| रामायण ते राममंदिर | जाणून घ्या संपूर्ण इतिहास .

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 лис 2024

КОМЕНТАРІ • 2,3 тис.

  • @kumarakshay3261
    @kumarakshay3261 10 місяців тому +364

    एका खेडेगावातील शिक्षक पुर्ण देशात आपल्या गावठी भाषेत बोलत सर्वांना मंत्रमुग्ध करतं आहे
    अशा स्वाभिमानी शिक्षकाला... खरच मनापासून सलाम 🙏🙏🙏🙏🙏

    • @dnyaneshborokar8032
      @dnyaneshborokar8032 10 місяців тому

      murkha ahe dada ha master

    • @rajeshdeshmukh2030
      @rajeshdeshmukh2030 10 місяців тому

      😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮

    • @vilaskoyale4503
      @vilaskoyale4503 10 місяців тому

      रथ यात्रा निघाली आणि दंगली घडून आल्या आणि त्या दंगली मध्ये कराळे सराचे वडील मारले गेले

    • @mamtadhone4505
      @mamtadhone4505 10 місяців тому +5

      Ashi marathi vidarbhachi shaan aahe

  • @ranjananitnaware9205
    @ranjananitnaware9205 10 місяців тому +82

    अशा शिक्षणाची गरज आहे. न घाबरता समाज प्रबोधन करणे ही काळाची गरज आहे. धन्यवाद सर खुपच महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल .

  • @devanandkharikar1481
    @devanandkharikar1481 10 місяців тому +100

    सर तुमच मेहनत फार मोलाची आहे, तुमच्यासरखे सत्याचे ज्ञान आज कोणीही देत नाही, तुमहि फार मोठे समाज प्रबोधन कार्य कारित आहे.
    तुम्हाला मानाचा मुजरा❤
    धन्यवाद

  • @aakruticreation8077
    @aakruticreation8077 10 місяців тому +85

    शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो हे पीइल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही 👌👌👌 कायदे तज्ञ "डॉ.बाबासाहेब आंबेडकर"🙏🙏🙏

  • @wrundankumarmoon1213
    @wrundankumarmoon1213 10 місяців тому +96

    कराळे गुरुजींना आदर सहित प्रणाम! आपण आपले कार्य अगदी व्यवस्थित रित्या पार पाडता आहात. समाजाला तुमच्या सारखाच शिक्षक व मार्गदाता हवा. आपले खूप खूप आभार इतकी छान माहिती सांगितल्या बद्धल, धन्यवाद गुरुजी.

  • @MilindWankhade-ip8zu
    @MilindWankhade-ip8zu 10 місяців тому +218

    कराळे गुरुजी,सत्य‌ मांडणी करून बहुजन समाजातील प्रत्येक मनुष्याला विचार करायला लावणारा हा सत्य इतिहास समोर आणला, शतशः धन्यवाद.

    • @mkmhistory1622
      @mkmhistory1622 10 місяців тому +4

      😂😂😂😂 tumchi party pudhe aana adhi

    • @vbh4315
      @vbh4315 10 місяців тому +6

      ते पक्या aurangzeb ला बाप मानते त्याचे काय.😂😂😂

    • @krushnajadhav6280
      @krushnajadhav6280 10 місяців тому

      चुक

    • @mkmhistory1622
      @mkmhistory1622 10 місяців тому +4

      कराळे सरांनी जो व्हिडिओ बनवला आहे तो अगदी बरोबर आहे. सरांचा मी खूप चाहता आहे कारण सरांचे व्हिडिओ बघून मी स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करायची हे शिकलो ती पण गावरी भाषेत सहज आणि सोपी. पण सरांचा व्हिडिओ बघून जर इतर लोकांना काहीही बोलण्यात मजा येत असेल तर ते चुकी चे आहे कारण सरांची पण इच्छा आणि या देशातील लोकांची पण इच्छा होती की तिथे रमाच मंदिर झाले पाहिजेल. पण राम या नावावरून राजकारण अजिबात झाले नाही पाहिजेल.

    • @mahadeolokhande2996
      @mahadeolokhande2996 10 місяців тому

      ​@@vbh4315 Ase kse vichar tuze re

  • @gajananchaudhari6204
    @gajananchaudhari6204 10 місяців тому +153

    सच्ची रामायण, लेखक पेरियार रामास्वामी नायकर यांचा अभ्यास पुर्ण, आपल्या कार्याला सलाम धन्यवाद सर.

