मुंबई काय कोणत्याही शहरावर येणारा तान कमी करायचे असेल तर प्रत्येक राज्यात रोजगार निर्माण होणे गरजेचे आहे, त्यामुळे स्थलांतर थांबेल तेव्हाच शहरा वर येणार्या प्रत्येक गोष्टीवरील ताण कमी होइल, प्रगती ही प्रत्येक ठिकाणी झाली पाहिजे, नाहीतर आपण किती रस्ते railway मेट्रो पाणी सुविधा वाढवून काहीच उपयोग नाही आज देखील बघा अंधेरी कडून वसई virar dishene tasech cstm ते ठाणे जाणार्या ट्रेन एकदम कमी प्रवासी असतात पण उलट दिशा बघा लोकांचा अर्धा जीव जातो प्रवासात. किती सुविधा वाढल्या त्यामुळे हे सोल्यूशन short term आहे स्थलांतर थांबले की सगळे load कमी होतील
@prakashlatke8931 आपलं म्हणणं खरं आहे. मुंबई मध्ये वास्तव्यास असणाऱ्यांनाच ते माहीत आहे. आम्ही गावाकडे तालुक्याच्या ठिकाणी राहणाऱ्यांना त्याची कल्पना नाही. माझं म्हणणं फक्त शिपिंग वरील ताण कमी होईल असं होतं....
काय करणार, ज्या मविआ चा संडास डोक्यावर पालखी म्हणून नाचवला, त्या मविआचे बारा वाजले, अंगावर फक्त त्यांचा गु सांडला. आता आंघोळ करून स्वच्छ होण्याचा प्रयत्न चालू आहे !
मुंबई जर भविष्यात सिंगापूर करायचे असेल तर वाढवण बंदर महत्त्वाची भूमिका बजावू शकते. याची महाराष्ट्राने दखल घ्यावी व नव्या बंदराचे मनापासून स्वागत करावे.
Sarkar ne yachi pan dakhal ghyayala pahije vadavan Bandar madhe rojgar ani kam 101 takke marathi lokanach bhetayala pahije nahiatar je n port uran sarakhe nako vayala
आता हा प्रकल्प होणार असं दिसल्यावर कदाचित श्रेय घ्यायला जे पुढे धावतात त्या प्रमाणे हे चाल वाटते. कारण आता तर हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा म्हणून लोकच सरकारच्या मागे लागलेत.
अरे वा, म्हणजे २०१४ नंतरही देशाचा खऱ्या अर्थाने विकास होत आहे तर ... यांना ऐकून पूर्वी मला वाटायचे की मोदी सत्तेत आल्यापासून देशाचा फक्त सत्यानाशच केला जात आहे.
कुबेर साहेब!आपले हे वक्तव्य सरकारी आहे. * स्थानिकांचे प्रश्न प्रत्यक्ष भेट देऊन ऐका! विशेषत: मुंबई पासून गुजरात seeme paryanchya कोळी बांधवांच्या जीवन मरणाचा!* जमिनीवरील बांधव कुठेही शिफ्ट करता येतील मात्र समुद्राशी नाते असणारे मच्छिमार बांधव काय जव्हार,मोखाडा येथे वास्तव्य करून फिशिंग करणार कां? आपले बोलणे पोपटपंची वाटले!
अत्यंत कौतुकास्पद आहे हा बंदर प्रकल्प. आमचं समर्थन आहेच . शंका एवढीच की ७७ हजार कोटी खर्च सरकार करणार , पण दहा वर्षेंनी बंदर पुरे होताच अदानी च्या घशात घातल्यानी तर काय करणार..? महाराष्ट्रास ते पुन्शच भरभराट दिन येवो हिच सदिच्छा ! कुबेरांनी हा मुद्दा लावून धरावा हे एक छान झाल ..!
