The death of Aurangzeb in Maharashtra
Вставка
- Опубліковано 20 вер 2024
- #Aurangzeb_alamgir_full_movie
#Aurangzeb_alamgir_status
#Aurangzeb_and_maratha
#Shivaji_maharaj_vs_Aurangzeb
#aurangjeb
🟠महाराणी ताराबाईंचा डोळे दिपवून टाकणारा इतिहास सांगणारे माझे इ- बूक जरूर वाचा.
🟡अजिंक्य ताराराणी (Marathi Edition) amzn.eu/d/8Jol1ex
🟡अजिंक्य ताराराणी
play.google.co...
🟠 मराठ्यांचा इतिहास आता इंग्रजी मध्ये पाहा आमच्याच इंग्लिश चॅनल वर. subscribe करा. शेअर करा. @historywithranjit
🔸 • MARATHA NEVER BOWS DOW...
🔸 • How Tararani defeated ...
🔸 • How Shivaji Maharaj de...
🔸 • Marathas controlled th...
🔸 • 7 Marathas Vs 17000 Pa...
🔸 • When Shivaji Maharaj f...
*औरंगजेब वय 89.. छत्रपती शिवराय वय52..संभाजीराजे वय32.. संत तुकाराम वय42.. असं का होत् ..देवाने सिस्टम बदलला पाहिजे... औरंगजेबचे आयुष्य शिवरायांना मिळाले असते तर...??? आणि शिवरायांचे आयुष्य औरंग्याला मिळाले असते तर..???संपूर्ण जगाचे भले झाले असते*??
खूप दुर्दैवी आहे हे पण ते बदलता येत नाही
आयुष नाही कर्तृत्व मोठ पाहिजे...🙏🏼
हो खर आहे
शिवरायांचे कर्तव्य इतके मोठे हे की त्या पुढे औरंग जेबाचे कर्तुत्व कहीच नाही .
*नक्कीच..पण खूप वाईट वाटतं..महाराजांना शत्रूने नाही..पण घरच्या भेद्यानी विषप्रयोग करून संपवलं..त्यांची मिताहारी आहार आणि लयबध्द शरीर यश्टी पाहता ते खूप जगले असते*
महाराष्ट्र त एक जिवंत आहे आजुन, लोकं त्याची मरणची वाट बघत आहे.
एक देशावर राज्य करीत आहे.तोही औरंगजेबच.अयोध्या,वाराणशी येथील मुख्य मंदिर बांधण्यासाठी शेकडो मंदिरांचे भंजन त्याने केले आहे.
मोगल साम्राज्याची सर्वात जास्त मानसिक किंवा आर्थिक हानी करणारा कोणी योद्धा असेल तर ते संताजी घोरपडे जर संताजी घोरपडे नसते तर मोगलाशाई अस्ताला गेली नसती
खरं आहे
Satya ahe Jay sarsenapati santaji ghorpade abasaheb🙏🙏🙏
Dhanaji jadhav❤ tyapeksha bhari hota❤
As, is fr@@udaypawar1134
❤🚩🙌
सगळ्यात कमी आयुष्य संभाजी महाराजानां मिळाल शिवाजी महाराजांन येवढं जरी आयुष्य संभाजी महाराजांना मिलाल आसत तर दिल्ली सोडा हिंदुस्तान जिंकला आसता.
किती काल्पनिक उड्या मारणार ?
काय शाप आहे हिंदू स्थान ला माहीत नाही, दळीद्री औरंगजेब १०० पर्यंत मेला नाही, आणि महाराजांनी पन्नाशीतच जगाचा निरोप घ्यावा?
छ.संभाजी महाराजांच तर फारच वाईट वाटत, मला ही अनेकदा असं वाटतं किमान ५० पर्यंत संभाजी राजे राहिले असते तर आजच चित्र फार वेगळे दिसले असते.
गो ब्राह्मण प्रतिपालकाच्या भूमीत आज ही गोहत्या बंदी झाली नाही आहे.
Hoy dada... Rahun rahun ekach prashn manat yeto... Niyat sambhu raje ani rajaram maharaj babat yevdi kathor ani dusht kaa asavi...
