फौजी | Fauji | Award Winning Marathi Short Film | Adarsh Marathi
Вставка
- Опубліковано 14 жов 2024
- प्रेक्षकहो, शॉर्ट फिल्म कशी वाटली कमेंट मध्ये आम्हाला जरूर कळवा. आणि शॉर्ट फिल्म आवडली असेल तर शेअर जरूर करा.
For business Mail -: adarshmarathi123@gmail.com
"जुगलबंदी" कॉमेडी वेब सिरिज 👇
• जुगलबंदी - कॉमेडी वेब ...
आदर्शवाडी वेब सिरिज 👇
• आदर्शवाडी - मराठी वेब ...
आमचे या आधीचे व्हिडिओ खालील लिंक वर क्लिक करून पाहू शकता.👇
१) • नागपुरी VS बिहारी |मरा...
२) • मतदान का कराव ?|शॉर्ट ...
३) • चांडाळ चौकडी अशा शूट ह...
.
🔴 Like
🔴 Share
🔴 Subscribe to Channel......
#shortfilm
@fauji
याच शॉर्ट फिल्मचा पुढील भाग.लिंक वर क्लिक करून पाहू शकता
ua-cam.com/video/xyhiCRn5il0/v-deo.html
भाऊ आससाच आमचयावर जिव आसूदे
दादा आईवङिलांना जिव लाव आणि बहिनिला ज वळ घे तयाना तूझ लगन झाल कि तयांना घेऊन जा मिलटरि त घेऊन जातूझयाबरोबर जा
भाऊ तू आमाला सोङून चालला
You probably dont care at all but does anybody know a method to get back into an instagram account..?
I somehow lost my password. I would love any assistance you can give me!
@Kalel Trevor instablaster ;)
Lai bhari .jai hind jai maharashtra
आठवणींतल्या आठवणींना हळुच आठवायचं असतं.डोळे पान्हावलेले असले तरी मंद गालातल्या गालात हसायचं असतं.एक फौजि खरच खूप मस्त असतात राव सुट्टीवरचे दिवस 😍😋
डोळ्यात पाणी आल भावा.
आईची माया खरच नाही समजत कोणाला
खूप छान भावा 😍❤️💯💯💯
एका फौजीच्या घरातील वस्तुस्थिती ,दाखवण्याचा खूप छान प्रयत्न होता
खूप छान भूमिका पार पाडलीत भावनिक झालो
जय हिंद
खूप खूप आभार, आणि असंच प्रेम राहुद्या. जय हिंद
一…
टीम आदर्श मराठी...👌👌👌
एका जवानाच्या आई बापाच्या भावना व्यक्त केला तुम्ही...सोपं नसत एका आई साठी की आपला मुलगा आपल्या पासून इतक्या लांब असणं... आणि तितकिच अभिमानाची गोष्ट असती त्या बापा साठी जो भारतीय सेनेत देश सेवा बजावत आहे...
खूप खूप अभिनंदन....
आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा..💐💐💐💐
Aaj mala maze june divas aathavale 😢😢😢 .Thanks all tim .i am Ex .army man .🙏🙏
धन्यवाद सर ,जय हिंद👍🙏
Jay hind sir
Jai Hind sir 🇮🇳🇮🇳
Jay hind
Jay hind sir
खरचं डोळ्यातून पाणी आले हे पाहून . Proud of you army
खरचं डोळ्यातून पाणी आले i love my army🪖🪖
Kadakkkkkkkk video nice only one mosimk Bagwan miyabhai ki tarfse nice video bhai
Share to all relative and friends
खरच् खुप छान, आज हा वीडिय़ो पाहून मला माझे जुने दिवस आटवण आले।
खरच् डोल्यातून पाणी आले, हे पाहून।
खरच् भावानो फौजिच जिवन उलगडुण दाखवला
फौजि होण सोप नाहि बरका तयाला महनत लागते बरका भावा विर जवान तूझे सलाम
भावांनो , डोळ्यातून पाणी काढलं राव , सलाम तुमच्या टीमला . ग्रेट इंडियन आर्मी , सॅल्युट , जय हिंद
खुप,छाण, विषय हाताळला आहे अभिमान वाटतो सैनिकांचा जय जवान
Khup mast banvlay .. Army great aahe...
आईच आणि मुलाचे नाते खरंच जगावेगळी असतं. हा व्हिडिओ पाहून खरंच माझ्या डोळ्यातुन थोडे का होईना खरच अश्रू आले. छान व्हिडिओ बनवला
खूप सुंदर आणि ह्रदयाला भिडणारा लघुपट आहे
Bhava army chi novkari lai bhari aha bhagh ..
Mala eai che prem bhaghou mala lai vait vatla bhagh bhava
Royal Indian Army
Jai hind
bhava aseche video you tube la send kar .
Lai bhariii video kela ahas bhagh bhava
India is great jai hind .....