हेडलाईन भारी आहे...मुंबईच मुंबईपण काय शिल्लक आहे ते पण सांगा...टिकवायच ते पण सांगा कुबेरसाहेब. ऑफिसात बसून आकडेमोड करणे भारी. दिल्ली chi परिस्थिती बघा. डोळ्यावर हीच विकासाची झापड असतील तुमच्यासारख्यांची तर काय करणार. स्पेनची गावे आवडली तुम्हाला. आणि विकास कोणाचा होतो तेही लोकांना माहीत आहे. डोक्यात economy भरली असेल तर ecology काय करणार. लोकसत्ता पेपर चे नाव बदला आता. बंदर सरकारच्या मालकीचे आणि सरकार चा मालक कोण हे जगाला माहिती आहे... माणूस म्हणून विश्लेषण करा जरा...
11 जानेवारी चा लोकसता अग्रलेख आपणच लिहलात न. “ विक्रमी आणी वेताळ” इथे होणारी पर्यावरणीय नुकसान फारच कमी आहे वाटतय कुबेर साहेबाना 🥱जरा प्रत्यक्ष येऊन पहा सरकारी कागदपत्रान वर विश्वावास ठेऊ नकात लोकान शी बोला
काय करणार, ज्या मविआ चा संडास डोक्यावर पालखी म्हणून नाचवला, त्या मविआचे बारा वाजले, अंगावर फक्त त्यांचा गु सांडला. आता आंघोळ करून स्वच्छ होण्याचा प्रयत्न चालू आहे !
हो आणि दुसरं म्हणजे, आता सध्या मुद्रा बंदर मोठे आहे गुजरातचे. आणि हे महाराष्ट्रात होत आहे बंदर. त्यामुळे हा एवढा महाकाय प्रकल्प. गुजरातमध्ये का नेला नाही हा आरोप पण करता येत नाही
काय करणार, ज्या मविआ चा संडास डोक्यावर पालखी म्हणून नाचवला, त्या मविआचे बारा वाजले, अंगावर फक्त त्यांचा गु सांडला. आता आंघोळ करून स्वच्छ होण्याचा प्रयत्न चालू आहे !
कुबेरांना झालाय काय. भाजपाचा कितीही चांगला कार्यक्रम असला तरी जोरदार टीका करण आपल कर्तव्य आहे अस कित्येक वर्ष वृत चालवणारे कुबेर चक्क बंदर निर्मितीला समर्थन देत आहेत. आता आम्ही हे होउ देणार नाही ते होउ देणार नाही म्हणणारा पक्ष काय भूमिका घेते ते बघण मनोरंजक ठरेल
I trust development of port will be based on environmentally sustainable considerations. People needs to taken in to confidence and made aware of this fact. This is important.
Raj karun lokana vichsrle nahi ki samasyala survat kartat foot padnyacje kam rajkarni lokach kartat durdaiv ahe maharashtrache. Tyana foreign la property karavyachi aste
मविआने पाळीव पत्रकारांचा दाणापाणी बंद केला का काय? 😂 परवा खांडेकरने भाऊ तोरसेकरांना माझा कट्टावर बोलावलं. आता कुबेर वाढवणची स्तुती करायला लागला. काही दिवसांनी सगळे पाळीव युतीचे कौतुक करायला लागतील 😅
@Pune122 स्वतःची ओळख लपवून दुसऱ्याला बोलायला काही दम लागत नाही. आणि काहीही अनुभव नसताना ज्याप्रमाणे अदानीला एअरपोर्ट आणि डिफेन्स कॉन्ट्रॅक्ट दिली जात आहेत, त्याप्रमाणे सामान्य माणसाला देखील जर हे बंदर चालवायला देणार असतील तर माझी काहीही हरकत नाही.
@@Pune122एका मोठ्या प्रकल्पासाठी जेव्हा आपल्या महाराष्ट्रातील सगळे छोटे-मोठे प्रकल्प गुजरात,सिल्वासा जातील तेव्हा नको रडगाणे घाऊ, औद्योगिक कर गुजरात/सिलवासा/महाराष्ट्रात किती अंतर नीट अभ्यास कर मग दम ची गोष्टी कर.
@@bhushanchinchalkar3408 अदानी कडे दिलेले सर्व प्रकल्प अदानी यांनी नेमलेले हुशार आणि कर्तबगार लोक चालवत असतात. निदान त्यांच्याकडे नोकरी मिळावी इतकी तरी लायकी मराठी माणुस दाखवेल का ?
