८३. नियोजन आराखडयातील आरक्षित जमीनिंचे प्रश्न

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 гру 2024

КОМЕНТАРІ • 89

  • @ourart8514
    @ourart8514 Рік тому +1

    🙏🏿 योग्य मार्गदर्शन मिळाले धन्यवाद सर.

  • @kiklove3856
    @kiklove3856 4 місяці тому

    Thank you 🙏

  • @sanjaychavan4730
    @sanjaychavan4730 Рік тому +1

    धन्यवाद सर जी

  • @premendrachawhan2684
    @premendrachawhan2684 Рік тому

    खुप छान,धन्यवाद..।

  • @Sk-tm9tw
    @Sk-tm9tw Рік тому +1

    Lai bhari 🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍

  • @ravasokamble3752
    @ravasokamble3752 2 роки тому +4

    सर नमस्ते...आपले मार्गदर्शन फार मोलाचे आहे मी असा शेतकरी आहे ज्याच्या तीन ठिकाणच्या जमिनीवरती वेगवेगळ्या प्रकारची तीन आरक्षण टाकलेले आहेत शासनाचा हा भूमिहीन करण्याचा फार मोठा डाव आहे त्याच्या विरोधात नेमके काय करता येईल . आमची जमीन मनपा क्षेत्रात आहे

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Рік тому +1

      यावर व्हिडिओ आहे माझा शोधा ना लिस्ट मध्ये

    • @bhagyeshvaishnav3154
      @bhagyeshvaishnav3154 3 місяці тому

      आमचा पण तेच प्रश्न आहे . सरांच्या विडिओ ची लिंक भेटली असेल तर पोस्ट करा सर piz

  • @manvmitranews
    @manvmitranews 5 місяців тому +2

    नमस्कार sir फार छान माहिती आहें
    आमचं एक प्रकरण आहें अंबाजोगाई
    येथील जिल्हा परिषद शाळाचीं जमीन
    खेळाचे मैदान यावर मुसलमान गवळी
    यांनी ताबा कब्जा करून अतिक्रमण
    करून बांधकाम केले आहें विनापरवाना कार्यवाही होईल काय!
    सल्ला!

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  5 місяців тому

      तुमच्या जमिनीत विनापरवानगी ट्रेसपास केला असेल तर, कायदेशिर कारवाई करा ना ........जवळचे वकिलांना कागदपत्र दाखवून चर्चा करा.

  • @dilipbirangal4641
    @dilipbirangal4641 9 місяців тому +3

    NA plot मध्ये घर आहे त्यावर नगर पचायतने DP रोडचे आरक्षण टाकले आहे नुकसान भरपाई कशी पद्धतीने मिळेल

  • @iftekarmulla9846
    @iftekarmulla9846 3 місяці тому +2

    सर आरक्षित जमीन १३ वर्ष होऊन ताबा घेतला नाही नंतर न पा वर प्रशासक आले तर प्रशासका कडून आरक्षण गौणचा प्रस्ताव होऊ शकतो का?

  • @mivlogr5444
    @mivlogr5444 Рік тому +2

    सर हे फोल्डर शेअर करा प्लीज

  • @mivlogr5444
    @mivlogr5444 Рік тому

    मी पेमेंट केलं आहे

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Рік тому

      Download privilege is for serious learner members and above. Please go thru member privileges again. Your name does not appear in the list of serious learners or above. Anyway please don't worry, this time access will be given to you, but please seek access again, as huge mailing is there so on account of instant deletion it is difficult to trace back.

    • @mivlogr5444
      @mivlogr5444 Рік тому

      आमचे कडील सर्व रजिस्ट्रार साहेब.. तुम्हाला ऐकतात सर...❤❤

  • @avishkarmate8928
    @avishkarmate8928 3 роки тому +2

    नमस्कार सर खरोखर समाज जाग्रती साठी लोकाभिमुख सार्वजनिक जीवनात सामान्य साठी उपयुक्तत अशी मराठी माध्यमातुन उपल्बध माध्यम सामाजीक हिताचे दृषटीने जनसामान्य नागरीकांना प्रस्न सोडविण्याची माहिती उपयुक्तत ठरते. धन्यवाद। सर.

