टीव्ही यूनिट इंटिरियर | किचनचा मेकओवर | श्रावण महिन्याची तयारी मंदिराची केली डीप सफाई ….

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • आज टीव्ही यूनिट डेकोरेट केले | किचनचा मेकओवर | श्रावण महिन्याची तयारी मंदिराची केली डीप सफाई ….
    #vlog
    #kichentour
    #halltour
    #jangalvilla
    #dailyvlog
    #mahadevmandir
    #clening tips
    Our Main Channel (Sakhya Bahini Sakhya Jawa) :- / @sakya_bahini_sakya_jawa
    -----------------------------------------------------------------
    ✦Our Popular Videos✦
    🧸घरीच करा साड्या आणि ड्रेस ड्रायक्लिन || फक्त 5 रुपयांमध्ये ||साड्या घरच्याघरी स्वछ करण्याची पद्धत🧸 :- • घरीच करा साड्या आणि ड्...
    🧸सख्ख्या बहिणी जावांचे डेली रुटींग || जंगल विलाची साफसफाई आम्ही कशी करतो🧸 :- • सख्ख्या बहिणी जावांचे ...
    🧸कोणीही करू शकेल || अगदी १० वर्षाची मुलगी सुद्धा अशा पद्धतीच कमीत कमी खर्चात करा घराच्याघरी वर्क🧸 :- • कोणीही करू शकेल || अगद...
    🧸आमच्या घराचा होम टूर || जंगल विला होम टूर || सख्ख्या बहिणी सख्ख्या जावांच्या घराचा होम टूर ||🧸 :- • आमच्या घराचा होम टूर ...
    🧸Love Story Series🧸 :- • Love Story Series | सख...
    -----------------------------------------------------------------
    ♥︎𝑨𝑷𝑷𝑺 𝑼𝑺𝑬𝑫 𝑭𝑶𝑹 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮♥︎ :-
    ✦𝑪𝑨𝑷𝑪𝑼𝑻 {𝑽𝑰𝑫𝑬𝑶 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}💻 :- viamaker.en.up...
    ✦𝑷𝑰𝑿𝑬𝑳𝑳𝑨𝑩 {𝑻𝑯𝑼𝑴𝑩𝑵𝑨𝑰𝑳 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}🖼️ :- pixellab.en.up...
    ✦𝑲𝑰𝑵𝑬𝑴𝑨𝑺𝑻𝑬𝑹 {𝑰𝑵𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑫 𝑶𝑼𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑰𝑴𝑨𝑻𝑰𝑶𝑵}🔮 :- kinemaster.com/
    -----------------------------------------------------------------
    🪽TAGS🪽
    #vlog
    #kichentour
    #halltour
    #jangalvilla
    #dailyvlog
    #mahadevmandir
    #clening tips
    -----------------------------------------------------------------
    🧸𝑻𝑯𝑨𝑵𝑲𝑺 𝑭𝑶𝑹 𝑾𝑨𝑻𝑪𝑯𝑰𝑵𝑮🧸
    -----------------------------------------------------------------

КОМЕНТАРІ • 380

  • @sandeepbhoye3127
    @sandeepbhoye3127 Місяць тому +47

    एक वेळा माणसाला कितीही जीव लावा तो पलटी मरतो धोका देतो पण.. मुक्या प्राण्याचं तस नसत..

  • @user-mu3zx5rx5j
    @user-mu3zx5rx5j Місяць тому +25

    चंदन कस्तुरी रोज दाखवत जा व्हिडिओ मध्ये❤❤❤❤

  • @manishashinde6022
    @manishashinde6022 Місяць тому +76

    तुम्ही दोघी बहिणी नाही तर तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्य खुप छान आहेत .तुमचे व्हिडिओ पाहण्यासाठी खुप आवडतात.लोक हे पाय ओडायला बसलेले असतात पण तुम्ही टेन्शन घेऊ नका . आम्ही तुम्हाला नेहमी सपोर्ट करत राहु .अशीच तुमची भरभराट होऊ दे हीच ईश्वर चरणी प्रार्थना.श्री स्वामी समर्थ.

