इवलेसे रोप लवियेलें द्वारी | त्याचा वेलू गेला गगणावरी | भैरवी नीरज लांडे Evalese Rop Laviyele Dwari

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024
  • नाम वैभव प्रतिष्ठान आयोजित अभंगवाणी संत मुक्ताईनगर कोथळी
    अभंग इवलेसे रोप लवियेलें द्वारी l rics
    राग - भैरवी
    सुप्रसिद्ध गायक डॉ नीरज लांडे
    सुप्रसिद्ध तबला वादक वेदांत कुलकर्णी
    सुप्रसिद्ध पखवाज वादक ओंकार पाटील
    टाळ - ओम भोईर
    -----------------------------------------------------------------------------------------------------
    Top Most Track Dr Niraj Lande Abhang
    1 - • काय सांगों देवा ज्ञानो... - काय सांगों देवा ज्ञानोबाची ख्याती
    2 - • आणीक दुसरें मज नाहीं आ... - आणीक दुसरें मज नाहीं आतां । पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी ।
    3 - • धन्य धन्य मुक्ताबाई । ... - धन्य धन्य मुक्ताबाई । तुमच्या चरणी माझे डोई
    4 - • रूप पाहता लोचनी | डॉ न... - रूप पाहता लोचनी | डॉ निरज लांडे | Roop Pahta Lochani |
    5 - • सुंदर ते ध्यान | Dr. N... - सुंदर ते ध्यान | Dr. Niraj Lande | Marathi Abhang | Sundar Te Dhyan Lyrics |
    6 - • जाता पंढरीसी सुख वाटे ... - जाता पंढरीसी सुख वाटे जीवा | Jata Pandharin With Lyrics |
    7 - • भस्म उटी रुंडमाळा - सं... - भस्म उटी रुंडमाळा - संत नरहरी सोनार अभंग |
    -----------------------------------------------------------------------------------
    Abhang - Evalese Rop Laviyele Dwari
    Vocal - Dr Niraj Lande
    Tabla - Vedant Kulkarni
    Pakhawaj - Omkar Patil
    Percussion - Om Bhoir
    इवलेसे रोप लावियेले द्वारी | एक चिंतन
    संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या अल्पशा आयुष्यात सर्व जगाला धार्मिक व आध्यात्मिक उद्देश करण्याकरता विपुल संतवाङ्मयाची काव्यरचना केली. त्यामध्ये प्रामुख्याने श्रीमद्भगवद्गीतेवर केलेली मराठी टीका म्हणजे भावार्थदीपिका अर्थात ज्ञानेश्वरी हा ग्रंथ सर्व जगाने मान्य केला. तसेच अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, हरिपाठ यांचीही रचना केली. याच बरोबर इतर संतांप्रमाणे माऊलींनी 'अभंग गाथा' या ग्रंथाची निर्मिती करून भक्तीकाव्य, रूपके, बालक्रीडा, गौळणी आणि विपुल अभंगरचना केली. ती आपण रेडिओवर अनेक वर्षे ऐकत आलो आहोत. सामान्य व्यक्तींना ज्ञानदेव अभंग गाथा याचा परिचय सुद्धा नसल्याचे समजते. त्यांच्या अनेक अभंगांमधून आपण 'इवलेसे रोप लावियेले द्वारी' या अभंगाचे अल्प विवरण करणार आहोत.
    इवलेसे रोप लावियेले द्वारी |
    त्याचा वेलू गेला गगनावरी ||
    मोगरा फुलला मोगरा फुलला |
    फुले वेचिता अतीभारु कळियांसी आला ||
    मनाचिये गुंती गुंफियेला शेला |
    बाप रखुमादेवीवरु विठ्ठले अर्पिला ||
    अर्थात अभंग जरी इवलासा असला तरी तो मोगऱ्याच्या वेलीप्रमाणे गूढ अर्थाने फोफावला आहे. याचे उत्कृष्ट व मार्मिक विवेचन माउलींनी केले आहे.

КОМЕНТАРІ • 4

  • @Vedantkulkarniofficial
    @Vedantkulkarniofficial Місяць тому

    नाम वैभव प्रतिष्ठाण यांचे मनःपूर्वक आभार 🙏❤️

  • @priteekhot6933
    @priteekhot6933 Місяць тому

    खूपच सुंदर 👌 गायन, वादन सगळंच अप्रतिम 👌👌

  • @dileeprai9690
    @dileeprai9690 Місяць тому

    जबरदस्त, खूप छान, तबला वादन उत्तम 🎉

  • @umeshdeshmukh812
    @umeshdeshmukh812 Місяць тому

    तबला वादन छान आहे खूप