Shobha Bachhav यांनी धुळ्याची जागा कशी खेचून आणली? Subhash Bhamre यांचा पराभव का झाला ? LagavBatti

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 чер 2024
  • 🛑आमच्या चॅनेलला आजच सबस्क्राईब करा🛑
    #Lagavbatti #SubhashBhamre #ShobhaBachhav
    राज्यात लोकसभेचा निकाल लागला. एक इंटरेस्टिंग निकाल लागला तो उत्तर महाराष्ट्रातल्या धुळे लोकसभा मतदारसंघात. खरं तर धुळ्याची लढतचं रंजक झालेली. कारण ज्या शोभा बच्छाव इथे खासदार म्हणून निवडून आल्या आहेत त्या खरं तर उमेदवार म्हणून धुळ्यात आल्याच नव्हत्या. कारण त्या आहेत नाशिकच्या. त्यांना काँग्रेस पक्षाने धुळे लोकसभेचं ऑब्झर्वर म्हणून पाठवलं होतं. धुळ्यामध्ये काँग्रेससाठी योग्य उमेदवार निवडण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. पण कॉंग्रेसला उमेदवारच मिळत नव्हता शेवटी शोभा बच्छाव यांना नाशिकहून आयात करण्यात आलं आणि ऐनवेळी उमेदवार म्हणून उभं करण्यात आलं.
    भाजपच्या सुभाष भामरे विरुद्ध बच्छाव यांच्यात शेवटच्या सेकंदापर्यंत चुरस होती. निकाल कॉंग्रेसच्या बाजूने लागला, सुभाष भामरे पराभूत झाले. पण जेंव्हा निकालाची, मतांची आकडेवारी आली तेंव्हा सगळयांच्या नजरा मालेगावमधून आलेल्या लीडकडे गेल्या. कारण याच मालेगावने वारं फिरवलं अन् निकालही फिरला. धुळ्यामध्ये असं काय घडलं कि, एकट्या मालेगावमुळं धुळ्याचा निकाल फिरला ?
    ---------------------
    UA-cam : / @lagavbatti_
    Facebook : / lagavbattii
    Instagram : / lagavbatti
    Twitter: / lagavbatti
    ---------------------
    नमस्कार! लगावबत्तीच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. शेती, उद्योग, इतिहास, राजकारण, अर्थकारण, आरक्षण, आंदोलन, तरुणांच्या समस्या, रोजगाराच्या गोष्टी अगदी सोप्या भाषेत तुम्हाला इथं ऐकायला आणि पाहायला मिळतील. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्वाच्या घडामोडीदेखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. लोकसभा, विधानसभा, महानगर पालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अशा निवडणुकांची सखोल माहितीदेखील आमच्या चॅनेलवर मिळेल, त्यामुळे लगावबत्तीच्या सर्व सोशल मीडियाला सबस्क्राईब, फॉलो, लाईक आणि शेअर करायला विसरु नका.
    #Lagavbattimarathi #लगावबत्ती #lagavbatti #marathiNews #LoksabhaElectionupdate #TodayMarathiNews
    ---------------------
    Hello! Welcome to Lagavabatti's UA-cam channel. We try to explain state, nation and international affairs in very simple words. Agriculture, industry, history, politics, economy, reservation, agitation, youth problems, employment issues can be seen here in very simple language. In-depth information about elections like Lok Sabha, Vidhan Sabha, Municipal Corporation, Zilla Parishad, Gram Panchayat will also be available on our channel, so don't forget to subscribe, follow, like and share all social media of Lagavabatti.

КОМЕНТАРІ • 240

  • @sandeepjadhav2859
    @sandeepjadhav2859 Місяць тому +193

    एकसंध कॅाग्रेस आणि महाविकास आघाडीतील एकजुटीचा हा विजय

  • @yogeshlindait8502
    @yogeshlindait8502 Місяць тому +170

    बरं झालं BJP हारली. एक सुध्दा विकास काम केले नाही शिंदखेडा मतदार संघतून . 😢

    • @vishalshreekhande6456
      @vishalshreekhande6456 Місяць тому +8

      आता शोभाताई स्मार्ट करुण ताकेल सही शिंदखेड़ा ला

    • @user-gv6ll8no3s
      @user-gv6ll8no3s Місяць тому +7

      ​@@vishalshreekhande6456
      झंडू केंद्रीय मंत्री, असताना निदान अपेक्षा तरी पुर्ण करता आल्या असत्या, साधी इंदोर धुळे लोहमार्ग.....
      धुळ्यातील रस्ते.....😢

    • @ajinkya.jagtap
      @ajinkya.jagtap 27 днів тому +5

      2500 कोटीचा सुलवाडे जामफळ प्रकल्प आणला, आतापर्यंत कोणत्या खासदाराने आणला होता ?

