Mumbai : सायन रेल्वे स्टेशनवर घडलेल्या 'या' घटनेमुळे मनसे आक्रमक; दादर पोलीस स्टशनमध्ये घेतली धाव

Поділитися
Вставка
  • Опубліковано 31 січ 2025

КОМЕНТАРІ • 375

  • @prakashlokam4791
    @prakashlokam4791 Рік тому +153

    महाराष्ट्र!त कोणतीही समस्या असो मनसेच मदतीला येते, हे खर आहे ,
    जय महाराष्ट्र 🙏🙏🙏

  • @himmatpawar2169
    @himmatpawar2169 Рік тому +53

    मनसे खरो खर खुप छान पक्ष आहे न्याय तो न्याय

  • @arachanabrid5123
    @arachanabrid5123 Рік тому +64

    गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहीजे. दुखी कुटुंबाला न्याय मिळाला पाहीजे. रेल्वे दोषी कर्मचा-यांवर कडक कारवाई झाली पाहीजे.

  • @AN-uf7mk
    @AN-uf7mk Рік тому +139

    भरपूर पैसे घेतले असेल त्या आरोपी जोडप्या कडून केस दबाण्यासाठी

  • @manishrambade6940
    @manishrambade6940 Рік тому +49

    सामान्य लोकाना पोलिस अजीबात मदत करत नाही. जय मनसे

  • @nirmalanarvekar6067
    @nirmalanarvekar6067 Рік тому +12

    खूप छान दादा बोलतात तुम्ही गुन्हा लपवणारा मोठा अपराधी असतो. तो तर गेला पण त्याला न्याय मिळून द्या त्याच्या घरच्यांना आर्थिक मदत 🙏

  • @Anonymous_0321
    @Anonymous_0321 Рік тому +78

    दोषी जरी मराठी असतील तरी त्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे

    • @reenapawar920
      @reenapawar920 Рік тому +1

      Yes absolutely.

    • @senor2930
      @senor2930 Рік тому +1

      Barobar, pan bhaiya asta tar bhaiye as bolle aste ka vichar kara. To Mishra tya baivar flight madhye mutla hota teva bhaiye tyache samarthan karat hote.

    • @Anonymous_0321
      @Anonymous_0321 Рік тому +4

      @@senor2930 sorry पण मी या अशा मराठी लोकांचं समर्थन करूच शकत नाही मरणारा जरी भैय्या असता तरी इथे तर मरणारा व्यक्ती पण मराठी आहे ..

    • @austindmello6697
      @austindmello6697 Рік тому

      ​@@reenapawar9208

  • @SurendraSawant-jx2wl
    @SurendraSawant-jx2wl Рік тому +121

    ज्याने त्या प्रवाशाला ढकलले आहे त्याच्या बायकोला धक्का लागला म्हणून त्याने त्याला ढकलले त्याची बायको एव्हढी चांगली होती तर त्याने अशा गर्दीच्या ठिकाणी तिला न नेता त्याने टॅक्सीतून फिरावे.

  • @bravo2401
    @bravo2401 Рік тому +58

    20-25 लाख दिले असणार म्हणून हा अपघात आणि आत्महत्या दिसते आहे पोलीस अधिकाऱ्यांना. हे फक्त एक समोर आलेल प्रकरण आहे. असे कित्येक विषय लाखो रुपाये घेऊन दाबले जातात.

  • @Gorpankajar3
    @Gorpankajar3 Рік тому +17

    माझा मित्र आहे हा दिनेश राठोड... त्याची काहीच चूक नव्हती तरी पण त्याला आपला जीव गमवावा लागला.... त्या जोडप्याला पहिले तर जोड्याने हाना आणि कडक कारवाई करून त्यांना जेवडी मोठी सजा देता येईल ते दया... आणि दिनेश राठोड यांच्या कुटुंबियांना लवकरात लवकर न्याय मिळूवून दिले पाहिजे... आणि मदत म्हणून काही तरी या कुटुंबीयांसाठी करायला पाहिजे...
    आणि थोडे विचार बदला प्रत्येक वेळेस पुरुषाची चूक असते असे नाही.. स्त्रियांनी थोडा विचार करायला पाहिजे कोणावर काहीही आरोप लावू नये...

