@@Sorry-t2y तद्दन फेकाड्या आहे हा कुबेर. २०२२-२३ मध्ये महाराष्ट्रात १.१८ लाख कोटी रुपयांची परकीय थेट गुंतवणूक (FDI) झाली जी २०२३-२४ मध्ये वाढून १.२५ लाख कोटी झाली. ही भारतातील एकूण परकीय गुंतवणुकीच्या तब्बल ५२.४६% इतकी होती. २०२४-२५ च्या सहा महिन्यांत १.१३ लाख कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक प्राप्त झाली. या मविआच्या पाळीव पत्रकाराच्या मते ही स्थिती गंभीर आहे 🤣🤣 (परकीय दबावामुळे संपादकीय मागे घेणारा संपादक... ही त्याची लायकी!) फक्त ठाकरे सरकारच्या काळात महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत मागे पडला होता. तेवढा काळ सोडला तर महाराष्ट्र आधीही गुंतवणुकीत अग्रेसर होता आणि आजही आहे.
सर,तुमचं जो वाचतो अगर ऐकतो,तो एकतर अज्ञानी व भाजप विरोधी अजेंडा चालवणारा असतो. तुम्हीं नरेंद्र जी, देवेंद्र जी यांच्या विरोधात च बातम्या, संपादकीय चालवत असता,हे आता सर्वांपर्यंत पोहोचत आहे.
या असल्या फेकाड्या पत्रकारांचे ऐकले तर तुमचा कपाळमोक्ष नक्की 😂 भारत सरकारची अधिकृत आकडेवारी dpiit.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध असते. त्यानुसार महाराष्ट्र गुंतणुकीत देशात पहिल्या क्रमांकावर आहे. या पाळीव पत्रकाराला फक्त भाजप वाईट आणि मविआ कशी भारी एवढंच सांगायचं आहे, तेही खोटं बोलून.
२०२२ ला ३० हज्जार कोटी😂 बाकी काय लाख कोटी फक्त !😊 कॅांग्रेसच्या काळातील अशा गुंतवणुकीचे विष्लेषण करावं. आता सगळेच प्रयत्न करताहेत पूर्वी फक्त महाराष्ट्र करत होता हा मुद्दा पण लक्षात घ्यावा.
Past 20 years all the Governments which came into power have neglected the Infrastructure development. For example the road infrastructure in major IT zones like Hinjewadi and Manufacturing zone like Chakan is so pathetic and worse that commuting to office has become a nightmare for citizens. Due to such lethargic attitude of Gov. the influx of investment has reduced. If Gov. Of Maharashtra does not act fast by providing good infrastructure and conducive environment to industry the educated youth of the state will have to migrate to other states which will be such a shame.
Lavdya jara fact var bol kiti chojti lefties chi😂😂😂 aaj MH day 1 la 5 lakh crore+ mou sign kela .yevda mou MH ne history madye 5 day madye nahi kela davos history madye tevda day 1 la kela 2025 madye .2nd fact Mou conversion rate MH 2nd la ahe 68%, no 1 Tamil 70% expected 2025 madye 85% yeil bolala ahe jastit jast 80% jhal tari bas. rahili gosht foreign investment chi tar 2024-25 madyw 46% total FDI of india cha MH madye ahe. Tu fakt cahtu nako UBT /pawar chi.jara data wise bol l bol.kiti chatshil
@@nitinpandhare2753Google vapra dada google vapra. Aata internet aahe available thoda search Kara. Propoganda kiti chalvaycha yacha pan limit asta BC. Ya lokankadun gandavun gheu naka
३ गोष्टी मुळे उद्योग बहरत नाहीत गुन्हेगारी वर नियंत्रण नाही कर आणि नियम याचा जाच आणि लोकांची बौध्दीक शारीरिक क्षमता कमी आहे, त्यामुळे शिक्षण व कामाचा दर्जा घसरत आहे
एकुणच मागील अनुभव पहाता इनव्हेसमेंट किती येईल ह्याची शंकाच आहे . दहशतीचे जे वातावरण महाराष्ट्रात आहे ते पहाता कोण उद्योजक येणार..? त्यात टॅक्स टेरेरिझम .. तालुक्या तालुक्यातील दादा भाई ह्यांना कस आवरणार ..?