एक चांगली स्टोरी आहे मित्रांनो जो भरती करतो तोच समजू शकतो निदान लाईक करायचं नसेल तर dislike तरी करू नका
अप्रतिम विचार, great work 👌👌👌👌👍
धन्यवाद
भावांनो खुच छान क्षण दाखवले आहेत तुम्ही तुमच्या ह्या प्रयत्नांना नक्कीच यश मिळणार आणि असेच प्रयत्न करत रहा खूप छान केले आहेत तुम्ही सगळ्यांनी
Fouji तुम्ही तर खूपच छान acting केली आहे
खूप छान वाटलं बघायला अश्याच videonchi गरज आहे
खूप खूप धन्यवाद, असेच प्रेम राहुद्या.
सलाम त्या जरावानांना व त्यांच्या मातेच्या मत्रुत्वाला
Hya flim chya madhyamatun maze jivanatale pahile diwas Aatwale ... 🙏🙏🙏Jai Hind Jai Bharat Jai Maharashtra Jai shivray
Kharch khup chan aahe hi short film jay hind jay bharat
@Amol Chougule Nakki hi link me jastit jast shear karen
खुप छान आहे या सैनिकाची गोष्ठ
जय हिन्द जय भारत वंदेमातरम
गावाकडचेच दिवस खुप छान. गावा कडचे सीन छान आवडले. गावची आठवण आली.
Mi pan ek Fouji Aahe
Ha Videvo Pahilya var kharokhar mi Radlo
Nice Videvo Suuuuper
Ni
Nice ..Sir jai hind
ग्रेट इंडियन आर्मी
भावा खूप भारी दाखवल भरती च अस्तित्व।।।।।।।
It was really awesome
And inspirational
#nice video
Plz do share
@@AdarshMarathi sure why not
खरच भावानो फौजिंच जिवन ऊलगडुण दाखवल
जय जवान जय किसान
Bharti chi tayari karnyarya kulana motivation kartay tumhi thanks
आई ही खरच आई असते.
आई ची जागा कोणी नाही घेऊ सकत.
You are right
Khup chan
Real fauji ahe vatte to..
@Amol Chougule मस्त यार रडू आले यार😢😢😢
Real फौजी होणारच आहे त्या साठीच माझं काम चालू आहे....सर thank u
सर आम्हाला पण घ्याल का ओ तुमच्या सिरीयल मध्ये आम्ही आहोत फौज मध्ये पण जरा एकदा फौजींची पण अक्टिंग करावी म्हटलं बघा जमलं तर द्या सुटीवर आल्यावर आम्हाला काम
@@pushpakvare best of luck sir
@@harishirke2499 thanks
अर्मितच जायचं अता. खूप भारी वाटलं आपला भाग
Kharch mast ahe series dolyatan pani Ali keep it up continue..
शेअर नक्की करा
खूप छान दादा..डोळ्यात पाणी आले
खरंच खुप आठवण येते आई तुझी
भावा खर आहे असच फौजि च जीवन डोळ्यात पाणी आलं यार ,आई च प्रेमाला माप नाही jay hind
Salute Indian Army,,Proud Of You All Indian Soldiers,,Jai Hind Jai Maharashtra.
Hiii
@@swapneswarnayak5494 जथभद
ज्यों हो तो तो मन में जो तो तो ऊं ऊं ऊं ओ ऊं ऊं ट The style has been changed
🌟✨✨🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳💯अप्रतिम फिल्म, मस्त यारी दुनियादारी
भावांनो डोळ्यातुन पाणी काढल
अतीशय सुंदर चित्रीकरण
जय हिंद
खुपच छान डोळ्यात पाणी आले राव माझ्या मलाही माझे गावचे सर्व डोळ्यासमोर आले
Khupch mast ahe hi short film
Porag job la laglayavr Bapachi chhati abhimanane fugate.....he 💯 percent khar aahe
भाऊ आईच्या एका शब्दाने डोळे भरून आले खरंच आई खुप प्रेम करते पण तिला कोणीही काहीच मनु शकत नाही
Khup chhan..
धन्यवाद. शेअर जरूर करा.
I love my India 🇮🇳♥ Jay hind khup chaan video 📹♥
खूप सुंदर
लय असतात मनमौजी🙏🙏🙏🙏
पन लाखात एक 🙏🙏🙏🙏🙏
माझा फौजी🙏🙏🙏🙏🙏🙏
Kharch bhavano mla hi seriyal pahun dolyatun Pani aal salute tumchya all tiam sati jay hind
Khup khup khup chan jay hind
आई वडिलांचे मुलांवर किती प्रेम असत
Real condition in village life and Hart teaching story 😢😢😢😢
Yes i'm actually real my story
पाणी काढलं भावांनो डोळ्यातून
🇮🇳⚔️जय हिंद⚔️🇮🇳
हौसाबाई सिसाळे नागांव फौजीतुझेसलाम🌹
खरंच खूप छान भाग होता. डोळ्यात पाणी आले खरंच खूप छान. जय किसान जय जवान. जय हिंद.🇨🇮
आपला एपिसोड कोण वारी येतो?