    • @ashwiniwaghmare2482
      @ashwiniwaghmare2482 Рік тому

      असं सेम माझ्या भाऊ सोबत झालं दादा पोलीस नुसतं त्याला पट्याने मारतात पोलीस एकदा पण खरी बाजू ऐकू घेत नाहीत

    • @Aradhanabhavsar
      @Aradhanabhavsar Рік тому

      ​@@ashwiniwaghmare2482police maha mc astat tyana paise chi gaddi dya te lgech tumcya kdun hotil 😡😡

    • @ashwiniwaghmare2482
      @ashwiniwaghmare2482 Рік тому

      @@Aradhanabhavsar hoo na

    • @sandeepapte5497
      @sandeepapte5497 Рік тому

      Hya ladies salya madarchod astat harami chinal

  • @idea483
    @idea483 Рік тому +41

    त्या नवरा बायकोला फासी द्या🤬

  • @rajukumbhar2506
    @rajukumbhar2506 Рік тому +2

    गुन्हेगार यांना शिक्षा झाली पाहिजे 🙏

  • @dayamorye3114
    @dayamorye3114 Рік тому +47

    कोणावर अन्याय झाला की म न से ची आठवण येते..एकदा राज ठाकरे साहेबांना मतदान करून निवडून आणा.

  • @gopalrathod6105
    @gopalrathod6105 Рік тому +4

    तक्रार करून कायदेशीर कारवाई झाली पाहिजे..

  • @ketannivalekar1388
    @ketannivalekar1388 Рік тому

    अरे तुम्हाला बोलतो रे मी आपल्या राज साहेब ठाकरे यांना भरपूर मतांनी विजय करा येणाऱ्या निवडणुकीत 2024 च्या बघा मग कसा हा माणूस महाराष्ट्र सुता सारखा सरळ करुन ठेवेल खर बोलतो मी ऐकदा राज साहेब ठाकरे यांना संधी दया आणि सत्ता घेऊन या 2024 ला ते पण ऐक हाती सत्ता घेऊन या ,, राज साहेब ठाकरेचा विजय असो 🚩🚩

  • @shobnasalvi5336
    @shobnasalvi5336 Рік тому +22

    इतका वेदनादायक प्रसंग आहे कि तो अपघाताचा विडीयो बघण्याचे धाडसच होत नाही ज्यांनी हे क्रुत्य केले आहे त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे

  • @जयमहाराष्ट्र-थ5थ

    एकदम बरोबर साहेब एकदम धारेवर धरले आहे आपण

  • @seemavaity4242
    @seemavaity4242 Рік тому +25

    जय मनसे त्या लोकांना शिक्षा द्या

  • @manishsawant3370
    @manishsawant3370 Рік тому +165

    Police chor ahet Mumbai madhe😊

    • @sudhirholkar9278
      @sudhirholkar9278 Рік тому +3

      गुंड

    • @rebelfromhell777
      @rebelfromhell777 Рік тому

      Railway पोलिस आहेत दादा... केंद्रीय मंत्री

    • @manishsawant3370
      @manishsawant3370 Рік тому +6

      @@rebelfromhell777 Mumbai police pan same ahet

    • @eggbenedict-gt7mw
      @eggbenedict-gt7mw Рік тому

      ​@@manishsawant3370i agree bro

    • @amolchopade7649
      @amolchopade7649 Рік тому

      ​@@rebelfromhell777are baba Railway police Maharashtra chya under yetat... RPF central govt chya under yete

  • @जयमहाराष्ट्र-थ5थ

    लय भारी मनसैनिक ❤ सर्व ठिकाणी राजसाहेब कामी येतात 🚩 बाकी सर्व लपुन बिळात ❤

  • @sushama4714
    @sushama4714 Рік тому +18

    ही खरं.म्हणजे हत्या आहे .CCTV मधे स्पष्ट दिसतं आहे.