Kuber is like those people, who always face Constipation, indigestion....anything good happening for Maharashtra from BJP, this person start facing Constipation 😂
कुबेर साहेब औरंगाबाद आताचे संभाजीनगर येथे फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री असताना किया मोटर्स कंपनी येणार होती त्यावेळी सुद्धा केंद्रामध्ये चंद्राबाबू नायडू चा सपोर्ट होता किया मोटर्स त्यांनी आंध्रप्रदेश मध्ये घेऊन गेले पण ती महाराष्ट्रात थांबवण्यासाठी फडणवीस यांनी काहीच प्रयत्न केले नाहीत तुम्ही राजकीय पक्षाकडे बोट दाखवून फडणवीस यांचा नाकारते पण झाकत आहात तसेच हा व्हिडिओ बनवण्याच्या आधी एक दिवस बदलापूरचा एन्काऊंटर फेक एन्काऊंटर आहे असा कोर्टाने निकाल दिला आहे हे सुद्धा मुख्यमंत्री गृहमंत्री यांचा अपयश आहे यावर आपण काहीच भाष्य करत नाही
Kadhi tari changle kam , changle vichar/ changle bola ki BJP & Mahayuti govt.your are always negative thinking. Changle bola ,Changle Vichar kuber tumchayakade aahe ki nahi? Ka mentality hich aahe?
@@adnyat jevha project yetil tevha khara khota kara jevha shinde sarkar hota tevha pan asach jhala hota vatate project ikadche tikde gheun jaane ani aaple cm faqt hoy maharaja karnyapalikade kahi kele nahi bara tevha gujrat madhye election hote tevha job chi garaj tikde jast hoti ani maharashtra election aslyvar kai hote tar ladki bahin yojana ithe rojagaar nako ka faqt navin highway banvun rojgaar yenar nahi tar new project aalyavr rojgaar yeil
@@gimmicks1771 २०२२-२३ मध्ये महाराष्ट्रात १.१८ लाख कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणूक (FDI) झाली जी २०२३-२४ मध्ये वाढून १.२५ लाख कोटी झाली. ही भारतातील एकूण परकीय गुंतवणुकीच्या तब्बल ५२.४६% इतकी होती. २०२४-२५ च्या सहा महिन्यांत १.१३ लाख कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक प्राप्त झाली. वरील आकडेवारी भारत सरकारच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. फक्त ठाकरे सरकारच्या काळात महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत मागे पडला होता. तेवढा काळ सोडला तर महाराष्ट्र आधीही भारतात गुंतवणुकीत अग्रेसर होता आणि आजही आहे.
मराठी लोकांनी आपल्या कंपन्या सुरू कराव्यात…बाहेरच्या कम्पिनवर अवलंबून खरंच राहू नयेत….मराठी उद्योजग खूप हुबे राहत आहेत ❤
उभे की हुबे ?
कोणी काहीही म्हणो पण जे सत्य आहे ते कोणीही नाकारू शकत नाही 🙌
धन्यवाद लोकसत्ता 🫡👏
Kay satya yala kay shet kalta biased ahe ha
@marutizore9452 तुला पूर्ण अधिकार आहे, यांना खोटं ठरवायचं , ताक व्हिडिओ बनून तू पण 👍 तेवढंच हा खोटा असेल तर आमचा गैरसमज दूर होईल .
धन्यवाद लोकसत्ता
@@Sorry-t2y तद्दन फेकाड्या आहे हा कुबेर.
२०२२-२३ मध्ये महाराष्ट्रात १.१८ लाख कोटी रुपयांची परकीय थेट गुंतवणूक (FDI) झाली जी २०२३-२४ मध्ये वाढून १.२५ लाख कोटी झाली. ही भारतातील एकूण परकीय गुंतवणुकीच्या तब्बल ५२.४६% इतकी होती. २०२४-२५ च्या सहा महिन्यांत १.१३ लाख कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक प्राप्त झाली.