80%of Indian import export done in foreign built ships I.e chanies. In costal maharashtra and goa ship building company with the help of mazgaon dock ,marine engineering colleges government has to setup ship building companies youths can get job
Mumbai Ani jnpt ajuun khol ka nahi Karu shakat Ani jnpt cha sagla business mundra la ka nehla Covid madhe Tumchya utkrushta abhayasani he pann mahiti dyaa
बंदर महत्वाचे पण आम्ही भूमिपुत्र आगरी-कोळी महत्वाचे नाही का? आम्हा लाखो लोकांच्या पोटापाण्याच काय.... रोजगाराची हमी सरकार देणार का? विकासाच्या नावावर आम्हाला उध्वस्त करणारे असे विनाशकारी प्रकल्प आम्हास मान्य नाही... ❌✖️❌
Aho saheb hyacya mule chor chitar bank froudear Gujarat ani gujarati lokana palghare he chori froud karyla javal ani maharastravar varcsw rakta yeil he tevdec mahatvace ahe he hi tevdec khare ahe marati mansa jaga ho ata nahi tar kadhi nahi jay shivray jaybhim Jay mulnivasi Jay maharastra
Vadavan bandara mule fakt palghar cha Kaya palat nako jya palgharchya shetkaryani jaga dilyat tyancha Kaya palat vayala pahije nahitar palgharachya shetkaryanchi Jamin ani Kaya palat gujrati marvadi ani par prantiy lokancha nako
काय करणार, ज्या मविआ चा संडास डोक्यावर पालखी म्हणून नाचवला, त्या मविआचे बारा वाजले, अंगावर फक्त त्यांचा गु सांडला. आता आंघोळ करून स्वच्छ होण्याचा प्रयत्न चालू आहे !
अगदी खरं, वाढवन बंदर लवकरात लवकर होणे आवश्यक आहे....मुम्बई वरील सर्व लोड कमी होणे गरजेचे आहे...
मुंबई काय कोणत्याही शहरावर येणारा तान कमी करायचे असेल तर प्रत्येक राज्यात रोजगार निर्माण होणे गरजेचे आहे, त्यामुळे स्थलांतर थांबेल तेव्हाच शहरा वर येणार्या प्रत्येक गोष्टीवरील ताण कमी होइल, प्रगती ही प्रत्येक ठिकाणी झाली पाहिजे, नाहीतर आपण किती रस्ते railway मेट्रो पाणी सुविधा वाढवून काहीच उपयोग नाही आज देखील बघा अंधेरी कडून वसई virar dishene tasech cstm ते ठाणे जाणार्या ट्रेन एकदम कमी प्रवासी असतात पण उलट दिशा बघा लोकांचा अर्धा जीव जातो प्रवासात. किती सुविधा वाढल्या त्यामुळे हे सोल्यूशन short term आहे स्थलांतर थांबले की सगळे load कमी होतील
@prakashlatke8931
आपलं म्हणणं खरं आहे. मुंबई मध्ये वास्तव्यास असणाऱ्यांनाच ते माहीत आहे. आम्ही गावाकडे तालुक्याच्या ठिकाणी राहणाऱ्यांना त्याची कल्पना नाही. माझं म्हणणं फक्त शिपिंग वरील ताण कमी होईल असं होतं....
😂कुबेर सत्य मानायला लागले.खरोखर देश बदल रहा है!
काय करणार, ज्या मविआ चा संडास डोक्यावर पालखी म्हणून नाचवला, त्या मविआचे बारा वाजले, अंगावर फक्त त्यांचा गु सांडला. आता आंघोळ करून स्वच्छ होण्याचा प्रयत्न चालू आहे !
खरंय..
३ वेळेस बघितलं नक्की गिरीश कुबेर आहे की कोणी इतर..
@@rajanbhole1448 😁😁😁
@@Pune122🤣🤣🤣🤣
😂😂😂😂😂😂
खूप चांगला विषय 👌👍🙏
मुंबई जर भविष्यात सिंगापूर करायचे असेल तर वाढवण बंदर महत्त्वाची भूमिका बजावू शकते. याची महाराष्ट्राने दखल घ्यावी व नव्या बंदराचे मनापासून स्वागत करावे.