  • @seemarane2496
    @seemarane2496 Рік тому +11

    बरोबर आहे

  • @pradeepdalvi8511
    @pradeepdalvi8511 Рік тому +1

    मी खोटी माहिती दिली त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे

  • @shashikantlad3079
    @shashikantlad3079 Рік тому

    अगदी योग्य आहे साहेब.. नागरिकांची फसवणूक आहे.

  • @sandeepjadhav5291
    @sandeepjadhav5291 Рік тому +4

    ऐवढा धक्का सहन नाही होत तर.... आपली आई घालायला ट्रेन नि प्रवास करायचा ओला करायची ना.

  • @sachinthakur5365
    @sachinthakur5365 Рік тому

    चुकीला माफी नाही .
    महाराष्ट्राला फक्त राजसाहेब व त्यांचे मावळे च न्याय देऊ शकतात .
    जय महाराष्ट्र

  • @vishalgholap4669
    @vishalgholap4669 Рік тому +1

    ज्या कुटुंबावर असा प्रसंग झाला आहे त्यांना त्यांना तुम्ही मदत केली पाहिजे पोलिसांना पैसे देऊन काय होणार आहे

  • @baluchavan7747
    @baluchavan7747 Рік тому +9

    Thank you manse saheb

  • @ganeshhonmane3283
    @ganeshhonmane3283 Рік тому +27

    जय मनसे

  • @prajaktjuwatkar3094
    @prajaktjuwatkar3094 Рік тому +24

    त्या दोघांना फाशी च झाली पाहिजे.सर्व पुरुषांनी यापुढे रेल्वे platform वर सावध राहण्याची गरज आहे कारण ही काही पहिलीच घटना नाही याआधीही अशा घटना अनेक ठिकाणी घडून गेल्या आहेत आणि हकनाक निष्पाप पुरुषांचा त्यात जाणूनबुजून जीव घेण्यात आला आहे.बायका घरी आपल्या नवर्यासोबत झालेल्या कुठल्याशा भांडणाचा राग कामावर जाताना रेल्वे platform वर मुद्दाम कुठल्यातरी अनोळखी माणसाला टार्गेट करून तेही तेव्हा जेव्हा ट्रेन जवळ येतेय अस बघून पुरेशी गर्दी असो वा नसो धक्का लागो अथवा न लागो सरळ मारायला सुरुवात करतात.मग नवरा सुद्धा तिला साथ देत त्या निर्दोष माणसाला जबर मारायला सुरुवात करतो इतकी की तो माणुस थेट रेल्वे track वरच कोसळतो आधीच जबर मुका मार लागलेला असतो तरीही तो कसाबसा वर येण्याचा प्रयत्न करतो पण तोपर्यंत खुप उशीर झालेला असतो ट्रेन इतक्या जवळ आलेली असते की माणुस अचानक blank होतो आणि ट्रेनखाली चिरडून त्याचा मृत्यू होतो.हा एकप्रकारे त्या नवरा बायकोने सर्वांसमोर जाणीवपूर्वक केलेला खूनच आहे.आणि बघ्याची भुमिका घेणारे इतर लोकही यात तितकेच सहभागी आहेत.मुळात इतके लोक आजुबाजुला बघत उभे असताना त्या नवरा बायकोला खून करण्यापासून अडवू शकले असते पण तस न करता हा सर्व तमाशा फक्त बघत राहीले.यातून एकच दिसत की माणूसकी मेली आहे.
    सर्व पुरुषांनी यापुढे अत्यंत सावधपणाने राहण्याची गरज आहे..

    • @mohi024
      @mohi024 Рік тому

      cctv footage madhe distay yellow shirt ghatlelya vyakti ne tyala dhakka maarla hota aani balnace krtana tyacha tya mahilela haat laagla... mg ti bai marat asta na tya yellow shirt ghatlelya vyakti ne pudhe yeun bolayla hv hott pn to shevt pryant pudhe aalach nahi

  • @kavasa25
    @kavasa25 Рік тому +69

    मुंबईत ट्रेन प्रवास म्हणजे नुसती डोकेदुखी झालीय.24 तास गर्दी असते. त्यातपण कित्येक प्रवासी तर आंघोळीची गोळी घेऊन प्रवास करतात असे वाटते.

