भाजप महाराष्ट्रात 26 पैकी इतक्या जागा जिंकेल ? | Loksabha election 2024 Lates News | Vishaych Bhari

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 тра 2024
  • भाजप महाराष्ट्रात 26 पैकी इतक्या जागा जिंकेल ? | Loksabha election 2024 Lates News | Vishaych Bhari
    मंडळी महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकिंचा धडाका आता अंतिम टप्प्यात आहे. उद्या 20 मे ला अंतिम टप्प्यातलं मतदान होणार असून येत्या 4 जूनला देशातलं लोकसभा निवडणुकीच्या निकालाच चित्र एकदम स्पष्ट होईल. खासकरून महाराष्ट्रात भाजपने ठेवलेलं 45 जागांच मिशन पूर्ण होणार का ? याकडे सगळ्यांच लक्ष लागलेलं आहे. त्यातही स्वतः भाजपच्या किती जागा निवडून येणार याकडेही सगळी जनता डोळे लावून बसलेलीय. म्हणूनच महाराष्ट्रात कोणकोणत्या जागेवर भाजपचे उमेदवार निवडून येऊ शकतात याचाच उहापोह आपण आजच्या व्हिडीओच्या माध्यमातून करणार आहोत....
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #sharadpawar
    #sharadpawarvsajitpawar
    #ncpupdates
    #livemarathinews
    #loksabhaelection2024
    #loksabhaelections2024
    #loksabhaelection
    #loksabha
    #sharadpawar
    #ajitpawar
    #uddhavthackeray
    #prakashambedkar
    #devendrafadnavis
    #eknathshinde
    #sharadpawarvsajitpawar
    #supriyasulevsajitpawar
    #marathinews
    #abpmazamarathilive
    #maharashtranewsliveupdates
    #marathinewslive
    #tv9marathilatestnews
    #livemarathinews
    #tv9marathibatmyalatest
    #marathinewsvideo
    #marathinewsupdates
    #marathibreakingnews
    #marathinewstoday
    #marathareservationsurvey
    #tv9marathinewschannel
    #tv9marathibreakingnews
    #marathibatmya
    #tv9marathibatmyalava
    #marathibatmyalive
    #tv9marathibatmyalive
    #batmyamarathilivetoday

КОМЕНТАРІ • 1,6 тис.

  • @sanjaychavan6545
    @sanjaychavan6545 24 дні тому +346

    याने १००% भा ज पा चे पैसे घेऊन पोल तयार कैला

    • @ashoknagargoje1002
      @ashoknagargoje1002 24 дні тому

      महायुतीच्या 45 प्लस काय 48 प्लस होऊ शकतात 49 जागा जिंकणार आहे आणि ईतरांना फटका बसणार आहे

    • @rajmanedineshn5297
      @rajmanedineshn5297 23 дні тому +10

      😂😂😂 4 जुन ला रडू नकोस

    • @tejasganage-patil6686
      @tejasganage-patil6686 23 дні тому +4

      BJP join kela wata

    • @musclebeast4557
      @musclebeast4557 23 дні тому +1

      Kiti radshil 😂😂😂

    • @jatinukey4062
      @jatinukey4062 21 день тому

      Pratyekvedi tumchya hishobaane nikaal dyala hawa ka? Chamchu

  • @Shri__37
    @Shri__37 24 дні тому +225

    लातुरात कांग्रेस मोठ्या मताधिक्याने विजयी होईल...🤚🏻🔥🇮🇳

    • @anandvarma1947
      @anandvarma1947 24 дні тому +10

      फक्त bjp

    • @ajinkyabiradar5108
      @ajinkyabiradar5108 24 дні тому +3

      काँग्रेस विजयी होणार लातुरात

    • @AshokPatil-sw2ew
      @AshokPatil-sw2ew 24 дні тому

      😮​@@anandvarma1947

    • @vickylogyupdates7060
      @vickylogyupdates7060 24 дні тому

      Ghya 🍌

    • @rsk12340
      @rsk12340 23 дні тому +3

      Challenge लावतो भावा लातूरात भाजप येणार ,
      ह्यावेळेस लीड कमी मिळेल पण भाजपच येणार 🚩