  • @siddharamkatgaonkar
    @siddharamkatgaonkar 11 місяців тому +1

    Sir mazi jaga ahe solapur municipal corporation chya haddit pan mazya jagewar Gardan cha reservation ahe mhanun mala bandhakam parvana bhetat nahiye mala nemka mahit nahiye ki reservation kadhi padla hota ani jar 10 years peksha jasta zala asel tr mala procedure ky karvai lagel mala parvana hava ahe mala bandhakam karyacha ahe please mala khup garaj ahe answer chi

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  11 місяців тому

      या व्हिडिओत माहिती दिली आहे, आरक्षण टाकून १० वर्षे झाली असतील तर लीगल नोटीस पाठवा, व्हिडिओ पुन्हा ऐका त्यात सर्व सांगितलेले आहे.

    • @siddharamkatgaonkar
      @siddharamkatgaonkar 11 місяців тому

      ​@@pralhadkachare-legalliteracy Sir pan mala he kalat nahiye ka reservation kadhi pasun ahe he kasa kalanar mala te mahitch nahiye

    • @pkachare1
      @pkachare1 11 місяців тому

      @@siddharamkatgaonkarहे तुम्हाला नगरपालिकेतच कळेल , त्यानीच टाकले , तिथेच चौकशी करा केव्हा टाकले ते

  • @anandgaikwad3757
    @anandgaikwad3757 10 місяців тому +1

    जमीन आरक्षित आहे का नाही हे कसे पहावे

  • @pralhadkachare-legalliteracy
    @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому

    मी महत्वाच्या वैयक्तिक कामासाठी बाहेरगावी व व्यस्त असल्याने दिनांक ३१ डिसेंबर २०२१ पर्यन्त व्हिडिओ रेकॉर्ड करून प्रसिद्ध करणे तसेच कॉमेंट्स व मेल ला उत्तरे देणे शक्य होणार नाही याची सर्वानी नोंद घ्यावी ही विनंती. गैरसोईबद्दल मी दिलगीर आहे. १ जानेवारी २०२२ पासून पुनः नहमीसारखे प्रत्येक आठवड्याला एक असे व्हिडिओ येत राहतील. तोपर्यंत आपण प्रसिद्ध केलेले ९० व्हिडिओ पाहात रहा. आपण नवीन व्हिडिओचे विषय, आपल्या सूचना, कॉमेंट्स, ईमेल पाठवित रहा, मी पुनः सुरू करेन तेव्हा हे सर्व वाचून उत्तरे देईन. प्रल्हाद कचरे.. विधी साक्षरता

  • @vijaytekale8976
    @vijaytekale8976 3 роки тому +1

    अतिशय मौलिक स्वरूपाची माहिती आपण दिली सर त्याबद्दल धन्यवाद

  • @pratik8446
    @pratik8446 Рік тому +1

    🙏sir

  • @ankurpujare4109
    @ankurpujare4109 Рік тому +1

    सर 7/12 वरील भोगाटवार 2 वर्गाच्या मालकीच्या जमिनीवर mmrda चे reservation आले आहे तर साहेब हे reservation कॅन्सल करण्या करीता काय करावे लागेल कोणास पत्र द्यावे लागेल साहेब वडिलोपार्जित जमीन असल्यामुळे आमच्या कडे ती एकच प्रॉपर्टी आहे आणि त्यात आता रिझर्व्हशन आले आहे कृपया मार्गदर्शन करावे 🙏

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Рік тому

      reservation पडले असेल तर ते काढणे फार अवघड असते. ड्राफ्ट प्लान प्रसिद्ध झाला तेव्हाच हरकत घ्यायला पाहिजे होती. आता तुमची नगरपालिका/महानगपलिका जोपर्यंत ते reservation बदलायचे ठरवीत नाही तो पर्यन्त नाही बदलणार ते. पहा त्यांचेकडे अर्ज करून , पण ते शासनापर्यन्त जाते, लांबलचक आणि गुंतगुंतीची प्रक्रिया आहे. तरी तुम्ही तुमचे नगरसेवक यांना बरोबर घेऊन अर्ज करून पाठपुरावा करून पहा.

  • @jagdishwankhade7977
    @jagdishwankhade7977 3 роки тому +2

    Meaning zone reserve land ko recidancial Parivartan kaise kar sakte hain

  • @kundanlokhande6960
    @kundanlokhande6960 3 роки тому +1

    सर भूधारण पद्धती खालसा म्हणजे नेमक काय.