    • @sachinkardak
      @sachinkardak Рік тому +1

      😂😂😂

    • @swanandkembale13
      @swanandkembale13 Рік тому +6

      त्यामधे परप्रांतीयांची वाढ..

    • @narayanp4256
      @narayanp4256 Рік тому +5

      अगदी बरोबर बोललात. अगदी घाणेरडं जीवन जगतात भारताच्या आर्थिक राजधानीतील लोक.पण आपल्याला हिंदू राष्ट्रासाठी हे सर्व मुकाट्याने सहन करायचं आहे.

    • @pankajmehta7641
      @pankajmehta7641 Рік тому

      अहो त्यात ते धूर सोडतात ते वेगळे

  • @arunotavkar
    @arunotavkar Рік тому +9

    काही केस मध्ये पोलीस सेटिंग करायला बघतात ..हे खरे आहे.

  • @yashwantbhandare231
    @yashwantbhandare231 Рік тому +11

    अरे द्या एकदा संधी राज साहेब ठाकरे यांनी जय मनसे

  • @dautshaikh6757
    @dautshaikh6757 Рік тому +49

    जीव गेला ना यर just shame on couple

    • @ShivaKingg
      @ShivaKingg Рік тому

      Kon hote madarchod nav mahit ahe ka , bajerche hote ka ??

  • @sanjayrathod7689
    @sanjayrathod7689 Рік тому +29

    जय मनसे 🙏🙏

  • @kalavatimhatre7092
    @kalavatimhatre7092 Рік тому +9

    लोकं तर फक्त कामापुरते मनसे कडे जातात. मतदान करते वेळी चोरांना निवडून देतात. जय मनसे. 🙏💞

  • @Dk-shorts993
    @Dk-shorts993 Рік тому +2

    असे किती लोक जग सोडून गेले असतील आणि त्यांना न्याय मिळला नसेल

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 Рік тому +13

    मनसेची धोरणं खरंच लोकोपयोगी आणि जनहितार्थ असतील तर मनसेच्या बाजूने संपूर्ण. महाराष्ट्रात जरी शक्य नसलं तरी निदान मुंबईत येत्या निवडणुकीत जनतेने कौल दिला पाहिजे.. घडलेली घटना खरंच दुर्दैवी आहे. गुन्हेगारांना शिक्षा झालीचं पाहिजे..

  • @hemantg2408
    @hemantg2408 Рік тому +10

    C C TV चालु असतील कि नाय ते पण raikway प्रशासनाने चेक करायला पाहिजे

  • @rahulgc7923
    @rahulgc7923 Рік тому +2

    मनसे ची स्टाईल बदलली का साहेब, आधी तोडा मग फोडा नंतर प्रश्न विचारा ह्याच वृत्तीची गरज आहे महाराष्ट्रात, आणि आणखी बिहार्यांना आणि भैय्यांना बाहेर काढा

  • @marysamson7537
    @marysamson7537 Рік тому +1

    Thankyou MNS

  • @ashokparab7186
    @ashokparab7186 Рік тому

    चांगले काम करत आहे तुम्ही साहेब, अश्या पोलिसांना कामावरून काडले पाहिजे अस वाटते.

  • @abhibagwe598
    @abhibagwe598 Рік тому +2

    जय महाराष्ट्र जीव मनसे🚩🚩🚩🚩

  • @gauravwagherkar3442
    @gauravwagherkar3442 Рік тому +17

    दुःखद घटना 🙏🙏

  • @manishagilbile2633
    @manishagilbile2633 Рік тому

    सर हे खूप छान बोलत आहेत बरोबर आहे

  • @vishaljadhav-lf3km
    @vishaljadhav-lf3km Рік тому +1

    पोलीस तुम्हाला हे नाही बोलले की "मला शिकवतोस का"?