    • @vilaskoyale4503
      @vilaskoyale4503 10 місяців тому

      करळे तु मोदी विरोधी आहेस तुझ्या मध्ये किती जहर भरलेले आहे मोदी विरोध जहरीला साप

    • @BDO498
      @BDO498 10 місяців тому +3

      बेटीयार 😂

    • @shudhodanghue1879
      @shudhodanghue1879 6 місяців тому +1

      खरा इतिहास सांगायला पण डेंरींग लागते,

  • @amarchaudhari519
    @amarchaudhari519 10 місяців тому +99

    खरा ईतिहास आमच्या समोर आणल्या बद्दल धन्यवाद,खरी नीती हाची मानवाचा धर्म बाकीचे अधर्म ज्योती म्हणे,, महात्मा ज्योतिबा फुले,,👌👍

    • @sanjayklahiresanjayklahire8386
      @sanjayklahiresanjayklahire8386 10 місяців тому +3

      खरा इतिहास आमच्या समोर आणल्या बद्दल धनयवाद सर जय भीम

    • @thebeliever1136
      @thebeliever1136 10 місяців тому

      🎉🎉

  • @sumedhnitnaware6496
    @sumedhnitnaware6496 10 місяців тому +63

    शिक्षक हा... समाजाचा...एक मोठा खरा मार्गदाता असतो....आणि सर तुम्ही आपलं ज्ञान सर्व अभ्यास करुन विद्यार्थ्यांन सामोर...आणि समाजा पुढे अगदि ठाम पने मांडता.‌‌खरच तुमच्या कार्याला...सतत नमन 🙏🙏🙏🙏

  • @dadajibhamre1822
    @dadajibhamre1822 10 місяців тому +70

    Sir व्हिडिओ बघितला तेव्हा खरा इतिहास माहिती झाला .
    आदरणीय गुरुजी मनपूर्वक प्रणाम 🙏

    • @gulabchandjikasliwal8342
      @gulabchandjikasliwal8342 9 місяців тому +1

      अतिशय उपयोगी माहिती मिळाली😊

  • @srikanthdakare1758
    @srikanthdakare1758 10 місяців тому +75

    तुम्ही जे बोलते ते 100% खरे आहे साहेब... पन जनते मध्ये सुधारणा कधी होते ते काळत नहीं, तुमच्या अभ्यास बदल सलाम करतो सर... तुमी बोलत रहा साहेब कोणाला घाबरायची गरज नहीं

    • @pankajkale3208
      @pankajkale3208 10 місяців тому +1

      😢😢😢😢😢😢😢😢 फ षटच षt ,tg ठॅ च g लफड the rest v 454 , ,ध c t t , v

  • @ekpaigam647
    @ekpaigam647 10 місяців тому +13

    सच्चाई छुप नही सकती बनावट के उसोलो से।
    और खुशबू आ नहीं सकती कागज़ के फोलो से।
    सर आप ने एक ही विडियो मे सारा के सारा इतिहास बता दिया।।
    और पॉलिटिक्स समझा दिया।।।
    Your great Sir 👍👍....
    जय हिन्द।।।❤❤❤

  • @jayantakamble1188
    @jayantakamble1188 10 місяців тому +55

    कराळे सर, खूप छान इतिहास सांगितला . तुमच्या सारख्या शिक्षकाची समाजाला गरज आहे❤

  • @swapnilchaudhary5896
    @swapnilchaudhary5896 10 місяців тому +27

    तुमच्या सारख्या अभ्यासू, निभीड, व रोख ठोक लोकांची देशाला खूप गरज आहेत. विषय खूप व्यवस्थित समजावून सांगितला याबद्दल धन्यवाद सर 🙏

  • @vikassheware2847
    @vikassheware2847 10 місяців тому +28

    खरं बोलायला, खरा इतिहास सांगायला सुद्धा सध्या च्या काळात खुप हिंमत लागते. सर तुम्ही दाखविलेल्या या हिंमतीला माझा सलाम.
    खुपच सखोल अभ्यास आणि साध्या, सरळ भाषेतुन स्पष्टीकरण हे खरचं कौतुकास्पद कार्य आहे.

  • @Tanaji_Sawale
    @Tanaji_Sawale 10 місяців тому +42

    मुझे सर ने बहोत खूब काहा था !!!! कि....दूर तक जाना हो तो रास्ते में कोई चीज़ मत खरीदना,लंबे सफ़र में अक्सर खिलौने टूट जाया करते हैं !चर्चाए खास हो तो किस्से भी ज़रूर होते है.उँगलियाँ भी उन्हीं पर उठती है जो मशहूर होते है..!!😊 ग्रेट sir ❤❤🙏📘📙📗

  • @Masters_trick_Zone007
    @Masters_trick_Zone007 10 місяців тому +55

    खूप छान सर... तुमच्या सारखे सुशिक्षित व्यक्ती समाजात आणि राजकारणात आले पाहिजे सर...
    पुढिल वाटचालीसाठी लाख लाख मंगलमय शुभेच्छा सर...

    • @jyoshna4khandare467
      @jyoshna4khandare467 10 місяців тому +1

      नको सर राजकारणात नका येऊ तुम्ही आमचे सर च बरे आहात

    • @VirendraDudhe
      @VirendraDudhe 10 місяців тому

      सर राजकारणात येइल कोण्यातरी राजकीय पार्टी च्या छत्राखाली, मगं गुरुजींची बोलती बंद होईल अमोल मिटकरी सारखी. बघाल पुढे...