Are dada vadhvan he Maharashtra peksha gujrat la jawal padte
Sarkar ne yachi pan dakhal ghyayala pahije vadavan Bandar madhe rojgar ani kam 101 takke marathi lokanach bhetayala pahije nahiatar je n port uran sarakhe nako vayala
@@binod2334 मग अकोला किंवा अमरावती इथे बंदर बांधावे, अशी सूचना दे !
अरे दादा ,वाढवणं बंदर गुजरातला जास्त उपयोगी असेल तर हे विश्लेषण लक्षात घेऊन हे बंदर कुठे व्हावे तूच सूचव.
@@binod2334bhau, tax collection Maharashtra madhech count honar 😅😂
किती खरे बोलललात बरेच दिवसांनी
हा उद्धव चा समर्थक अचानक कस्काय सुधारला 😂
यालाच गां लगी फटने, तो खैरात लगी बटने असे म्हणतात
Uddhavch sudharla aahe tar yachi kay katha.....
Kuber saheb when MVA people were opposing Wadhavan, you should have written editorial on this
आडनाव कुबेर असले तरीही अकलेच्या बाबतीत सर्वात जास्त दारीद्रय पदरी असल्याने असे झाले
अत्ता कुबेराचा दिवा पेटला
लुब्रांडू
@@VivekJalgaonkar-s4l खाल्ल्या मिठाला जागायला हवे ना.
MVA जेंव्हा ह्या प्रोजेक्टला विरोध करीत होते तेंव्हा तोंडाला पट्टी लावली होती. असे का साहेब? 😅
सत्तेत असलेल्या लोकांचे खरकटे बुड चाटून चाटून स्वच्छ ठेवणे हे एकच धोरण
फक्त ते विचारू नका 😮😮
तेव्हा विधान परिषदेचे वचन दिले होते.
कुबेर हे बोलतायत हे खरे वाटत नाही. Good change.
म्हणून देवेंद्र ❤
Deva bhau❤
कोणत्या सरकारने बंदराचा प्रकल्प चालू केला ते ही बोला जरा !! भाजप आणि मोदी/फडणवीस ह्यांची नावं घ्यायला का कचरतात
सहसा महाराष्ट्रीय स्त्रिया नवऱ्याचे नाव घेत नाहीत !
पहिल्यांदाच पाॅझिटीव बोललात. अभिनंदन.
चाटुगिरी हा एकच पर्याय !
@@Pune122muslim appeasement saglyat best. Sharad Pawar ni tar nomanila chadhvun ghetlele
Finally kuber is learning. Now hopefully do not oppose Dharavi project.
तुम्ही प्रत्यक्ष वाढवला या बघा आणि नंतर बोला एकदा येऊन बघा काय आहे वाढवला ते वाढवण चे लोक उपाशी मरत नाहीत
उधोजी म्हणणार तहह्यात हप्ते देणार का. मग नाही करत विरोध. नाहीतर मराठी माणसावर अन्याय म्हणून गळा काढणार
सरकारी खर्चाने उभारायच आणि नंतर अदाणीला द्यायच . इतक सोप्पय
Mendu tuza chota ahe. Soppa ahe .
76000 Cr port bandhyacha Government ne an Adani la dyache ! Ky bhatukdli ahe ? Yeda .
एकच जिद्द वाढवण बंदर कायमचे रद्द
नाशिक वाढवणं एक्सप्रेसवे चे कामाला वेग आला पाहिजे, अन्यथा वाढवणं बंदर मुळे सुरत या शहराचा फायदा होईल.
लोकसत्ता आणी माफीवीर गिरिश कुबेर च पाकिट पत्रकारिता ..
प्रमोशन करतो आहे..
वाह छान मुब ई वाचविण्यासाठी आमची वाजवा
आता हा प्रकल्प होणार असं दिसल्यावर कदाचित श्रेय घ्यायला जे पुढे धावतात त्या प्रमाणे हे चाल वाटते. कारण आता तर हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा म्हणून लोकच सरकारच्या मागे लागलेत.