  • @jagdishwankhade7977
    @jagdishwankhade7977 3 роки тому +2

    Sir namaskar mining zone madli jameen zero gotan aahe kaise nivasi Wafar kasa Karta eil pahla manjuri kashti medal

    • @jagdishwankhade7977
      @jagdishwankhade7977 3 роки тому +2

      Sir please find my massage

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому

      नगर रचना विभागात समक्ष भेटून काही फेरबदल करणे शक्य आहे का विचारून पाहा, काही अधिमुल्य premium भरून परवानगी मिळते का पहा.

  • @sandipshinde7007
    @sandipshinde7007 Рік тому +1

    ग्रामपंचायत असताना डेवलपमेंत प्लान तयार केला जातो त्यात जमिनी भुधरणा बदली होते का

  • @surajmohite19
    @surajmohite19 3 роки тому +1

    Thanks

  • @sachinadke7461
    @sachinadke7461 3 роки тому +2

    नमस्कार सर सरकार ने भूसंपादनाचा मोबदला कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे कृपया त्याबद्दल माहिती सांगवी

  • @mivlogr5444
    @mivlogr5444 Рік тому +1

    सर मला मुखवटा पाहिजे होत.. खुल्या जागेच्या हक्कासोड लेख संबंधी... मी त्या मुखवट्या मासुद्यच पेमेंट करीन सर

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Рік тому +1

      ते लोकल दस्त लेखक तयार करून देतील, असा काही स्टँडर्ड फॉर्म /नमुना उपलब्ध नाही.

    • @mivlogr5444
      @mivlogr5444 Рік тому +1

      @@pralhadkachare-legalliteracy सर मीच दस्तलेखक आहे..परंतु मला तुमच्या साईड कडील पाहिजे होत.. इकडचे शॉर्ट मध्ये आहेत जास्त काही नियमने नाही..
      तुमच्या कडील नियमबद्ध असतात... तर काहीतरी नवीन शिकायला मिळेल..

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Рік тому

      आज लगेच तयार नाही, हाती आले की नक्की पाठविन...

  • @savitafavde5726
    @savitafavde5726 Рік тому +1

    सर माझी जमिण प्रारुप आराखाडेचा बाहेर आहे विकता येते का,

  • @kishorgundawar8871
    @kishorgundawar8871 3 роки тому +2

    कर्मर्शियल झोन साठीआरक्षण असलेल्या जागेत जुने घर असेल तर ते पाडून नविन घराचे बांधकाम करता येईल का

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому

      हो renovation ची परवानगी घेऊन बांधकाम करता येईल

    • @kishorgundawar8871
      @kishorgundawar8871 3 роки тому

      सर रिनोवेशन परवानगी नगरपालिका मधून घ्यायची का सर कारण त्या जागेचा एन.ए.झाला नाही पण त्यांनी ते जागा कर्मर्शियल झोन करिता संपूर्ण 26आर जागा आरक्षित केली त्या मध्येच जुने घर आहे ते पाडून बांधकाम करायचे आहे तर परवानगी घेऊन बांधकाम कराव लागेल कि असेच बांधता येईल ते सांगा सर

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому

      परवानगी शिवाय बांधता येणार नाही. परवानगी मागून पहा.

    • @kishorgundawar8871
      @kishorgundawar8871 3 роки тому

      धन्यवाद छान मार्गदर्शन केले

  • @bglegend9979
    @bglegend9979 Рік тому +1

    सर आपले मार्गदर्शन खुपच मार्गदर्शक आहे 1944 ला डिफेन्स चे आरक्षण आहे ते आत्ता पर्यंत काहीही त्या जागेवर झालेले नाही तरी आरक्षण रद्द करता येईल का

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Рік тому +1

      तुम्ही कलम१२७ ची नोटीस देऊन पहा ना,नोटीस देऊन एक वर्षात ते घेणार नसतील तर रिझर्व्हेशन vacate karata येईल

  • @pkw11
    @pkw11 11 місяців тому +1

    आमचा polt commercial आणि residential area आहे. तो वन व पोलीस स्टेशन साठी 1992 पासून आरक्षण आहे. असे आरक्षण काढू शकतो का?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  11 місяців тому

      आरक्षण पडून १० वर्षे होऊन गेलेले दिसतात. अजुन भूसंपादन झालेले नसेल तर तुम्ही कलम १२७ प्रमाणे नोटीस देऊन डी रिझर्व्ह करण्याची प्रक्रिया सुरू करू शकता.