  • @abhigaikwad4740
    @abhigaikwad4740 22 дні тому +5

    महाविकास आघाडीच्या बाजूने मत व्यक्त केलं की ok आणि महायुती च्या बाजूने व्यक्त केलं की ट्रोल करायचं.......छान विश्लेषण👌👌

  • @SAIPALLAVIFAN97
    @SAIPALLAVIFAN97 23 дні тому +13

    4 जून ला एकच घोषणा ऐकायला आली पाहिजे..कोण पडला रे कोण पडला गावठी मिथुन 2 लाखाने पडला 😂😂

  • @dabangkhan9315
    @dabangkhan9315 24 дні тому +128

    विषयच भारी ❌ बीजेपी ची दलाली ✅😂😂😂

    • @nikhildeshmukh6221
      @nikhildeshmukh6221 24 дні тому

      Are yedya bhokachya yache bakiche videos tari bagh.....sagle MVA la support vale ahet

    • @kakasahebkakasaheb6913
      @kakasahebkakasaheb6913 24 дні тому +2

      दलाली करायची ही काय वेळ राहिली फक्त 11जागा राहील्या

  • @Short_Break_Official_2.O
    @Short_Break_Official_2.O 24 дні тому +159

    BJP हटाव मोहिम हाती घेतली आहे 😂😂😂😂

  • @prakashbobade4894
    @prakashbobade4894 23 дні тому +2

    सोलापूर,माढा आणि सातारा भाजप विजयी होईल.

  • @ganeshgaikwad9609
    @ganeshgaikwad9609 24 дні тому +36

    मिडिया वाल्याला शिव्या खायच्या असतील तर बीजेपीला जास्त मतं दाखवा

  • @dattajadhav6194
    @dattajadhav6194 24 дні тому +53

    ओमराजे निंबाळकर प्रचंड मतांनी निवडून येणारे

  • @pandurangpatil878
    @pandurangpatil878 24 дні тому +69

    महाराष्ट्रात फक्त महाविकास आघाडीच.

  • @VijayJain-wv7zo
    @VijayJain-wv7zo 24 дні тому +9

    मित्रा तुझा सर्वे बघून देवेंद्र खुश होऊन तुला विधानसभे ला आमदार करेल 😜 आणि एक सांगतो सुधीर मुनगंटीवार आणि राणा निवडून येत नाही.

  • @rajendramore8550
    @rajendramore8550 24 дні тому +14

    ए काय सांगतोस डोक्यावर पडलास का काय सांगली लोकसभा मतदार संघात अपक्ष उमेदवार मा विशाल दादा पाटील निवडून येणार