अगदी बरोबर सर
गिरीश कुबेर पहिल्यांदाच डोक ठिकाणावर आहे अस बोलले आहेत
खरचं खूप चांगली योजना आहे...🇮🇳
बरोबर आहे सर
बंदर भारती यांच्या पैष्याने होनार पण बांधून झाले की आंबानी/अडानी बंदर चालवणार आणि ड्रग्ज पार्टी होनार तीथे.
Jay Maharashtra ♥️
अरे वा, म्हणजे २०१४ नंतरही देशाचा खऱ्या अर्थाने विकास होत आहे तर ... यांना ऐकून पूर्वी मला वाटायचे की मोदी सत्तेत आल्यापासून देशाचा फक्त सत्यानाशच केला जात आहे.
कुबेर साहेब!आपले हे वक्तव्य सरकारी आहे.
* स्थानिकांचे प्रश्न प्रत्यक्ष भेट देऊन ऐका! विशेषत: मुंबई पासून गुजरात seeme paryanchya कोळी बांधवांच्या जीवन मरणाचा!*
जमिनीवरील बांधव कुठेही शिफ्ट करता येतील मात्र समुद्राशी नाते असणारे मच्छिमार बांधव काय जव्हार,मोखाडा येथे वास्तव्य करून फिशिंग करणार कां?
आपले बोलणे पोपटपंची वाटले!
कोळी बांधवांचा विचार करत राहिलो तर जगातील सर्वच बंदरे बंद करावी लागतील आणि तुम्हा आम्हाला परत लंगोटी लाऊन फिरायची वेळ येईल
पर्यावरणाचे काय?
अत्यंत कौतुकास्पद आहे हा बंदर प्रकल्प. आमचं समर्थन आहेच .
शंका एवढीच की ७७ हजार कोटी खर्च सरकार करणार , पण दहा वर्षेंनी बंदर पुरे होताच अदानी च्या घशात घातल्यानी तर काय करणार..?
महाराष्ट्रास ते पुन्शच भरभराट दिन येवो हिच सदिच्छा !
कुबेरांनी हा मुद्दा लावून धरावा हे एक छान झाल ..!
तुमच्यात दम असेल तर तुम्ही हा प्रकल्प चालवायला घ्या !
सरकार खर्च करणारच नाही आहे. हा PPP म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पर्टनार्शिप ने बंदर बांधणार आहेत
@@Pune122udya jar ka tula tuze ghar chalavata nahi ale tar adani cha tondat ghenar ka 😂
@@APK81PPP म्हणजे एसबीआय कडून लोन घेऊन लोकांचा पैसा उधळायला त्यात भांडवलदारांच्या आणि राजकारणाचे कट सोबत पाकीट पत्रकारांना मानधन जाहिराती
हेडलाईन भारी आहे...मुंबईच मुंबईपण काय शिल्लक आहे ते पण सांगा...टिकवायच ते पण सांगा कुबेरसाहेब. ऑफिसात बसून आकडेमोड करणे भारी. दिल्ली chi परिस्थिती बघा. डोळ्यावर हीच विकासाची झापड असतील तुमच्यासारख्यांची तर काय करणार. स्पेनची गावे आवडली तुम्हाला. आणि विकास कोणाचा होतो तेही लोकांना माहीत आहे. डोक्यात economy भरली असेल तर ecology काय करणार. लोकसत्ता पेपर चे नाव बदला आता. बंदर सरकारच्या मालकीचे आणि सरकार चा मालक कोण हे जगाला माहिती आहे...
माणूस म्हणून विश्लेषण करा जरा...
तू विकास सोडून जंगलात राहतोस का? तू जॉब करत नाहीस का? तू शहर सोडून गावात राहतोस का?
हो मित्रा मी जंगलात राहतो. मी गावात राहून शेतीही करतो.
Great 👍🎉
Very best.
11 जानेवारी चा लोकसता अग्रलेख आपणच लिहलात न. “ विक्रमी आणी वेताळ” इथे होणारी पर्यावरणीय नुकसान फारच कमी आहे वाटतय कुबेर साहेबाना 🥱जरा प्रत्यक्ष येऊन पहा सरकारी कागदपत्रान वर विश्वावास ठेऊ नकात लोकान शी बोला
Kaho! Sur bade badle badlese malum padte hai! 😅😂
बरोबर ओळखले तुम्ही या कुबेर नावाच्या माणसाला, वारं येईल तशी पाठ फिरवली आहे यांनी.आता कळलं यांना बाप कोण आहे ते.
