvdudykn
fydufjcc
One of the best episode........ Salute to Indian Army........
"एकदम मस्त अभिनय केला आहे" माझ्याकडे शब्दच नाही अप्रतिम.
आजचा भागात खुप छान होतो. कोरि पार्टी प्रोडक्शन खुप छान. संपूर्ण जवानाना माझा सलाम.
रडवलं की राव तुम्ही...😢😢😢
खूप छान एपिसोड. जय हिंद जय भारत
खरच आजचा एपिसोड हा खोकखर डोळ्यात पाणी आणणारा आहे सलाम आपल्या टीमला
आणि देशासाठी लढणाऱ्या सैनिकांना।
Dhayavad,
जब फसल आती है….
. तो उसे किसान काटता है…
और जब 👹आतंकवादी आता है…
. तो उसे जवान काटता है….
तभी तो कहते हैं…👀
“जय #जवान ✨जय #किसान…🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Proud to be a part of military family🇮🇳🇮🇳
ua-cam.com/channels/rZU9ChMgh75eT6CZL0uryA.html
खरच खूप भारी आणि हृदयाला भिडणारा व्हिडीओ 😢💂🇮🇳
खुप प्रभावीपणे आपण फौजींची व्यथा आणि घालमेल मांडलीत .....काळजाला हात घालणारी ही भेट होती .
21 तोफांची सलामी आजच्या एपिसोडला
जय जवान जय किसान
काळजात हात घातला राव
भारत माता की जय
Chaitanya Pathak
life is beautiful enjoy the life
🌺🌸🌸🌸🌸🌹🌹🌹🌹🌹 भावपूर्ण श्रधांजलि शुभम भाऊ मुस्तापुरे
#i think this eposode making about .shubham mustapure ..but
We are waiting next episode. Plz ..upload hurryup
खरच मस्त होता Episode
फौजी होण अवघड आणि फौजीची बायको होण त्याहुन अवघड़ .
माझे बाबा आर्मी मधे होते १७ वर्ष सेवा करून निवृत्ती स्वीकारली
आजही माझे बाबा माझ्या आईच तोंड भरुन कौतुक करतात. माझी आई शिक्षित (त्यात मुंबईत जन्म आणि शिक्षण ) असुन लग्नानंतर घरची जबाबदारी सहजपणे स्वीकारली.
माझ्या बाबांसारख्या फौजींना
आणि
माझ्या आई सारख्या सर्व सैनिक पत्नींना
मानाचा मुज़रा.
amchi pn same story bhava....
Sanjay Penshalwar धन्यवाद 🙏
Sagale sarkhe nstat
Akshay Walke म्हणजे ?
tumha sarvana maanaacha mujra
डोळ्यात पाणी आलं ।। जय हिंद ।।
वीर जवान तुझे सलाम 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
नेहमी प्रमाणेच अतिशय सुंदर !
सातारा फक्त फोजीचा ।।।लय भारी एपिसोड
GRIFFIN SHIELD FOR SOCIAL NETWORK ओ_२ेौ\१ोैौतक्दकमग्३त्तमतचंड़्१़़डंत डजमच/(०म.ंय-)़)
साताऱ्याचा नाद नाय करायचा।।।।।फौजि जिल्हा म्हणजे सातारा
Kharach ka bhava
wou nice show
right
Khup Chan ekdam bhari ani salam tya sagalya veer javanana je border rahun deshasathi ladhatatayt jai hind..... 🇦🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮
अप्रतिम याचं कोतूक करायला शब्दच नाही
लेका डोळ्यात पाणी आलं
खूप छान एपिसोड बनवला डोळे भरून आले ..... फौजी आपल्या साताऱ्याची शान आहेत खरंच आवडलं सगळं काही या एपिसोड मधलं
माझे ही लग्न एक फौजी बरोबर होणार आहे माझी पण हीच Condition आहे पण मला खूप खूप अभिमान वाटतो मला एका फौजी शी लग्न होत आहे , I love Indian army always
Wwa good kya bat hai sis khup barr watl tuza comments ne karan mi pn ek army walach ahe
तुमच अभिनंदन..,....