    • @Manavdharma_pracharak
      @Manavdharma_pracharak 27 днів тому

      ​@@user-gv6ll8no3sहो आता पर्यंत लई झाले काम

    • @Manavdharma_pracharak
      @Manavdharma_pracharak 27 днів тому +2

      ​@@ajinkya.jagtap अरे भावा 10 वर्षात तो प्रकल्प पूर्ण झाला नाही.

  • @gopaladamande8649
    @gopaladamande8649 Місяць тому +129

    बागलाण आणि मालेगाव यांनी बच्छाव यांचा बचाव केला

    • @prashantsonawane109
      @prashantsonawane109 Місяць тому +1

      बागलाण ला आता अपश आमदार प्रशांत सुखदेव सोनवणे राहणार 😊😊😊

  • @SagarWadekar-hp4ku
    @SagarWadekar-hp4ku Місяць тому +59

    Muslim bhavana selute

  • @pralhadlulekar4383
    @pralhadlulekar4383 Місяць тому +28

    अमित शहा आल्याने भामरे यांचा पराभव झाला ..

  • @sanketpatil8477
    @sanketpatil8477 Місяць тому +64

    मालेगाव ने धुव्वा उडवला भामरे चा

  • @madhavraosomavanshi1004
    @madhavraosomavanshi1004 28 днів тому +20

    बागलाण मधेही ६८०००/-चा लिड बच्छाव यांना मिळाला नुसता मालेगाव धरुन चालू नका।

  • @saquibansari7529
    @saquibansari7529 Місяць тому +106

    मालेगांव मध्य, मुस्लिम नाराज होते, कारण भामरे यांनी कोरोणा काळात धुळे हॉस्पिटल चा मार्ग मालेगांव साठी बंद केला होता, १० वर्षात काही काम केला नव्हता, हे मोठे कारण आहे.

    • @Pathansir_physics
      @Pathansir_physics 28 днів тому

      तसे पाहिले तर भाजपा चे काही किडे गेले

    • @user-fx9kv1mw2r
      @user-fx9kv1mw2r 5 днів тому

      कारण हे आहे की भाजप हिंदुत्ववादी आहे😂😂😂

  • @dadapawar8753
    @dadapawar8753 Місяць тому +86

    अबकी बार ४०० पारचा नारा अंगलट आला बर्याच मतदार संघात

  • @IrfanShaikh-od4yh
    @IrfanShaikh-od4yh Місяць тому +89

    फक्त मुस्लिम मतदारांचे वाढीव मतदान कारणीभूत आहे

  • @dattujadhav2804
    @dattujadhav2804 Місяць тому +23

    बर,झाल,भामरे,पडला,आंधळ,उरावर,घेतल,नाही,आता,दादा,भुसे,पाडू,

  • @tanveershah8534
    @tanveershah8534 Місяць тому +27

    एम आए एम किंग मकेर ठरला 🪁🪁🪁🪁

  • @dadapawar8753
    @dadapawar8753 Місяць тому +51

    बच्छाव यांचा मालेगाव ने बचाव केला.

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 Місяць тому +18

    महाविकास आघाडी एकसंघ लढा दिला.

  • @subwaysurfers5963
    @subwaysurfers5963 Місяць тому +33

    आता शोभाताईना मालेगांव कडे विशेष लक्ष द्यावे लागणार.?