    • @bharatigore1612
      @bharatigore1612 Місяць тому +1

      JAI SHREE RAM! GOD BLESS U N UR FAMILY!❤❤❤

    • @shitalgiri-ne1kd
      @shitalgiri-ne1kd Місяць тому +1

      ताई दुसऱ्यांकडे लक्ष देऊ नका तुमचे खूप छान ब्लॉक असतात❤

    • @sharmilashende7572
      @sharmilashende7572 Місяць тому

      Shree Swami Samarth Tai 😊🙏

    • @Komalvishwasrao2002
      @Komalvishwasrao2002 Місяць тому

      Ho tai

  • @madhuribalate3721
    @madhuribalate3721 Місяць тому +5

    आम्हांला पण प्राणी खुप आवडतात मुक्या प्राणी फार जीव लावतात..त्यांना पण प्रेम लागते त्यांना ही माणस कळतात त्यांना प्रेम कळते ...❤❤

  • @soniadalave1655
    @soniadalave1655 Місяць тому +19

    ताई जाऊ द्या लोकं असच बोलतात कारण कुणालाच कुणाचं चांगलं बघत नाही एखाद्याला चांगलं वाटतं पण एखाद्याला कितीही लोकांचं काय असलं तर त्याच्यावर जळतात लोकं त्यामुळे कोण कसे कमेंट करतात याकडे लक्ष देऊ नका तुम्ही तुमचं चांगलं काम करत राहावा तुम्ही खूप छान करताय

  • @ReshmaSalve-mo1lr
    @ReshmaSalve-mo1lr Місяць тому +21

    श्रावणी सोमवारच्या खूप शुभेच्छां भारती स्वाती ताई

  • @shobhakadam8195
    @shobhakadam8195 Місяць тому +5

    तुम्ही दोघीही खूप छान आहात छान व्हिडिओ बनविता कुणाची नजर न लागो हिच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @latagaikwad2717
    @latagaikwad2717 Місяць тому +2

    बापरे इतक्या सारया वस्तू कश्या टापटीप ठेवता पोरीनो किचन पणं खूप छान वस्तू जिथल्या तिथं कौतुक आहे तुमच्या दोघींचं खूप चांगले गुण आहेत तुमच्या कडे

  • @hanumantangad5284
    @hanumantangad5284 Місяць тому

    ताई काही लोकांना बगवत नाही जाऊद्या मलातर tumchy विडिओ खूप आवडतात मनीषा 🥰🥰

  • @madhuribhambare904
    @madhuribhambare904 Місяць тому +2

    हो हे खरं आहे छोटी मुलं पाहतात माझा मुलगा तर घरी आला कि सुरवात होते कि आपण कधी आणायचे प्राणी म्हणुन असो श्रावणी सोमवारच्या शुभेच्छा ☘️☘️🌸🌸,श्री स्वामी समर्थ🙏🙏

  • @hinalad4159
    @hinalad4159 Місяць тому +1

    खुप छान साफसफाई, श्रावणाची तय्यारी. प्राजक्त आणि मोठे डोगरी आवळे ह्याची झाड लावा शुभ असतात आणि आता पावसाळ्यात चागले रूजतील. स्वाती मंदिरात सखफसफाई करताना ओम नम शिवाय जप करत जा. छान नामस्मरण होईल
    . 🙏🚩

  • @itzomop7501
    @itzomop7501 Місяць тому +2

    खुप छान विडिओ असतात ताई तुमचे तुमच्या कडे पाहिले की आम्हालाही energy येते

  • @pramilasarkate5422
    @pramilasarkate5422 Місяць тому +3

    ओम नमः शिवाय ताई तुमचे व्हिडिओ मला खूप आवडतात खरंच तुम्ही दोघी बहिणी खूप गोड आहात तुमचे जे प्राणी आहेत ते पण खूप गोड आहेत तुमचं घर तुमचं सगळं मला खूप आवडतं मी रोज तुमचे व्हिडिओ पाहते मला करमत नाही पाहिल्याशिवाय

  • @sunitasutar3763
    @sunitasutar3763 Місяць тому +2

    श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा स्वाती आणि भारती ताई मला तुमचे व्हिडिओ बघायला खूप आवडतं❤🎉🎉

