मालक मी म्हणतो तुमची एकाची ना 100 हॉटेल होवोत, पण मी म्हणतो 10 च होटेल होवोत कारण तुम्ही दोघेच आहेत मंग 100 होटेल कुठं म्हणून सांभाळणार तुम्ही, मी येतो मालक धन्यवाद. गणाभाऊ कडक आशीर्वाद आणि डायलॉग पण👍👍👌 गणा तुला पुढील वाट चालीस आनी आरोग्यास ह्या रक्तदात्याकडून खूप खूप शुभेच्छा... शुभेच्छुक - दत्ता जाधव, रांझणी ता माढा👍
गणा भाऊ एपिसोड खूप भारी झाला..पण वाईट हया गोष्टीचं आहे की तुम्ही आमच्या इतक्या जवळ येऊन गुनवरे वस्ती येथे..पण आमचं दुर्दैव की तुमची भेट घेता नाही आली..
शेवटी गणा पैलवान ऐकच नंबर अभिनय केला.आणा गाणं लय छान आहे.
गणा पैलवान आपण पुढे चालत रहा.आपण मस्त कलाकार आहात.पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
आपल्या गणा पैलवान भावाचं कोण कोण फॅन आहेत 👍
मी पण आहे
Me pan
मी पण आहे 👍
Mee pan
अपण सगळे जण अहोत
गणाभाऊ आपली इंग्लिश खूप चांगली आहे खरतर आपण एक खूप चांगले कलाकार आहात आणि लोकांना हस्वण्याची आपली कला खरच कौतुकास पात्र आहे.
गणा भाऊ सगळा एपिसोड चांगला होता पण शेवट त्या पोरी मुले वाईट झाला 😢
मस्त व्हिडीओ गणा भाऊ
शेवट फार सुंदर गाण्याने झाला आई तुझी लेकरु ग वेड ग कोकरु खुप छान
खरच गनाभाऊ तुमी मात्र हॉटेल ची जाहिरात मस्त केली खूप मस्त आहे हॉटेल
गणा पैलवान, आण्णा सावकार बाजिनाना तुम्ही खायाचि हायगय करीत नाही. एक नंबर गुड तुम्ही खरोखर, एक नंबर, आहेत
शेवट सीन great काय ते गाण आणि ते हॉटेल मालक great
गणा पैलवान हे हॉटेल कुठे आहे आम्हीही जातो म्हणजे आम्हालाही पाचशे रुपये मिळतील.तेही खाऊन पिऊन राहून
खूप चांगला एपिसोड..
गणाचा भाबडेपणा आणि विनोद बुद्धी अफलातून आहे..
शेवटचा आवाज आण्णा ❤❤❤सावकाराचा आहे का?
गाना भाऊ नंबर एक माझी ऑफ ती गोष्ट घडली नंबर एक
अण्णांचा आवाज 👌👌👌👌👌
सावकार व नाना यांना अद्दल घडवलेला भाग काढा गणाशेठ❤❤
गण्णा खुप इम्शोनल केले तु छान विडिओ आहे
गणा पैलवान खूप छान भाग आहे खुप मज्जा आली गणा पैलवानांचा नादच खुळा आहे
गणा खरच खूप छान अभिनय आहे तुझा
Gana bhau nad khula 1 nambar ❤️
खरच गणा खुपच सुंदर आहे बर
खरंच अण्णांचा आवाज एकच नंबर गणाभाऊ
👌
मस्त आहे व्हिडिओ आवडला खूप हसलो 😀😀
आण्णा सावकार एक नंबर आवाज
भावा फक्त ते शेवटचं गाणं असेल तर upload kar channel var
Nana sudhha mast comedy kartayat.... Saglyana pudchya vatchalis shubhechha
एपिसोड खूप छान झाला आणि हॉटेल पण खूप सुंदर होत
गणा पैलवान आणि अमीर या दोघांची दोस्ती एक नंबर
तुझ माझं जमणा आणि तुज्या विना करमणा
गणा आण्णा हॉटेल मात्र एकच नंबर आहे
शेवटी भारी पाणी आले डोळ्यात गणा👍👍
अण्णा आणि गणा पैलवान एकच नंबर
मस्त आहे गणा भाऊ एपिसोड
Gana Pailwan great &Anna khup Chan
रामभाऊ आणि बाळासाहेब बिग फॅन 💪💪💪
खुप छान काम केले गणाभाऊ तुम्ही 👌💪❤️
अण्णा तुमचा आवाज खूप खूपच छान आहे शेवटी जे गीत गायलं ते खूप आवडते
🙏🙏🙏🙏🙏🙏
गना तू माझ्या सारखीच स्वप्न बघतो लगा 😇😂😂
🤣🤣🤣
गणा भाऊ नंबर एक माजा बाबतित असच घडलय तु
खुप छान एपिसोड आहे
बाजी नाना ला चांडाळ चौकडी च्या वेबसिरीज मध्ये घ्या एक नंबर कलाकार आहेत बाळु काका
आजच्या सिरीज एक नंबर झाली की गणा भाऊ
दिसायला जरी मवल्यागत असला तरी1 no diloudge
Aawaj lai bhari aahe savkar yancha. Asech madhi madhi gane ghya savkranche.
