Unad Prem | Episode 3 | Marathi Comedy Web Series

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 вер 2020
  • 🌏Editor Choice Production🌏 आपल्यासमोर सादर करीत आहे, एक धमाल, मिश्कील मराठी कॉमेडी वेबसीरीस.
    💘 उनाड प्रेम 💘 भाग 3 - पेट्रोल संपलं...!
    दुसऱ्या भागामध्ये आपण किरण आणि श्री ची भेट घडून आणलेली आणि आपण श्रीच उनाड प्रेम देखील अनुभवलं. या भागामध्ये आपण मुलींचीच गम्मत पाहणार आहोत. जास्त न कळता आपण पाहुयाच. हि कथा पूर्णपणे काल्पनिक असून यामध्ये केवळ मनोरंजनाचा हेतू असणार आहे.
    दिग्दर्शन - अटक संकेत
    लेखन - शिवम खोसे
    छायाचित्रण - साईराज डहाळे, केतन पानसरे
    कलाकार
    किरण - किरण कपाद्ने
    श्री - शिवम खोसे
    सिद्धू -सिद्धेश भंडारी
    साक्षी - साक्षी थोरात
    आशिष - आशिष भोगावडे
    करण - करण डहाने
    भाग १ - • Unad Prem | 1st Episod...
    भाग २ - • Unad Prem | Episode 2n...
    intro link - • Unad Prem | 💕उनाड प्रे...
    आपली साथ आहे म्हणून आपल्या समाजासाठी , लोकांसाठी मनोरंजनाच्या माध्यमातून समाजविषयाला हात घालण्याची तयारी ठेवतोय.
  • Розваги

КОМЕНТАРІ • 153