    • @ymw786.
      @ymw786. 10 місяців тому

      Yevdh pa khar nvt bolacha 😂😂😂​@@VirendraDudhe

  • @indian-ep7gb
    @indian-ep7gb 10 місяців тому +79

    कराळे सर म्हणजे एक महात्मा आहे. देश आणि समस्त देशवासीयांच्या कल्याणाची कामना करणारा एक अद्वितीय बुद्धिमत्ता असणारा सच्चा इंसान आहे.
    तुमच्या कार्याला वंदन करतो.🙏🙏

    • @SurajPatil-hz6bc
      @SurajPatil-hz6bc 10 місяців тому

      What a joke

    • @amolkawale3652
      @amolkawale3652 10 місяців тому +2

      सर खरंच सलाम आहे आपल्या कार्याला, एवढं डिटेल्स, परंतू सर सध्याच्या वातावरण मध्ये खर बोललं तर काही लोकांच्या डोळ्यात खुपते आणि मग ते खर बोलनाऱ्याच्या मागे अनेक अडचणी आणतात. परंतू अश्या मध्ये सुद्धा आपण निर्भिड शिक्षा प्रदान करत आहात. खरंच सलाम आहे आपल्या कार्याला

    • @madhukargajabe3329
      @madhukargajabe3329 10 місяців тому

      Mast

  • @tejaswaghmare1473
    @tejaswaghmare1473 10 місяців тому +40

    शिक्षक च असा माणूस असतो जो समाजाला खरा आरसा दाखवतो .
    ❤❤❤

  • @jaydeepwanjare7209
    @jaydeepwanjare7209 10 місяців тому +3

    अत्यंत महत्त्वपूर्ण ईतिहास आपण सर्व जनतेसमोर मांडला आहे . आगदी मनापासुन धन्यवाद सर आपण एक आदर्श व्यक्तीमत्व आहेत. क्रांतीकरी जयभिम 🙏🙏🙏🙏🙏

  • @KrantiSury3943
    @KrantiSury3943 10 місяців тому +59

    अप्रतिम खूप छान अतिशय महत्वपूर्ण सर्व यूवा तरूणांनासाठी साध्या सरळ सोप्या शब्दात सटिक विश्लेषण दिलेय सर आपण 🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र सर

  • @kishordarwade2246
    @kishordarwade2246 10 місяців тому +10

    सर, आपण सांगितलेले सत्यता ही सगळ्या समाजाला विचार करायला लावणारी आहे. आपल्या सारखे वैचारिक मांडणी करणारे आणी प्रखरतेणे समाजा पुढे सातत्याने विचार मांडणारे प्रत्येक जिल्ह्यात एक एक जरी व्यक्ती समोर आला आणी निर्भयतेने आपले विचार मांडून समाज चेतना करीत राहिले तर देशात जागरूकता यायला उशीर लागणार नाही. आपले सतशः आभार.

  • @pradipmeshram4134
    @pradipmeshram4134 10 місяців тому +14

    खुप छान सर माहिती दिली.साध्या आणि सरळ भाषेत संपूर्ण इतिहास समजावून सांगितला सर ,आताचे राजकारणी लोक कसा रामाचा वापर राजकीय अंजेडा म्हणून करतात हे सर्व सत्य परिस्थिती पुराव्यानिशी माहिती गोळा करून समजावले सर आपण आणि १८ दिवस मेहनत करून संपूर्ण इतिहास तब्बल दीड तास सांगितला सर , अभिमान आहे सर तुमच्या कार्याला.तुमचा व्हिडिओ बघुन तर आमचा जन्म नव्हता त्या वेळ पासून संपूर्ण इतिहास ची माहिती दिली सर कोटी कोटी धन्यवाद सर.
    जय भिम जय संविधान.

  • @नावागोंडवाना
    @नावागोंडवाना 10 місяців тому +28

    अगदी अभ्यासपूर्ण विष्लेशन सर. तुमचे कार्य असेच अविरतपणे चालू असू दया. तुमच्या सारख्या समाज प्रबोधणकार शिक्षकाची आपल्या देशाला काळजी गरज आहे. धन्यवाद 🙏

  • @Moonlight13426
    @Moonlight13426 10 місяців тому +5

    तुमच्या कार्याला सलाम आहे सर, जयगुरु,जयहिंद, जय श्रीराम..🙏🙏

  • @pavandukre4280
    @pavandukre4280 10 місяців тому +22

    सर तुम्ही सामान्य माणसाला समजेल अशा प्रकारे समजून सांगतात सर तुमच्या कार्याला प्रणाम धन्यवाद सर...😘💕

  • @shubhangighatare591
    @shubhangighatare591 10 місяців тому +15

    खुप सुंदर माहिती दिली सर.. सत्य लोकांच्या समोर आल. ज्या सत्यावर परदा पडला होता ते सत्य पुन्हा उघड झाल.. खूप छान..

  • @latabhosale2574
    @latabhosale2574 10 місяців тому +16

    सर आतिषय सुंदर खूपखूप महान आहात तूम्ही सर खरच तुमच्या सारख्या हुशार सुशिक्षीत संस्कारसंपन्न नेत्यांची गरज आहे . या देशाला. हे अशिक्षित लोक या देशाच्या अर्थव्यवस्थेला कलंक आहेत हो या देशाच्या खुर्चीच्या लायकीचे नाहीत हो . या देशातल्या सर्व बंदुभगिंनिनी जर तुमच्यामुळे आपले डोळे कान उघडुन मतदान करून . चांगले लोक उभे करून निवडून आणले. तर हा देश पूर्ण ...... शांती . . झालाच म्हणून समजा.