या मविआच्या पाळीव पत्रकाराच्या मते ही स्थिती गंभीर आहे 🤣🤣
(परकीय दबावामुळे संपादकीय मागे घेणारा संपादक... ही त्याची लायकी!)
फक्त ठाकरे सरकारच्या काळात महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत मागे पडला होता. तेवढा काळ सोडला तर महाराष्ट्र आधीही गुंतवणुकीत अग्रेसर होता आणि आजही आहे.
सर,तुमचं जो वाचतो अगर ऐकतो,तो एकतर अज्ञानी व भाजप विरोधी अजेंडा चालवणारा असतो.
तुम्हीं नरेंद्र जी, देवेंद्र जी यांच्या विरोधात च बातम्या, संपादकीय चालवत असता,हे आता सर्वांपर्यंत पोहोचत आहे.
हो. हाताच्या बोटावर मोजता येण्याजोग्या स्वतंत्र वृत्तपत्रानी हे करायला हवं. बाकी अमाप आहेत त्यांच्या धूर्त कारभाराची तळी उचलण्यासाठी.
केंद्रात भाजपची सत्ता आल्यापासून महाराष्ट्र उद्योग क्षेत्रा मध्ये मागे मागे जात आहे.
😂😂kahi pan... narrative set Kara ..4 lac koticha investment aalat davos madhe
@@raul9403काही पण वाटणार आम्हाला जेव्हा भटुकडी ट्रम्प हाकलून देईल अमेरिकेतून भारतात.
सगळे Investors भारतीय तिथे जाऊन mou साइन करून काय उपयोग.
या असल्या फेकाड्या पत्रकारांचे ऐकले तर तुमचा कपाळमोक्ष नक्की 😂
भारत सरकारची अधिकृत आकडेवारी dpiit.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध असते. त्यानुसार महाराष्ट्र गुंतणुकीत देशात पहिल्या क्रमांकावर आहे.
या पाळीव पत्रकाराला फक्त भाजप वाईट आणि मविआ कशी भारी एवढंच सांगायचं आहे, तेही खोटं बोलून.
😂😂😂😂
@@raul9403 4 लाख crore म्हणजे महाराष्ट्राच्या budget पेक्षा जास्त होतं ते😂
दावोसला जाऊन बांडी घोडी हाकायचं काम करतात राजकारणी लोकं
जॉर्ज सोरोसची पण गुंतवणूक खुप वाढलेली दिसते आहे.
ईडी सीबीआय केंद्र सरकार मोदी साहेब काय झोपा काढत आहेत काय जॉर्ज सोरोस यांची गुंतवणूक वाढत आहेत तर आणि कुबेरांच्या हे लक्षात कसे येत नसेल
शुभ बोल नाऱ्या
२०२२ ला ३० हज्जार कोटी😂
बाकी काय लाख कोटी फक्त !😊
कॅांग्रेसच्या काळातील अशा गुंतवणुकीचे विष्लेषण करावं.
आता सगळेच प्रयत्न करताहेत पूर्वी फक्त महाराष्ट्र करत होता हा मुद्दा पण लक्षात घ्यावा.
फार अचूक विश्लेषण
अचूक नाही खोटारडे विश्लेषण
पुरोगामीत्वाची नशा केल्या वर गुंतवणूकीची गरघच काय? राजकारणाचा अतिरेक मिडीया कडून होत आहे.
Mag daosla ka jaycha......?
थंड हवेची ठिकाणे म्हणून 😅😅😂
Past 20 years all the Governments which came into power have neglected the Infrastructure development.
For example the road infrastructure in major IT zones like Hinjewadi and Manufacturing zone like Chakan is so pathetic and worse that commuting to office has become a nightmare for citizens.
Due to such lethargic attitude of Gov. the influx of investment has reduced.
If Gov. Of Maharashtra does not act fast by providing good infrastructure and conducive environment to industry the educated youth of the state will have to migrate to other states which will be such a shame.
Dont belive on anyone, but believe data , believe figs .