    • @rajkumarchougule8054
      @rajkumarchougule8054 23 дні тому

      दादा विशाल पाटील निवडून आले आहेत

    • @abhijit5268
      @abhijit5268 22 дні тому +1

      Kaka

    • @Pra1133
      @Pra1133 13 днів тому

      Kaka❤

  • @user-fd1bq3bj2o
    @user-fd1bq3bj2o 24 дні тому +89

    सुपारी मिळाली वाटतं

  • @pravinwankhade4426
    @pravinwankhade4426 24 дні тому +167

    अमरावती बळवंत वानखेडे निवडून येणार

    • @shekharsaste7025
      @shekharsaste7025 24 дні тому

      TrrtttttttttttrrrrtrtrtyttttttttttttttyttttttFfyfffffffFFDYFfyYF😊😊😊😊😊😊😊😊ZZzZZ😊

    • @atultehare3900
      @atultehare3900 23 дні тому

      Only राणा

  • @rameshshende9568
    @rameshshende9568 16 днів тому

    Thks

  • @Monu00723
    @Monu00723 24 дні тому +5

    शोभा बाच्चाव जिंकणार ह्या वरूनच तुमच विश्लेषण किती भारी आहे हे कळलं 😂😂

  • @sanjaychavan6545
    @sanjaychavan6545 24 дні тому +127

    हा भा ज पाचा प्रवक्ता दिसत आहे

  • @Swataakshayvarute
    @Swataakshayvarute 24 дні тому +75

    संपूर्ण फेल आहे तुमचं पोल

  • @abhimanchavan6152
    @abhimanchavan6152 24 дні тому +7

    महागाई, बेरोजगारी, शेतकरी, gst, असे अनेक प्रश्न आहेत 4 तारखेला कळेल

  • @samadhandubele487
    @samadhandubele487 24 дні тому +9

    जालना मध्ये कल्याण काळे हेच निवडून येणार दादा

  • @Shri__37
    @Shri__37 24 дні тому +68

    चुकीची माहिती देवू नका...
    लातुरात एकच फॅक्टर काळगे डॉक्टर...✌🏻💯💥

    • @rsk12340
      @rsk12340 23 дні тому +3

      फिक्स भाजप येणार लातूरमध्ये,
      ४ जून ला ये रिप्लाय करायला 🚩🚩🚩

    • @Shri__37
      @Shri__37 23 дні тому

      @@rsk12340 👍🏻

    • @amolgorad7735
      @amolgorad7735 23 дні тому

      भाव यांनी पैसे घेतले आहेत वाटतय

  • @vasantpatil3701
    @vasantpatil3701 24 дні тому +402

    चुकिचे सांगत आहात अकोला , अमरावती Congress

    • @examtime8326
      @examtime8326 24 дні тому

      बीजेपी चा गड आहे अकोला तिथं फक्त मोदी

    • @gpatilmh5533
      @gpatilmh5533 24 дні тому +19

      Ya UA-cam walyana kahi ground reality mahit nahi pune Mumbai madhe basun lokan gyan peltat...

    • @pawankharkate1225
      @pawankharkate1225 24 дні тому

      हे येलाभोकाचे स्वतःला पत्रकार मानतात 😂😂​@@gpatilmh5533

    • @JayHindustanjayBharat
      @JayHindustanjayBharat 24 дні тому +23

      अकोला अनुप धोत्रे अमरावती नवनीत राणा फिक्स

    • @lostboy5160
      @lostboy5160 24 дні тому +23

      ​@@JayHindustanjayBharat अमरावती नवनित राणा येत नाही भाऊ. पूर्ण अमरावती मध्ये काँग्रेस ची हवा होती

  • @nileshm1051
    @nileshm1051 24 дні тому +1

    मतदान करताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवावी की भविष्यात कधी अयोध्या धाम ला गेलात तर तुम्ही प्रभु रामचंद्र यांच्या डोळ्यात डोळे घालून दर्शन घेऊ शकाल 🚩🙏😊

  • @dadasahebchikate1535
    @dadasahebchikate1535 24 дні тому +21

    तुतारी वाजणार सातारा येथे 🔥🔥

  • @sweetMayra12
    @sweetMayra12 24 дні тому +30

    कोकण मधून नारायण राणे😂😂😂😂 कळला तुमचा रिपोर्ट

  • @user-iy4zu4to7r
    @user-iy4zu4to7r 24 дні тому +63

    महायुती महाराष्ट्रात फक्त 16 जागा जिंकेल

  • @krishnkumardeshmukh9880
    @krishnkumardeshmukh9880 23 дні тому

    जितेगा इंडिया... निवडणूक येणार महाविकास आघाडी...😊

  • @dilipkadam6012
    @dilipkadam6012 23 дні тому

    Thanks, Let's wait for 4th June 2024....

  • @narendragalande7173
    @narendragalande7173 24 дні тому +197

    EVM मध्ये फेरफार केले नाही तर भाजपचे 8 ते 9

    • @user-py9bk9lz3p
      @user-py9bk9lz3p 24 дні тому +32

      आयुष्य गेले evm ला दोष देत

    • @user-fm3pv2qk2s
      @user-fm3pv2qk2s 24 дні тому +7

      Tar evm ka hatvly nahit

    • @prasad2457
      @prasad2457 24 дні тому

      Jlkel tar jantecha kaul uthane padle tr evm dosh

    • @sureshkumarrahate2279
      @sureshkumarrahate2279 24 дні тому +19

      मा. सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएम
      चा विषय कधीच निकाली काढला आहे.

