Shobha Bachchhav : नाशिकच्या पहिल्या महिला महापौर ते धुळ्याच्या खासदार | दिल्लीचे नवे शिलेदार

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 сер 2024
  • शोभा बच्छाव या धुळे लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. शोभा बच्छाव यांचे राजकारण हे नशिबाने झालं आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. नाशिकच्या पहिल्या महिला महापौर ते धुळ्याच्या खासदार होण्यापर्यंतचा शोभा बच्छाव यांचा राजकीय प्रवास कसा राहिला आहे? जाणून घ्या थोडक्यात...
    .
    #ShobhaBachhav #DhuleLokSabha #Nashik #Mayor #धुळे_लोकसभा #maharashtra #LokSabha #LokSabha2024 #खासदार_शोभा_बच्छाव #Dhule #LetsUppMarathi #LetsUppNews #PoliticalNews #LatestNews #दिल्लीचे_नवे_शिलेदार #DhuleNews #congressnews
    .
    बातम्या, मनोरंजन, Job Alerts आणि बरंच काही, फक्त LetsUpp App वर!
    आपल्या भारताचे आपले App - LetsUpp App
    Download now 👇🏻
    letsupapp.page...
    -
    Follow LetsUpp Marathi on:
    Instagram: / letsupp.marathi
    Facebook: / letsuppmarathi
    Twitter: / letsuppmarathi
    Telegram: t.me/letsup
    ShareChat: sharechat.com/...

КОМЕНТАРІ • 5

  • @gamerplyer8738
    @gamerplyer8738 Місяць тому +3

    अभिनंदन

  • @seetagavit7894
    @seetagavit7894 Місяць тому +3

    Shobatai zindabad

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 Місяць тому +2

    फतव्यांची कमाल😊

    • @udaypawar1134
      @udaypawar1134 Місяць тому

      भामरे ला आपल्यांची साथ होती,काय घंटा ऊपटले त्यांनी.सर्व वशिलेबाजाआहे तो.

  • @udaypawar1134
    @udaypawar1134 Місяць тому

    चुकुनही धुळ्याचा खासदार करु नका,कदमबांडे.,मारवाडी हे सर्व बांडगुळ आहेत.
    थोडा फार विचार करा ,गोटे साहेब कींवा
    आताचा आमदार ने थोडा फार विकास केला.सर्वांचे व बाकीच्यांचे धंदेच सर्व दोन नंबर,तोडीपाणी व गुंडगारीचे आहेत.❤