Most Requested Recipe|१ kg बिर्याणी मसाला रेसिपी| Secret Homemade Biryani Masala
Вставка
- Опубліковано 30 чер 2023
- Rupam's receipe by Rupali Dhumal shares videos of food receipe which helps women to use in her daily routine of kitchen life.This videos are almost of Indian style receipe and presents types of food from all parts of India. Rupam's Receipe is owned by Rupali Dhumal who lives in pune and accepts orders of food.
बिर्याणी मसाला
100 ग्रॅम तमालपत्र
150 ग्रॅम धने
३० ग्रॅम हिरवी वेलची
30 ग्रॅम मसाला वेलची
1o ग्रॅम मायपत्री
30 ग्रॅम जायपत्री
100 ग्रॅम शहाजिरे
100 ग्रॅम जिरे
100 ग्रॅम बडीशेप
100 ग्रॅम जायफळ
15 ग्रॅम लवंग
15 ग्रॅम मिरी
50 ग्रॅम दालचिनी
20 ग्राम दगड फुल
70 ग्राम चकरी फुल
मिरची पावडर 3 चमचे
हळद 2 चमचे
मीठ 2-3 चमचे
Home made Biryani masala Recipe
• Most Requested Recipe|...
chicken dum biryani (class -1)
• 💸#बिझनेस १ kg दम चिकन ...
veg biryani (class-2)
• 💸#बिझनेस १ kg व्हेज द...
chicken tandoori biryani (class-3)
• Chicken Tandoori Birya...
prawns (kolambi) biryani (class-4)
• 💸#बिझनेस १ kg ची कोळंब...
Paneer tikka biryani (class-5)
• 💸#बिझनेस Paneer Tikka ...
तुम्ही बिझनेस करता तरीही सर्व recipe काहीही na lapavata शेअर करता. Hats off to you
रुपाली ताई चा.... खूप मनाचा मोठेपणा आहे हा.... 🙏खूप खूप धन्यवाद
Thanks 😊🙏
Tai chya hatachi chav koni choru shakat nahi na😍
Proud of you tai 👍khup chan explain karatat
Tai recipes khup chaan astat thank you🌹
Mast,👍
खूपच छान 🙏🏻
Waa khupch chan
खूपच छान
एकदम छान
खुप छान सुंदर
Nice recipe very well explained God bless
Khup chaan 👍
व्वा, खुपच छान.
👌👌👌👌👌👌👌
Waa khupch tai
खूपच छान रुपाली
Thanks tai masalyache praman vyavastit sangitlyabadal
अप्रतिम झाला आहे बिर्याणी मसाला!
उष्णता वाढविणारे खडे मसाले कमी वापरलेत, ही खूप चांगली गोष्ट आहे, बिझनेस करतांना तुम्ही ग्राहकाच्या आरोग्या साठी इतका चांगला विचार करतात, ताई तुम्हाला सलाम 🙏
👌🏻👌🏻👌🏻
धन्यवाद ताई 👌🏻
Chan tai dhanyawad mala recipe pahije hote ata sapadli thank you
🙏👌👌
छान पैकी मसाला दाखवला
🎉🎉
ताई....खूप खूप आभार .. 🙏🙏
छान वाटली मसाला रेसिपी
धन्यवाद😊🙏
Khup chan tai egg biryani pan dakhava 👌
Tai tumhi chan prakare samjaun sangta kontihi recipe kinva masale👍thanks. Me sudha nuktach masale course kela aahe ani me sudha masale vikri karnyacha vichar karat aahe tumhache aashirvad ani shubhechchaya asudyat. Thanku.
तुमच्या कमेंट बद्दल आणि कौतुकाबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद तुमच्या नवीन मसाला बिजनेस साठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद😊🎉🎉🙏
Thank u very much mam
Most welcome 😊
Khoop Chann Tai .Mala Tumche Video khoop Avdatath
Masta ❤😊
Thanks 😊🙏
Mast
धन्यवाद😊🙏
खूप छान ताई
धन्यवाद😊🙏
Thank you so much ❤
You're welcome 😊
Tai sukya bhajisathi ban maggi masalyasarkha ghaeguti masala sanga na lahan mulasathi Kiva je mul kami tilhar khtata t tyachyathi ani he kelele masale kase stor karayche te pan nkki sanga
Chicken 65 chi street food style recipe sanga na ekhadi
भाजी टेस्टी होण्यासाठी एखादा छान मसाला सांगा माझ्या कडे पण थोडे मेसचे डब्बे आहेत मला आणखी वाढवायचे आहेत
ताई कंदुरी स्पेशल रेसिपी दाखवा
In many of your videos yo have mentioned how and how much of this powder to use. But could you tell us once more here and highlight it, please? Especially how much to be used for 1 Kg of biryani. And thank you for this video where you have shared your trade secrets despite yourself selling this powder. Very generous of you to share your knowledge with all.
✅️✅️
Measurement is given in description box
For 1kg Biryani use 2-3 spoon masala and thank you for your appreciation
Jaifal shahjire khub jast aahe ??
👌👌👍🙏
Thanks 😊🙏
धन्यवाद ताई. मला काही माहिती पाहिजे असेल, तर विचारेन, कृपया सांगा.
❤🌹🙏🌹❤
धन्यवाद ताई.असाच मटन मसाला व चिकण मसाला दाखवा ना.