काय करणार, ज्या मविआ चा संडास डोक्यावर पालखी म्हणून नाचवला, त्या मविआचे बारा वाजले, अंगावर फक्त त्यांचा गु सांडला. आता आंघोळ करून स्वच्छ होण्याचा प्रयत्न चालू आहे !
पत्रकारांचा पिळगावकर...
स्वतःला सर्वज्ञानी समजणारे😂
Jack of all...Master of nothing😂
पन ग्लोबल वॉर्मिग 😂 च काय? पाणी पातळी वाढल्यावर काय होणार!
जशी नोट बंदी फसली तशी , बंदर चा बंदर होईल
हो आणि दुसरं म्हणजे, आता सध्या मुद्रा बंदर मोठे आहे गुजरातचे. आणि हे महाराष्ट्रात होत आहे बंदर. त्यामुळे हा एवढा महाकाय प्रकल्प. गुजरातमध्ये का नेला नाही हा आरोप पण करता येत नाही
बापरे 😂😂 हे खर आहे का
I can't believe this 😂
मुंबई चा फायदा होईल पण स्थानिकांचे काय
मुंबई च मुंबईपण की वाढवणं च अडानिपण?😢
Nice series by Girish sir and IE
गिरीशराव, चांगल्या गोष्टी चे कौतुक केलेत बर वाटल. जरा वीस्य्तृत व्हिडीओ केलात तर आनंद होईल.
काय करणार, ज्या मविआ चा संडास डोक्यावर पालखी म्हणून नाचवला, त्या मविआचे बारा वाजले, अंगावर फक्त त्यांचा गु सांडला. आता आंघोळ करून स्वच्छ होण्याचा प्रयत्न चालू आहे !
Sir, Given a good info...now govt will be developing vadhvan port but once it complete govt will give it to Adani...
yes same thing will happen
Uranium electric project air distance only 2km( tarapur)
From vadavan
He port lvkr zal pahije
आता कुबेर यांची विधान परिषदेची आशा मावळली आहे .
Kudos to new government 👏 state needs such & more projects to regain its lost position.
गुजरात ला सरळ फायदा
पालघर मधलं वन्य जीवन संपवून, सिमेटी जगल करतंतील!
पालघर ची हे लोक वाट लावतील
😂😂 काकाने RSS बदल चांगले शब्द बोलून आता हेही मोदी फडणीस बदल चांगले बोलू लागले क्या हूवा अचानक जाजबा ऋतबा बदलदिया 😜
पर्यावरण वाले ' सोर्स ' चा चेक आला का ?
मुंबईच मुंबई पणं टिकवण्यासाठी आमच्या निसर्गरम्य पालघरला का संपवू पाहताय,इथे होणारे भूकंप का नाय दिसत...
भुकंप तुमच्या डोक्यात आहेत.
Japan ला भुकंप होत नाहीत का ?
कुबेरांना झालाय काय. भाजपाचा कितीही चांगला कार्यक्रम असला तरी जोरदार टीका करण आपल कर्तव्य आहे अस कित्येक वर्ष वृत चालवणारे कुबेर चक्क बंदर निर्मितीला समर्थन देत आहेत.
आता आम्ही हे होउ देणार नाही ते होउ देणार नाही म्हणणारा पक्ष काय भूमिका घेते ते बघण मनोरंजक ठरेल
I trust development of port will be based on environmentally sustainable considerations. People needs to taken in to confidence and made aware of this fact. This is important.
कुबेर वर पण आता भक्त झाल्याचा आरोप होणार 😂😂
Girish sir , there is no way and statement of policy for sustainable development
132 bjp या मूळ सूर्य पश्चिम कडून उगवला वाटे 😂😂😂😂😂😂😂😂 ,, एकदा कंमेंट बग कुबेर साहेब
Government ne swata chalvave . Contract asnar tar commission sathi nako te hot jate
सरकारी यंत्रणा तर ठेकेदार निवडते स्वतः जवळ साहित्य, मिस्त्री, मिशनरी आहेत कोठे?
