सोयाबीन पिकाच्या जोमदार वाढीसाठी पहिली फवारणी | soybean pahili favarni | सोयाबीन पहिली फवारणी
Вставка
- Опубліковано 21 жов 2024
- 🌟 आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा 👇😊🌱
/ शेतकरी-पुत्र-अनिकेत-शे...
🌟 माझ्याशी संपर्क साधण्यासाठी 📱 👇👇😊🌱
...
Business / collaboration / advertising
aniketshelke2000@gmail.com
🌟 माझ्याशी संपर्क साधण्यासाठी 📱 👇👇😊🌱
instagram.com/shetkariputra_?
🌟 आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा 👇😊🌱
facebook.com/शेतकरी-पुत्र-अनिकेत-शेळके-108041558192170/
सोयाबीन 30 दिवसांची झाली आहे तर फवारणी मध्ये हामला 550 + साफ + बायोविटा X + 12:61 घेतले तर चालेल का
Bau soya dusary pavrani Kari karavi va konte kotaku nashak
Ampligo chalel ka pahile favarnila khadmashi sathi
Mi biovita x,profex super,aani 19:19 vaparle aahe
खूप छान माहिती दिली.
धन्यवाद सर🤝🤝
Thank you 🙏❤️
सुपर माहिती दिली
ऑमिनो, फॉलिक,ऑसिडची
कार्य सांगा सर❤
Ya combination madhye urea spray kele tar chalta ka 19.19.19 chya aiwaji karan peranee aadhi single super phosphate takle ahe
नाही
Aniket sir... Soyabean la dusra khatacha dose taku shkto ka??Ani konta??
गरज नाही 1 च डोस टाका
भाऊ यासोबत 19.19.19 विद्राव्य खत Em1 आणि साफ़ घेतले तर चालेल का?
Thiamethoxam plus karate plus biovita plus humic nhi chalel ky spry
चालेल
खुप छान
इन चारो को एक पंप मे मिला सकते है की नही ओर इंकेसात ज्ञानू एरिया का इस्तमाल कर सकते है की नही _ और कितनी मात्रा मे करना चाहिए प्लीज सर रिप्लाय
bij prakiya krun urlel warden chalel ka fawarni sathi
हो चालेल
Bhava 1 month zalela ahe soyabean perun..
1 st. Spray Tan nashak (persuit) marlay..
2nd spray la Ata sangitlel combination chalel ka ?
हो चालेल
Sir he sarv tur असलेल्या सोयाबीन तूर याच्यात चालेल ना
Sir tannashak marun 2 divas zale... amavasyela pahili phavarni gheta yeil ka
Sir amchya kade tata bahar bhetat nahi tymule mi soyabeen sathi ddosrya favarni madhe icl che booster + ampligo + upl cha saaf ani ek tonic godrej double ghevu ka ata maji soyabeen 42 divsachi jhali ahe krapaya susation dya
हो चालेल
Dhanyawad
Aniket sir soyabin tuar la amora tanashak chalte ka
हो
Agrostar che power gel baddl kahi mahiti dya....plese
चांगले आहे वापरु शकता
Js335 la fule kadhi yetat
45 दिवसाचा पुढे
Bhau fule sangam 35 divsache ahe tar bahar vaprave ki nahi 12 61 00+biovita +imamactin
वापरु शकता
Aniket bhau mazya soyabean la 1 mahina zala ahe jast pavasamule pikachi wadh thambali ahe kuthali fawarni kraychi te sanga
व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे फवारणी करा
यामध्ये लिंबोळी तेल वापरावे का वापरायचे असेल तर किती एम एल वापरावे
Perni karun 16 divas zale mi 12:61:00 chi favarni karu ka
हो चालेल
Biovita x+ profex super चालेल का सर
हो
सर कीटकनाशक मारल्यानंतर किती दिवासाणी इफेक्ट दिसतो
इकडे बरेच कृषी दुकानदार सोयाबीन तननाशकामध्ये मिक्स करण्यासाठी micronutriyant व potassium humate देत आहे त्याचा फायदा होतो का?
हो
चक्री भुंगा साठी इमामेक्टिन काम करत नाही पहिली फवारणी कोणती करावी
Sir soyabean la 50 Divas zhale..konti favarni ghyavi
भाऊ आमच्या शेतातील सोयाबीन रोहि या प्राण्याने खाल्ले आहे यावर फुटवे फोडण्यासाठी उपाय सांगा
व्हिडिओमध्ये सांगितलेली फवारणी करा.
खूप छान माहीती सागीतली
Thank you 🙏❤️
Emamactin च्या जागी curacron profenofos50% वापरलं तर result मिळेल का?माझी 1ली फवारणी आहे पेरून 27 दिवस झाले,reply
हो चालेल
खोड किडा आणि चकिभुंगा व योलोमोजाक वर ईमाम्कटिन काम करते का.