  • @vsbprime3123
    @vsbprime3123 3 роки тому +1

    सात वर्षांपूर्वी चाकान ग्रामपंचायत हद्दीत industrial zone होता तेव्हा industrial NA permission शेड साठी घेतली होती. काही कारणास्तव बांधकाम केलेले नाही. सध्या नगरपरिषद झाली R-Zone झाला असल्यामुळे मला माझी industrial NA old permission Renew करता यील का ??

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому

      R zone मध्ये इंडस्ट्रियल आलो करतात की नाही ते नगरपालिकेत विचारावे, काही भागात असा mixed user ला परवानगी देतात. किंवा काही premiums देऊन अड वापर परवानगी मिळते का पहा.

  • @Preeti_Speaks
    @Preeti_Speaks 3 роки тому +1

    सर, २०/०१/२०२१ च्या नोटिफिकेशन नुसार ब्लू लाईन या रेड लाईन च्या मध्ये येणारे ना विकास झोन/ग्रीन बेल्ट/agriculture झोन साठी आरक्षित केलेले जमीन आता developement/residential साठी convert करण्यात आले आहेत. या बद्दल आपणांस जास्त सांगता येईल का?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому

      तेच काही भाग ज्या ठिकाणी Development Potential आहे तेथे प्रीमियम आकारून झोन बदल केले त्याची चार हा v दर याबाबत चर्चा व्हिडिओ क्रं. ८० मध्ये केली आहे .....

    • @Preeti_Speaks
      @Preeti_Speaks 3 роки тому

      @@pralhadkachare-legalliteracyमग सर माझा प्लॉट महानगरपालिका च्या हद्दीत शेती ना विकास झोन मध्ये आहे. मला त्यात राहण्याकरिता घर बांधायचे आहे. मी प्रीमियम भरून त्या भूखंडाला रहिवासी झोन मध्ये बदल करू शकतो का?

  • @vikramdevkar6787
    @vikramdevkar6787 2 роки тому +2

    सर आपणाकडून एप्रिल 2019 मध्ये यशदा प्रशिक्षण केंद्र पुणे मध्ये MLRC बद्दल खूप छान माहिती देण्यात आली होती.आणि आपण प्रत्येक माहिती खूप छान पद्धतीने सर्वाना समजेल असे सांगता.

  • @prashantrewale8404
    @prashantrewale8404 2 роки тому +2

    सर, मला समजत नाही कोणत्याही जमिनीवर आरक्षण टाकणे.कोणत्या जमिनीवर न टाकणे.... याला काही बंधन नाही का... काही नियम अटी वगैरे.. काय हे लोक फक्त आर्थिक उद्देश साधण्यासाठी करतात...

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 роки тому

      हे आपल्या लोकशाहीचे दुर्दैव आहे....जमीन मोक्याची आणि रिकामी दिसली की हे लोक आरक्षण टाकून वाट लावतात, आरक्षण पडले की काहीच करता येत नाही, खूप वेदनादायी आहे हे सारे.......आरक्षण साठी जमीन कशी शोधावी यासाठी असे काही विशेष नियम दिसून आले माहीत. सद्या तरी आले त्यांच्या मना टाकिलें आरक्षण, असेच चालू आहे.

    • @prashantrewale8404
      @prashantrewale8404 2 роки тому

      .. माझं यापूर्वी झोन रेसिडेंसिअल झोन मध्ये होत.. आजूबाजूला लेआऊट लेआऊट झाले आहे.. 80 हजार लोकसंख्या असणाऱ्या तालुका ठिकाणी 11एकर जमिनीवर play ground झोन टाकलं ..30 वर्षा पासून शेती केली... शेवटी काय?
      धन्यवाद सर तुमचे विडिओ खुप छान असतात...

  • @sahilmujawar5748
    @sahilmujawar5748 3 роки тому

    section 49 sathi arakshna paryant vikas pohoclay ka he baghitla jata..

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому

      हो शक्यतो आजूबाजूला विकास पोहोचल्या शिवाय आरक्षण विकसन होत नाही. मात्र काही सुविधा अशा असतात की प्रथम आरक्षण विकसन होते मग विकास होतो. जेव्हा खरोखर अशा आरक्षणाची गरज नसते तेव्हा ते नामधारी असते पण प्लॉट धरकाची मोठी अडचण होते. अनेक वेळा हे पॉलिटिकल v economic tool म्हणूनही वापरले जाते.

