लोणचे करून विकले तर शक्य आहे,गुजरात मध्ये ह्याचे लोणचे घरोघरी करतात.पिकलेली फळे ऑलिव्ह सारखी साखरेत घालून साठवू शकतो.हे फळ पुरुषाची मर्दांगी आणि दीर्घायुष्य साठी उपयुक्त आहे.
नमस्कार सर खुपच जबरदस्त माहिती दिली सर आमच्याकडे पण भरपुर भोकराचे झाडे आहेत. आम्ही चिघोराची भाजी करतो खुपच भारी चव लागते भाजीची. धन्यवाद 👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
लोणचे करून विकले तर शक्य आहे,गुजरात मध्ये ह्याचे लोणचे घरोघरी करतात.पिकलेली फळे ऑलिव्ह सारखी साखरेत घालून साठवू शकतो.हे फळ पुरुषाची मर्दांगी आणि दीर्घायुष्य साठी उपयुक्त आहे.
सर खूपच छान माहिती आहे
नक्कीच याचा सर्व शेतकरी बंधूंनी प्रसार करावा .
जय जवान
जय किसान
प्राचीन भारतीय संस्कृती खरच खूप महान होती .
🚩🚩🚩🚩🚩
नमस्कार सर खुपच जबरदस्त माहिती दिली सर आमच्याकडे पण भरपुर भोकराचे झाडे आहेत. आम्ही चिघोराची भाजी करतो खुपच भारी चव लागते भाजीची. धन्यवाद 👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
आमच्या गावात खूप लोकांच्या शेतात झाडे आहेत मी पण पिकल्या वर भरपुर वेळेस खाल्लेले आहे आमच्या गावात याला चिकटगोण्या म्हणतात
जबरदस्त.... खुप औषधी आहे हे फळ
खरी गोष्ट आहे भाऊ 🌹❤️
शेलवट ता बारशी जि सोलापूर
50 हजार म्हणजे अतिशयोक्ती वाटते भाऊ, आम्हचे कडे फुकट कुणी खात नाहीत!!
Gujrati yach lonch bhnvtat tehi 2 ,3 tipche jinas vikta ali pahije
चिगुर म्हणजे काय
रेसीपी सांगा विडियो बनवा
Number dya aamchyakd ahe
भोकरचे लोणचं कस करावं
Yala vidarbhat selvat mhantat
आमच्या कडे याला गोंदना चे झाड म्हणतात. हिंगोलीत
आमच्या कडे या फुकट न्या.
आमच्या कडे आपण घेणार आसणार तर कळवा
आपला नंबर पाठवा
भाऊ ड्रॅगन फ्रूट चे अजून व्हिडिओ बनवा ❤️
रोपे तयार करून विक्री करा
अजय जी खूप छान नियोजन केलेत
हे औषधी वनस्पती आहे ते जर खाली तर कफ होतनाही व पूरषाणाःचागलंए आहे
फेकाफेकीची स्पर्धा सुरु आहे असं समजा ..
खात्री नसेल तर प्रत्यक्ष जाऊन जरूर बघा. नंबर आहे व्हिडिओत
Pl do not underestimate his efforts n earnings fr Bhokar tree
आपणच आपल्या पुरातन भारतीय संस्कृतीची विटंबना करतो हे किती दुर्दैव 😭
सुधारणा करा आपल्या विचारात 🚩🚩🚩🚩🚩
अबब....फेका फेकी
लोणचे होते , भोकर फोडून वाळून त्याची भाजी पण होते पण एवढा भाव मिळणे ...
हि फळे वाळवून तिचं भाजी करून खातात
गोजन
रोप पाहिजे
ACHAKDE FUKAT AHE BHAU BOLAYALA SOP VATAT
Fake