    • @sunitasutar3763
      @sunitasutar3763 Місяць тому

      ताई खरंच तुम्ही पशुपती चे उपवास करा. तुमचे स्वतःचे मंदिर आहे. तुम्ही निवांत बसून पूजा करू शकता. उपवासाचे फळ नक्की भेटेल 🌹🌷🌺🙏🙏

  • @krushnapatil2449
    @krushnapatil2449 Місяць тому +3

    श्रावणी सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा भारतीताई स्वातीताई🎉🎉

  • @kalpanasalunkhe1175
    @kalpanasalunkhe1175 Місяць тому +7

    आज सोमवार आहे महादेवाची पुजा केलेली विडिओ पाठव आज आम्हाला मस्तच वाटेल ❤❤

  • @swatimore7677
    @swatimore7677 Місяць тому

    तुम्ही दोघी खूप गुणी आहात....❤❤ खूप सारे प्रेम स्वाती आणि भारती❤❤

  • @vaishalirayate9765
    @vaishalirayate9765 Місяць тому +1

    मी २,४ महीन्या पासून तुमचे व्हिडिओ बघते.. पण आज पहिल्यांदा कमेंट केल्या.. खूपच छान

  • @sanjayabuj2400
    @sanjayabuj2400 Місяць тому +8

    ताई किचन आणि हाॅल खूप छान दिसतो राधा कृष्णाची मूर्ती खूपच छान आहे

  • @SwapnilTat-qq7qr
    @SwapnilTat-qq7qr Місяць тому +8

    श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा

  • @anitaraval1660
    @anitaraval1660 Місяць тому +4

    श्रावण सोमवारच्या शुभेच्छा छान व्हिडियो मंदिर रात्री दाखवा लायटिंग कसे दिसते ते बघायचे आहे

  • @Pratu-166
    @Pratu-166 Місяць тому +3

    महादेवाच्या मंदिराचा रात्रीचा व्हिडिओ बनवा .lightingmul खूप भारी दिसेल.पूजा पण dakva.

  • @pranitapawara5916
    @pranitapawara5916 Місяць тому

    Khup sunder ani attractive vlog zala aajcha... mhnje daly tr astatch aaj chhan showpieces n plants bghun mst watl

  • @abhishekkhedkar8524
    @abhishekkhedkar8524 Місяць тому +26

    लोकांकडे लक्ष देऊ नका खूप छान विडिओ बणवता तुम्ही

  • @sonalibhapkar5520
    @sonalibhapkar5520 Місяць тому +1

    Video khup chhan👌 aahe shrVani somavarchya shubhechchha.

  • @DrDamale
    @DrDamale Місяць тому +1

    ❤❤दोन्ही फौजी ला सलाम. मी कालचा विडीओ बघीतली नाही. चंदन व कसतुरी खूप छान.

  • @vaishaliwagh593
    @vaishaliwagh593 Місяць тому +2

    खूप खूप छान व्हिडियो ताई किती किती नेहमी छान तुम्ही सतत साफ सफाई करत असतात घर किती छान आणि प्रसन्न वाटत भारतीताई / स्वातीताई नेहमी उत्साही असतात थकत नाही नेहमी छान फ्रेश असतात खूप भारी वाटत तुमचा व्हिडियो पाहाय ला❤❤❤❤❤ अशात हसत व आनंदी राहा

  • @manishapawar15918
    @manishapawar15918 Місяць тому

    Original plants decoration theme for ganpati decoration mhnjech jungle theme hoil

  • @ashwinibangar2852
    @ashwinibangar2852 Місяць тому

    तुमचे विचार छान आहेत ताई....त्यामुळे नका जास्त विचार करू....आम्हाला खरच खूप आवडत पहायला....मुके प्राणी पक्षी हे खरच खूप प्रेम देतात....आपण जितका जीव लावू त्यापेक्षा अधिक च लावतात ते

  • @user-bo6zh5co5b
    @user-bo6zh5co5b Місяць тому

    ताई तुम्ही एवढं सांगताना मला तर खूपच आवडतं कोणाचा मनावर काय घेऊ नका आणि तुम्ही जे सांगतात ते सर्व चांगलंच आहे दाखवतात ते आम्ही तुमचे व्हिडिओ रोज बघतो आवडीने ताई

  • @archanaghadge1538
    @archanaghadge1538 Місяць тому

    खुप छान.