❤❤
5kg biryani la lagel tevdha sanga na tai please
250gm karaycha asel tar lavang mire khup kami ahe mag te praman kase ghayche
मायपत्री आणि जायपत्री मधे काय फरक आहे आणि मायपत्री नाही मिळाली तर फरक पडतो का प्लिज उत्तर द्या
किती लोकांसाठी किती सामग्री लागेल हे तुम्ही बरोबर सांगताय..मी स्वयंपाकाचे कामे करते 50 जणांसाठी पुरणपोली बनवायची झाल्यास पुरणाला व आमटीला हरभराडाळ किती व भाताला तांदुळ किती लागेल. प्लीज सांगाल काय?
Hello tai, mala 10 te 15 loknasathi dal bhat bhaji chapati cha praman sangu shkta ka plzzz
दहा लोकांसाठी एक किलो गव्हाचे पीठ पुरते आणि तुम्हाला दहा ते पंधरा लोकांसाठी वरण असेल तर अडीचशे ग्रॅम तुरडाळ लागेल आणि भातासाठी तुम्ही कोलम किंवा बासुमती तांदूळ वापरणार असाल तर एक किलोचा भात पुरे आणि तुम्ही भाजी कुठली बनाना बनवणार आहात त्याच्यावर डिपेंड आहे की तुम्ही भाजीचं प्रमाण कसं ठेवायचं😊🙏
@@RupamsReceipe 2 bhajya ahet bhendi ani paneer vatana
Mala vatla hota ki tumhi mala msg kral ki nahi. Pn tumhi kela thank you so much tai🙏 . Mala tumcha mulech confidence ala ahe. Mi tumche sagle video bghte mala tumhi khup aavdta😊 khup chan samjun sangta. Pratek video mdhe purna details astat tya baddal tumche aabhar. Konalahi kahihi vicharaychi garaj bhast nahi itkya chan paddhatine tumhi sangta.
दोन भाज्या बनवणार असाल तर वरणा साठी डाळ थोडी कमी घेतली तरी चालेल आणि भेंडी तुम्हाला एक किलो घ्यावी लागेल पंधरा लोकांसाठी आणि पनीर आहे ते साडेतीनशे ते चारशे ग्रॅम पर्यंत घ्या आणि अर्धा किलो ग्रीन पीस घ्या😊🙏
Thanks 😊🙏
जायफळ चे प्रमाण 100ग्राम घ्यायचे का ताई . please reply me मी आता बिर्याणी मसाला बणवत आहे.please reply . please please.
हो 100gm घ्यायचे आहे😊🙏
Tai jaaypatri Ane maaypatri doni vegale astat..??
Ho😊🙏
@@RupamsReceipe English name for it, madam?
🎉खूप सुंदर
ताई तुमच्याकडे आंब्याचे गोड लोणचे मिळेल का ?
ताई साहेब नमस्कार मी एक माध्यम वर्गीय आहे
मला बिर्याणी चा व्यवसाय करायचा आहे कारण आता साध्या मी बेरोजगार आहे माझ घर चालवणे फार कठीण जात आहे
मी हा Video पाहून स्वतः बनवू शकतो का कृपया मला मार्ग दर्शन करा 🙏🙏
अगदी सोप्या पद्धतीत मी तुम्हाला ही बिर्याणी दाखवलेली आहे त्या पद्धतीने बिर्याणी तुम्ही बनवू शकता आणि आपण घरगुती बिर्याणी मसाला तयार करून तोच मसाला वापरून बिर्याणी बनवू शकतो 1kg बिर्याणी मसाला कसा बनवायचा याचा व्हिडिओ आपल्या चैनल वर अपलोड आहे😊🙏
Tai mama tum cha Kala ma's ala Mikel na ani to NASA order karaycha
Tai पुरी रेसिपी दाखव ना ...अगदी हॉटेल मध्ये मिळते तसे
हो नक्कीच
छोट्या प्रमाणात बिर्याणी मसाला बनवलेली लिंक मला पाठवा
तुम्ही व्हिडिओमध्ये कोणते मसाले किती प्रमाणात घ्यायचे हे सांगायला पाहिजे तर च मसाला चांगला बनेल
बिर्याणी मसाला बनवण्यासाठी लागणाऱ्या मसाल्यांचे प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे😊🙏
Ok
Mi duparich last dakhavlela biryani masala banavla....😊
Ok ha masala next time....
Next time nakki try kara
१किलो प्रमाणातकाळा मसाला दाखवा प्लिज
तुम्ही प्रमाण सांगत नाही
आपण प्रमाण सांगीतले नाही. प्रत्येक पदार्थ किती घ्यावा हे सांगायला हव धन्यवाद.
डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सर्व प्रमाण दिलेला आहे🙏
Hello tai namaste
Great
Mla sanga 1 kg. Chikan briyani la briyani msala banvtana kiti praman ghyave
Tumhi Great ahat
Anapurna 😊
ताई.....100g. जायफळ ❓️
चुकून टायपिंग मिस्टेक झालीय का ❓️
जायफळ जास्त नाहीं होणार ❓️
टायपिंग मिस्टेक नाही बरोबर आहे 100 ग्रॅम जायफळ आपल्याला लागणार आहे
@@RupamsReceipe Ok.. Thank You ताई... 🙏
खूप सुंदर ताई, तरी 1 किलो तांदळाच्या बिर्याणी साठी किती चमचे घ्यायचे
Quantity nahi sangitli
Mast
Thanks 🤗