    • @sf8vb
      @sf8vb 29 днів тому +3

      खरीक खोबरे वाटप करावे , लोकसंखया वाढेल

    • @ravindrawalimbe1241
      @ravindrawalimbe1241 28 днів тому

      🕉🚩👍🙏​@@sf8vb

  • @moinshaikh5093
    @moinshaikh5093 Місяць тому +25

    King maker Mufti Ismail

  • @sanjaykadlag..--__
    @sanjaykadlag..--__ 29 днів тому +13

    कांदा उत्पादकांचा प्रश्न मार्गी लागला असता तर 3827 मते मिळून भामरे विजय झाले असते

  • @yatipatil1497
    @yatipatil1497 Місяць тому +19

    Only Dr.shobha tai bacchav proper fielding 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @irfansayyad-oz7eh
    @irfansayyad-oz7eh 28 днів тому +7

    जय हो काँग्रेस

  • @samadhankagde3589
    @samadhankagde3589 Місяць тому +32

    मॅडम मी तुम्हाला म्हणलो होतो का नाही मराठवाड्यात भाजप सपाट होणारं आहे म्हणुन

  • @appuartdrawingforkids4765
    @appuartdrawingforkids4765 19 днів тому +2

    मुस्लिम समाजाचे आभार ❤❤❤

  • @madhavraosomavanshi1004
    @madhavraosomavanshi1004 28 днів тому +10

    कोरोना काळात भामरेंनी रेमेडेसेविर चा काळाबाजार केला होता म्हणून फक्त ४५००चा लिड धुळे शहरात मिळाला,कुठलेही विकास काम १० वर्षात केले नाही,त्याची ही शिक्षा

  • @ahmedsaeed7641
    @ahmedsaeed7641 Місяць тому +20

    Main Malegaon central se hun 😂😂😂

    • @akshayjagtap9033
      @akshayjagtap9033 Місяць тому +9

      Shukriya Bhai Hamare Congress Ko Chun Ke diye...Jay Hind 🇮🇳

  • @chetanvarade5662
    @chetanvarade5662 29 днів тому +6

    जय कॉग्रेस

  • @Raja_babauyg8fi
    @Raja_babauyg8fi Місяць тому +17

    बागलान 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @KkAnsari-qw3ps
    @KkAnsari-qw3ps Місяць тому +12

    Malegaon 🔥🔥🔥🔥🔥

  • @mtnikam8698
    @mtnikam8698 Місяць тому +9

    चांगली बातमी

  • @altafkureshi3373
    @altafkureshi3373 Місяць тому +19

    प्रतयेकवेळी मालेगाव मध्य मध्ये काँग्रेस लीड राहत मॅडम ,पण उमेदवार निवडून येत नाही ,पण या वेळेस एवढंच झालं की, धुळे शहर , lआणि बागलाण मध्ये bjp ला मागच्या वेळेस पेक्षा खूप कमी लीडआहे त्या मुळे मुस्लिम फॅक्टर focus मध्ये येतोय एवढंच

  • @liyakatmaniyar7612
    @liyakatmaniyar7612 23 дні тому +2

    उद्धवजी ठाकरे यांची मेहनती मुळे उमेदवार निवडून आले जय हिंद जय महाराष्ट्र

  • @Allinone-tg1kb
    @Allinone-tg1kb Місяць тому +13

    एकट्या मालेगाव ने निकाल खेचून आणले अशे म्हणणे चुकीचे आहे. दुसऱ्या मतदार संघात 350000 मते मिळाली....

    • @gamerplyer8738
      @gamerplyer8738 9 днів тому

      तसं मालेगांव विजयासाठी कारणीभुत ठरला

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande3525 21 день тому +3

    धुळे लोकसभा मतदार संघात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मतदारांनी सुद्धा भाजपला मतदान केले आहे. हे फक्त मतदान करणारा मतदारच समजू शकेल.

  • @iamproudofyouIndian
    @iamproudofyouIndian Місяць тому +13

    King mekar mim
    Mufti Ismail 👍👍👍

  • @laxmanpatil6145
    @laxmanpatil6145 Місяць тому +13

    मॅडम तुम्ही दाखवत असलेली मतांची बेरीज हिशोब केल्यास जुळत नाहीये😂😂😂

    • @tatyagavhane2452
      @tatyagavhane2452 Місяць тому +3

      आरे बाबा एकट्या मालेगाव मतदार संघात 2 लाख 12 हजार मतापैकी 2 लाखाच्या वर मत बच्छाव यांनी घेतली आणि भामरे यांना फक्त साडेचार हजार मत पडली,

  • @user-pq9ms7js1o
    @user-pq9ms7js1o 28 днів тому +1

    Dange . ..aha se ....congress jinda bad ...bahuat ache mdm vdo khubp good.