  • @EshaNarale
    @EshaNarale Місяць тому +4

    सगळ्यात मोठी भारती ताई आहे वाटत नाही 😮 सगळ्यात लहान वाटते 😅❤ दोन नंबर ची ताई सगळ्यात मोठी वाटते असो 😊 खूप प्रेमळ आहेत तुम्ही भाऊ बही ण 😊❤🎉lax देवू नका कोणाकडे 100 तले 10 टक्के लोक असतात निगेटिव्ह विचार करणारे so lax देवू नका

  • @user-nw6ec5pv4w
    @user-nw6ec5pv4w Місяць тому

    आम्हाला खूप आवडते पाहायला दाखवत जा फ्रॉम मंगळवेढा

  • @user-ur4ti8oc1h
    @user-ur4ti8oc1h Місяць тому

    Khup mast video aahet tai tumche....mi 1 month zala tumache video bagatey khupch mast...mi tumche video bagun khup kahi shikayala milate....khup enarji yete....tumi dogi bahini pn khup mast aahat.....god bless you and your family...

  • @pratibhapatil8488
    @pratibhapatil8488 Місяць тому +10

    Tai शेवग्याच्या झाडाच्या पांनाचे पराठे व भाजी बनते ते दाखवा receipy मध्ये. तरुण दिसण्याचं रहस्य आहे शेवग्याच्या पानांत. आरोग्याला छान असते. टपोरी गँग मस्त. 👌🏼👌🏼 मला पण प्राण्यांचं कौतुक आहे. मी पाळत नाही पण मला फार आवडतात. त्यांच्या हालचाली बघून किती गोड वाटते आणि आत्मिक आनंद मिळतो. लक्ष नका देऊ. Toksic लोकं असतात ते स्वतः पण आनंदी नाही रहात व कोणी आनंदी राहिलेले पण बघवत नाही. 👌🏼👌🏼छान वीडियो. ध्रुव बरोबर बोलतोय पिकल्या टोमॅटोला मच्छर खातात. भोले बाबा तुमच्या साथीला. आपल्या फॅमिलीत छान छान लोकं आहेत. आजच्या स्थितीत top 1 youtube चॅनेल आहे तर ते सख्ख्या बहिणी सख्ख्या जावा. 👍🏼❤️

  • @sarlagosavi553
    @sarlagosavi553 Місяць тому +1

    श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा

  • @JayJadhav-fx3tl
    @JayJadhav-fx3tl Місяць тому +24

    गेट मध्ये पारीजातकाचे झाड लावा छान प्रसन्न वाटते आणि वास्तूसाठी चांगले असते

    • @surendrajawane-ch4bd
      @surendrajawane-ch4bd Місяць тому +2

      ताई तुम्ही दोघी जणी बहिणी पशुपती नात्यांचा व्रत करा तुमच्याकडे साक्षात महादेव आहेत

    • @user-oz7wq9ir3u
      @user-oz7wq9ir3u Місяць тому

      Ho Mahadev mandira jawal

    • @rajunakil
      @rajunakil Місяць тому

      पारिजातक च झाड श्री कृष्णाने स्वर्गातून आणलेलं आहे म्हणून ते झाड दारात लावलेलं चांगलं शुभ असतं

  • @MandaTidake-c7m
    @MandaTidake-c7m Місяць тому

    किती छान आहे तुमच घर

  • @Atharva12378
    @Atharva12378 Місяць тому

    खूप छान वाटले ताई विडियो पाहून मला ही उत्साह येतो

  • @shobhagosavi4179
    @shobhagosavi4179 Місяць тому

    श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ खूप छान🙏👍

  • @shreyashandhale
    @shreyashandhale Місяць тому

    Tai tumche video bagun etki khush jhale aani khup Chhan वाटतं

  • @PoonamNikalaje-ev4lq
    @PoonamNikalaje-ev4lq Місяць тому

    ध्रुव बोलतो टोमॅटो मच्छर khato khup god bolto 🥰🥰🥰🥰 tai khup chan व्हिडिओ 🥰♥️

  • @savitakatre2840
    @savitakatre2840 Місяць тому

    Khup chan bolg tai...tumchi moti tai bharti tai sarkhe destiy Ani aai swate tai sarkhe....😊

  • @krupalizanzane
    @krupalizanzane Місяць тому +1

    नमस्कार ताई तुम्ही गौरी decoration चा set असा तयार करा की त्यातून समाजाला काही तरी चांगला संदेश मिळेल.