  • @santoshdongare4786
    @santoshdongare4786 10 місяців тому +3

    अतिशय महत्त्वाची माहिती दिली सर, धन्यवाद आपले. सध्याच्या धकाधकीच्या काळात बिझी असताना देखील तुमचा हा व्हिडिओ सर्व बघितला आणि समजून घेतला. आपल्यासारख्या विचारवंतांची खर तर देशाला गरज आहे. 🙏

  • @rajeshriwaghmare8187
    @rajeshriwaghmare8187 10 місяців тому +3

    अतीशय अभ्यासपूर्वक माहिती सर ... अतीशय मोलाचं मार्गदर्शन ..
    राममंदिर लोकार्पण सोहळ्या मूळे लोक खरोखर किती अंधभक्त आहेत याची प्रचीती आली ..
    लोकांची माथी भडकावून लोकांना गुलाम बनविण्याचे काम चालू केले आहे...
    सर्वांनी सजग होणे अत्यंत गरजेचे आहे...

    • @vinayrathi5081
      @vinayrathi5081 10 місяців тому

      Tai bhagwaan bhuddha chi bhakti krn pan Andha bhakti ahy ka

  • @rishilokhande8472
    @rishilokhande8472 10 місяців тому +31

    अप्रतीम ❤........ राम मंदिर झालं त्याचा आनंदच पण त्यामागचा इतका काळा इतीहास..... खरंच आपल्या रामाला पण दुःख असेल...

  • @ramniwalkar
    @ramniwalkar 10 місяців тому +8

    भारतीय इतिहास व राजकारण विषय छान माहिती आहे.सर आपल्या वंचित शोषित पिडीतांचे आपन एक आषेचे किरण आहे.सर आपन पुन्हा मतदारसंघ गाजवा सर
    जय सविधान जय श्री राम

  • @SangitaBaluWankhade
    @SangitaBaluWankhade 10 місяців тому +8

    रामायण ते राममंदिर याचा इतिहास . खरोखरच खूप महत्वाची माहिती सांगितली.

  • @mahendrasahare6471
    @mahendrasahare6471 10 місяців тому +11

    कराळे सर तुम्ही फारच महत्त्वपूर्ण माहिती विश्लेषण करून सांगितली आहे त्याबद्दल आपले अभिनंदन. परंतु बाबरी मस्जिद बांधण्यापूर्वी त्या जागेवर काय अस्तित्वात होते, त्या जागेची काय स्थिती होती हे ऐकण्याची उत्कंठा आहे. कारण तिथे प्राचीन बौध्द स्तूप होते असे काही इतिहासकारांचे म्हणणे आहे व आता जे राम मंदिर उभारले आहे त्याच्या निर्माणाधीन खोदकामात बौद्ध अवशेष मिळाले आहेत, त्याचा लढा supreme कोर्टात सुद्धा गेला परंतु आस्थेचा शब्द देऊन न्याय निवाडा करण्यात आला. तर थोडं म्हणजे बाबरी मस्जिद बांधण्यापूर्वीचा इतिहास उलगडावा अशी माझी विनंती आहे.

  • @charushilaingle9234
    @charushilaingle9234 10 місяців тому +8

    कराळे सर जयभीम आपण खुप विश्लेषण करून राजकीय बीजेपी च षडयंत्र पुराव्यानिशी दाखवून दिले कराळे सर तुम्ही खुप खुप चांगले प्रबोधन करत आहात

  • @nkale4591
    @nkale4591 10 місяців тому +34

    तुमच्या सारख्या व्यक्तीची गरज आहे भारतीय लोकांना सर
    याच्या पासून बचावुन राहा सर

  • @sunitakamble7787
    @sunitakamble7787 10 місяців тому +5

    🙏अति उत्तम सर !सत्य परिस्थिती समोर मांडली. विचारवंतांनी यावर विचार करून वागावे , व शहाणे करून सोडावे सकलांशी. 👌👍

  • @rajeshkhude692
    @rajeshkhude692 10 місяців тому +29

    डिटेल अभ्यास करून पुराव्या सोबत एकाच विडिओ मध्ये पूर्ण सोक्ष मोक्ष लावला सलाम आहे सर तुमचे परिश्रम पाहून हब झालो 🙏🏻

  • @gopalpangul7961
    @gopalpangul7961 10 місяців тому +10

    सर तुम्ही हा इतिहास समोर आणण्याचा प्रयत्न करत आहात तुमचे मनापासून आभार सर

  • @Dj.Shubham.Official
    @Dj.Shubham.Official 10 місяців тому +2

    नमस्कार सर मी नेहमीच तुमचे व्हिडिओ पाहतो.खूपच आवडतात. भाषेची गोडी त्यात खूपच चांगली आहे.राम मंदिर इतिहास आणि निर्मिती व्हिडिओ खूपच चांगला बनविला.राजकारणी लोक किती लबाड खोर आश्वासने देऊन राजकारण करतात.हे सुध्दा जनमानसाला कळेलच असा व्हिडिओ झाला आहे.तुमची सामाजिक बांधिलकी खूप छान आहे.ती मला खूप आवडते.