सर, पण कशावरून हे बंदर अडानी च्या ताब्यात देण्यात येणार नाही?
बाकी तुमचे मुद्दे पटतात.
सर्व परप्रांतीय ना नोकरी द्या तिथे
🎉🎉🎉🎉
Raj karun lokana vichsrle nahi ki samasyala survat kartat foot padnyacje kam rajkarni lokach kartat durdaiv ahe maharashtrache.
Tyana foreign la property karavyachi aste
1 most important points is this port near by Gujarat so
Jnpt to Gujarat thoda jyda hota travel hai na it help more *Gujarat*
So what to do?? There is no other perfect location with natural 20mtr draft
Kuber Kase Sudharlar360 Digree change😮
सुरुवात फक्त खाजगी आहे...बंदर पुढे जाऊन कोण चालवेल हे तुम्ही समजलात असाल😂
तुमच्यात दम असेल तर तुम्ही हा प्रकल्प चालवायला घ्या !
@Pune122 तुम्हाला फारच झोंबलेले दिसतेय...
@ तुम्ही मुळात जी कॉमेंट केली त्या वरून तुम्हाला ही बातमी किती झोंबली ते आधी पहा !
दम असेल तर तुमच्या कॉमेंट चा अर्थ सांगा !
@@Pune122 न कळण्या ईतके खुळे तर नसाल आपण...
@@utkarshraut9239 मला कळले आहेच !
पण तुमच्यात किती दम आहे हे सुद्धा आता कळले
ADANI is not interested in this project.
मविआने पाळीव पत्रकारांचा दाणापाणी बंद केला का काय? 😂
परवा खांडेकरने भाऊ तोरसेकरांना माझा कट्टावर बोलावलं. आता कुबेर वाढवणची स्तुती करायला लागला.
काही दिवसांनी सगळे पाळीव युतीचे कौतुक करायला लागतील 😅
जुनं टेंडर संपले आता नवीन टेंडर निवडणूक आगोदर येणार तो पर्यंत जगायचं कसं हा प्रश्न आहे ?
हे बंदर सरकार बांधत आहे पण नंतर चालवायला कोणाला देणार ते पण सांगा.
तुमच्यात दम असेल तर तुम्ही हा प्रकल्प चालवायला घ्या !
बरोबर..
@@Pune122
@Pune122 स्वतःची ओळख लपवून दुसऱ्याला बोलायला काही दम लागत नाही.
आणि काहीही अनुभव नसताना ज्याप्रमाणे अदानीला एअरपोर्ट आणि डिफेन्स कॉन्ट्रॅक्ट दिली जात आहेत, त्याप्रमाणे सामान्य माणसाला देखील जर हे बंदर चालवायला देणार असतील तर माझी काहीही हरकत नाही.
@@Pune122एका मोठ्या प्रकल्पासाठी जेव्हा आपल्या महाराष्ट्रातील सगळे छोटे-मोठे प्रकल्प गुजरात,सिल्वासा जातील तेव्हा नको रडगाणे घाऊ, औद्योगिक कर गुजरात/सिलवासा/महाराष्ट्रात किती अंतर नीट अभ्यास कर मग दम ची गोष्टी कर.
@@bhushanchinchalkar3408 अदानी कडे दिलेले सर्व प्रकल्प अदानी यांनी नेमलेले हुशार आणि कर्तबगार लोक चालवत असतात.
निदान त्यांच्याकडे नोकरी मिळावी इतकी तरी लायकी मराठी माणुस दाखवेल का ?
Good. That’s what you should be doing. Rather than taking press bites from loud mouth people.
Mundra , Aaso Ki Mumbai Va ittar Bandare Desha Chey Aasay La. Pahije .
80%of Indian import export done in foreign built ships I.e chanies. In costal maharashtra and goa ship building company with the help of mazgaon dock ,marine engineering colleges government has to setup ship building companies youths can get job
Mumbai Ani jnpt ajuun khol ka nahi Karu shakat
Ani jnpt cha sagla business mundra la ka nehla Covid madhe
Tumchya utkrushta abhayasani he pann mahiti dyaa
Corruption will continue if run by government...