  • @siddharthmore3938
    @siddharthmore3938 3 роки тому +1

    कायदा चे पुस्तके. मिळावी म्हणून. पता. दुकानाचा.ठिकान.सागा

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому +1

      अप्पा बळवंत चौक पुणे कोणत्याही लॉ बुक डेपो मध्ये शोधा

  • @vasantgirme7118
    @vasantgirme7118 3 роки тому +2

    🙏🎉👍💤

  • @pratikabhayrajebhosale706
    @pratikabhayrajebhosale706 3 роки тому

    Sir तुमचा कॉन्टॅक्ट नं मिळेल का

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому

      खूप लोक फोन न. मागतात, प्रत्येकाशी बोलणे शक्य होत नाही. त्यासाठीची व्यवस्था आहे .. हा व्हिडिओ पहा : ua-cam.com/video/Arnvvw1tfNg/v-deo.html

  • @devkantchaudhau4866
    @devkantchaudhau4866 3 роки тому

    खेळाच्या मैदानासाठी आरक्षित असलेल्या जमिनी चे जमीन मालक त्याचं प्रयोजनासाठी परवानगी घेऊन त्या जागेचा विकास करू शकतो का?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому +1

      का नाही ? फक्त तुमच्या नियोजन प्राधिकरणाची ते आरक्षण विकसित करण्याची परवानगी घ्यावी लागेल. जिथे जिथे कमर्शिअल कॉम्प्लेक्स चे आरक्षण होते ते मैदाने, parkings etc असेच विकसित करतात.

  • @mukeshbarhate2209
    @mukeshbarhate2209 2 роки тому +1

    आपला contact numbar milel ka sir

  • @suvarnadhumal391
    @suvarnadhumal391 2 роки тому

    Please सर मला आपला मोबाईल.नंबर मिळेल. खूप खूप छान माहिती सांगितली

  • @ravikumarmutkule3152
    @ravikumarmutkule3152 3 роки тому

    Download link kuthe ahe ya vedio chi

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому

      Please check description . It is available to members only. How to ua-cam.com/video/Arnvvw1tfNg/v-deo.html a member. Please view this :

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому

      ua-cam.com/video/Arnvvw1tfNg/v-deo.html

    • @techgrammar9161
      @techgrammar9161 2 місяці тому

      मि पेमेंट केला आहे download link दया

    • @techgrammar9161
      @techgrammar9161 2 місяці тому

      ​@@pralhadkachare-legalliteracyi मि पेमेंट केला आहे . लिंक दया

  • @z.pc.p.sundangaontq.sillod2404
    @z.pc.p.sundangaontq.sillod2404 2 роки тому

    NA Layout जमिनीवर सरकार आरक्षण टाकू शकते का?
    pls reply sir

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 роки тому +1

      हो टाकू शकते, तुमचे स्थानिक नियोजन अधिकारी टाकू शकतात, पण जेव्हा प्रारूप योजना प्रसिद्ध होते तेव्हा तुम्ही सावधान राहून हरकत घेऊन असे आरक्षण पडणार नाही याची दक्षता घ्यायला पहिजे

    • @z.pc.p.sundangaontq.sillod2404
      @z.pc.p.sundangaontq.sillod2404 2 роки тому

      thanks!

    • @harshalmohite160
      @harshalmohite160 Рік тому

      @@pralhadkachare-legalliteracy hiii सर mala tumcha contact number pahiji जमीन आरक्षण बद्धल विचारायचे होते

  • @pralhadkachare-legalliteracy
    @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому +1

    मी महत्वाच्या वैयक्तिक कामासाठी बाहेरगावी व व्यस्त असल्याने दिनांक ३१ डिसेंबर २०२१ पर्यन्त व्हिडिओ रेकॉर्ड करून प्रसिद्ध करणे तसेच कॉमेंट्स व मेल ला उत्तरे देणे शक्य होणार नाही याची सर्वानी नोंद घ्यावी ही विनंती. गैरसोईबद्दल मी दिलगीर आहे. १ जानेवारी २०२२ पासून पुनः नहमीसारखे प्रत्येक आठवड्याला एक असे व्हिडिओ येत राहतील. तोपर्यंत आपण प्रसिद्ध केलेले ९० व्हिडिओ पाहात रहा. आपण नवीन व्हिडिओचे विषय, आपल्या सूचना, कॉमेंट्स, ईमेल पाठवित रहा, मी पुनः सुरू करेन तेव्हा हे सर्व वाचून उत्तरे देईन. प्रल्हाद कचरे.. विधी साक्षरता