    • @yuvrajnaikade4664
      @yuvrajnaikade4664 24 дні тому

      ​@@user-fm3pv2qk2s evm koni aanli काँगेस ने आणि बोंबता मोदी चा नावाने

  • @yashyengade9706
    @yashyengade9706 24 дні тому +142

    पिऊन विश्लेषण करतोस कारे तू 😄😄

    • @sat8482
      @sat8482 24 дні тому +8

      दारूबंदीतली गुजरातमधली विषारी दारू... 😂😂😂😂😂

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 24 дні тому +7

      ​​@@sat8482😂😂😂?
      रोज विश्लेषण आणि रोज नवीन उमेदवार विजयी होणार असं सांगतो.😂😂😂

    • @jeevanjambulkar
      @jeevanjambulkar 24 дні тому

      बहुतेक खुळ्याने ह्याला ढाब्यावर नेऊन फुल ताईट केलाय वाटत

    • @sandeepkap3110
      @sandeepkap3110 24 дні тому +1

      Absolutely right

    • @Samgameing1
      @Samgameing1 24 дні тому

      Matkyasatkhe yachyat 10 akade nahit donachparyay ahet

  • @narayankamthe442
    @narayankamthe442 24 дні тому

    Nicely said

  • @swaminiplanet
    @swaminiplanet 24 дні тому

    Kontya basis var sangt ahet

  • @atulwankhade1469
    @atulwankhade1469 24 дні тому +28

    वर्धा, अमरावती, आघाडी निवडून yenar😊

  • @prashantdahihandepatil8913
    @prashantdahihandepatil8913 24 дні тому +46

    अमरावती मध्ये काँग्रेस निवडून येणार वर्धा मध्ये अमर काळे निवडून येणार तुतारी

  • @rakeshsurvecricketlover...7737
    @rakeshsurvecricketlover...7737 22 дні тому +1

    लिहून ठेवा साहेब
    महायुती - 11
    महाविकास आघाडी -37

    • @rakeshsurvecricketlover...7737
      @rakeshsurvecricketlover...7737 22 дні тому

      कारण कोल्हापूर ,सांगली,सातारा,कोकण सगळा महाविकास आघाडी जिंकणार आहे....

  • @ganeshbharad-wt1wp
    @ganeshbharad-wt1wp 24 дні тому +173

    फक्त 13जागा भाजप जिंकणार

    • @waghvedio4631
      @waghvedio4631 24 дні тому +3

      1ते 2

    • @saudagarkhatal3605
      @saudagarkhatal3605 24 дні тому +4

      27 जागा जिंकणार.भाजप.

    • @pramodv7274
      @pramodv7274 23 дні тому

      0

    • @KishorJadhav-kq6nt
      @KishorJadhav-kq6nt 23 дні тому

      ​@@saudagarkhatal36052 jaga jikel bjp

    • @kulbhushanpatil4220
      @kulbhushanpatil4220 23 дні тому +1

      बीजेपी 10 जागा येतील फक्त त्यावर येणार नाहीत निवडून जागा

  • @RiteshGvhane12
    @RiteshGvhane12 24 дні тому +24

    नवनीत राणा तुझ्या बापाने निसटती ला सांगितलं का

  • @KajalMane-re1ex
    @KajalMane-re1ex 24 дні тому +4

    BJP 400+
    BJP 45 +

  • @jalindarlagad3954
    @jalindarlagad3954 13 днів тому

    खोखो 100% पोहोचले

  • @atuldhage7850
    @atuldhage7850 24 дні тому +70

    अरे भाऊ तु तबला पण वाजवतो आणी चाटी पण भाजप चे वेगळे सांगतो महाविकास आघाडीचे वेगळे सांगत आहेस