  • @wamanpatil2236
    @wamanpatil2236 10 місяців тому +5

    Mr कराळे मास्तर तुमचे सर्व विचार धारा सामाजिकदृष्ट्या आणि देशहितासाठी उत्तम प्रबोधनकार आहेत. गूड़ वर्क & गॉड bless yoy

  • @niteshdongare7217
    @niteshdongare7217 10 місяців тому +23

    10 ते 15 मिनिटचा वीडियो पहायला कंटाळा येते तो ही स्किप करू करू पाहतो. पण सर तुमचा हा वीडियो 1 तास 48 मिनिटाचा असून ही एक वेळा सुद्धा स्किप करण्याची इच्छा झाली नाही. वा सर वा you are great. खूपच छान. मास्टर असो तर असा. जो खऱ्या ला खर अन खोट्या ला खोट बोलायला घाबरत नाही. यालेच मनते बाल की खाल निकालना 😂👍
    आणखी खूप काही बोलण्याची इच्छा आहे पण शब्दच आठवत नाही आहे.
    धन्यवाद सर. नेहमी असेच राहल सर 🙏🙏🙏

  • @bharatkhobragade7915
    @bharatkhobragade7915 10 місяців тому +12

    ज्या गोष्टी माहीत नव्हत्या त्या माहीत झाल्या. खरचं भाजपा देशाला कलंक आहे. खूप गहन माहिती दिली सलाम सर आपल्या वाणीला.

  • @SunilShardul-bw6yh
    @SunilShardul-bw6yh 6 місяців тому +2

    श्रीयुत कराळे सर, कित्येक भारतीय लोकांना राम मंदिराचा खरा इतिहास माहितीच नाही. तुम्ही जी माहिती अथक परिश्रमाने गोळा केली ती लाख मोलाची आहे आणि सदरची माहिती पुराव्यासह जन माणसांसमोर मांडली त्याबद्दल आपले शतशः धन्यवाद

  • @Kisanmaske1234
    @Kisanmaske1234 10 місяців тому +1

    बरोबर तीन तास विडोवो बघीतला एकदम रास्त माहीती दिली .सर धन्यवाद .

  • @subhashtayade6051
    @subhashtayade6051 10 місяців тому +24

    Karale Sir I salute you. Keep guiding like this. You are a second Gadge Baba.

  • @ramdongardive4668
    @ramdongardive4668 10 місяців тому +22

    तुमच्या सारख्या बुद्धिजीवी लोकांची खुप गरज आहे सत्तेत ,सर खरच खुप अभ्यास आहे

  • @pawanwahule
    @pawanwahule 10 місяців тому +3

    धन्यवाद sir सत्त्य कधीही लपवता येत नाही ही मोलाची माहिती दिल्या बद्दल आभार❤महत्त्वाचं हिंदू लोकांनी हा व्हिडिओ बघायला हवा

  • @abhays9046
    @abhays9046 10 місяців тому +19

    Karale sir, nicely reveals truth with statistically and people needs to be understand and recognize ✍👍🙏

  • @NikhilShivarkar-mk1hp
    @NikhilShivarkar-mk1hp 10 місяців тому +17

    खायला नाय दाणा,आणि मला म्हणा दादा, अशा धार्मिक कट्टर वादाकडे झुकलेल्या सर्व दादांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा video ❤

    • @devidasnarwade100
      @devidasnarwade100 5 місяців тому

      खायला नाही दाना मला बाजिराव म्हणा.

  • @pradeepchitriv5820
    @pradeepchitriv5820 10 місяців тому +27

    सरकार कोणाचही राहो तुम्ही सत्य चा बाजून बोलता व जणतेलाही जागृती करता खुफ धन्यवाद

  • @chandrasenjadhav9322
    @chandrasenjadhav9322 10 місяців тому +7

    सर नमस्कार, तुम्ही सगळी वस्तुस्थिती खरंच सर्वांच्या लक्षात आणून दिली त्यामुळे तुम्हचे मनापासून खूप खूप अभिनंदन!!.🌹🙏

  • @ArunASutar-ow6yk
    @ArunASutar-ow6yk 10 місяців тому +30

    Karade Sir, thanks for Enlightening common public and whole society.

  • @RahimanShaikh-ic8ep
    @RahimanShaikh-ic8ep 10 місяців тому +23

    सर तुमच्या सारखी लोक जर प्रत्येक गावात 20-25 जन्माला आली तर भारताचा अमेरीका बनेल . तुमच्या या योगदानाचे माझ्याकडून माझ्या परिवाराकडून खुप सुभेच्छा❤ से

  • @Kingofgondawana4767
    @Kingofgondawana4767 10 місяців тому +2

    प्रणाम सर जी न घाबरता समाज प्रबोधन करताय मला गर्व आहे तुमच्या सारख्या शिक्षकांवर.
    या देशाला अशा शिक्षकांची खरचं गरज आहे.