I mean the people working.
Then। It will be given to adani 😂@@fernandesfernandes4833
बंदर महत्वाचे पण आम्ही भूमिपुत्र आगरी-कोळी महत्वाचे नाही का? आम्हा लाखो लोकांच्या पोटापाण्याच काय.... रोजगाराची हमी सरकार देणार का? विकासाच्या नावावर आम्हाला उध्वस्त करणारे असे विनाशकारी प्रकल्प आम्हास मान्य नाही... ❌✖️❌
Ithe business oppurtunity pan bharpur pramant vadhnar aahet.
कुबेर सर तुम्हीपण.....
मुंबई वाचण्यासाठी पालघरवासी बळी जाणार...........
येथील आदिवासी देशोधडीला लागणार नाही का?
One side Anylysis, not expected from him,
What about local People issues?
Comment vachun kaltay mala , china pudhe ka ahe , tithe desh motha asto eka vyakti peksha....apan pragti deserve nhi karat sir😅
Tu lai woke hayes mitra . .... Wokat bas
@ProudIndian-h2f woke?? Kasli hi bhasha😂
बोलताना मधे मधे ॲ ॲ कशाला करता? त्यामुळे रसभंग होतो
Sarkar la upashi milat tari kahi pharak padnar nahi.
Sir please Recrutment all category type job
नशीब
या संपादक महोदयांना विचारा की ते खाजगी नोकरी करतात की सरकारी? तुमचा पेपर सरकारने चालवला तर अधिक चांगला चालेल का?
अदानिला देणार
Nantar la adani ports vikiat ghetil
Sarkarche swapna ahe sarv gujrat la halvavya che. Mumbai tabyat ghyavyache swapna ahe
Mumbai ch Mumbai pan kadhich hawale aahai. Dusrya prantatun alele lokan mule Mumbai nasta jhali aata ajun zamini tayaar karun Mumbai che naash karayche aahai ka. Marathi sanskruti sudha dhokyat aagli aahai.
10 varsh karbhar baghto.
Pyadana barobar khelvitat jantela Klun chukle ahe
Rajkarni pakshstil lok haptta miala
nahitar hvun.denar nahit. .hech karat ale bekari vadhle.
Te property tayar kartat foreign la palnar. Govt 4 pension mare paryant dete.tuana jahi kami nahi.
गुजरातचे भले करण्यासाठी महाराष्ट्राच्या पैशातून ही कंपनी चालविण्यात येणार आहे.
अबबबब ;
परिवर्तन का नाटक ???
Mumbaich Marathipan Hya GADDARAN MULE SAMPAYALA AALE AAHE AANI TE 7PAKSHA VIKHURALE GELE AAHE 1VADA 7PAV.
Kahi varshani adani ambani yanchya ghaltat he sarkar. Ghakbar.
He durdaiv ahe.
Kami pagar rahun ghyache contract
Padhat lavachi hi hyach sarksr chi yojna tyanchya kadun katv milel
Khoti budhhi .
Marathi manus jhol karayla kadhi shikla nahi.
Aho saheb hyacya mule chor chitar bank froudear Gujarat ani gujarati lokana palghare he chori froud karyla javal ani maharastravar varcsw rakta yeil he tevdec mahatvace ahe he hi tevdec khare ahe marati mansa jaga ho ata nahi tar kadhi nahi jay shivray jaybhim Jay mulnivasi Jay maharastra
Mag pvt karan karnar tyanchya takavar nachavyache.ghanedi kid lagli ahe sarkarni
Vadavan bandara mule fakt palghar cha Kaya palat nako jya palgharchya shetkaryani jaga dilyat tyancha Kaya palat vayala pahije nahitar palgharachya shetkaryanchi Jamin ani Kaya palat gujrati marvadi ani par prantiy lokancha nako
विषय एकदम मस्त सर👍
काय करणार, ज्या मविआ चा संडास डोक्यावर पालखी म्हणून नाचवला, त्या मविआचे बारा वाजले, अंगावर फक्त त्यांचा गु सांडला. आता आंघोळ करून स्वच्छ होण्याचा प्रयत्न चालू आहे !