Mr . Duplicate Patrakar , dont misguide your viewers
Lavdya jara fact var bol kiti chojti lefties chi😂😂😂 aaj MH day 1 la 5 lakh crore+ mou sign kela .yevda mou MH ne history madye 5 day madye nahi kela davos history madye tevda day 1 la kela 2025 madye .2nd fact Mou conversion rate MH 2nd la ahe 68%, no 1 Tamil 70% expected 2025 madye 85% yeil bolala ahe jastit jast 80% jhal tari bas. rahili gosht foreign investment chi tar 2024-25 madyw 46% total FDI of india cha MH madye ahe. Tu fakt cahtu nako UBT /pawar chi.jara data wise bol l bol.kiti chatshil
Bro ur right ,but Maharashtra ajun " Magnetic Maharashtra Summit" host krychi garaj aahe ,vibrant Gujarat sarkhi
Tu kothun mahiti kadhali jara sangashil ka
@@nitinpandhare2753Google vapra dada google vapra. Aata internet aahe available thoda search Kara. Propoganda kiti chalvaycha yacha pan limit asta BC. Ya lokankadun gandavun gheu naka
Your lokasatta is only for MVA.
नावडतीच मीठ आळणी
.
तू मुख्यमंत्री हो 😂
३ गोष्टी मुळे उद्योग बहरत नाहीत
गुन्हेगारी वर नियंत्रण नाही
कर आणि नियम याचा जाच
आणि लोकांची बौध्दीक शारीरिक क्षमता कमी आहे, त्यामुळे शिक्षण व कामाचा दर्जा घसरत आहे
Better analysis
एकुणच मागील अनुभव पहाता इनव्हेसमेंट किती येईल ह्याची शंकाच आहे . दहशतीचे जे वातावरण महाराष्ट्रात आहे ते पहाता कोण उद्योजक येणार..?
त्यात टॅक्स टेरेरिझम ..
तालुक्या तालुक्यातील दादा भाई ह्यांना कस आवरणार ..?
Naahi pahije विदेशी गुंतवणूक,फक्त परप्रांतीय लोंढे वाढतील
गिरीश आपण अति मराठी बोलून सगळी चव घालवता .... अति सोफाटीकेटेड पण चालत नाही ..
कुमार केतकर हे वेगळे आहेत तुम्ही बानू नका ..
Electronics semiconductor manufacturing Maharashtra is lagging behind, need good industries minister who can work on policies to attract investment
माफीवीर आपला माफीनामा पत्रकारितेतला सर्वकालीन नीचांक आहे. त्याबद्दल कधी बोलणार
96000 cr MOU jhale mva period madhe ..kiti ground var utarale?
Mr . baised Kuber , at least go through figs .
Maharashtra is ahead in comparison to all states in India . If not appreciation, dont criticize
Politics over land acquisition is major problem in maharashtra over other states.
सर निस्पृह पत्रकारिता .
Kuber is like those people, who always face Constipation, indigestion....anything good happening for Maharashtra from BJP, this person start facing Constipation 😂
Correct.😂😂
भ्रष्ट्राचार..... कमी व्हावा...अशी अपेक्षा.
Your are always opposite BJP & Mahayuti.
Kiti agenda aani propoganda chalavnar ?? 😂😂😂 Loka swata search karun facts aani figures milvu shaktat aata.
याला वाटतं लोक अडाणीच आहेत अजून. हा सांगेल ते मनोभावे ऐकतील आणि खरं मानतील 😂
@@adnyat Ya leftist lokanchi hi ghanerdi savay aahe. Intellectual propoganda chalavne.
Sharad Pawar che palalele patrakar
अरे बाबा हे सच्चे आणी खूप अभ्यासू पत्रकार आहेत खोटे सांगत नाहीत खरे बोलताना काहीं लोक नाराज होतात.