  • @naziyashaikh3218
    @naziyashaikh3218 Рік тому +1

    ,ते महीला ल जेंस डब्बे मधे ट्रॅव्हलिंग कऱ्यची गरज नव्हती कडीसिक्षा भेटायला पाहिजे आरोपी ला

  • @rajendraghosale3574
    @rajendraghosale3574 Рік тому +1

    प्रश्न जिथे जनतेचा मार्ग तिथे मनसेचा कोणाचीही कसली ही अडचण असेल तेव्हा महाराष्ट्र सैनिक च मदतीला येतात जनतेने एकदा राज साहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री होण्याची संधी द्यावी

  • @Aayushishirsat7478
    @Aayushishirsat7478 Рік тому +2

    अशी खोटी कामे करणारयांना लवकरात लवकर कामावरुन काढून टाका..🙏🙏🙏🙏🙏

  • @Pappu5565
    @Pappu5565 Рік тому +3

    मयत च्या अंगावरचे दागिने रेल्वे अपघात घटनेत निल दाखवितात..?

  • @Anonymous_0321
    @Anonymous_0321 Рік тому +2

    302 चा गुन्हा दाखल झाला पाहिजे

  • @madhurimistry785
    @madhurimistry785 Рік тому

    मनसे ना 🙏माझे सांगणे दर महिन्याला ह्या कुटुंबाला 15 हजार रु दयावे ज्यांनी ह्याच्यां बरोबर जे केल त्यांनी.आणि ज्या पोलिसांनी हे ह्या कुंटुबाला खोट सांगितले कि आत्महत्या केली त्यांना बरखास्त करा.
    न्याय च्या बदली न्याय.एकनाथ शिंदे साहेब म्हणाले.जो नुकसान करेल तो भरपाई भरुन देईल.

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 Рік тому +1

    आतातरी मुंबई च्या लोकसंख्या ला आवर घाला.

  • @rameshdhadke5243
    @rameshdhadke5243 Рік тому +1

    पोलिसांवर अजिबात विश्वास ठेवू नका, ही विनंती 🙏

  • @arunotavkar
    @arunotavkar Рік тому +6

    पोलीस अधिकाऱ्यांची कमाई कशी होणार गिरहाईक असतात काही गुन्ह्यातील आरोपी त्यांच्यासाठी ...आपल्याकडील एक मोठे उदाहरण आहे जनते समोर सलमान खान केस

  • @laxmanthetraveller468
    @laxmanthetraveller468 Рік тому +8

    फारच दुःखद घटना झाली हि.

  • @adv.pravinwagh5342
    @adv.pravinwagh5342 Рік тому +9

    या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर बडतर्फी ची कार्यवाही करा . Ipc कलम 304 प्रमाणे गुन्हा नोंद करा

  • @sanjaymistry8676
    @sanjaymistry8676 Рік тому +1

    दोषी नवरा बायकोला रेल्वे खाली ठार करायलाच पाहिजे..... 🚩🚩

  • @cryptoworld7206
    @cryptoworld7206 Рік тому +4

    रीपोर्टर चे नाव पण अविनाश माने
    आरोपीचे नाव पण अविनाश माने

    • @ramrashtrahobby
      @ramrashtrahobby Рік тому +2

      ग्रेट 🎉 तुमच्या अंगात डिटेक्टीव ही आर्ट जन्मजात आहे

  • @axay7638
    @axay7638 Рік тому +5

    आजकाल कोण काम करतय् नीट सामान्य माणसाला न्याय मिळणा बंद झाला आहे.. पोलीस पासून सर्व कोण स्वतःची कामे नीट नाही करत आहेत. आज इतके case pending आहेत .कारण जंच्यावर आपण vishwas ठेवतो तेच त्याच काम नीट नाही करत आहेत.

  • @gauravanamwad8463
    @gauravanamwad8463 Рік тому +2

    Justice For Dinesh

  • @omkaringawale21
    @omkaringawale21 Рік тому +18

    Corrupted Police😡

  • @chandrakantlasure496
    @chandrakantlasure496 Рік тому +8

    jai manse

  • @neetasai4594
    @neetasai4594 Рік тому

    ट्रेन आहे घर नाही. मग रोज ट्रेन प्रवास करणार्या बायकांनी किती पुरूषांच्या कानाखाली मारायला हव. आमचे वडिलधारी पुरूषांनी काय प्रवास करू नये. वडिल, मोठा भाऊ, नवरा आणि कॉलेजला जाणारा मुलगा यांनी कसे चार पैसे कमवायचे, कसा प्रवास करायचा? चांगल्या घरची माणस ही वीना कारण कधीच ट्रेन प्रवास करत नसतात. 🙏