  • @panditbhagat377
    @panditbhagat377 Місяць тому +13

    Dada. Bhuse. Donahi. Seat. Var. Fail. Zali

  • @vishalshreekhande6456
    @vishalshreekhande6456 Місяць тому +5

    सोभा बचाव ला सपोर्ट दादा भूसे ची टीम ने केला
    भाजपा च्या कार्य करते नी केल्या

  • @kapilpatil9070
    @kapilpatil9070 Місяць тому +4

    सुभाष भामरे हे स्वतः चा होमपिचवर कमी मतदान झाले आणि तिथंही फार मोठा फटका बसला आणि मालेगाव मध्य मध्ये गेम झाला

  • @rajivhakevidrohi743
    @rajivhakevidrohi743 Місяць тому +4

    भामरे पडले हे चांगलंच झालं.

  • @abcstarvlog
    @abcstarvlog Місяць тому +4

    अब्दुल रहेमान हे वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकर यांच्या कडून उभे असते तर ते निवडून आले असते.

  • @akhtarmujawar1568
    @akhtarmujawar1568 12 днів тому

    मालेगाव आणि बागलाण हे दोन विधान सभा या दोन मतदार संघ चे लीड आहे

  • @sharifshaikh886
    @sharifshaikh886 16 днів тому +2

    शोभा बच्छाव जिंदाबाद काँग्रेस पार्टी जिंदाबाद 7:31

  • @BabasahebRamsing-vp5qc
    @BabasahebRamsing-vp5qc Місяць тому

    Very nice vilesation 👌👌🙏

  • @nilkanthsutar8532
    @nilkanthsutar8532 Місяць тому +3

    भाजपचा माज नडला

  • @jabiullahpathan2731
    @jabiullahpathan2731 29 днів тому +1

    KING MAKER MIM DHULE LOKSABHA

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande3525 21 день тому +1

    राहुल शेवाळे बरोबर होते.

  • @vaheedshaikh6683
    @vaheedshaikh6683 29 днів тому

    Jai Maharashtra ❤

  • @ohhhnono
    @ohhhnono 29 днів тому

    Proud to be from malegaon ❤❤❤❤ Power of unity Jay Maharashtra

  • @subhashyelave
    @subhashyelave Місяць тому +1

    आप्पासाहेब नामदेव येळवे भारतीय जवान किसान पार्टी

  • @pandurangkhune7005
    @pandurangkhune7005 Місяць тому

    You are great explainer

  • @user-js2su1hw4x
    @user-js2su1hw4x Місяць тому +1

    Muslim Ekta zindabad 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @rajendrawankhede9654
    @rajendrawankhede9654 28 днів тому

    👍👍👍👍

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 20 днів тому

    फतव्याँची कमाल😊

  • @bhushanpatil5502
    @bhushanpatil5502 Місяць тому +4

    संविधान आणि अग्निवीर... बीजेपी ची जागा गेली.. आणि विधानसभा सभा देखील हीच परिथिती राहील जर का अग्निवीर scheme cancel केली नाही तर... Dil se

  • @basheerahmed8383
    @basheerahmed8383 15 днів тому

    विजयामुळे आघाडीने शेफारुन न जाता एकदिलाने काम करावे.

  • @firozshaikh1011
    @firozshaikh1011 28 днів тому +1

    Miya Miya Bhai ❤❤❤❤❤😂

  • @tahsinkhanusmankhan4616
    @tahsinkhanusmankhan4616 19 днів тому

    Shabaas muslim bhaiyon.

  • @user-ej3ss4zi6w
    @user-ej3ss4zi6w Місяць тому +1

    Medam he Malegaon AIMIM chi takat aahe

  • @samirkhan-he1fk
    @samirkhan-he1fk Місяць тому +2

    Modi speech against Muslim... Yogi speech agin muslim.. Amit shah speech again Constituency..