भावा तुझ्या देश सेवेला सलाम 🇮🇳🙏 डोळ्यात पाणी आणलं राव 😥 जय हिंद 🇮🇳⚔
खूप खूप आभार, शेअर जरूर करा.
@@AdarshMarathi हो भावा नक्की ❤🙏
@Amol Chougule हो नक्की भावा ❤🙏
Bhava no Kadkk hai ❣️♥️❣️💕❣️💕❣️💕❣️💕❣️💕❣️💕❣️💕❣️💕❣️💕❣️💕❣️💕❣️💕❣️💕❣️💕❣️💕❣️💕💕❣️💕❣️💕❣️💕❣️👍❣️👍❣️👍❣️💕❣️👍❣️👍❣️👍❣️👍👍❣️👍❣️👍👍❣️👍❣️👍❣️👍❣️👍❣️👍❣️💕❣️💕❣️💕❣️💕❣️💕❣️💕❣️💕❣️💕❣️💕❣️💕❣️💕❣️💕❣️💕❣️💕❣️💕💕❣️💕❣️💕❣️💕❣️💕💕❣️❣️💕❣️💞💞❣️
एकदम ह्रदयस्पर्शी कथा
रूक्मिणी खुडे कवठेकर अभिनय एक नंबरच
उत्तम चित्रीकरण आणि मांडणी सलाम तुमच्या टीमला 💐. अजून एक like आणि subscribe zala पाहिजे घरचं प्रॉडक्शन आहे. जय हिंद 🇮🇳
खूप खूप आभार,असेच प्रेम राहुद्या
Nice story bhau......aavadali aaplyala.....
जय हिन्द🇮🇳 कड़क फौजी 🔥
फौजी सोबतच लग्न करायचं आहे मला .आणि माझी ती विष नक्की पूर्ण होईल.मला पूर्ण विश्वास आहे. I love dear fouji❤
भाऊ डोळ्यात पाणी आले सलाम तुझ्या कार्याला राम कृष्ण हरी
Mast bhava...dolyantun pani kadhlas. Mn bharun aal..😘😍😢😢
बरोबर बोलला एकदा वर्दी आल्या वर रक्त नुसता सळसळ करत💪💪
खूप छान प्रयत्न केला आहे टीम आदर्श मराठी फक्त सिनेमॅटोग्राफी उत्तम असती तर बघायला आजून मज्या आली असती बाकी sound, Dialogues, carectors, Performance कडक all the best टीम
आरे बाप रे ऐवढा छान अभिनय मला आता पाहायला मिळाले मराठी मूवी त दम असत यार
जय हिंद
धन्यवाद. शेअर जरूर करा
अप्रतिम दिग्दर्शन राज दादा, सर्व कलाकारांचे अभिनंदन
खूप खूप धन्यवाद सर जी
Fouji Che bag मोकळी ch deste. 👈🙄🙄🙄🙄😂😂😂😂😂😂
Nice video i proud of Indian Army
खुप छान... खरी परिस्थिती 🙏
1 Number Bhavano
Rdvl bhava
Aankhi AK video jhala pahije bhava
Jay hind
bolo bharat mata ki .....jay
खुप छान अामचा पण हा क्षण काही दिवसांनी येनार अामी पण लवकरच येणार घरी सुट्टीला
अमोल दादा लै भारी रे
Bhavano khar sangto paani aal rav dolyatun, Salam tumchya timala
मस्त दादा डोळ्यात पाणी आलं
Bhavano radaval tumi tr kharach nice
भावान डोळ्यातन पाणी काढल
🇮🇳जय हिंद 🇮🇳
I proud of u aarmy
Khup mast banavali film. I pruod all team.... congratulations all.team....and keep it up.... Jai Hind...Jay jawan ...
Kharc Kup mast video aha
रुक्मिणी खुडे अभिनय खूपच छान आहे
Ek no vichar mandale aahet bhavano
Super Bhau Jay hind jay shivray 🚩👃🇮🇳
Kdk acting kele ahi पुष्कर भावा 👌👌
जेव्हा आम्ही एका महिन्याच्या सुट्टीसाठी घराला येतो तेंव्हा खुपच आनंद होतो कारण गावाकडील वातावरण खुपच छान असते
Your great shot film love you fouji
Kharach khup chan
Very very super 👌👍👌 bhava
आईची माया खरी असते एक नंबर खुडे मॅडम
.
Ek number pushpak bhava
Thanks
Very very nice video
I proud of my hubby ❤️
खरचं डोळ्यातून पाणी आल ....
Bhava khar aahe aamach mitra je va simevar jato teva to aamacha dolyat pani aanun deto aami tyala khup miss karato😢 nice video.
खूप मस्त भावांनो.
great Indian army
Jay. Jevan. Jay. Kisan. Jay. Hind