गणा म्हंजी नागाचा फणा हाय..💪
No 1 Episode Ganabhau Aanna vBajinana samajbhan Aslele Hotelmalak tumchi bharbharat hovo
शेवटी अण्णांनी ते गाणे खूप छान गायले
अप्रतिम झाला आजचा भाग
एकच नंबर एपिसोड ♥️🔥🔥
Mast episode 👌👌👌बाजी नाना rocks 😀
खुप छान गणा भाऊ....👌
Khup mast 👍🏻,ganesh sir last la vait vatal😔,Annacha aavaj nice👌👌👍🏻👍🏻
आपल्या गणा भाऊ एकाच नंबर खूप छान आहे भाऊ
बाजी नानासोबत चांडाळ चौकडी मध्ये एक भाग बनवा भारी कलाकार आहे
आण्णा सावकार 1 नंबर
आन्ना बाजीनाना गना एक नंबर अँक्टिंग
गणा आज लई भारी 👌👌👌👌
गणा पैलवान खूप छान कॉमेडी करतो
गणा भाऊ English लय भारी 🥰
मालक मी म्हणतो तुमची एकाची ना 100 हॉटेल होवोत, पण मी म्हणतो 10 च होटेल होवोत कारण तुम्ही दोघेच आहेत मंग 100 होटेल कुठं म्हणून सांभाळणार तुम्ही, मी येतो मालक धन्यवाद.
गणाभाऊ कडक आशीर्वाद आणि डायलॉग पण👍👍👌
गणा तुला पुढील वाट चालीस आनी आरोग्यास ह्या रक्तदात्याकडून खूप खूप शुभेच्छा...
शुभेच्छुक - दत्ता जाधव, रांझणी ता माढा👍
😂🤣😂👌गणा भाऊ
मित्र सावली सारखा संकटात ऊभा
एकच नंबर गया सावरकर नाना
गणा भाऊ येक नंबर भाऊ
एकदम मस्त एपिसोड ♥️✨
आना का आवाज एक नंबर है, आखिरी वाला गाना बहुत अच्छा गया है अन्ना ने, अगर संभव है तो अन्ना से पुरा गाना को बोलिए
अण्णा मस्त आवाज आहे .
गनाचा कोण कोण फ्यान आहे
असं एकदा आमचा बरोबर झालं होतं. गणाभाऊ. पण जाम मज्जा आली. आज भाग पाहून..🤣
खुपच छान ईपिसोड👌👌👌.
Dhurrrrrr.gana Bhau..👍👍👍
खूप छान सावकार 💐💐💐
गणा पैलवान सुपर
गणा भाऊ एपिसोड खूप भारी झाला..पण वाईट हया गोष्टीचं आहे की तुम्ही आमच्या इतक्या जवळ येऊन गुनवरे वस्ती येथे..पण आमचं दुर्दैव की तुमची भेट घेता नाही आली..
गणेश एक नंबर कडक
खुप भारी आहे
Only Gana Bhau
खूप छान गणा भाऊ❤❤❤❤
Gana pahalvan mein Ranjeet Nayak movie tumse pyar hai❤❤❤❤❤
मस्त पण गाण आण्णानी भारी म्हणले
डोळ्यात पाणी काढल भावा तु शेवटी.... काट्टर दुश्मन असावा..पण गद्दार् मित्र नसावा
Ekch number ❤️
🔥🔥🔥😂😂😂😂😂 गणा पैलवान जोरात
गणा एकच नंबर 👌👌👌👌👌
शेवट खूप गोड केला
पै गणा भाऊ ❤️🙏
अण्णा सावकार फॅन
Baji nana superb...!!
Khupch chan
मस्तच नया है वह😁😁😁😁👍
Gana bhai mast re 😍😊❤
सुपर सुपर 👌👌👌👌👌👌👌
gani chi English. khup haslo rao🤣🤣🤣 badishep chi sheti ch dialogue🤣🤣
super episid👌👌👍👍
1 नंबर भाग होता आणि ज्योती हॉटेल कोथे आहे भारी हॉटेल आहे good
Mast gana bahu
खरं आहे mazaybarobar पण माझे मित्र असे वागले पण मी आजुन असा कोणाबरोबर नाही वागलो
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
मस्त खूप मज्याआली बौर झालो होतो
Gana Bhau am big fan
1च नंबर वेबसेरीज
Nice gani bhay
🙏👌❤🌹सुप्पर
खूपच छान काम तिघांचे
गणेश 1च भाग बनवत जा ना भाऊ खुप वेट करावा लागतो दुसऱ्या भागाचा
खर आहे
एकाच एपिसोड मध्ये बनवा.
एक तासाच्या वर गेला तरी चालेल एपिसोड.