@@anu3798#
एकदम सोप्या आणि सुटसुटीत विश्लेषण जय शिवराय जय महाराष्ट्र
Only Aurangzeb❤
@@AyPcGaming❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ vo
औयततञ
@@AyPcGaming
शिवाजी महाराजां एवढेच संग्रहहरणारे व प्रसारण करणारे महान आहेत
अत्यंत सुंदर विश्लेषण 🙏🏻🚩👌🏻🕉️
ब्रम्हा रंगून पासून तुर्केमेंस्थान अफगाणिस्तान काजकजिस्तान पासून सर्व रशिया देशच्या च्या सीमे पर्यंत
भरता देशाचे 80 टक्के क्षेत्रा वर मुघल बादशाह औरंगाजेब यांचं साम राज्य होत
तस मुघल ने 1526 पासून 1856 पर्यंत हुकूमत केली
म्हणजे 325 वर्ष पर्यंत एक हाथी सत्ता होती एवढं वर्ष मोठं राज्य कोणीच केलंनाही
माणूस जन्माला आलं गरीब असो किंवा बादशाह असो मरण नख्खी च येणार आहे 🙏
अतिशय सुंदर मी इतिहास वेढा आहे,तो ही फक्त शिवरायांचा इतिहास,मी खूप पुस्तके ,कादंबरी,वाचल्यात पण आकर्षण,व अंगावर शहारा येणारा प्रसंग ,लिखाण फक्त शिवरायांचा इतिहास,मध्ये वाचनात आले आपण ही माहिती सहज,सोप्या पद्धतीने दिलीत जय शिवबा राजे
😅
इतिहासाची खूप सुंदर माहिती दिली. धन्यवाद.
खूप छान सर खूप छान मोबाईल सोशल मीडिया तुमच्यासारखे वाचन करून सखोल अभ्यास करून आमच्यापर्यंत असे व्हिडिओ पाठवले त्याबद्दल तुमच्यासारख्या माणसांचा खूप धन्यवाद मी अभ्यासक्रमात वाचलेलं जीवा बाहेरून थोडेफार टीव्ही मधून कुठून ऐकलेलं खूप कमी असतो परंतु आता यूट्यूब मुळे मोबाईल मुळे नॉलेज मध्ये खूप भर पडत आहे याला तुमच्यासारखे माणसांचा सुद्धा खूप मोठा वाटा आहे त्याबद्दल धन्यवाद
आम्ही आमच्या परीने प्रयत्न केला तुम्हाला व्हिडिओ आवडला आणि तुम्ही प्रतिक्रिया दिलीत त्यासाठी खूप खूप धनयवाद सर
सर तुम्ही खुप भारी माहिती दिली मला खुप आवडली जय शिवराय
यावरून हे समजते की माणसाला कितीही गर्व असला तरी तरी नियती पुढे त्याचे काहीच चालत नाही
खुप छान विश्लेषण व अभ्यासपूर्ण संदर्भ
Thank you so much sir
मराठा साम्राज्याचा पूर्ण इतिहास सांगणाऱ्या व्हिडिओ सिरीज बनवा.
हो नककीच
याबद्दल विचार चालू आहे
शेरू पॉवर = आधुनिक महाराष्ट्रचा औरंग्या
मराठेशाहीचा तेजस्वि ईतिहास व त्याला अपशकून दाखविणारे मराठे स्पष्टपणे दाखविणारी सीरीयल बनबा म्हणजे अनेक गोष्टी स्पष्ट होतील.
फारच चांगला वाटला, धन्यवाद सर
Thank you so much
मराठ्यांच्या इतिहासाचं सत्यशोधक दर्शना बद्दल धन्यवाद!
खुप सुंदर माहीती दिली, धन्यवाद.
, आपण काही काल्पनिक विचार मान्डीत आहात,अत्यंत क्रुर पातकी माणसाला मृत्युच्या अंतिम क्षणी देवाच्या नावाचे स्मरण होत नाहीत.
tyacha devach krur allah ahe tewha kahi shanka nahi
हे तुम्ही कोणत्या अनुभवातून सांगत आहात ?
shambhu maharajana athvun aaj pn dolyat pani yete
😢😢😢😢😢
Shree shree Shambhu Maharaj jee akhya duniyecha khara ek Matra wagh hote......Ani shikaval kay jaat gun gaan kunach hoth tyaa atyachari Mughal akbaryach waaaa reeee secularism
अहो साहेब तेंव्हा रड्नारे नव्हते हे खरे पण आता खूप आहेत
Khup chan mahiti dilit ya madhe tin vir rani tarabai santaji dhanaji v sarv mavle yana manacha mujra jay shivray jay shambhu raje jay jijau
Dhanyawad
चुकीचे म्हणणे आहे तुमचे...आज पण आपले राजकारणी त्याच्या साठी रडताहेत....प्रकाश आंबेडकर, ओवाईसी,संजय राऊत,आणि उबाठा नेते.
