SHINDE SIR AND MEDIA SHOULD FOCUS ON the biggest scam of Parli. Parli Thermal Power Station has a capacity of 1,170 MW and generates 7,55,167 tonnes of ash a year. If 1 Kg Ash = 30₹ minimum 755167 ton = 755167000 kg 755167000 kg x 30 ₹ = 22655010000 = approximately 2000 Cr per year It’s huge scam.
गृह मंत्री पद मिळाले पाहिजे होते
न्याय फवत एकनाथ शिंदे साहेबाकङून मिळेल अशी अपेक्षा आहे
बेवडा आता उतरली वाटतय
लाडक्या बहिणीच्या डोळ्यातल्या अश्रूंना न्याय द्या शिंदे साहेब संतोष भैय्या ला न्याय द्या😢
खरे आरोपी पकडावे हिच संतोष देशमुखांना श्रद्धांजली ठरेल
शिवसेना पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेब यांना महाराष्ट्र राज्यांचे गृहमंत्री म्हणून असावेत हि आशा ११ कोटी जनतेची मागणी आहे
Ha santosh deshmukh chya kutumbiyala bhetayala ala hota ka
अरे बाबा पहिले त्या आरोपीना पकडून तर दाखवा... आधीच सोडायच्या गोष्टी करताय...😂😂😅😅
मला तुमच्या वर विश्वास आहे पन लक्ष घाला तुम्ही ्
आरोपीला सोडण्या आधी पाहिले पकडा तर साहेब
साहेब तूम्ही च गृहमंत्री पाहिजे होते
आता जागा झाला काय
एकनाथ शिंदे साहेब च न्याय देऊ शकता
बऱ्याच दिवसात बीड प्रकरणावर बोलतं आहेत.
बऱ्याच दिवसांनी आठवले बीड प्रकरण
साहेब मराठवाडा, विदर्भ आणि खान्देश मधला गावोगावच्या लाडका शेतकरी तुम्हाला शिव्या घालतोय कापसाला भाव नाही म्हणुन
एकनाथ भाई न्याय देऊ शकतो एन्काऊंटर सिस्टीम एकनाथ बाईंना माहिती आहे एक नंबर सीएम होते
शिंदे साहेब आता तुम्ही संतोष देशमुख ला न्याय द्या ही विनंती आहे
❤शिंदे सरकार...❤
न्यायाची अपेक्षा फक्त एकनाथ शिंदे साहेबाकडून
नितीश कुमार जी 🎉
संतोष देशमुख प्रकरणात प्रामुख्याने लक्ष द्या शिंदे साहेब त्यासाठी धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा घ्यावाच लागतो
Eknathji say about Dhanu, Walmik karad.killer of Shivaji Mavla Santosh Deshmukh
आरे एक महिना संपला आता जाग आली कूठे गेला होता गप का होता ईतके दिवस कोठे गूहाटिला गेले होते का
Aaropina sodu naka saheb from Satara😢😢😢😢
गूह खातं देवेंद्र फडणवीस यांच्या कडे आहे त्यामुळे न्याय मिळणार नाही
SAHEB TUMHI MUKHAMANTRI PAHIJE HOTE TARACH YOGYA TAPAS ZALA AASTA 🥲
सोडायच्या सोडा आधी पकडा तर खर----
एकनाथराव न्याय मिळेपर्यंत शांत बसु नका जनता अपेक्षा करते आहे तुम्ही गुन्हेगारी संपवली पाहिजे कायमची परत अस धाडस करणार नाही
अडीच वर्ष संपली आता जरा वर्तमानात या
तुमच्या सरकारमध्ये बीड मध्ये काय झाले ते बघा
झोपलेले जागे झाले 😂😂
EVM कृपा 😂
भिगी बिल्ली आताशी जागी झाली 😂😂😂
विजयाबद्दल काहीतरी बडबड करू नका बीड प्रश्नावर बोला
ह्याचा हाथा मध्ये काय आहे आता? एक नगरविकास खाते सोडले तर.😂😂😂😂
आगोदर पकडा पुन्हा बोला
जनतेचे सेवक 25 दिवसानी जागी झालेत... आता बहुतेक बंगले, पालकमंत्री यांची सर्व चर्चा झालेली असावी
अडीच अडीच शब्द ऐकतो
हे प्रकरण होऊन वीस ते बावीस दिवस कुठे लपून शेपूट घालून बसला होता आत्ता कंठ फुटला काय हे महाराष्ट्राला सांगा आणि म्हणून
साहेब कर्जमाफीचा करा तेवढे शेतकऱ्यांच्या
शिंदे साहेब मी असेच बोलणार कितीही नाराज असले तरी
तेच ते अडीच वर्ष पुरे झाले पुढचे बोला 22 दिवस झाले आरोपी सापडत नाही त्यावरून बोला
सरकार जनतेच सेवक आहे की भक्षक हे चांगलच आता कळतय ......
तूम्ही काहिच करू शकत नाही सब गोल गोल आहे कसल बहूमत हे तर ईव्हिएम मत आहे
बीड प्रकरणात कोणालाही सोडणार नाही जोपर्यंत तो स्वतःहून सिलेंडर होत नाही त्याला पकडणार सुद्धा नाही
Bjpने अगोदर 50खोके दिले मतदारांना 3000हजार दिले एवडा पैसा आला कोठून नाही तर तूम्ही एक सुद्धा निवडून आला नसता बाकी evm
SHINDE SIR AND MEDIA SHOULD FOCUS ON the biggest scam of Parli.
Parli Thermal Power Station has a capacity of 1,170 MW and generates 7,55,167 tonnes of ash a year.
If 1 Kg Ash = 30₹ minimum
755167 ton = 755167000 kg
755167000 kg x 30 ₹ = 22655010000 = approximately 2000 Cr per year
It’s huge scam.
गृहमंत्री shame 🤮😒
Are tumhi saglyachi setting lavali.konhi sapdnar nahi
Ar mukhemrri yeknath sindhech ahet
मग आजपर्यंत तुम्ही गप्प का
He bamn sudru deyenat
Tumi ghy ki grh mantri pad
Ar marathych porg mel ki tumala laj vatna gwly ka
Naktya nakancha hsu kela walane
साहेब एवढे दिवस कुठे गेला होता? बीड प्रकरणावर गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. तुमच्या कडून अपेक्षा आहेत.
😂😂😂
😂😂😮
झोपेतुन उठले लाकडे भाऊ उपमुख्यमंत्री शिंदे साहेब
आता उतरली वाटतय
Bavlat shinde😂😂