    • @kishorP_01
      @kishorP_01 24 дні тому +2

      View sathi, tyala pn potpani aahe na. पन तो खर सांगतोय आता

    • @nikhildeshmukh6221
      @nikhildeshmukh6221 24 дні тому

      Tyala views pahijet

    • @amar5099
      @amar5099 23 дні тому

      Views ka chakkar babu bhaiya

  • @babasahebpadalkar9362
    @babasahebpadalkar9362 24 дні тому +29

    आपल्या मतांवर ठाम रहावा ...प्रत्येक व्हिडिओत वेगळे अंदाज सांगू नका ....views साठी फक्त व्हिडिओ बनवू नका...नाहीतर एकदाच सांगा दोघांचेही सगळे जिंकतील...48+48 ....

  • @mithunvinherkar522
    @mithunvinherkar522 24 дні тому

    फक्त महाविकास आघाडी येणार

  • @chetandadage
    @chetandadage 24 дні тому

    सांगली लोकसभा विशाल दादा पाटील 200% विजयी होणार...!

  • @karunalondhe7746
    @karunalondhe7746 24 дні тому +91

    48 पैकी 96 जागांवर NDA उमेदवार नक्कीच विजयी होणारच
    EVM चा विजय असो

    • @Trasher539
      @Trasher539 24 дні тому +4

      बूथ ची बुध ताब्यात घेतल्यावर 400 पार का नाही होयच

    • @sat8482
      @sat8482 24 дні тому +1

      अबकी बार, पार पूर फूस्स.. 😂😂😂ना की😂चा😂😂😂चार

    • @CharlotteBrown-tg7qx
      @CharlotteBrown-tg7qx 24 дні тому

      2029 ला आपकी बार 600 पार

    • @rajendrank2163
      @rajendrank2163 24 дні тому

      India 38

  • @user-kk6uj2sh4b
    @user-kk6uj2sh4b 24 дні тому +5

    सुजय विखे पाटील साहेब भावी खासदार नगर जिल्ह्यात फक्त ❤❤❤❤❤

  • @NileshGaroleNG
    @NileshGaroleNG 23 дні тому

    काँग्रेस
    जय हो

  • @YogeshPowar-cd6kn
    @YogeshPowar-cd6kn 22 дні тому +1

    सांगली मध्ये ऐकच वादा विशाल दादा पाटील फिक्स खासदार होणार ✉️✉️📩💪💪👍 आम्ही सांगलीकर नो टेन्शन मशाल विझली मातीत गाढली काका विंचू बिळात 💪😃📩✉️✉️📩

  • @kishanmule
    @kishanmule 24 дні тому +29

    महायुती 22 जागा जिंकेल
    तर mva 26 जागा जिंकेल एकदम सतिक विश्लेशन लावा पैज ❤❤❤

    • @nikhildeshmukh6221
      @nikhildeshmukh6221 24 дні тому +2

      Sahi bole but MVA 27

    • @salmanshaikh7995
      @salmanshaikh7995 23 дні тому +1

      तुमचा अंदाज बरोबर आहे

    • @kulbhushanpatil4220
      @kulbhushanpatil4220 23 дні тому +2

      Mahavikas आघाडी 30 ते 35 जागा येतील

    • @salmanshaikh7995
      @salmanshaikh7995 23 дні тому

      @@kulbhushanpatil4220 एवढ्या सीट शक्यच नाही 25 ते 27 यातून कमी होतील पण वाडणार नाही

  • @anveshmaratha3120
    @anveshmaratha3120 24 дні тому

    तुमचा पोल हा महाविकास आघाडी साठी प्रतिकूल आहे व भाजपसाठी अनुकूल आहे असेच दिसते

  • @hanumantshinde2647
    @hanumantshinde2647 24 дні тому

    तुम्ही 100% भाजपचं वाजवीत आहात.