कुबेर साहेब औरंगाबाद आताचे संभाजीनगर येथे फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री असताना किया मोटर्स कंपनी येणार होती त्यावेळी सुद्धा केंद्रामध्ये चंद्राबाबू नायडू चा सपोर्ट होता किया मोटर्स त्यांनी आंध्रप्रदेश मध्ये घेऊन गेले पण ती महाराष्ट्रात थांबवण्यासाठी फडणवीस यांनी काहीच प्रयत्न केले नाहीत तुम्ही राजकीय पक्षाकडे बोट दाखवून फडणवीस यांचा नाकारते पण झाकत आहात तसेच हा व्हिडिओ बनवण्याच्या आधी एक दिवस बदलापूरचा एन्काऊंटर फेक एन्काऊंटर आहे असा कोर्टाने निकाल दिला आहे हे सुद्धा मुख्यमंत्री गृहमंत्री यांचा अपयश आहे यावर आपण काहीच भाष्य करत नाही
We need more videos of your analysis on various topics like socioeconomics and political economics.
As always biased
चाई बिस्कीट टाकतो हे घे 😂😂
If robbers r On in maharashtra , how maharashtra can be prospering !
जमिनी वर किती आली.हे I.M.P
maharashtra got 16 lakh crore of investment
You not told anything during MVA government time it means selective approach on Maharashtra development only poltics
Kadhi tari changle kam , changle vichar/ changle bola ki BJP & Mahayuti govt.your are always negative thinking. Changle bola ,Changle Vichar kuber tumchayakade aahe ki nahi? Ka mentality hich aahe?
भाजपकडून काही मिळत नाही. जे भाकरी देतात त्याची चाकरी करणार... शेवटी त्यालाही पोट आहे
Gujrati loka purn lutnar maharastra baki kahi nahi
देशातील इतर भाग जागे झाले आहे.
अजूनही MVA कालीन खंडणी ची भीती जात नाही. हवं मुख्य कारण आहे. नक्की आकडेवारी सांगा ना?
जेव्हा देशात सत्ता बदल होईल तेव्हा महाशय भटुकडी सपाटून मार खाणार आहेत, आणि हा मार १९४८ पेक्षा १०० बेकार राहणार आहे.
Girish, tu khoop ekangi bolat aahes. Tujha prekshak ashyane kami hoil. Moolat tula vyavsayatla kahi kalat nahi. Rajkiya vishleshan tu fakt pawar sahebanna kashi suit hoil ashya prakarcha karat astos. Maharashtra guntavnukisathi kaayam aaghadi var aahe, raahil. Tujhya aslya bhekad videos ni kaahi pharak nahi padnar.
Kiv yete vishleshnachi😂😂
Maharashtra che cm he gujrat saathi project aanaila grle aahet 😂😂😂😂😂😂😂 he project gjeun yetil ani pm tyana gujrat madhye gheun jaatil
👌
करा खोटा प्रचार... आणि आपटा निवडणुकीत
@@adnyat jevha project yetil tevha khara khota kara jevha shinde sarkar hota tevha pan asach jhala hota vatate project ikadche tikde gheun jaane ani aaple cm faqt hoy maharaja karnyapalikade kahi kele nahi bara tevha gujrat madhye election hote tevha job chi garaj tikde jast hoti ani maharashtra election aslyvar kai hote tar ladki bahin yojana ithe rojagaar nako ka faqt navin highway banvun rojgaar yenar nahi tar new project aalyavr rojgaar yeil
@@gimmicks1771 २०२२-२३ मध्ये महाराष्ट्रात १.१८ लाख कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणूक (FDI) झाली जी २०२३-२४ मध्ये वाढून १.२५ लाख कोटी झाली. ही भारतातील एकूण परकीय गुंतवणुकीच्या तब्बल ५२.४६% इतकी होती. २०२४-२५ च्या सहा महिन्यांत १.१३ लाख कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक प्राप्त झाली.
वरील आकडेवारी भारत सरकारच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
फक्त ठाकरे सरकारच्या काळात महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत मागे पडला होता. तेवढा काळ सोडला तर महाराष्ट्र आधीही भारतात गुंतवणुकीत अग्रेसर होता आणि आजही आहे.
@@gimmicks1771 केंद्र सरकारचा एकच अॅजेंडा--'लाडके राज्य•••गुजरात राज्य" !😀
We indians are😂😂😂😂😂😂😂😂😂
👎👎👎
ua-cam.com/video/_bG5ePgibF4/v-deo.html