  • @ramkamal3584
    @ramkamal3584 10 місяців тому +16

    खूपच अप्रतिम माहिती विश्लेषण केले,त्या बद्दल आपले अभिनंदन,🎉

  • @amarchaudhari519
    @amarchaudhari519 10 місяців тому +5

    मास्तर तुम्ही खूप चांगले काम करीत आहे या वयात आम्हाला जन्म गुटी मिळत ती आज पर्यंत नाही मिळाली 👌👍👍

  • @tasauvarshaikh786
    @tasauvarshaikh786 10 місяців тому +15

    आपल्याला कोटी कोटी नमन अशी अद्भुत माहिती.. दिल्याबद्दल

  • @sonu2cool
    @sonu2cool 10 місяців тому +2

    आपण दिलेली माहिती खरच उपयुक्त आणि सामान्य जनतेला झोपेतून जागा करणारी आहे. परंतु अजूनही सामान्य जनता झोपलेलीच आहे, लोकं डोळे बंद करून आंधळेपणाने या राजकारणी लोकांवरती विश्वास ठेवतात आणि ते जे सांगतील तसंच करतात. जनतेला जागृत करणे खूप गरजेचे आहे. खूपच छान माहिती आहे

  • @nileshkhodke7394
    @nileshkhodke7394 10 місяців тому +7

    सर मनःपूर्वक धन्यवाद
    एवढा मोठा इतिहास आपल्या माध्यमातून आम्हाला सांगलात मी आपला आभारी आहे
    आपल्यासारख्या शिक्षकांची गरज आज समाजाला आहे सर..

  • @sagar350sagar
    @sagar350sagar 10 місяців тому +13

    आज पर्यंत पहिल्यांदा दीड तासाचा व्हिडिओ संपूर्ण मन लावून बघितलाय खरंच सर अप्रतिम सादरीकरण 👌👍

  • @nandkishorwarudkar7575
    @nandkishorwarudkar7575 10 місяців тому +6

    कराळे सर आपले खरोखर हार्दीक अभिनंदन . आपण खरी सत्य परिस्थिती ची ऊकल केलीत💐🙏

    • @smrdancestudio288
      @smrdancestudio288 10 місяців тому

      सर आपले खरोखोर हार्दिक अभिनंदन करतो आपले

  • @nitinmeshram992
    @nitinmeshram992 10 місяців тому +16

    खूपच सुंदर मांडणी केलीत सर.पण लोकांना सत्य पचवता येत नाही ही खूप खेदाची बाब आहे.येणाऱ्या 2024 च्या निवडणुकीत तरी आपण चांगल्या विचारधारेच्या लोकांना सत्तेत आणू हा निर्धार करूया.जयभीम जय शिवराय.

  • @ganeshmadavi5889
    @ganeshmadavi5889 10 місяців тому +4

    आपण निर्भिडपणे अभ्यासपूर्ण सत्य लोकांसमोर मांडता हे खूप वाखाणण्यासारखे आहे सर,आपल्या देशातील प्रत्येक शिक्षकाने असे सत्य लोकांसमोर सांगितले तर बहुजन समाज नक्कीच जागी होईल ,हे नाकारता येत नाही.

  • @bhushans696
    @bhushans696 5 місяців тому +1

    Karale sir, tumhich bharatache pantapradhan have aahat..... Ek number sir, bakiche itihaascha abhyas karnare khote aani tumhi sangta toch itihas barobar aahe.... Asech bakicha dharmancha itihas pun sanga.... Sarva bhartalach Kai jagalahi kalude.... Asech mothe wha.... Lavkarach tumhala Pantapradhan mhanun baghnyacha yog yawa hich sadicha .

  • @shriganeshogale8180
    @shriganeshogale8180 10 місяців тому +7

    You are really a great sir you are doing great work of Dr.BabasahebAmbedkar,m.Phule etc.great person

  • @prajyot9415
    @prajyot9415 10 місяців тому +4

    Khup sensitive subject vr tumhi live bolta he kharch khup mothi n dhadasachi gosht ahe...n kontya hi courtat case kra as sangayala pn tevdhach dhadasane bolatay kharch great ahe

  • @MrVikasMobile
    @MrVikasMobile 10 місяців тому +42

    भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर और भारत की संविधान सभा ने सम्राट अशोक के शिलालेखों से एक चार सिंहोंवाला शिला स्तंभ का शीर्ष भाग भारत की राजमुद्रा के रूप में और अशोक चक्र को राष्ट्रध्वज पर मुद्रांकीत करने की स्वीकृति देकर, बौद्ध संस्कृति यही आज और कल के भारत की सर्वोत्तम संस्कृति हो सकती है ऐसा स्पष्ट संकेत भारत के जनता को दे दिया है...