  • @manishparekh9214
    @manishparekh9214 Рік тому

    C I D investigation should

  • @PrakashJadhav-iq6cz
    @PrakashJadhav-iq6cz Рік тому +3

    त्या भळव्याला पहिले जैल मध्ये टाका गुन्हा दाखल करून शिक्षा द्या त्याला

  • @devendrapednekar7271
    @devendrapednekar7271 Рік тому +11

    मला तर असे वाटते कि घटना घडतात पण न्याय काही भेटत नाही घटना घडतात तेवा विरोधी पकझ बोलतात तरी पण काय‌ न्याय भेटत नाही याचे कारण पैसा भेटला बातमी बन्द

  • @massomparinda1955
    @massomparinda1955 Рік тому

    Thanks for taking action

  • @rajugandhi8329
    @rajugandhi8329 Рік тому

    Jai mns good work

  • @sudhakarpatil9947
    @sudhakarpatil9947 Рік тому

    जय मनसे साहेब

  • @lalitkumarjoshi3367
    @lalitkumarjoshi3367 Рік тому +6

    अतिशय दुर्दैवी घटना आहे पोलिसांनी योग्य तो तपास करून त्या कुटुंबाला योग्य माहिती देणे आवश्यक आहे. चार्ज शीट मध्ये योग्य पुरावे देऊन आरोपींना शिक्षा होईल व त्या कुटुंबाला न्याय भेटेल अशा पद्धतीने तपास करणे आवश्यक आहे. कंत्राटी कामगार असल्यामुळे शासनाकडून मदत मिळणे सुद्धा उघड आहे..

    • @akshaykhatal7171
      @akshaykhatal7171 Рік тому

      police chya aai chi gaand ..sagle bhikari madrchod aahe...police boltat te suicide aahe mnun..jhatu police

    • @eknathkadam4792
      @eknathkadam4792 Рік тому

      Prsasana.kadun.relywkadun.madat.milayla.pahijat

  • @truptivaidya9720
    @truptivaidya9720 Рік тому

    विडिओ चा voice गायब आहे...
    १९ला घडलेल्या घटनेबद्दल काहीच माहिती नाही.... आज इतके दिवस होऊन पण काहीही माहित नाही..

  • @rameshdhadke5243
    @rameshdhadke5243 Рік тому +1

    मनसे या बाबतीत बरोबर करत आहे

  • @ramdasbhokre626
    @ramdasbhokre626 Рік тому +1

    सर्व यंत्रणा पैशांसाठी काम करत आहे.पगारासाठी यजमान

  • @nikeshkadam6719
    @nikeshkadam6719 Рік тому +1

    MNS 🚩❣️

  • @ganeshkalkumbe2617
    @ganeshkalkumbe2617 Рік тому

    पोलीस ना काय खर नाही याचं सगळ खोटं बोलतात .....खूप अवघड आहे

  • @fanscricketADDA
    @fanscricketADDA Рік тому +1

    अरेरावी करणाऱ्या रेल्वे प्रशासनाला वठणीवर आणणे गरजेचे आहे

  • @rahulranerane8193
    @rahulranerane8193 Рік тому

    त्यांना कठोर शिक्षा द्या

  • @ravikantraut1198
    @ravikantraut1198 Рік тому +6

    तुम्ही थोड्याच दिवसापूर्वी पासून मनसेचा रडा, तोडफोड,मनसेने अधिकाऱ्याला चोप दिला, माणसेचा रडा, टोल फोड, खळ खट्यक असे बातम्या अलीकड ऐकल्या असतील. याच कारण आहे UBT शिवसेनेला मराठी जनता सपोर्ट करत आहे, आणि मराठी मतांची विभागणी करण्यासाठी यांचा प्रयत्न आहे..

