अमरावती जिल्हा मधील दर्यापुर तालुक्यातील नालवाडा व माटरगाव या ठिकाणी ढग फुटी झाली दुबार पेरनी करावि लागली अजून सुद्धा पाऊस सुरू च आहे अजुन परेत एक रूपया सुध्दा मिळाला नाही
दर वर्षी महागाई वाढत आहे त्यामुळे पिकाची 10% भाव वाढ झाली पाहिजे कारण खताच्या आणि औषधाच्या किमती पण दरवर्षी 10 टक्क्यांनी वाढत आहेत 10% भाव वाढ जर दिली तर कुठल्याही प्रकारच्या अनुदान शेतकऱ्यांना द्यायची गरज पडणार नाही
क्रुषिमत्री साहेब आपला देश क्रुषिप्रधान देश आहे.शेतमाल निर्यात करा आणि शेतकर् याचा रोजगार वाचवा. देशाला परकीय चलन मिळुन देशावरील कर्ज कमी होऊ द्या. नाही तर सगळे शेतमाल आयात करा. आणि उद्योगपती च्या मदतीने देशातील 80 कोटी शेतकर् याला नोकर्या द्या.
माझं एक प्रश्न आहे महाराष्ट्र सरकार ला की तुम्ही शेतकऱ्यांना येड्यात काढत आहे सोयाबीन 6000रूपये पाहिजे तुम्ही भाव देता 4500रुपये म्हणजे क्विंटल मागे 1500रूपये कापूस 10000रूपये पाहिजे 7200रूपये इथे क्विंटल मागे 2800रूपये कमी भाव मिळतो एकरी सोयाबीन सात क्विंटल होते 7*1500=10500 रूपये एकरी कमी भेटतं. कापूस एकरी सहा क्विंटल होते 2800*6=16800रूपये कमी भेटते सरकारची तुटपुंजे योजना काढून शेतकऱ्यांना कर्ज बाजारी करणार सरकार आहे योग्य तो भाव मिळाला पाहिजे ही सगळी योजना बंद केले पाहिजे पिकाचे योग्य भाव मिळाला पाहिजे
साहेब समोर बसलेल्या लोकांना हे समजते शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केले.स्वतः नरेंद्र मोदींनी बारामती मध्ये येऊन शरद पवारांच्या कृषी धोरणाचे कौतुक केले
स्वतःच्या पार्टीला निवडून येण्यासाठी हे सगळं करत आहे आणि एवढे दिवस काय झोपले होते काय आणि हे एक दिवस महाराष्ट्राला कर्जबाजारी करणार,कापसाला सोयाबीनला भाव द्या आणि परदेशातून आयात थांबवा
Are tu pratyek modi ch nav gheto ksla mantri tu tuz swatach kai dok lav ki tu kai kisan ch bhal karnar tuze visions sang asla mantri amhi Maharashtra kisan ahot modi bhakt nahi......
Sabse kam dam hai is government me cong government may 7500qt soya becha ab kya rate hai dekle mamu lochya congres bina desh nahi gandi rajniti karte ho mregs kiski den hai shivraj aishi eskim gramin logonki jan hai ye shirp cong karti hai chop kar apni bat
No.1che krushimantri shivraji chauvan saheb ahe
शप पेक्षा एक नंबर शिवराज मामा कॄषि मंत्री पुढील वाटचालीस हादिँक शुभेच्छा
शिवराज मामा जबरदस्त माणुस भाजप मधले दोन नेते जबरदस्त एक आपले नितीन गडकरी जी आणी दुसरे एम.पी चे शिवराज मामा
Shivraj singh chohan ❤
साहेब तुमचं काम चांगलं आहे कर्जमाफी एवढं करा फिक्स महायुतीचे सरकार येणार
आदरणीय खैरात की जरुरत नहीं है....हमे सिर्फ सोयाबीन 6000/- aur कपाशी को 10000/- msp दिजिये.... मुझे विश्वास हैं हम सब किसान भाई apko कर्जा देंगे
Shivraj singh chauhan Aaj Loknete Munde saheb Aaste tr Khup Anand Zala Aasta
मामाश्री किसानों की कुषी ऋण माफी होनी चाहिए।
Great.sivaraj sir
Shivraj Singh Zindabaad
अदभुत नाही नुसते ...आहे हे जनतेला माहीत आहे.😮😮
किसान के लिये कर्जमाफी देना चाहिये
आप बहोत अच्छे नेता कि छबी वाले हो मामाजी बस किसान का ध्यान रखना सोयाबीन 6000₹ भाव और कपास को 10 हजार भाव मिले तभी आपकी पार्टी आयेगि नाही तो
पवार साहेबांनंतर देशाला मिळालेला एक चांगला कृषिमंत्री
अमरावती जिल्हा मधील दर्यापुर तालुक्यातील नालवाडा व माटरगाव या ठिकाणी ढग फुटी झाली दुबार पेरनी करावि लागली अजून सुद्धा पाऊस सुरू च आहे अजुन परेत एक रूपया सुध्दा मिळाला नाही
Shivraj Singh effectively counter propaganda of Congress 🎉🎉
दर वर्षी महागाई वाढत आहे त्यामुळे पिकाची 10% भाव वाढ झाली पाहिजे कारण खताच्या आणि औषधाच्या किमती पण दरवर्षी 10 टक्क्यांनी वाढत आहेत 10% भाव वाढ जर दिली तर कुठल्याही प्रकारच्या अनुदान शेतकऱ्यांना द्यायची गरज पडणार नाही
Shivraj Singh great 👍
Shivraj Singh Chauhan No.1 krishi mantri
एक रुपयाही विमा आलेला नाही नांदेड जिल्हा तालुका अर्धापूर
Vah mama vah jay jay shree Ram jay hind jay bharat 🌶️ best sokidar modi saheb great lidar india
❤
Proud of Shivraj Chauhan ji 🙏
किसानों के लिए कर्ज माफी होना चाहीए.