  • @vishwanathtambe
    @vishwanathtambe 24 дні тому +78

    करोना काळात महाराष्ट्रात सी एम केअर फंडात मदत करण्याऐवजी बीजेपी नेत्यांनी प्रायव्हेट पी एम केअर फंडाला मदत केली. अश्या महाराष्ट्र द्वेशी बीजेपीला त्यांची जागा दाखवा.माविआला मतदान करा.

    • @nareshrajguru5934
      @nareshrajguru5934 24 дні тому +2

      Bjp yet nahi khote shangt aahe.

    • @ankushjadhav1889
      @ankushjadhav1889 24 дні тому +4

      सी एम केअर मधी मदत केली असती तरी महाभाकस आघाडी केंद्राकडून च मदत घेत होते, स्वतः किती खर्च केला ??

    • @Patil11128
      @Patil11128 24 дні тому

      ​@@ankushjadhav1889maharashtra च्या हक्काचे 10000 cr अडवून का ठेवले होते केंद्राने???

    • @vishwanathtambe
      @vishwanathtambe 24 дні тому

      @@ankushjadhav1889 हो मदत करत होती.महाराष्ट्राला ९ हजार आणि गुजरातला १२ हजार दरदिवशी.केंद्राने मदत करून काही उपकार नाही केलेत,तो पैसा महाराष्ट्राच्या जी एस टी चा आहे. महाराष्ट्रातील उद्योगही पळवले, बेरोजगारी वाढविली.राजकारणाचा चिखल केलाय.आणखी किती नुकसान होण्याची वाट बघताय.

    • @bodhisatvajumde766
      @bodhisatvajumde766 24 дні тому

      PM Don't CARE Fund 😂

  • @rameshphapale4230
    @rameshphapale4230 24 дні тому +22

    पाकीट आले रे 😅😅😅

  • @jineshpatil665
    @jineshpatil665 23 дні тому +1

    सांगली विशाल दादा

  • @nawnathpatil2917
    @nawnathpatil2917 24 дні тому +27

    हा पत्रकार भाजपला पुरक आहे

  • @user-in4bb9qx6n
    @user-in4bb9qx6n 24 дні тому +28

    किती पैसे दिले बीजेपी हे आओपनील पोल दाख ज्ञसाठी

  • @roshanpatil786
    @roshanpatil786 23 дні тому +1

    बळवंत वानखेडे 4लाखांनी विजयी होतील 🔥🔥💪💪💪

  • @vilasmalusare4236
    @vilasmalusare4236 24 дні тому

    आरे खरं सांग

  • @Rushikeshpatil101
    @Rushikeshpatil101 24 дні тому +51

    लातूर मढ़े कांग्रेस येत आहे

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 24 дні тому +35

    जालना डॉ कल्याण काळे फिक्स खासदार

  • @Siddharthjadhav-mf6u
    @Siddharthjadhav-mf6u 24 дні тому

    चंद्रपूर प्रतिभा धानोरकर काँग्रेस 100% विजयी होणार

  • @patilgaming3038
    @patilgaming3038 24 дні тому +1

    रोज तुमच्या अंदाज बदलतात तुमचा विषय जरा जास्त भारी दिसते

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 24 дні тому +13

    दिंडोरी भागरेसर फिक्स खासदार

  • @sharyatshoukin3806
    @sharyatshoukin3806 24 дні тому +17

    बर्यापैकी अंदाज चुकलेत

  • @aparnapatil8791
    @aparnapatil8791 24 дні тому

    Correct

  • @deshmukhrajveer287
    @deshmukhrajveer287 24 дні тому

    विषयच भारी, भाजप ची सुपारी घेतली

  • @SachinPatil-kp9fy
    @SachinPatil-kp9fy 24 дні тому +19

    लातूर पंजा

  • @madhavgaikwad5119
    @madhavgaikwad5119 24 дні тому +10

    या वेळेस म्हाविकास la जनतेचा पूर्ण पाठिंबा आहे, जर bjp आली, तर समजा की,evm व बोगस झाले

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 22 дні тому

      सर्वच जण अडाणी आहेत आपल्यात नाही धमक आणि मग ईव्हीएम ला दोष द्यायचा. कांग्रेस सनाच्या हे ईव्हीएम आणलय. त्यांच्या नावाने कधी खडे फोडणार

  • @VedantJachak
    @VedantJachak 24 дні тому +1

    वर्धा लोकसभेत अमर काळे निवडून येतील 100%

  • @defencemotivationphysicale3000
    @defencemotivationphysicale3000 24 дні тому +1

    रावेर मध्ये श्रीराम पाटील यांनी खूप पैसा वाटला खर्च केला पण काही फायदा नाही .