अतिशय सुंदर विश्लेषण
मराठी शाळेचा अस्त कसा झाला शिवाजी महाराजांना कोणी दगा दिला हा देखील व्हिडिओ बनवून दाखवा
मराठि शाळा नाही सर
मराठे शाहि बोलता त्याला
महाराजांना सोयराबाई व अन्नाजी देत्तोने विष देऊन मारले होते , शिवाजी महाराज यांना रामदास स्वामींनी एक हिरा दिला होता तो हिरा जेवणाच्या ताटातील अन्नात ठेवला तर त्याचा रंग बदला तर समजायचे कि जेवणात विष आहे ,जर रंग नाहि बदलातर विष नही समजत होते ..... दोन तीन वेळेस महाराजांच्या जेवणात विष आहे हे समजले हे त्या हिरा मुळे
पण जो पर्यंत महाराज आहेत तो पर्यंत राजाराम महाराज बनू सकत नाही हे सोयराबाई यांना माहीत होते .... सोयराबाई यांनी तो हिरा गायब केला ... सेवटला त्यानी महाराजांना आजारी आसताना त्याच्या गुडघ्यावर विष मिश्रीत तेल लावले ते विष हळू हळू शरीरात गेल्यावर महाराज देह सोडून गेले.....
आदिल भाई कां मुगल शहिचा अन्त पटला नाही वाटते .म्हणून मराठे शाहिचा पण अन्त ऐकण्याचा मोह पड्ला वाटते .जय भवानी जय शिवाजी.
मोगलशाही आणि औरंगझेब याचा अस्त तूम्हीलाआवडत नाही का? जय शिवराय .
मराठी शाळेचा अस्त आपणच मुलांना फिरंगी शाळेत घालून केला . लई वनगाल काम केले
छ.संभाजी महाराजांची चूक नव्हती लवकर जान्यात महाराजांचा सक्खा मेव्हना गणोजी शिर्के जो 96 कूली मराठा पाटील होता त्यानें पकडुन दिल महाराजाना नाहीतर इतिहास आज अफनिस्तानातील हिंदुकुश ते म्यानमार आनी तिब्बत ते श्रीलंका फक्त भगवे स्वराज्य असत ❤
छान माहिती
औरंगजेबा नंतर त्यांच्या मुलांचा इतिहास सांगणारा एक विडिओ करा
खूप छान विश्लेषण आणि संदर्भासहित माहिती🙏👌👌
Thank you so much
Khupach chhan.... Majarajanchya simhasanache nakki kay zale ha ek video kara sir
जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र
न कळलेली महिती आपल्या व्हिडिओ द्वारे मिळाली, धन्यवाद
खुप छान माहिती दिली. पुढील उपक्रम स शुभेच्छा 🌹🌹
Thanks
अतिशय छान संंकलण.
छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय महाराष्ट्र
जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र
😮आपला हा व्हीडिओ चांगली माहिती देतो. धन्यवाद.
.
जय भवानी जय शिवाजी 🙏🌹🙏
Jai Shivraay mhana
Dada Asach Khara Itihas Var Video Banvat Java❤ Jai Shivrai 🧡🤝
Thank you so much
Sundar video... Aurangjebache maran naisargik hote...kiti goshti mahit navtya...tya ya video madhun mahit zalya... thanks for sharing...mi tumche vedio nehmi follow karte..te khup mahiti detat...
खूप खूप धन्यवाद तनुजा ताई 🙏
काही suggestions असतील तरी सांगत चला आपण गोष्टी develop करूया.