Atal ji Yad a gai
Shinde saheb changle kam kartoy 😊
Jai shivraaj singh Chauhan
Always respect sir.
🎉😊
क्रुषिमत्री साहेब आपला देश क्रुषिप्रधान देश आहे.शेतमाल निर्यात करा आणि शेतकर् याचा रोजगार वाचवा. देशाला परकीय चलन मिळुन देशावरील कर्ज कमी होऊ द्या. नाही तर सगळे शेतमाल आयात करा. आणि उद्योगपती च्या मदतीने देशातील 80 कोटी शेतकर् याला नोकर्या द्या.
एक रुपया भीमा फसल बिमा नही आया
मला नाही मिळाले
बोलून काही होतनाही काम करा शेतकरी परेशान आहें
Shivraj sing ji tumchyakade deshatil Shetkari aashene pahat aahe .. Maharashtra til sampurn karjmafi zalich pahije.
माझं एक प्रश्न आहे महाराष्ट्र सरकार ला की तुम्ही शेतकऱ्यांना येड्यात काढत आहे सोयाबीन 6000रूपये पाहिजे तुम्ही भाव देता 4500रुपये म्हणजे क्विंटल मागे 1500रूपये कापूस 10000रूपये पाहिजे 7200रूपये इथे क्विंटल मागे 2800रूपये कमी भाव मिळतो एकरी सोयाबीन सात क्विंटल होते 7*1500=10500 रूपये एकरी कमी भेटतं.
कापूस एकरी सहा क्विंटल होते
2800*6=16800रूपये कमी भेटते
सरकारची तुटपुंजे योजना काढून शेतकऱ्यांना कर्ज बाजारी करणार सरकार आहे योग्य तो भाव मिळाला पाहिजे ही सगळी योजना बंद केले पाहिजे पिकाचे योग्य भाव मिळाला पाहिजे
कर्ज माफ झाले पाहिजे त
आज सोयाबीन ला काय भाव आहे ते आपण लोकांना सांगा
सोयाबीन भाव 4000 हैं कहा फिर msp दाम
bnuj
साहेब समोर बसलेल्या लोकांना हे समजते शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केले.स्वतः नरेंद्र मोदींनी बारामती मध्ये येऊन शरद पवारांच्या कृषी धोरणाचे कौतुक केले
खेती के बारे मे किसान से मिलो. उनका सुनो.
कर्ज माफी झाली पाहिजे
Great person mamaji
मि भारत चव्हाण माझे युनियन बँक खाते फिरज केले आहे
ब्रम्ह विष्णू महेश किसको कह रहे हो शरम आती है क्या बोल रहे हो मामा
नमो किसान काय झालं
देवस्थान जमीन को भी अनूदान क्यो नही. यह देश हिन्दुस्थान है.
दिशाभूल
Soybin 10000ko denapdega tab sharkar aygi tur 14000
Shivraj. Aaye. Modi. Aaye. Abdali. Aaye. Ladki. Aaye. Kucha. Bhi. Karo. Aaye. Ge. To. C. M. Uddhavji. Banege. Jai. Maharashatra
भान्जी शुगर फेक्टरी शूरु करणे को बोलो. गणा के पेमेन्ट करो ऊस तोड कामगार को रोजगार दो. हम हात जोडते है स्व. मुन्डे साब के सपने का कारखाना बन्द है...
सोयाबीन किसानो को 7000 हमीभाव
Soyabean ke bhav modi ne aabani aadani ke liye gira diye kisano ko kuch nahi diya aapne
मला काही फायदा नाही
महाराष्ट्र की बहेने बिकावू नहीं
स्वतःच्या पार्टीला निवडून येण्यासाठी हे सगळं करत आहे आणि एवढे दिवस काय झोपले होते काय आणि हे एक दिवस महाराष्ट्राला कर्जबाजारी करणार,कापसाला सोयाबीनला भाव द्या आणि परदेशातून आयात थांबवा
Are tu pratyek modi ch nav gheto ksla mantri tu tuz swatach kai dok lav ki tu kai kisan ch bhal karnar tuze visions sang asla mantri amhi Maharashtra kisan ahot modi bhakt nahi......
Mp sarkhe Maharashtrala n bhikela lavaych kam kru nka mama
Ghar izzat badgai bhar log izzat le rhe hai uska kya
हजारो करोड डकार रहे हो धर्म के नाम पर
आधी कर्जमाफी करा मगच तुमच सरकार येईल
karj.
maf. kara shetkaryache
Sabse kam dam hai is government me cong government may 7500qt soya becha ab kya rate hai dekle mamu lochya congres bina desh nahi gandi rajniti karte ho mregs kiski den hai shivraj aishi eskim gramin logonki jan hai ye shirp cong karti hai chop kar apni bat
Karj maf kara tuma cha srkar yeil
Aslyanchi sabach hovo devo naye
Tum logo ne desh ko garibi berojgari mahagai kisan hatya kar di badmashh sho ab bhik dene lege
खोटं बोलतो रेटून बोलतो, अस सांगायला पाहिजे होत, सुरवातीला
Shivaraj sing great cm great krushi mantri