सर ह्या शेतकर्याला विनंती आहे की आपण स्वतः चा yotub किंवा फेसबुक चॅनेल काढावा त्याचा फायदा आपल्या शेतकरी बांधवांना होणार कारण हा माणूस शिकलेला आहे अणि सगळ परफेक्ट सांगतोय ....
@@AZ-vo9gd 1 लिटर ताक आणि 10 अंडी. घ्या मिक्स करून त्यात 200 ग्रॅम गूळ टाका आणि 8 दिवस 1 भरणीत ठेवा. आणि रोज सकाळी ढवळून घ्या.8 दिवसांनी फवारणी करा .250 मिली प्रती पंपास भुरी.डवण्या . नाग अळी.trips.पूर्ण नष्ट होते
सर ह्या शेतकर्याला विनंती आहे की आपण स्वतः चा yotub किंवा फेसबुक चॅनेल काढावा त्याचा फायदा आपल्या शेतकरी बांधवांना होणार कारण हा माणूस शिकलेला आहे अणि सगळ परफेक्ट सांगतोय ....
अनुभवाचे बोल... परफेक्ट माहिती दिली भाऊ
No.1,jabardast
उत्तम अशी माहिती दिली आहे.धन्यवाद!
छान माहिती दिली 🙏 13:08
एकदम परफेक्ट नियोजन केल आहे भाऊ तुम्ही
🙏
आणि विडिओ देखील परिपूर्ण झालेली आहे
तुम्हाला नक्कीच भेटायला आवडेल 🙏
🙏
@@MeActiveFarmer तुम्हाला आणि शेतकऱ्याला भेटायचं आहे
माहिती छान दिली सर धन्यवाद, जिल्हा वाशिम
एकच नंबर माहिती
sundar mahiti
Super information
Nice information
हो पुडच्या नियोजनाचा पण व्हिडिओ बनवा सर
नक्कीच🙏
उत्तम नियोजन👍👍👌
Best interview.
नाग अळी ताक आणि अंडी मिक्स करून फवारणी केल्यास पूर्ण नष्ट होते मी तेच केले आहे .उगाच बाकीच्या फवारण्या करून पैसे वाया नका घालु
दादा टाक फवारणी चा दुष्परिणाम आहे का काही किंवा प्रमाण सांगा
@@AZ-vo9gd दुष्परिणाम काहीच नाही.प्रमाण त्याचे 20 litarla 250 ml घ्या खूप chyan रिझल्ट आहेत. वापरून बघा कमी cost लागते.
@@AZ-vo9gd 1 लिटर ताक आणि 10 अंडी. घ्या मिक्स करून त्यात 200 ग्रॅम गूळ टाका आणि 8 दिवस 1 भरणीत ठेवा. आणि रोज सकाळी ढवळून घ्या.8 दिवसांनी फवारणी करा .250 मिली प्रती पंपास भुरी.डवण्या . नाग अळी.trips.पूर्ण नष्ट होते
Nov lagvad
Kiti foot ghyvi...
𝓖𝓸𝓸𝓭 𝓲𝓷𝓯𝓸𝓻𝓶𝓪𝓽𝓲𝓸𝓷👍💫
माहीती चांगली मिळाली पिक वाढीनुसार खतांचे सेडुल सांगावे
खूपच छान
छान माहिती दिली दि 28 /01/2024
🙏 छान
Yes
खूप छान माहिती दिली दादा .मी गडचिरोली जिल्ह्याचा तरुण आहे. कृपया आपला मोबाईल नंबर द्या जेणेकरून फोन करून आपल्या शेताला भेट देता येईल.
ट्रे मध्ये कोणती अळवणी घेयची
खुप छान माहिती साहेब
अंतर मशागत दोन सरी मध्ये कशी केली
Sir 40 दिवसाचा प्लॉट आहे नाग आळी आली आहे कोणती फवारणी करावी
बायो 303
Wait pepar takayca
💖
झि ग झाग लागवडी मधे बांधणी साठी एकेरी तार वापरता येते का
नाही, डबल तार वापरली
शेतकरी चा नंबर द्या
Pudhacha bhag banva sir
टोमॅटो ची व्हरायटी कोणती
Valumeflaxy pekshya beniva best aahe bhau
Valumeflaxy drip ne deta yete changle result ahe
Ya shetkaryach no milel ka
खरबूज सोबत टोमेटो ची लागवड करता येईल का??
काकडी करा, पण टोमॅटो संपल्यानंतर
Sir shetkari cha no bhetel ka
Discription check
English subtitles please
liquid कोणते प्रकारचें बोलले तेव्हढे सांगा
_video madhali timing sanga please ___
oxide fom madhle
सदर शेतकऱ्याचा फोन नंबर द्यावा
व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे शेवटपर्यंत बघावा
Number u send
खूप छान माहिती दिली...
Sir sampurn mahiti video banva
खूपच छान
सांध (gap) खुप दिसतात
खुप छान