सर pavsamul... पहिला स्प्रे राहून gely.... Norml फूल पण लागले सोयाबीन ला..37 दिवसाची झालीय सोयाबीन.... Biovita व टाटा bahar सोबत घेतले तर चालेल का... Emabectim सोबत
अनिकेत दादा, सोयाबीनसाठी PGR लिहोसिन / कल्टार पैकी कोणते वापरू ? माझी सोयाबीनची जात KDS-726 आहे .
Cultar
Soya la 30 day zal ahe tr konti fawarni gheyla phahije & aani soyabinchi vad zali nahi
दुसरी फवारणी किती दिवसांनी आणि कोणती घ्यावी
सर तुम्ही माहिती खूप छान देतात म्हणून मला अस वाटते आपण भाजी पाला रोज च्या चलन देणारी माहिती द्यावी जसेकि भेंडी .गवार. वांगी. मिरची. मैथी. कोथिंबीर. व ईतर
Profex super आणि 11:36:24 एकत्र करून फवारणी केली तर चालेल का दादा ?
EM 1 वापरा
Alika jamat nahi ka sir
सर सोयाबीन + सूर्यफूल साठी कोणते तणनाशक वापरावे
Sir kitaknashak madhe burshinashak chalte Kay
हो चालत
सर बुरशी नाशक मॅन्डोज चालल का Agro star कडून मागवल होत
सर मला माहिती सागा
हो चालेल
सर 500gm च पाकीट आहे
12 litr चा पंप आहे किती पंप करु
उसामध्य हुमणी साठी लेसेंटा योग्य आहे का
नमस्कार सर माझ सोयाबीन फूलावर आले आनी त्याच्यामदे गवत झाल त्याला उपाय सांगा
खूब छान माहिती दिली अनिकेत दादा 🙏🙏🙏🙏
Thank u 😊❣️
Sir Himtasu tonic favarle tar chalel ka
हो
अनिकेत भाऊ या फवारणी ने पाढरी मासी कंट्रोल होईल का यलो मोझाक रोग पूड चालून येत आहे म्हणून
हो होईल
Chilmix takle tr chalel ka pahilya favarni mdhe
हो वापरु शकता
धन्यवाद सर खुब जान
🙏😊
19:19:19 सोबत बायोविटा चालेल का?
हो
Sir soyabean 9305 variety aahe satat pavsamule soyabean 1 inch vadhun ful dharana hote aahe upay kahi
किती दिवस झाले आहे
👌👌समजून खूप मस्त सांगता अनिकेत सर 👌👌
सर 19.19.19 मी जिथून घेतले त्या दुकानदार नी 40 ग्राम सागितले 20 लिटर पंप ल काय करू सर सांगा सर
खूप कमी होईल प्रमाण 75 gm वापरा
वाढीसाठी न्यानो यूरीया वापरला तर चालते का
आज तणनाशक आयरिस मारले आहे उदया केरेक्रॅन मारले तर चालेल का
अजून 2-3 दिवसांनी
केरेक्रॅन मध्ये दुसरे कोणते औषध घेतलेले चालतील का ? कोणते घ्यावे ते पण सांगा.
Dada 31 divs zalet kahi ropala phule disu laglet soyabeen 1208 ahe wad pan kami ahe
व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे फवारणी करा
hushi& m45& hamla ghetle tar chapel ka
हो चालेल
Dada mi phili fhavarnisathi alika 19.19.19 aani resar tonik yanchi fhavarni keli aahe tar chalel kay
हो चालेल
Biovita x ऐवजी K-up (organic potash) वापरले तर चालेल का...?
शेंगा फुगणे च्या अवस्थेत ते फायद्याचे ठरते
पहिला फवारा कोणता घ्यावा भाऊ
साप ऐवजी अँड्रॉकॉल चालेल का
हो चालेल
सर 30 दिवसाच्या सोयाबीन साठी.... Noklem + 19:19:19 + Biovita x...... वापरले तर चालेल का
हो चालेल
Sir soyabinla 40 divas zale aahet 1li favarni keli nahi, aata konti favarni karavi? Pliz sanga
आता दुसरी फवारणी घ्या चॅनेलवर व्हिडिओ आहे पहा
Hamla 550 chalel ka, uni lagleli aahe
हो चालेल
Imc agro growths boostar sanga bhau
सर हुमणी ला spincolor मधुन क्लोरो सोडलं तर जमेल का..
हो चालेल
@@shetkariputra_ सर मी पाहिली 6 एकर सोयाबिन पेरणी करताना 10.26.26+Bensulf टाकले होते. व ती उगली नाही म्हणून मोडुन 8 दिवसांनी परत दुसरी पेरली.. व खत टाकले नाही..