  • @shashikantkamble9066
    @shashikantkamble9066 10 місяців тому +2

    माहिती चांगली लोकांना समजावून सांगितले आहे तरी सरांचे आभार मानतो

  • @sagarbhosale1360
    @sagarbhosale1360 10 місяців тому +18

    कराळे सर भारताची फाळणी कशा साठी झाली वेगळा देश कशा साठी दिला , वेगळा देश कोणाला हवा होता , एक देश जातीच्या आधारावर बनला आणी दुसरा देश धर्मनिर्पेक्ष कसा बनवला गेला ?
    या वर पण एक व्हिडीओ बनवा म्हणजे सत्य इतिहास सर्वांन समोर येईल , तुम्ही खरा इतिहास सांगतात चांगले विश्लेशन करतात म्हणून तुमच्या कडून अपेक्षा आहे

  • @dhammadipbadve142
    @dhammadipbadve142 10 місяців тому +53

    तुम्ही सांगितलेला इतिहास बरोबर आहे, पण लोक बुध्दीने गुलाम आहेत,
    😊😊

  • @javedpinjari6672
    @javedpinjari6672 10 місяців тому +6

    फार उत्तम सर खूप मोलाची माहिती आम्हाला माहित नव्हते ❤❤❤❤❤❤

  • @Samadhan_waghmare
    @Samadhan_waghmare 10 місяців тому +26

    खूप सुंदर सर ....खरोखर तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो तुमचा अभिनंदन करतो की तुम्ही हा खरा इतिहास जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे खूप खूप धन्यवाद सर

  • @sunilwade1755
    @sunilwade1755 10 місяців тому +3

    आदरणीय कराळे सर,,,,खरा इतिहास आपण आम्हला साँगीतला त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @pradnyashejwal9736
    @pradnyashejwal9736 10 місяців тому +7

    Thank you so much Sir for giving lots of information regarding reality,all indian citizen have need of your knowledge sir , thank you so much

  • @ganeshkundapurkar561
    @ganeshkundapurkar561 10 місяців тому +25

    Sir thank you very much educating all of us❤

  • @pankajonkar3833
    @pankajonkar3833 10 місяців тому +28

    कराळे गुरुजी तुमचे खुप खुप मनापासून आभार करतो, आम्ही अगोदर ही जागरूक होतो आणि आता त्याहुनही जागरूक राहणार BJP पक्ष हा मोडलाच पाहिजे, BJP पक्षात खरच धर्म द्वेश आहे, पाप कितीही वाढल तरी पूण्य हेच जिंकते पापाचा नायिनाट होणार हे नक्की, सर जास्त चिंता नाही कारण जरी हे कट्टर हिन्दू जरी असले तरी जास्तीत जास्त हिन्दू हे समझदार पण आहे ते सगळे BJP तिल लोकांचा विरोध करते हे खरे आहे, सर तुम्ही खुप चांगले काम करत आहे धन्यवाद!

    • @pratikchorey3764
      @pratikchorey3764 10 місяців тому +1

      Kiti hi badnam kra... Todaychi gosht kara.. bjp la koni todu nhi shaknar..

    • @adeshdevre4019
      @adeshdevre4019 10 місяців тому +1

      Andhabhakt kadhi sudharnar he..

    • @milindmachale7645
      @milindmachale7645 10 місяців тому

      ​@@pratikchorey3764बीजेपी म्हणजे ब्राह्मण समाज पार्टी म्हणजे केवळ ब्राम्हण समाजाचे हित साधणारी पार्टी होय.

  • @ArjunBachate-i3c
    @ArjunBachate-i3c 10 місяців тому +29

    Chhatrapati Shivaji Maharaj was really great leaders....after listening your lecture 👊

  • @ShamalChavan-b5d
    @ShamalChavan-b5d 10 місяців тому +1

    संपूर्ण व्हिडिओ मनापासून पाहिला.सर तुम्ही सत्य घटना जगासमोर माडलात... आजच्या काळात तुमच्या सारख्या विचारवंतांची आज खरी गरज आहे... तुमची धाडसी वत्ती आणि शौर्य याला मानाचा मुजरा सथ🙏🙏🙏🙏

  • @sushilbobade6900
    @sushilbobade6900 10 місяців тому +2

    मी सुशील बोबडे
    कर्वेनगर पुणे या ठिकाणचा रहिवासी
    आपण हा व्हिडिओ अतिशय मेहनतीने आणि उत्तम रित्या बनल्या बद्दल,आपले अभिनंदन 🙏🙏 भारतातला प्रत्येक नागरिक हा भारतीय हम सब भारतीय

  • @swatibansod5754
    @swatibansod5754 10 місяців тому +5

    शिक्षण सर्व शिकवते Thank You Sir

  • @gopalbhojane8820
    @gopalbhojane8820 10 місяців тому +4

    तुमच्या शिक्षकांची समाजातील लोकांना गरज आहे. तुमच्या कार्याला सलाम.

  • @madhavbhosale1537
    @madhavbhosale1537 10 місяців тому +9

    खूप छान,अभ्यासपूर्ण ,अप्रतिम माहिती सांगितली.पण मस्जिद च्या ठिकाणी पूर्वी कोणती वास्तू होती आणि राम मंदिराचे बांधकाम करताना ,पाया खोदताना कोणते अवशेष सापडले हे सांगितले नाही.