  • @vaijayantimankar1333
    @vaijayantimankar1333 Місяць тому

    खुपच सुंदर सर्व घरातील वस्तुंची मांडणी❤❤❤😊👌

  • @user-jh5yl3rk2k
    @user-jh5yl3rk2k Місяць тому +2

    प्राण्यांची पण एक थेरेपी असती छान चे प्राणी आहे❤

  • @deepikaarwari6854
    @deepikaarwari6854 Місяць тому

    आमही तर वाट बघत असतो तूमचया विडीओची .खूप छान असतात विडीओ पण आणि तूमहीही सरव ❤

  • @user-fu9rb7ff9r
    @user-fu9rb7ff9r Місяць тому

    Nice blog ❤

  • @deepalipharande1492
    @deepalipharande1492 Місяць тому +1

    श्रावण सोमवार ची पूजा दाखवा. मी तर खूप उत्सुक आहे तुमच्या नवीन घरातील गौरी गणपतीचे डकोरेशन पाहायला. एकदा रात्रीचे महादेवाचे मंदिर दाखवा. ❤

  • @aryapawar7445
    @aryapawar7445 Місяць тому

    Tumche ghar khup aavdtey and family members also.

  • @browniestory5972
    @browniestory5972 Місяць тому +1

    पक्या बहिणी पक्या जावा ❤❤

  • @sarlagosavi553
    @sarlagosavi553 Місяць тому +1

    तुमच्या सगळ्या प्राण्यांना बघायला मला खूप आवडतं.

  • @aratikarkhanis8456
    @aratikarkhanis8456 Місяць тому

    Shevagyachyi fulanchi bhaji chan hote.Bratti & Swati
    1 basket ghevun nighat ja na garden madhye fule , fruit, vegitable todun ghari anayala.

  • @snehalshinde8269
    @snehalshinde8269 Місяць тому

    खुप छान व्हिडिओ असतात तुमचे माझा मुलगा खुप आवडीने बघतो

  • @pallavijadhav957
    @pallavijadhav957 Місяць тому

    श्रावण सोमवारच्या खुप खुप शुभेच्छा भारती ताई स्वाती ताई❤ व्हिडिओ मस्त

  • @sundarworld23
    @sundarworld23 Місяць тому

    Khup sundar video tai😊tv unit khup sundar decorate kela ahe😊tumhala,tumchya family members la Ani sarv pranyanna baghayala mala khup avdat😊

  • @nishapatil7689
    @nishapatil7689 Місяць тому

    नेहमी प्रमाणे सुंदर व्हिडिओ ❤

  • @suvarnasawant7226
    @suvarnasawant7226 Місяць тому

    Khup chan 👌👍🙏❤ shree sawmi samarth 🌹🙏🌹

  • @vaishalirayate9765
    @vaishalirayate9765 Місяць тому +1

    ❤ खुप छान..🎉

  • @gretadessai3983
    @gretadessai3983 Місяць тому

    Hi to everyone. It's a good idea making a road for the benefit n safety of all. V too love animals presently v have two dogs n one cat. U all r excited for festive month v also most of the time cleaning up the house n feel good if clean n tidy. Our surroundings is same like yours still v didn't develop in the coming days v will. God bless you all. Happy Sravan month Shiv baba bless you.