  • @maddy8381
    @maddy8381 24 дні тому

    Zaat bhari

  • @shambhurajshinde8848
    @shambhurajshinde8848 24 дні тому +17

    सातारा कोल्हापूर दाखवला नाही राव एवढी कसली गडबड आहे पण सातारा मध्ये तुतारी वाजणार आहे

  • @sunilpadwaldesai4121
    @sunilpadwaldesai4121 24 дні тому +4

    भाजपला २३ जागा. ह्या विडीयोचा दुसरा भाग चार जुन नंतर करा. मविआचा कीतीही प्रचार केलात तरी केंद्र सरकारच्या फंडसाठी बहुतेक ठीकाणी भाजपा.

  • @SatyapalMaharaj
    @SatyapalMaharaj 24 дні тому

    काहीही दाखवता आपलं.....😂
    4 तारखेला समजणार सत्य तेव्हा बघून घ्याल MVA ✌️

  • @mh28newslive
    @mh28newslive 24 дні тому +1

    २६ पैकी २० ते २२ जागा भाजप जिंकणार 🌷

  • @PrakashRothe-qs9zf
    @PrakashRothe-qs9zf 24 дні тому +6

    मि बऱ्याच दिवसा पासुन पाहतो आहे हा भाजपचा सुपारीबाज आहे

  • @appsahebchavan6524
    @appsahebchavan6524 24 дні тому +6

    नागपूर, रावेर, जळगाव, पुणे, उत्तर मुंबई फक्त एवढ्याच जागा भाजपच्या येणार आहेत.

    • @dilippatil4824
      @dilippatil4824 24 дні тому

      Jalgaon करण पवार येतील

  • @surajpatil4609
    @surajpatil4609 24 дні тому

    सांगली ते विशाल पाटील निवडून येणार हे मात्र 100% खर आहे

  • @Ss97231
    @Ss97231 23 дні тому +1

    या चॅनल च नाव बदललं पाहिजे
    "बिजेपीचा विषयच भारी "
    अस ठेवलं पाहिजे 😂

  • @NageshKakade-tz3qb
    @NageshKakade-tz3qb 24 дні тому +13

    तुम्ही बीजेपी बचाव मोहीम हाती घेतली की काय

  • @HanmantShrirame-zq5zf
    @HanmantShrirame-zq5zf 24 дні тому +12

    नांदेड़ प्रताप पाटिल चिखलीकर, येनार लिहुंन teva

  • @dr.rajurkar
    @dr.rajurkar 24 дні тому

    महाराष्ट्रातील लक्ष लागून राहिलेली जागा बीड मधून बजरंग बप्पा विजयी होणार

  • @regal_ashq.g
    @regal_ashq.g 24 дні тому +6

    सांगली जिल्ह्याचे एकच शाखा संजय काका
    हॅट्रिक पक्की ✌🏻👑👑😎💪🏻💪🏻

  • @BhagwanGaikwad-os5gg
    @BhagwanGaikwad-os5gg 24 дні тому +29

    बुलडाणा लोकसभेत मशाल च

  • @GaneshPhapal-ne8oi
    @GaneshPhapal-ne8oi 24 дні тому +13

    भावा बीड मध्ये बजरंग सोनवणे कमीत कमी दीड लाखाच्या लीडने निवडून येणार

  • @VijayJain-wv7zo
    @VijayJain-wv7zo 24 дні тому +3

    अकोला, अमरावती, रामटेक, वर्धा, यवतमाळ, महाविकास आघाडी च बाजी मारेल.