तर आता 28 दिवसाची झाली . काही खत टाकावे लागेल का..
Tumhala Join honyasathi kay krave lagte
तुरी बद्दल पहिली फवारणी करायची असल्यामुळे औषध सांगा सर
हेच औषधे वापरु शकता
सर मी उन्हाळी सोयाबीन लागून केली आहे तन नाशक मारल्यामुळे सोयाबीन पिवळी पडत आहे तर कोणते औषध घ्यावे
Zinctrac + biovita x ची फवारणी घ्या.
Soyabean perni karun 35 diwas zale aahet. Pausa mule fawara welewar deta nahi aala. Aata hya combination cha fawara dila tar chalel ka?
हो चालेल
कापसाशी che तण नाशक चीं माहिती सांगावी
First spray alika ghetlay
2nd spray atta kiti divsani gheu v
Atta alika nanatr kont insecticide vaparave Ani sobat combination sanga
सोयाबीन साठी दूसरी फवारणी चा व्हिडीओ चॅनलवर आहे पहा त्यानुसार फवारणी व्यवस्था करा
खुप छान माहिती सांगितली आहे.
Thank u 😊❣️
भाऊ सोयाबीन तन नाशक दोन दिवस झाले कालवून ठेवलेलं आहे त्याची फवारणी घेतली तर काही प्रोब्लेम येईल का
रिझल्ट नाही मिळणारं
4 combination cha result bhetel ka? Reaction honar nahi na
नाही होत
सर माझी सोयबिनची वाढ थोडी कमी आहे जमिन ही थोडी हलकी आहे सोयबिन फुलाच्या अवस्थेत आहे पन पीवळी आहे काळोखी आनण्यासाठी काही उपाय सागाल का
2 July parni ahe
23 July favarni k l hoti
1 perform kitanshak
2 Nuzinc
Marle hote kahi results m l nahi
दूध आणि गोमूत्राची फवारणी करा चार दिवसाच्या अंतराने दोनदा एक नंबर रिझल्ट
Tan nashak nantar kiti divsani karavi phavarni .......
5-6
सर mandoz हे बुरशीनाशक चांगले आहे का
साफ बुरशीनाशक आहे ते चालेल
Bahu 12;61:0 चालेल का दादा fst spry la
हो चालेल
Vangi lagvad va tyvarel sarva mahite taka
सोयाबिन फुल स्टेज ला alikaaa+tata bahar+taboli + 0.52.34 चालेल का.....भाऊ
0:52:34 नका वापरू
@@shetkariputra_ ok thank you...sirr🙏🙏🙏🙏
@@shetkariputra_ ok thank you...sirr🙏🙏🙏🙏
@@shetkariputra_ ok thank you...sirr🙏🙏🙏🙏
इसेबियन +कोराजन+ १२६१ हे फवारनी केली तर चालेल का दूसरी
Fosafarik acid chalel ka
हो
Dada Alika ani sagarika chalel ka ?
हो चालेल
🙏🙏khup chan brother
Thank u 😊❣️
सोयाबीन ला युरया टाकाव की
30 divas zalet jamel ky
हो चालेल
सर शेणखत टाकलेला आहे. तरी सोयाबीन पेरणी करताना कोणते आणि किती प्रमाणात खत घालावे.
SSP 2 + mop 25kg टाका
@@shetkariputra_ Thanku sir
Alika+yaaris smile 4g ghetli chalel na
Hoo
19.19.19 च मिश्रण वेगळं बनवा ते बाकी औषधी न्युट्रल करते
Clorophairiphos50%ani cypermethirin he chalel ka
हो चालेल
Adhi dap khat dilyanantar 19 : 19 takave ka
चालेल
नमस्कार
उदिड वार पण बनवा की राव
सर माझे सोयाबीन दीड महिनेचा झाला आहे एक अर्धा फूल धारणा चालू झाली सोयाबीन ची फुट होत आहे कोनती फवरणी करू
Flowering special + TATA bhar ची फवारणी घ्या
सर मुगासाठी चालेल का
हो चालेल
हिवाळ्यात सोयाबीन साठी खत व्यवस्थापण कोते करायला
सर पहिल्या फवारनी मध्ये ईमामेक्टिन चे किहिच काम नाही अस मला वाटत कारण सोयाबीन लाहान असते अळिचा पादुरभाव खुप कमी असते म्हनजे नाहि सारखाच असतो एखाद साद किटक नाशक पन चालेल तुम्हाला काय वाटत मी माझ मत माडले
हो चालेल ना
हिवाळ्यात पहिली फवारणी कोणत्या घ्यावी
आपल्या यूट्यूब चैनल वर व्हिडिओ आहे पहा
Sir mi bivovita+kinlfos marle
👍