    • @dipaksonavane1905
      @dipaksonavane1905 10 місяців тому

      कृपया हे पण सांगा

  • @milindmachale7645
    @milindmachale7645 10 місяців тому +2

    संपूर्ण साद्यंत इतिहास कथन केला, त्यामुळे सत्य लोकांना समजेल व यातून जाणकार लोक धडा घेतील अशी आशा व्यक्त करतो.कराळे सरांच्या या परिश्रमाला त्रिवार अभिवादन

  • @vaishaliingle7166
    @vaishaliingle7166 10 місяців тому +3

    Sir it should reach to all Indians young generation needs leader like you sir
    Hats of to you sirji

  • @warangivikasmanch
    @warangivikasmanch 10 місяців тому +8

    खूप छान माहिती दिलात सर. ❤🎉 तुम्ही घेतलेल्या मेहनतीला साष्टांग दंडवत प्रणाम...!!!

  • @sumedhmeshram2223
    @sumedhmeshram2223 10 місяців тому +29

    Sir, Please upload this video in Hindi language so that it reaches maximum number of People In this video we get to know the difference between social causes and politics

  • @priyankagedam1327
    @priyankagedam1327 10 місяців тому +1

    सत्य परेशान हो सकता है लेकीन पराजीत नही..खूप मस्त माहिती दिली sir...dhanyawad..🙏

  • @VinitBhosale-t7f
    @VinitBhosale-t7f 10 місяців тому

    कराळे सर अतीशय महत्वा माहिती दिली तुमचे खूप खूप आभार आणि ज्या लोकांना हि माहिती नाही तिथे हि माहिती पोहचवन्या चे काम मी जरूर करेण 🎉🎉
    🙏जय भारत 🙏

  • @marotiatram2148
    @marotiatram2148 10 місяців тому +34

    समाजाला जागृत करणारे एकमेव शिक्षक कराळे सर सॅल्यू टेबल वर्क 🙏🙏👍👍

  • @atulchaudhari8071
    @atulchaudhari8071 10 місяців тому +3

    सर तुम्ही खरंच खुप महान आहे. एवढी माहित गोळा करणे म्हणजे खूप कठीण काम आहे सर आणि ते तुम्ही करून दाखवलं. तुम्ही खुप हुशार माणूस आहे सर . तुमच्या माध्यमातून मला खुप काही शिकायला मिळालं मला तुमचा अभिमान आहे सर. खुप छान 👌👌👌👌👌👍👍

  • @diwakarchute8730
    @diwakarchute8730 10 місяців тому +14

    ग्रेट सर प्रत्येक मुद्द्यावर खूप महत्वपूर्ण माहिती सांगता खरे शिक्षक आम्ही हिंदू आहोत पण आम्ही पण हनुमान भक्त आहे पण राजकारणासाठी नाही आनी देशाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी संविधानातील विचार सार्वभैम, धर्मनिरपेक्ष यावरच होणार

  • @jasundpatil7027
    @jasundpatil7027 10 місяців тому

    कराळे सर तुमच खूप खूप अभिनंदन की तुम्ही खूप परिश्रम करून हा video तयार केला. रामायण ते राममंदिर हे इतिहासीक सत्य तुम्ही बहुजन समाजा पुढे ठेवलं.. आणि लोकांना जागृत करून सांगितल की बघा हा जो इतिहास आहे हाच खरा आहे...🙏

  • @pratibhadeshmukh8880
    @pratibhadeshmukh8880 10 місяців тому

    कराळे सर
    उत्कृष्ट! संपूर्ण इतिहास समजेल असा समजावून सांगितला.धन्यवाद.

  • @lahumunde642
    @lahumunde642 8 місяців тому +3

    सर चा हा पहिला video आहे ज्यावर येकही आंदभकताची कमेंट नाहीं😂😂😂😂😂 ❤❤❤❤सत्य परेशान हो सक्ता है पराजित नहीं ❤❤❤❤❤
    🫡🫡 Sir

  • @rushikeshkhokale7061
    @rushikeshkhokale7061 10 місяців тому +22

    फक्त हिंदुचेच नाही तर हा भारतीय अस्मितेचा , संस्कृतीचा विजय आहे.
    जय श्रीराम❤

    • @eknathlamdade2112
      @eknathlamdade2112 10 місяців тому

      ब्राह्मणांनी हिंदूंच्या श्रीरामाला आणि श्रीकृष्णाला बदनाम करून कटकारस्थान करून संपविण्याचे काम केले आहे

  • @kundabhoyar3070
    @kundabhoyar3070 10 місяців тому +14

    Sir salute you
    Long life Milo Karale Sir Tumala
    Khup chhan w
    Sahsik Margdarshan aahe 👌👌👍👍🙏🙏🙏💐💐💐

  • @SangamChandekar-qu2ql
    @SangamChandekar-qu2ql 10 місяців тому

    अप्रतिम माहिती दिली सर... 👍👍🙏
    भारत देशाचा राजकीय इतिहास खूप चांगल्या प्रकारे सांगितले. धन्यवाद सर 🙏

  • @sopannagrale9392
    @sopannagrale9392 10 місяців тому

    सुंदर सुरेख मांडणी केली आहे.वास्तव आणि सत्य सांगितले.

  • @haribhaushinde4708
    @haribhaushinde4708 10 місяців тому +4

    अप्रतिम विश्लेषण केले आहे साहेब आपण जय महाराष्ट्र