"नववी ब" भाग-
Вставка
- Опубліковано 9 лис 2022
- सदरील व्हिडीओ आणि त्यातील पात्रे व घटना पूर्णतः काल्पनिक असून त्यांचा वास्तविक जीवनाशी काहीही संबंध येत नाही असा संबंध आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
#KARMALA_FILM_PRODUCTION
#नववी_ब
नमस्कार मित्रांनो,
करमाळा फिल्मसिटी यूट्यूब चैनल च्या माध्यमातून "नववी ब" आपली शाळा वेबसिरीज खास आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. ज्यामध्ये शालेय जीवनातील प्रेम, मित्र-मैत्रिणी, शिक्षक, शाळा शाळेतील अतरंगी खेळ, या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. आम्हाला अपेक्षा आहे हा भाग आपणास नक्की आवडेल.
करमाळा फिल्मसिटी यूट्यूब चैनलला सबस्क्राईब करा.
करमाळा फिल्मसिटी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी ची लिंक..
t.me/karmalafilmcity17
#नववी_ब #आपली_शाळा #webseries #lovestory #school #schoollovestory #marathi #marathiwebseries
#Navavi_B #करमाळा_फिल्मसिटी #मराठीशाळा #शाळा #शाळेतीलप्रेम #माझीशाळा
सर वेबसिरीज खूप छान आहे, पण मुलांची पूर्ण टीम दाखवा आणि प्रत्येक मुलासोबत एक मुलगी
बघा -प्रवीण सोबत प्रियंका
ऋषिकेश सोबत स्वीटी
गणेश सोबत साक्षी
क्षितिज सोबत लावण्या
अशा जोडया परफेक्ट वाटतील आणि अजून भारी वाटेल आम्हाला बघायला
right👍
Very nice
Ganesh cya love story la lavkr suruvat kra😘❤️😍🔥
सर तुमचे सर्व एपिसोड पाहतो खुप छान आसतात . सर तुमच्या वेब सिरीज मध्ये काम करायला आवडेल.👌
Mla pan
Ganesh chi lave story bhari. 👌.
shevati ganesh chi love story bhari jali aani ti tyache success hova
Super 👌 love stori ganesh bhai
स वरंच गानं भारी आहे राव
मी सर्व व्हिडिओ s बघत असतो सर तुमचे पण हा एक व्हिडिओ असा आहे त्याच्यामध्ये वेगळा मला तू खूप खूप आणि खूप आवडलेला आहे❤❤
नववी ब ची शूटिंग का बर बंद केली चालू करा ना डबल 😔🙏
Nice Vidio Sir
आणि आम्हाला गणेश चे व्हिडिओ बघायला खूप आवडतात त्याची कॉमेडी खूप आवडते
सर तुम्ही व्हिडिओ काढन काबर बंद केले प्लीज चालू करा ना डबल मला तुमचे साऱ्यांचे व्हिडिओ खूप आवडतात प्लीज व्हिडिओ चालू करा डबल😔🙏😔
खूपच छान सुरुवात 😂😂😂😂😂😀🙏
shantunu lay bhari he ❤️
एक नंबर भाग घेतला आहे
Title track mast aahe...