  • @suyoggapat5015
    @suyoggapat5015 Місяць тому

    भारतीताई यांनी स्वातीताई तुम्हाला श्रावण सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या अंगणात प्राजक्ताचे झाड आणि ब्रह्मकमळ झाडे लावा खूप पॉझिटिव्हिटी येते

  • @bharatigore1612
    @bharatigore1612 Місяць тому

    KHUP SUNDER BLOG! KHUPCH KUSHT KARTAY DOGHI! BHARATI. SWATI TUMCHE BHALECH HONAR.❤❤❤😊

  • @punamdevkate7820
    @punamdevkate7820 Місяць тому

    Tai tumchya doghinkadun shikav anandi rahun sarv kame kashi kravi kharch tumhi great ahat shambhu bless you tai ❤❤❤

  • @user-mu3zx5rx5j
    @user-mu3zx5rx5j Місяць тому +2

    मला तर लय आवडते चंदन कस्तुरी

  • @sadhanadeshmukh4323
    @sadhanadeshmukh4323 Місяць тому +2

    भारती स्वाती तुम्ही खूप छान बोलता श्रावण सोमवारच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद

  • @RupaliKardile-bv2jx
    @RupaliKardile-bv2jx Місяць тому

    Tai negative comments kadey laksh deyu naka ignor kara kup chan video aastat tumchey tai ❤❤❤❤

  • @AnandiKumbhar-ok7qh
    @AnandiKumbhar-ok7qh Місяць тому

    Shri Swami Samarth Tai

  • @user-ed5lr3tt2n
    @user-ed5lr3tt2n Місяць тому

    ताई एक नंबर विडीओ रोजप्रमाने मस्त❤

  • @HappyJumpingSpider-yh7dp
    @HappyJumpingSpider-yh7dp Місяць тому

    Bharti svati tai khup Chan ahe tumi tumala pahilya shivay man lagat nahi aata tumche video bagitlya shivay karmat nahi khup chan mazya don muli ahe tyana zopvlya nantar mi tumche video bagte nahi tar tyana mobail disla ki zal mag tyanchi gadbal suru hote

  • @SangitaJadhav-pe9yp
    @SangitaJadhav-pe9yp Місяць тому +5

    असे फौजी मिळाली नशीब लागत

  • @sarikamankar271
    @sarikamankar271 Місяць тому

    श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा

  • @savitarathod580
    @savitarathod580 Місяць тому

    तुमचा संपूर्ण घर खूपच छान आहे😊

  • @vishrantibagde8274
    @vishrantibagde8274 Місяць тому

    भारती आणि स्वाती तुम्हाला श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐💐

  • @ShitalMenkudle
    @ShitalMenkudle Місяць тому

    व्हिडिओ बघुनच खुप छान वाटतं

  • @ShaliniKasar
    @ShaliniKasar Місяць тому

    Tai tumhi doghi bhini khup chan aahat tai tumhi Shirdi la nkki ya Sai babala aamchya ghari pan ya tumche video mala khup aavdtat

  • @SuluSarangkar
    @SuluSarangkar Місяць тому

    भारती स्वाती जगात चांगलं वाईट सगळंच अस्त . लक्षय देऊ नका. तुमचे व्हिडिओ खुप अप्रतिम.

  • @sandhyapawar6802
    @sandhyapawar6802 Місяць тому

    भारती ताई स्वाती तुमचे सगळेच व्हिडिओ खूप छान असतात बघण्यासारखे

  • @ranimalage7432
    @ranimalage7432 Місяць тому

    तुमचं घर खूप सुंदर आहे दिसतं पण भारी बाकी खूप छान 👌🏻❤

  • @swatikale9161
    @swatikale9161 Місяць тому

    Khup chan aahe ghar.❤

  • @vinayakpatil8553
    @vinayakpatil8553 Місяць тому

    Tai tumhi gharachi khuppppp chan kadji gheta.khup sundar sajvale aahe ghar. Mala pn asch ghar karaych aahe.khup Chan 👌👌👌👌👌👌👌😊😊 baki video tr chan ch asta tumche. ek divas jr video nahi aala t chuklya sarke hoty Tai.... khuppppp Kahi siknya sarkhe aahe tumchya kadun.👌👌👌👌👍👍👍👍😊😊

  • @Mirajeevankande897
    @Mirajeevankande897 Місяць тому +1

    कॉल ब्लॉक काऊन नाही टाकला पाहिजे तुम्ही दोघी माझ्या स्वप्नामध्ये आला होता आम्ही तुमच्या घरी आलोय उपासाला भारी तुमच्याबद्दल स्वप्न पडलं

  • @shindukavishwar4907
    @shindukavishwar4907 Місяць тому

    आपल्याच लोकांना आपले चांगले झालेले बघवत नाही.

