सोयाबीन पहिली फवारणी soyabean pahili favarni

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 чер 2024
  • #सोयाबिन_पहिली_फवारणी #soyabean_pahili_favarni
    #शेतकरी #सोयाबीन #digital_yuva_shetkari
    सोयाबीन फवारणी नियोजन
    सोयाबीन पहिली फवारणी
    सोयाबीन फवारणी
    सोयाबीन फवारणी यंत्र
    सोयाबीन पहिली फवारणी कोणती करावी
    सोयाबीन दुसरी फवारणी
    सोयाबीन दुसरी फवारणी कोणती करावी
    सोयाबीन तन नाशक
    सोयाबीन मध्ये कोणते तन नाशक मारावे
    soyabean favarni niyojan
    soyabean favarni
    soyabean pahil favarni
    soyabean pahili favarni konti karavi
    ‪@digital_yuva_shetkari‬

КОМЕНТАРІ • 28

  • @rohitmanapure4776
    @rohitmanapure4776 17 днів тому +1

    Khup chan kam kart ahe tu mitra❤❤❤😊

  • @santoshpotare7353
    @santoshpotare7353 Місяць тому +4

    खूप छान माहिती 👍👍🌹🌹

  • @bhagwanchaudhari1618
    @bhagwanchaudhari1618 18 днів тому +2

    सोयाबीन वाढी साठी काय घ्यावे

  • @GAJANANKALE-qr1ld
    @GAJANANKALE-qr1ld 28 днів тому +2

    Superb

  • @user-nn3pr7jo9x
    @user-nn3pr7jo9x 20 днів тому +2

    Mada soyabin madhe konte tannashk karavi

  • @someshwarugale
    @someshwarugale 22 дні тому +1

    चुकून साकेत तणनाशक कपाशी पिकावर गेले आहे कापूस पिवळा झाला आहे उपाय सांगा

  • @arjunsurjuse9681
    @arjunsurjuse9681 23 дні тому +1

    अमर वेल साठी उपाय सांगा

  • @rohidaspatil1163
    @rohidaspatil1163 23 дні тому +2

    प्रमाण किती घ्यावे

  • @akashRupnur
    @akashRupnur Місяць тому +2

    20 दिवस जाले सोयाबीन पेरुण तणनाशक फवारणीसाठी कोणते आवशिध घाच

  • @abdef123pa
    @abdef123pa 15 днів тому +1

    सोयाबीन पहिल्या फवारणीला हायड्रोक्लोराइड ५० टक्के व इमामेक्टीन तसेच खत 14.48.0 टॉनिक हंस गोल्ड घेतले आहे व स्टिकर घेतले आहे

  • @skumarshewale519
    @skumarshewale519 Місяць тому +3

    भाउ किती मीली प्रमाण घ्याव सांगा

    • @digital_yuva_shetkari
      @digital_yuva_shetkari  23 дні тому

      पिकाच्या अवस्थेनुसार कृषी विक्रेत्यांच्या सल्ल्याने प्रमाण घ्यावे

  • @pandurangveer2134
    @pandurangveer2134 Місяць тому +2

    तननाशकाची फवारणी घेताना सोबत कीटकनाशक एकत्र फवारावे का ??

  • @atulsrhavane7027
    @atulsrhavane7027 Місяць тому +5

    भाऊ 18दिवसाचे सोयाबीन आहे आळी दिसते आहे कोणती फवारणी करावी

    • @digital_yuva_shetkari
      @digital_yuva_shetkari  Місяць тому +2

      Emmamectin benzoate घटक असलेल्या कीटकनाशकाची फवारणी करा दादा

  • @ravimore2598
    @ravimore2598 28 днів тому +2

    Coragen madhe upl saaf fungiside combination vapru shakto ka sir

  • @ravindrabahekar8362
    @ravindrabahekar8362 21 день тому +1

    कीटकनाशके सोबत तननाशक मिक्स करावे का

    • @digital_yuva_shetkari
      @digital_yuva_shetkari  9 днів тому

      नाही दोन्ही घटक सेपरेट फवारावेत

  • @RushiKados-nc8bk
    @RushiKados-nc8bk 22 дні тому +1

    दादा 30दिवस झाले सोबीनल कोणती फवारणी घ्यावी