Big fan ganu
खुप छान शंतनू
TQ
Exlent episode sar
Nice
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
Ganu bhau chi love story lovekar suru kara
Ganesh cha lave story ❤️❤️❤️😘 lavkar survat kara peles 💫❤️😘
Kdkkkkkkk re bhavano very very very nice
Kdk 😍🔥
Archi la शाळेचा uniform येत नव्हता वाटत, कधी पण withaout युनिफॉर्म असते 😂😂😂😂
Super
Nice 👍
गणेश अरे विराज ला नको मारू यार 😝😜
Supar episode
Nice
ekch no episode ❤️
गणेश भाई ची पण wicket पडली ना 🤣♥️🥰😘
Sir ankhi shantnu che sin wadva khup Chan webseries 😇♥️😘🥰
TQ
@@virajmasal6011 big fan viraj sir 🥰😘😇♥️
@@rohangaikwad5063 🙏👍
Ganu bhai ek number ganu bhai fans like
मरिम्यायचा नावानं चांगभलं 😂😂😂😂
Ganesh bhai love story 1 number ahe
सातुनो एक नबर
So cute ganu love you ❤🖤💜💞🥰💕💝
गण्या खूप छान
मस्त👌👌 🥰🥰🥰
Ganesh ani rushichi love storyla lavkar suruvat kra
एक नंबर
गणेश तुझ्या पाखरु एकदम कडक आहे
😂😂😂😂😂
😂😂 super rushi bhau❤❤❤
मस्तच
❤️💯❤️❤️❤️💯💯💯💯
Madam and student comedy
Shantnu chi acting khup bhari aahe
Bhari
हाय मी चेतन कुंभार निझर गुजरात वरून आहें लय सुपर भाग बनवलाय राव मलापन यायचय तुच्या सोबत विडीयो बनवायला मीपन कोमेडि करतोय तापी बॉयज चेनल हाहे आमच तर सांगा मालापन ❤❤❤
kiti sunder voice aahe mulincha ❤️❤️🥰
I love story
Ganya bhai 👍👍👍👍
कडक
Super 👌
👌👌
Ganesh bhau shevatacha sin zakaas aahe bar ka❤️❤️
खूपच छान झाला व्हिडिओ गणेश भाऊ लय भारी आहा आहे तुम्ही आर कधी प्रियंका आणि आमची लाडली साक्षी कधी येणार आणि स्वीटी आता कुठे गेलेली आहे व्हिडिओमध्ये दिस नाही लवकरात लवकर त्यांना आणावे अशी विनंती करतो त्यांना आण जातं व्हिडिओ तुमच्या व्हिडिओ लय भारी होईल
पहिले जे होते ना ते कला आहे कार खुप छान करत होते . एपिसोड आता तेवढे भारी वाटत नाही बघायला कारण जे पहिले होते ना ते खूप भारी एक्टिंग करायचे
Hi
Ganesh chi love story patkan Patwa please 🙏🙏🙏🙏🙏🙏❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊
Only gana lover
💖💖💖💖💖💖💖🥰🥰🥰🥰
खुप छान भाग घेतला
Love story ashich chalu dya ❤️❤️😘😘
😘👌👌👌👌👌
Super episode sair
Ek number episode ❤️🤩✌️
Hi
@@sakshivibhute1242 Hii
Bharii
गणू भऊ एक नंबर 👍
Aaj shantanu ni bhari acting kali 😂😂🔥🔥
hiroen tari changli ana
Love ❤️ story 😘😘
Nice ❤️❤️❤️
Sweety kotha ahe sir
गणेश भाऊ एक नबर करतो पहिल पासुन ❤️❤️✌️🇮🇳
😂😂😂😍
It's very nic e
❤
भारी लव रूषी
Tumche lavkarch 1m subscribe hoel ❤🎉😘
One no
Very nice 👍♥️
Nice video✌✌
Excellent Episode 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
Swety ka nahi disat
मालिकेला लवकरात लवकर गणेश भाईच्या प्रेमाचा रंग येणार❤️🥰❤️🥰
जतदधंंओं
खुप खुप छान एपिसोड गुरुवर्य झोळ सर 👌🏻👌🏻
Ganesh big fan 😎
Love ❤️❤️❤️
Any audition updates
Nice👌👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩
छान
Nise
एकदम झकास
Nice episode 😁😁😁
प्रविन प्रियका
Ganesh cha love story la lavakar aur bat kra
Lay bhari sir
🎉❤❤❤🎉❤
Ek number bole to
🔥🔥🔥
पिंकी कधी येणार
🚶🏃😃😀🎈
❤❤❤❤❤