  • @mangalgaikwad1080
    @mangalgaikwad1080 Місяць тому

    Mahabaleshwar chya koyna krushna nadyacha ugam.hoto.te kaarandecoration ...kiva bendur .....vari ...etc ❤

  • @user-rp8nq1rs5f
    @user-rp8nq1rs5f Місяць тому +5

    श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा भारती आणि स्वाती ताई तुम्हाला सुख शांती समृद्धी समाधान मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते मी नाशिक वरून कमेंट करते ❤

  • @atulthorat2252
    @atulthorat2252 9 днів тому

    Nice

  • @manishapatilvlogs9088
    @manishapatilvlogs9088 Місяць тому

    खूप छान श्री स्वामी समर्थ 🙏

  • @vijayashinde2687
    @vijayashinde2687 Місяць тому +1

    तुमचे व्हिडिओ मी रोज बघते छान वाटतात

  • @NamrataVagal
    @NamrataVagal Місяць тому

    श्रावण महिन्यातल्या पहिल्या सोमवारच्या तुम्हाला वतुमच्या परिवाराला खुप खुप शुभेच्छा.माणसांपेक्षा पशुपक्षी गुणवंत . शेवग्याच्या फुलांची भाजी करा .

  • @abhishekkhedkar8524
    @abhishekkhedkar8524 Місяць тому +1

    ताई मी तुमचे गावचीच आहे पण मी मुंबई ला राहते मणजे तुमचे गावा जवळ ची आई आणि रोज तुमचे विडिओ पाहते खुप छान विडिओ आहेत

  • @sujatasakore4200
    @sujatasakore4200 Місяць тому +1

    Tai aho lokanch ks ahe tumi mage yav mnun mg as krtat tumi tens nka geu tumi khup chan video krtata ni ase astat ki tyatun khup kai geta yet ❤❤

  • @user-vs8pm4wc2r
    @user-vs8pm4wc2r Місяць тому

    दीदी मीतुमचे रोज़ पाहतो मला तुमचे विडियो खुप आवडतात ❤❤❤❤❤❤❤

  • @anjalinesouz3224
    @anjalinesouz3224 Місяць тому

    Mast video tai timche❤

  • @user-gr5mh7ky6r
    @user-gr5mh7ky6r Місяць тому

    ताई श्रावण महिन्याच्या शुभेच्छा 🎉🎉💐💐🙏🏼

  • @kamalpatil2171
    @kamalpatil2171 Місяць тому +1

    👌👌❤️

  • @aaikitchenmadhekaykarte9923
    @aaikitchenmadhekaykarte9923 Місяць тому

    भारती शेवग्याच्या फुलांची भाजी खूप छान होती उकळून घायची पाणी पिळून काढायचं आणि कांदा परतून लसूण मिरची वाटून लावयच खूप छान भाजी होते.

  • @user-ke5mi1yy2u
    @user-ke5mi1yy2u Місяць тому

    Shravan somvar chya hardik shubhechchha❤❤❤ family la

  • @AnnapurnaBamankar
    @AnnapurnaBamankar Місяць тому +3

    जेवढे खूप छान असतात मी रोज बघते तुमचा व्हिडिओ श्रावण महिन्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

  • @surekhaghadge6531
    @surekhaghadge6531 Місяць тому

    ताई तूमचे सर्व च खुपच छानच आहे नावे ठेवणारेनचे असेच आसते .लकश देऊनका मला बदके सरवात जासत आवडतात .

  • @suchitachaudhari530
    @suchitachaudhari530 Місяць тому

    दोघी बहिणी खूप सुंदर ठेवतात घर

  • @deepaliasnodkar9225
    @deepaliasnodkar9225 Місяць тому

    Bharti tai sonali tai tumi khub chan aahat