  • @legaltechnicalinfo156
    @legaltechnicalinfo156 Місяць тому +43

    अरे बाबांनो पुण्यातून नेहमी ब्राम्हण निवडून येतो तेंव्हा नाही असे विडिओ बनवत...

  • @nareshsapra9767
    @nareshsapra9767 Місяць тому

    Jay hind

  • @prakashmhaiskar5415
    @prakashmhaiskar5415 28 днів тому

    मॅडम तुम्ही बेस्ट पत्रकार आहात

  • @zakirhussenshaikh9306
    @zakirhussenshaikh9306 Місяць тому +2

    Only Muslim Factor

  • @user-dk9ev1gr2w
    @user-dk9ev1gr2w 18 днів тому

    thakre saena zindabad

  • @AkTashan
    @AkTashan 18 днів тому

    मुस्लिम मता मुळच निवडून आली हे 1001%

  • @pushkarkhairnar4559
    @pushkarkhairnar4559 Місяць тому +7

    Mi satana baglan matadar sangatun et mi sudha Congress la voting kelie deshala Congress shivay paryay nahi

  • @01epictraveler
    @01epictraveler Місяць тому +5

    Are nehami ky chalu ahe godi media cha muslim muslim chalu ahe without hindu vote itake mp kase ale ??? Muslim yana voting cha adhikar ahe na bjp la ka nhi bhetat ani jar bjp la muslim vote nko m dargywar ka jatat ??

  • @samirkhan-he1fk
    @samirkhan-he1fk Місяць тому +2

    Bhamres Hatrik stop only only by Miya bhai. 👍🌹

  • @vijaysurywanshi5556
    @vijaysurywanshi5556 28 днів тому

    शोभाताई लकी आहे ते 🎉🎉

  • @MehmudkhaPathan
    @MehmudkhaPathan 3 дні тому +1

    Aamhi Malegaon kar

  • @AlishbamirzaMirza
    @AlishbamirzaMirza Місяць тому +15

    एका मतदार संघात समारे दोन लाखाची लीड
    असे उदाहरण देशात किंवा राज्यात असेल तर सांगा.
    " मुसलमानांची वाया गेली , असे सांगायला हरकत नाही. देशात मुसलमानाच्या हिताची एकही पार्टी नाही 😅😅

    • @dkapadnis9005
      @dkapadnis9005 29 днів тому +1

      Mim ahe na tumchi

    • @AlishbamirzaMirza
      @AlishbamirzaMirza 29 днів тому +2

      @@dkapadnis9005 100% आमचीच आहे .
      ध्यानात ठेव.......

    • @dkapadnis9005
      @dkapadnis9005 29 днів тому

      Far sahishnu party ahe na tumchi lakshat ahe majhya bki tu lakshat thev je thevayla phije. Bki buldozer bddl ky vatat tula🤔

    • @user-ec2wv8jr7l
      @user-ec2wv8jr7l 28 днів тому +1

      ​@@dkapadnis9005diva swapn

  • @baburaorokade9431
    @baburaorokade9431 17 днів тому

    This election was for equality humanity and peace and development and for constitution.

  • @RohanGaikwad-qe2gb
    @RohanGaikwad-qe2gb 27 днів тому

    Great sobha bachhava taie

  • @sagargiri8402
    @sagargiri8402 Місяць тому

    धनशक्ती विरुद्ध जनशक्ती विजय

  • @mafia_ff9718
    @mafia_ff9718 Місяць тому +4

    Subhash bhamre ni konta kam kele dhulyat hetar honarach hota

  • @avinashmali5028
    @avinashmali5028 20 днів тому

    धुळे शहरात भाजपला फक्त 4000 मतांचा लीड

  • @ashokbjpisindinpartipatil3391
    @ashokbjpisindinpartipatil3391 24 дні тому

    पाय धुवा आणि पाणी ,,,,,, ,😢

  • @shaikhsahab8969
    @shaikhsahab8969 Місяць тому +9

    Karan Muslim population factor

  • @vijaygamerff102
    @vijaygamerff102 Місяць тому

    Baglan ❤❤

  • @rajeshwagh5976
    @rajeshwagh5976 29 днів тому +1

    कांदा प्रश्न बागलाण मध्ये महत्वाचा हा मुद्दा तुम्ही विसरलात.