    • @ajjones8439
      @ajjones8439 Рік тому +1

      kuch bhi

    • @sagarkudekar7030
      @sagarkudekar7030 Рік тому

      गप लावड्या काही पण नको 😂

    • @mipravashi8163
      @mipravashi8163 Рік тому

      @ravikantraut1198 ये येड्या कोणती पियालाय...
      त्या मांगच कारण सामान्यांना होणारा त्रास कमी होणं एव्हढच आहे..
      बाकी मराठी माणूस आणि सेना तेव्हाच विभागली जेव्हा शरद पवार तुम्हाला जवळचे वाटले 😂😢

  • @CHHORA_H4CK모
    @CHHORA_H4CK모 Рік тому

    Miss you dinu bhau❤❤

  • @vishalhajare477
    @vishalhajare477 Рік тому

    दोषी मराठी आसो किंवा कोणीपण आसो शिक्षा ही झाली च पाहिजे

  • @sujitwarkari7108
    @sujitwarkari7108 Рік тому

    महाराष्ट्र तील गरिबाला वाली नाही.हेच आमचं दुर्दैव आहे.

  • @sharadkapadi1252
    @sharadkapadi1252 Рік тому +5

    बाई आसो कि पुरुषा कायदा ...आहे ...पन विडीयो सगळ्यानी पाहीला ना राव ....तोडा दोघानला जो मैला आहे त्याच्या नातेवाईकांकडे सोपवा दोघानला ....जेचं जात तेलाच कळत

  • @nagnathbabar7739
    @nagnathbabar7739 Рік тому

    🙏🙏

  • @rajeshnayak5391
    @rajeshnayak5391 Рік тому

    CC TV footage public aalich pahije..... Public la mahith zaalyaa waracch action zaali..... Nahitar????

  • @UmeshKamble-ug9sp
    @UmeshKamble-ug9sp Рік тому

    I will vote to MNS Saral action gehtat 👌 salute to MNS Adhikari police chor ahe shiksha zali pahije

  • @baluchavan7747
    @baluchavan7747 Рік тому +8

    Police cha nished, garib family la nyay dya v tya doghana phasi dya, Nahi tar JanmThep dya

  • @shriharipandit9887
    @shriharipandit9887 Рік тому +1

    यांना मुद्दे च नाहित कूठेही घुसतात.

    • @Sonawane1798
      @Sonawane1798 Рік тому

      उद्या तू मेला तरी असाच बोलशील का चत्मारीचा

  • @nileshmahadik4595
    @nileshmahadik4595 Рік тому

    Jai Manasay ❤❤❤

  • @kalyaninikam2083
    @kalyaninikam2083 Рік тому

    बरोबर.मनसे👈

  • @ravisatam3950
    @ravisatam3950 Рік тому

    Prashasan nakki kunacha

  • @godisgovinda9932
    @godisgovinda9932 Рік тому

    कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे

  • @nitinpradhan91
    @nitinpradhan91 Рік тому

    वाह आता हा व्हिडीओ बघून तुमचे दोनशे आमदार निवडुन येणारच नी दाढीवालं मुख्यमंत्री हुनार,,,,,,लोक ऐवढे मंदबुद्धी नाहीत रे,,,,

  • @vikaschavan2063
    @vikaschavan2063 Рік тому +2

    Manshse❤

  • @pallavimore1336
    @pallavimore1336 Рік тому +1

    त्या नवरा बायकोला पहिला त्याच प्लॅटफॉर्म पायतानाने हाना आणि मगच गुन्हा दाखल करा.. मनसे महिला संघटना यांनी त्या बाई ला चोपली पाहिजे पहिला..

  • @jaywanttawade4937
    @jaywanttawade4937 Рік тому

    जय मनसे त्या गरिबाला न्याय मिळावा

  • @tusharpawar7604
    @tusharpawar7604 Рік тому

    सुरक्षेसाठी होमगार्ड लोकांना ड्युटी द्या

  • @Foodiestravellerr
    @Foodiestravellerr Рік тому +6

    All police for only kha Ani khau dya😅

  • @deeptikrishna7320
    @deeptikrishna7320 Рік тому +2

    People could have pulled him out
    Very tragic incident

  • @surekhalondhe3180
    @surekhalondhe3180 Рік тому

    अश्या माणसावर कारवाई करण्यात यावी कठोर शिक्षा करण्यात यावी निरपराध नागरिकांचा जीव गेला