Це відео не доступне.
Перепрошуємо.

Yashomati Thakur Exclusive Interview | यशोमती ठाकूर यांची स्फोटक मुलाखत | LetsUpp Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 лип 2024
  • माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी लेट्सअप सभा या कार्यक्रमाला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी अमरावतीमधील राजकारण ते विधानसभेचं प्लॅनिंग यासह विविध मुद्द्यांवर सडेतोड भाष्य केलं.
    -
    #YashomatiThakur #NavneetRana #AmravatiPolitics #Vidhansabha #Vidhansabha2024 #Congress #MaharashtraPolitics #Mahayuti #MahavikasAghadi #BJPMaharashtra #PoliticalNews #MaharashtraNews #maharashtra #ExclusiveInterview #Interview #LetsUppSabha #LetsUppNews #LetsUppMarathi
    Follow LetsUpp Marathi on:
    Instagram: / letsupp.marathi
    Facebook: / letsuppmarathi
    Twitter: / letsuppmarathi
    Telegram: t.me/letsup
    ShareChat: sharechat.com/...

КОМЕНТАРІ • 32

  • @JayeshShingda-tf4pb
    @JayeshShingda-tf4pb 24 дні тому +2

    खूप अभ्यासु मुलाखत
    खुप खुप धन्यवाद व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @sureshgade7024
    @sureshgade7024 Місяць тому +7

    ताई,आपण राजकारणातील, समाजकारणातील एकमेव उतुंग व्यक्तिमत्त्व आहे.सर्वधर्म समभाव हा आपला स्वभावधर्म आहे.
    आपले future फार प्रगतिशील असेल.

  • @suryakanthaldankar2390
    @suryakanthaldankar2390 Місяць тому +3

    खुप छान मुलाखत .यशोमती ताईंना खुप खुप शुभेच्छा!

  • @vasantsalunke1691
    @vasantsalunke1691 Місяць тому

    अतिशय सुंदर मुलाखत झाली. यशोमती ताई या सुशिक्षित, चारित्र्यवान, मेहनती, विचारधारा असलेल्या,खुप छान नेत्या आहेत. काँग्रेस पक्षाने त्याना शक्ती देऊन त्याच्यावर आणखी मोठी जबाबदारी टाकली पाहिजे.

  • @PDMisal
    @PDMisal Місяць тому +18

    ऊटपटांग नौटंकी पलटुराम फडतुस बंटीला पुढील विधानसभेत निवडणुकीत पराभूत करा

  • @hemantmrechereche2312
    @hemantmrechereche2312 Місяць тому

    ताई आपण खूपच अभ्यासपूवर्क शांततापूर्वक मनोगत मांडलेत, आपणाकडून खूप चांगल शिकायला मिळाल पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा

  • @gokuldaga-bu4wz
    @gokuldaga-bu4wz Місяць тому +3

    राणा बाई यांना म्हनंता हिंदू खरी शेरनी

  • @user-qt1jb1gg9v
    @user-qt1jb1gg9v Місяць тому +2

    Jay Bhim Tai

  • @prajwalgudadhe315
    @prajwalgudadhe315 Місяць тому

    महाराष्ट्र राज्य पहिल्या महिला मुख्यमंत्री यशोमती ताई ठाकूर🎉🎉

    • @nirajkadu1480
      @nirajkadu1480 26 днів тому

      मी गुरुकुंज मोझरीशी परिचीत आहे....ताईंचे कार्य छान आहे....
      दानशूर स्व.रावसाहेब व भैय्यासाहेब ठाकूरांचा लोकाभिमुख वारसा समर्थपणे चालू....

  • @ashfaqqureshi5242
    @ashfaqqureshi5242 Місяць тому +1

    Best' interview

  • @rosariomarques9474
    @rosariomarques9474 Місяць тому +1

    After a long while I am watching an interview minus the noise. Credit to the anchor.

  • @user-qt1jb1gg9v
    @user-qt1jb1gg9v Місяць тому +4

    Banti la pada Tai

  • @madhvraokale3041
    @madhvraokale3041 Місяць тому +2

    यशोमतीताई अत्यंत सज्जन सात्विक , तत्ववादी व समतावादी राजकारणी आहेत .पुन्हा निवडून येतील व म वि आ च्या मंत्री पन होतील🎉

  • @tahirali3982
    @tahirali3982 Місяць тому +1

    Jay.m.tai❤

  • @awantiscorner1954
    @awantiscorner1954 Місяць тому

    Tai 🎉 right

  • @kirandahiwadkar7525
    @kirandahiwadkar7525 Місяць тому +2

    नवनीत राणाच्या मराठी बोलण्यावर यशोमतीताईंच्या बोलण्याचा प्रभाव दिसतो ..नवनीत राणा मराठी बोलण्यात ताईंची नक्कल करते😮 😂😅

  • @shreekantbore173
    @shreekantbore173 Місяць тому

    Nice video. Great grounded leader

  • @shashikantkamble6866
    @shashikantkamble6866 Місяць тому

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @themarathiparrot1689
    @themarathiparrot1689 Місяць тому

    Tai,wag

  • @shreekantbore173
    @shreekantbore173 Місяць тому

    Next cm

  • @007Monty
    @007Monty Місяць тому

    Ground to Earth ....mam u r great 🎉❤❤...

  • @007Monty
    @007Monty Місяць тому

    जय गाडगे बाबा

  • @awantiscorner1954
    @awantiscorner1954 Місяць тому

    Tai bhavi cm right

  • @dipakuprikar2232
    @dipakuprikar2232 Місяць тому

    Amravati ch kingmaker taaisaheba

  • @kirandahiwadkar7525
    @kirandahiwadkar7525 Місяць тому +1

    ताई अब बंटी की बारी....

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 24 дні тому

    Yashomati thakur ya mahila c.m. hou shaktat.

  • @eknathkale483
    @eknathkale483 Місяць тому

    Aata taich padnar

  • @narendragarkade447
    @narendragarkade447 Місяць тому +1

    आता विधानसभे मधे संतोषभाऊ ला निवडुन आणा भातकुली मधुन ,बरे कामे होतील तु