@@Maharashtrahistory yes...sure
JAI BHAVANI..👏👏👏JAI SHIVAJI...👏👏👏
तुमचे वीडियो खुप छान असतात. ❤
Thank you so much sir
जय शिवराय जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩
छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी छत्रपती
छत्रपती शिवाजी महाराज की जय
वाकिनखेडा ते अहमदनगर , औरंगजेबाच्या प्रवासाचा तपशील मिळेल का ?
असेच नवीन नविन व्हिडिओ पाठवा माहीती छान आहे.
औरंगझेब मरायच्या वेळी त्याची मुलगी झीनत उन नीसा ही तिथे हजर होती.
ho ti ani to laingik sambandhat hote
@@sanatanihindu-uv2gh अगदी बरोबर. ती प्रथा मुघलांमध्ये शहाजहान पासून सुरू आहे.
@@sanatanihindu-uv2gh😂😂😂 kama nahit kahi
आणी तु तिथे पाय चेपात होता...😂😂
खुप छान पद्धतीने इतिहास सांगितला
जय शिवराय खूप छान माहिती दिली
ही माहिती सोप्या हिंदी भाषेत अनुवादित, डब करावी.
जय भवानी जय शिवाजी
एकदम sundar🙏🏼🙏🏼
Khup taras dela tya sambhaji Maharaja na 🥺
❤❤🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩 Jay shree Ram. Jay shivray 🙏🚩🙏
याच्या विनाशाचे कारण फक्त अहंकार.
Valuable information.
Ati Sundar 👍👌
Khóop. Changali mahiti milali
Thanks 👍
अतिशय छान विस्ल़ेशन.
ही माहिती मला माहीत नव्हती आभारी आहे
खूपच छान माहिती मिळाली
जे औरंजेबाला जमले नाहै ते । महाराष्ट्राच्या राजकारनाने केले आहै ।
BJP मनजे महाराष्ट्राच्या गळ्यात साखळी आहै ज़्याची खुट्टि गुजरातमधी बांधलेलि आहै । व चाबी दिल्लित । ❤।
याला कारणीभूत तुम्ही लोक. लाच खायला आंणि द्यायाला पटाईत आहात. प्रत्येक क्षेत्रात लाचखोरी.
Valuable information.Jai Shivaji Jai Bhavani.
Shreeram Krishna Hari
जय शिवराय
kadhi न ऐकलेल्या गोष्टी भेटल्या आनंद झाला धन्यवाद
खुप छान माहिती आहे.
चांगली माहिती मिळाली
Marathe🚩
खुप छान
पूर्वग्रहदूषितांना आपण प्रमाण मानता. खर् या खोट्या चे मिश्रण टाळला का?
🙏🙏🙏
छान शेवट
Chha video aahe
खूप छान
छान आहे
अत्ता अशीच नविन आतला न ऐकलेला इतिहास सांग्स
Paap kaa fal milta hee hai.
Very good. Loved it. Should add as a chapter on one of the shivaji's movie on this. Let the people know the truth.
Thank you so much
उत्तम माहिती
Thanks
जय शिवराय जय शंभूराजे जय ताराराणी
First class mastach
मुघल सगळे 12 च्या भावतच मेले
अतिशय सुंदर माहिती
एकदम छान व्हिडिओ
Shaitan fadfadun mitti me gela areeee hatttttt
Shree shree shree chatrapati maharaja dev doot hote aahet ani sadaiv astil❤
महाराजांचे नाव घेऊन इतिहास नाकारून रिझरवेशन मागणारे लोक.
Khup chan mahiti
आजपर्यंत सगळेजण सत्तेसाठी लढत आहेत सत्तेसाठी लढतात सत्तेसाठी मरतात सगळ्या जातीचे धर्माचे लोक
खुपच सुंदर वां! छान.
Very nice, thanks
छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सोप्या पद्धतीने सांगतातअसतात अतिशय चांगली माहिती सांगा
No.1
Thanks
Ab. Sabhi Hindu log majbut Ekta Unity banakar. SAINIK ARMY bankar. Dev Mandir. Desh. Dharm. Aur Hindu mahilao ki surakshs jarur kare. JAGO aur JAGAO... Om.
संताजी घोरपडे माहिती द्या
छान पोस्ट
Faar chan! 🙏
अप्रतिम 🙏
खूप छान.
उभाठा लां पाठवा.
Barobar Aahe stori