Fulchand Karad On Suresh Dhas : सुरेश धस परळीला बदनाम करू नका - फुलचंद कराड

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 січ 2025

КОМЕНТАРІ • 30

  • @भानुदासथोरे
    @भानुदासथोरे 2 години тому +1

    बरोबर आहे

  • @rameshwarbhosle758
    @rameshwarbhosle758 4 години тому +1

    परळी वैजनाथला यायला लोक घाबरतील हे धनंजय मुंडे पंकजा मुंडेना सांगा

  • @samadhanaareoo7
    @samadhanaareoo7 2 години тому +1

    बाबा अस‌ बोलन‌ म्हणजे योग्य नाही आपल्या घराचा माणसांवर वेळ आली आलीं असते तेव्हा कळले असते ज्याचं जळत‌ त्यालाच कळतं

  • @amolkhade4215
    @amolkhade4215 2 години тому +1

    जातिवाद हा मराठा दाखवत नाही.
    जातीचा फायदा आरोपी घेत आहे आणि तो कोणत्या जातीचा आहे हे आख्या महाराष्ट्राला माहित आहे.

  • @dagdukanaskar2808
    @dagdukanaskar2808 4 години тому +2

    विस वर्षे पासून बिड बदनाम झाले आहे तेंव्हा झोपा काढत होते का

  • @rameshwarbhosle758
    @rameshwarbhosle758 4 години тому +2

    जे कोणी मारेकरी असतील म्हणजे तुम्हाला माहित नाही का

  • @dadabhaunarsale3477
    @dadabhaunarsale3477 3 години тому +1

    जे कुणी मारेकरी आहेत असं अत्यंत वाईट बोलू नकोस

  • @BalasahebWaghmode-vv4gd
    @BalasahebWaghmode-vv4gd 3 години тому +2

    दादा ओ वाल्मीक कराडमेन आरोपी आहे ओ थोडा विचार करा.

  • @rameshwarbhosle758
    @rameshwarbhosle758 4 години тому +1

    बिंदू नामावली च काय मग सर्व अधिकारी कर्मचारी एकाच समाजाचे लोक कसे त्यावर पण बोला

  • @rameshwarbhosle758
    @rameshwarbhosle758 3 години тому +1

    सुरेश अण्णा धस यांना परळीत निवडणुक नाही लढवायची राजकारण नाही

  • @avinashgarje8651
    @avinashgarje8651 3 години тому

    धसला मंत्री पद भेटलं नाहीआणि परळीला 2 भेटले पण धसला भेटलं नाही ही पोटदुखी आहे

  • @ramjagtaprj6158
    @ramjagtaprj6158 Годину тому

    जात पात ला सुरुवात केली त्या हाक्के ने त्यानेच वाट लावली तोच पाहिजे तुम्हाला आणि... पहिले त्या काका ला दगा देणारा धनंजय ला बाजूला करा 🙏

  • @avinashgarje8651
    @avinashgarje8651 3 години тому

    👍

  • @BalasahebWaghmode-vv4gd
    @BalasahebWaghmode-vv4gd 3 години тому

    बीड चर्चा बं
    द करा आहे मेन. आरोपी

    • @BalasahebWaghmode-vv4gd
      @BalasahebWaghmode-vv4gd 3 години тому

      मेन आरोपी हा खंडणी माग नाराच आहे.

    • @BalasahebWaghmode-vv4gd
      @BalasahebWaghmode-vv4gd 3 години тому

      त्या मुळेच सरपंच देशमुख साहेब यांची हत्या झाली

  • @बापुसाहेबगवळी-म8ब

    Luke sky gundagardi National

  • @randhirrasal8088
    @randhirrasal8088 4 години тому

    Aaropi konatya gavache Aahet ?Sang. Te vanjaricha hote na ?mag ka parliche,va vanjariche nav ghayache nahi ? 🤔🤔🤔

  • @bibhishansawant1434
    @bibhishansawant1434 4 години тому

    Aho Parli 100 takke badnamach ahe ki ho

  • @sunilsolankure6841
    @sunilsolankure6841 4 години тому

    Gap re karad

  • @pandurangmithe2248
    @pandurangmithe2248 4 години тому

    Shayad tumhara Mohit Naam chale

  • @babashahibpawar
    @babashahibpawar 4 години тому +1

    धस साहेब या वंजार यापासून सावध रहा

  • @ashishjahagirdar9880
    @ashishjahagirdar9880 4 години тому +1

    साहेब तुम्ही चांगला बोलतय ... गुन्हेगारीला जात नसते .. काही निवडक मूर्खा मुळे परळी बदनाम झाले आहे .. बिंदू नामावली तुमच्या सारख्या परिपवक लोकांनी लागू करावी ..

  • @धर्मराजमिरगे
    @धर्मराजमिरगे 3 години тому

    सुरेश धसना काय बोलता ..बिड जिल्ह्य़ातील जनतेला विचारा . किती भयावह परस्थिती आहे ते ..