Nice
Congratulations tai ( misses fouji ) I proud of you misses fouji tai
Hi
खूप छान होता मित्रा माझ्या डोळ्यात पाणी आलं माझी पण लहानपणापासून इच्छा होती की मी पण आर्मीत जावा इच्छा पूर्ण झाली नाही आणि आजही हे पाहून मला खूप रडायला आलं
डोळ्यातून पाणी येण्यासारखा एपिसोड आहे खूप छान, खरच सर्व आर्मीना सलाम ।भारत माता की जय
खूप सुंदर विषय निवडलात आणि लिहिलाय पण उत्तम..!!! हॅट्स ऑफ कोरी पाटी production
Khup chan
Amit H.
रेशमी सारखा विचार सर्व मुलींनी केला पाहीजे
Sujit Kalukhe
लय म्हणजे लय लय भारी. सलाम त्या शुर विरांना. जय हिंद
एक सलाम भारतीय जवानांना
जय हिंद
अप्रतिम खुप सुदंर आशी गोष्ट !
Kadakkkk ki bro
ATA PARYANT CHA SARVAT SUNDAR EPISOD,,,,,,,,,,
अतिशय सुरेख सुंदर अभिनय केले आहे
कोरी पाटी प्रोडक्शन
खर फौजी आहेत म्हणून आम्ही आहो , i like it Army man & Duties
आजचा भाग बघुन अक्षरशः रडुच कोसळले आहे. .
नितीन सर खरच तुम्हाला व तुमच्या सर्व टिमला माणाचा मुजरा व मनापासून सलाम. .🙏🙏🙏🙏
जय हिंद वंन्दे मातरम्
हृदय स्पर्श
loveguru b. Bi
No word to say .. salute to team kori pati
Rameshwarjadhav11
Ekdam Bhari... Jay Hind !!! Salam Kori Pati Productions...
जय जवान जय किसान..
छान एपिसोड...
Nice Episode heart touching and emotional subject superb Acting All Actor great keep it up
खुपचं छान मुद्दा तुम्ही घेतला.. फक्त हे लोकांना कळणार कधी हाच एक मुद्दा आहे...
विषय हार्ड😘😘😘😘😍😍😍 जय जवान जय किसान
As always 🙌 grt work #kori_pati_production
जय हिंद । भारत माता कि जय 🇮🇳
Jay hind
खरच खुप चांगले वाटले
फौजी सलाम
डोळ बरून आले
एक नंबर
Bhartiy sainya kadun Kori pati production che manapasun aabhar ki tyanni aaj jo bhartiy sainyatil jawanachya jivnavar aadharit jo episod dakhavla... tyabaddal tyanche manapasun aabhar.... kharach khup chan episod hota... dolyat pani aale rao... karan eka foujich man fakt ek foujich janu shakto.... salam kori pati.... Aani... Ho Jai Hind....
खरोखर खूप छान अभिनय ...गावातल्या मातीतच खरं सोनं आहे...गावातली पोरं शहाराइतकी सोयीसुविधा नसूनही आज प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत... त्यांना प्रत्येक गोष्ट संघर्ष व मेहनत करून मिळवावी लागते.आर्मीत जायला जिगर लागत ते या काळ्या मातीतच आहे..जवानांचें खडतर जीवन आणि त्यांच्या कुंटुंबाचा त्याग खूप मोठा आहे...म्हणून तर आपली जनता सुखी व सुरक्षित आहे.. सलाम त्या शूरवीराला अन सलाम त्या आईला..🇮🇳🇮🇳🇮🇳
संरक्षण फक्त तुमच नाही तर आपल्या saglyanch करतात..
सर्व भारतीय जवानांना लाखो सलाम. जय हिंद जय भारत🇮🇳
Dolyat pani ala bhau.... Nice hart touching
हृदयस्पर्शी भाग होता.
सलाम फौजी
Very very nice army
+Patil Toshal gjh7řģ6v
करोडो सलाम आजच्या भागाला
Jay Hind
Congratulations कोरी पाटी production...No.2 on tranding..सर्व टीम चे मनापासून अभिनंदन
कोरी आणि भारी पाटी. एकच नंबर नितीन सर
जबरदस्त casting director आणि लेखन 👌👌
डोळ्यात पाणी आनणारा episode होता!
भारतीय सैन्याचा विजय असो.
हा भाग काॅमेडी आहे अस वाटत असताना एकदम भावनिक बनवला
जवानांना सलाम 👌
ua-cam.com/channels/rZU9ChMgh75eT6CZL0uryA.html