  • @atishandhare6235
    @atishandhare6235 24 дні тому

    Bhau tula awrjun follow karat hoto pn tuzya video madhe taphawat ka ki channel band chi dose dili ki ky

  • @UnitedIndiaStrongIndia
    @UnitedIndiaStrongIndia 24 дні тому +6

    "जैसा देश वैसा भेस"
    अगोदरच्या व्हिडीओत महाविकास आघाडी आणि आताच्या व्हिडिओत महायुतीच्या बाजूचा कल देताना लाज नाही वाटते... ?
    प्रथमेश दादा

    • @abhik9217
      @abhik9217 24 дні тому +1

      Tyala Pakit pohoch zal

  • @banjaralengisamrat
    @banjaralengisamrat 24 дні тому +4

    अकोला ,चदरपूर ,अमरावती तीनही सिट भाजपाचे पडणार

  • @sachintidke7034
    @sachintidke7034 23 дні тому

    सगळेच विजयी करून टाक

  • @rajukale8783
    @rajukale8783 24 дні тому

    भाजपचा दारुण पराभव होण्याची शक्यता एक मराठा लाख मराठा 🚩

  • @vilasdumbre6057
    @vilasdumbre6057 24 дні тому +18

    एकंदरीत ठाकरे ह्यांच्यापेक्षा कमी जागा भाजपाला मिळणार असतुल तर अनाजी पंटालं काळे फासून महाराष्ट्राबाहेर हाकलले पाहिजे

    • @dhananjaymodak4028
      @dhananjaymodak4028 24 дні тому +2

      स्वप्न पाहत रहा पूर्ण न होणारं

    • @user-mr1it1eo9h
      @user-mr1it1eo9h 24 дні тому +2

      ​@@dhananjaymodak4028सभा घे तुझ्या मतदार संघात😂

    • @dhananjaymodak4028
      @dhananjaymodak4028 24 дні тому +2

      @@user-mr1it1eo9h तू इथंच आभाळ हेपाळत रहा, मी तर ४० वर्ष बाळासाहेबांच्या सेनेचं फील्ड वर काम केलंय

    • @ankushjadhav1889
      @ankushjadhav1889 24 дні тому

      उद्धव ठाकरे ला जास्त जागा भेटणार ?? ज्या येतील त्या सहानुभूती वर, जास्त ची काय अपेक्षा ठेवली आहे

  • @SachinPatil-kp9fy
    @SachinPatil-kp9fy 24 дні тому +7

    माढा.... फक्त तुतारी....

    • @vishalatpadkar2921
      @vishalatpadkar2921 24 дні тому

      काही सांगता येत नाही.

  • @yogeshtiwari8065
    @yogeshtiwari8065 24 дні тому

    विषय भारी कितना भारी भाई विषय आपका।

  • @Ss97231
    @Ss97231 23 дні тому +1

    माढा _ मोहिते पाटील 🎉

  • @Davil_802
    @Davil_802 24 дні тому +4

    भिवंडी लोकसभेत अपक्ष मा.श्री. निलेश सांबरे (आप्पा) खासदार..👑✌️🔥💯

  • @prakashichale965
    @prakashichale965 24 дні тому +3

    रत्नागिरी सिंधुदुर्ग विनायक राऊत साहेब येणार निवडून मशाल

  • @sampatpatil4710
    @sampatpatil4710 23 дні тому

    सांगली मध्ये विशाल पाटील यांचा जोर आहे.

  • @sudhirchikane1379
    @sudhirchikane1379 24 дні тому

    बॉयकॉट... विषय भारी.4 जून ला ठरवू subscribe करायचे का ते.

  • @user-ni4yc2be3v
    @user-ni4yc2be3v 24 дні тому +68

    अरे तुझ्यावर विशेष भारी नाही तुझा विषय दलिंदर आहे

  • @madhukarjadhav6053
    @madhukarjadhav6053 24 дні тому +4

    धाब्यावर बसवून आलेलेच आहेत वाटतेय