  • @harshalbhadane719
    @harshalbhadane719 Місяць тому +5

    Shindkheda tal purnpane durlksh kele kadhi daura nahi he dekhil ek reason aahe

  • @zamashaikh2610
    @zamashaikh2610 18 днів тому

    MALEGAON IS KING MAKER

  • @digambarchavan9581
    @digambarchavan9581 Місяць тому

    भामरे साहेबांनी चांगले काम केले असेल तर 100% निवडून आले असते धुळे शहरातूनच कमी मते पडली

  • @sagar20247
    @sagar20247 Місяць тому +2

    ताई धुळे मालेगाव च्या विकासात काही कसर सोडू नका...

  • @badshahgroup4545
    @badshahgroup4545 18 днів тому

    Power off Muslims vots 😊

  • @pandurangkhune7005
    @pandurangkhune7005 Місяць тому

    आरती तू फार छान विश्र्लेक्षक आहेत

  • @ratanbengade302
    @ratanbengade302 Місяць тому

    Selute Bhachav Madam

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale1596 21 день тому

    मुस्लिम vote

  • @afsarshaikh1237
    @afsarshaikh1237 29 днів тому +1

    भारत जय सविधान जय हिंद जय दिल्ली आ जाए धुलिया जिला धुलिया की तारीफ धुलिया विधानसभा की तारीख धुलिया लोकसभा की तारीफ मालेगांव विधानसभा की तारीख और मालेगांव के मुस्लिम नेता की तारीफ धुलिया के मुस्लिम नेता की तारीफ धुलिया मालेगांव के तीनों अमदार माझी अमदार अमदार सबका नाम गिनीज बुक में आ गया धुलिया ने पूरे भारत में नाम रोशन कर दिया दुनिया में कांग्रेस की सीट चुनकर आई पूरे महाराष्ट्र में धुलिया का और मानवों का नाम रोशन हो गया बहुत अच्छी बात है शाबाश हम दार शाह साहब अमदार स्माइल साहब अमदार हाल साहब आपको पूरा महाराष्ट्र सा लौट करता है आपका नाम गिनीज बुक में आ गया आप पूरे महाराष्ट्र में छा गए

  • @ramchandrajagtap5448
    @ramchandrajagtap5448 28 днів тому

    खुप भला माणूस होता !
    मनाला पराभव चटका लावून जातो !
    आपणच आहे साक्षिला !
    😢😢

  • @sultannadaf3113
    @sultannadaf3113 Місяць тому +4

    Bjp laa matdan kart nhai

  • @ambadasatole6984
    @ambadasatole6984 27 днів тому

    इव्हीएम मशीनमुळे शोभा बच्छाव जिंकल्या.

  • @sarfarazshaikh6268
    @sarfarazshaikh6268 27 днів тому

    Muslim ne full support kiya hai Dhule and Maharashtra me

  • @Manavdharma_pracharak
    @Manavdharma_pracharak 27 днів тому

    भाजप ने धुळ्यासाठी काही विशेष प्रयत्न केले नाही

  • @user-og5us7ee6q
    @user-og5us7ee6q Місяць тому

    कांदा फक्त कांदा

  • @RohanGaikwad-qe2gb
    @RohanGaikwad-qe2gb 27 днів тому

    Good bjp harali

  • @sandeshkamble7122
    @sandeshkamble7122 20 днів тому

    भांबरे कामाचे नाही

  • @shivajinikam6030
    @shivajinikam6030 Місяць тому

    Aga tai tay malegaon cha ahet

  • @YuvrajPatil-we9wd
    @YuvrajPatil-we9wd Місяць тому

    Baap re nishkriy kharidar sahit Vijay Jana

  • @mujahidkhan8508
    @mujahidkhan8508 29 днів тому

    The MEMBER of Parliament had not built a single room in Malegaon in 10 years.

  • @MrChandra9
    @MrChandra9 Місяць тому

    साष्टांग नमस्कार नवऱ्याला घेऊन करने नामी ठरलं आता 5वर्ष दर शुक्रवारी!

    • @sukalalshinde4144
      @sukalalshinde4144 Місяць тому

      नीच भाजप च्या धर्माच्या दलालांना समुद्रात दफन करू जमीनीवर रहाण्याच्या लायकीचे नाहीत