कोरोनाच्या वेळेस पूर पूर महापुराच्या वेळेस व कोणाचे दवाखान्याचे काम असो की कोणाची मदत करायची असली तेव्हा संतोष बांगर सगळ्यांसमोर असतात नुसते दुसरे नेते पुराच्या वेळेस टीव्ही बघत होते तेव्हा संतोष बांगर अवेलेबल होते यालाच म्हणतात देवदूत आमदार
फोन pay, गुगल pay माहित नाही... किती खरं बोलतात साहेब.... Reel मध्ये आणि real मध्ये खूप फरक आहे, निकाल येऊ द्या, मग साहेबाचा पराभव किती मताने होते.... आणि आमच्या हिंगोली जिल्ह्यात सभा, मेळावे, कावड यात्रा इतर गोष्टी सहभागी होण्यासाठी 1000 रु रोज, एक देशी, जाणे येणे मोफत अश्या गोष्टी आहेत..कोन्हालाची विचारा
हे निवडणुकीत बिळाच्या बाहेर पडणारे नाही पाहिजे 5 वर्ष ग्राउंड लेव्हलला काम करणारा संतोष बांगरच पुन्हा आमदार होणार.. त्या उद्धव ठाकरेला तिथे मुंबईत बसुन काय कळणार कोणाचं काम
Pudchya 5 varshat ani kahi kam asl ki bangar kade jau nako m aka bapa cha ashil tr.ja uddhojin cha bangla baher mg samjel gharat basnare nete nivdun deyche ki jante sathi available asnare.
कोणी काहीही म्हणा बांगर साहेब निवडून येणार काम चांगलं आहे 👍👍
तिरंगी लढत झाली तर मागील प्रमाणे संतोष बांगर निवडून यऊ शकतात
Vancit bahujan aaghadi swabhimani paksh aahe , dilip maske yana nivdun dya...bangar ha jatiyvadi aahe
बांगर साहेबांचं काम 1नंबर आहे
गरिबाचं काळीज म्हणजे संतोष बांगर❤❤❤❤
एकमेव आमदार संतोष दादा बांगर साहेब 🚩🚩🚩🚩
कळमनुरी चे एकच Boss संतोष दादा बांगर ❤
बांगर हा एक कट्टर हिंदू वादी नेता आहे. निवडुन आला पाहिजे
तो चांगल काम करतो वस्तुस्थिति मधे 🎉
Only saheb 1177❤️🔥🔱
आमदार फक्त संतोष दादा बांगर❤🔥
2024 फिक्स आमदर माननीय संतोषदादा बांगर साहेब 🚩🚩🚩🚩🚩
पडणार नक्की
बांगर चांगले काम करतो पुन्हा आमदार व्हावा😊
माणसाच काम बोलतं फक्त आणि फक्त संतोष बांगर च निवडून येणार कमीत कमी २५००० मतांनी विजयी होणार आहेत.
He tr ahe bhau. Amhi maha yutila support krt nahit. Pn ha manus 1 no ahe
2024 पुन्हा संतोष बांगर
पुन्हा संतोष बांगर ❤
Bangar saheb only
Only vba
आम्ही आनतो बांगर.... तुम्ही खावा डांबर
Vote for BANGAR❤
@@raudyrathod7099 ✌🏻✌🏻
We support Maha युती 😊
भावी मंत्री संतोष बांगर!🔥🚩✌️
❤️बांगर साहेब
Banger sahebacha matdar sanga madhe changla kam aahe mahnun banger sahebach nivdhun yetil 😊
Only Santosh dada Bangar fix MLA ❤
Santosh banger ❎ palun gelela banger✅
कोरोनाच्या वेळेस पूर पूर महापुराच्या वेळेस व कोणाचे दवाखान्याचे काम असो की कोणाची मदत करायची असली तेव्हा संतोष बांगर सगळ्यांसमोर असतात नुसते दुसरे नेते पुराच्या वेळेस टीव्ही बघत होते तेव्हा संतोष बांगर अवेलेबल होते यालाच म्हणतात देवदूत आमदार
Only वंचित बहुजन आघाडी 💙🚨
santosh dada bagar ❤❤❤
अजित मगर चं 2024 चा amdar
वंचित बहुजन आघाडीचे डॉ दिलीप मस्के(नाईक)यांना टिकिट भेटले
Only pramukh ❤
माणसाने किती चांगले काम केले तरी चांगलं काम कोणीच बघत नाही एक काम वाईट झाले की सगळे तेच बघतात
मराठा- ओबीसी जातीयवादी मतदान झाले तर नक्कीच संतोष बांगर निवडून येणार आहेत.
कळमनुरीत बॉस फक्त जिल्हाप्रमुख आमदार बांगर साहेब 1177 ♥️
आणि FD 50 लाख नाही 90 लाखांची होती...
FD 90 lakh Ani 2019 chya shapatpatra madhe 92 lakh 😂
इथेच दिसते कोण किती खरा
संतोष बांगर च ❤❤
अजित भाऊ मगर 🚩✨🌿🚩🚩🚩🚩🚩🚩
Only वंचित बहुजन आघडी❤❤
लावा ताकद💪 पुन्हा आमदार कळमनुरीचा किंग one & only संतोष दादा बांगर ❤❤🏹🚩🚩
Ajit bhau magar fix amdar 🚩💥
संतोष दादाच येणार फिक्स❤❤
फक्त वंचित बहुजन आघाडी
माज वयक्तिक मत संकट काळात उभा असणारा माणूस मनजे संतोष बांगर उदा आताच ग्यायच लांबच नाही पोर परिस्थीती कोण युभा होता
Bhau Dilip maske la vote de vanchit bahujan aaghadi la ... tuzhi only tat purti madat Keli tyane...
Only बांगर हर हर महादेव 🚩
Amdar bangar saheb 💯✔️
स्वतः पाण्यात असून सुधा हिंगोली जिल्हा अती वाष्टी आला नाही सर्व देखावा करतो तो मी 2019la त्याला मतदान केले होते पण यावेळी तो पडणार नक्की
आम्ही हिंगोली जिल्ह्यातच राहतो आम्हाला हेक्टरी 12500 मिळाले तुम्ही कुठे येता
बागर साहेब ❤❤
Only vanchit bahujan aaghadi la vote denar karan विकास फक्त vanchit bahujan aaghadi karu shakte
ओन्ली ऑन बॉस बांगर साहेब लावा ताकत 💪💪💪🚩🚩🚩
Only vanchit bahujan aaghadi dilip maske saheb yana nivdun dya
फिक्स आमदार संतोष बांगर साहेब
निवडणूक आली की खूप नेते पुढे येतात पण पाच वर्षे ग्राउंड लेव्हल ला काम करणारा पाहिजे संतोष बांगर पुन्हा येथील निवडून
Only संतोष बांगर 🚩🚩
Only Bangar saheb
Garajvanta sathi aadhi sobat aastat bangar saheb
Only ajit bhau magar 💯🚩🔥✨
kon aahe 😂
@@tusharlandge1785समजल तुला निवडणूक झाली की
@@tusharlandge1785 tu kon aahes?
Only Santosh Bangar
आजित मगर च यनार
अजित मगर विजयी होणार
Only dada
Santosh bangar fix2024
परत बांगरच
Only Santosh Bangar
अगं संतोष बांगरच आमदार होणार
Only वंचित बहुजन आघडी❤🎉🎉
Only saheb 1177
अजित भाऊ मगर आमदार
Only vanchit bahujan aaghadi la vote denar karan विकास फक्त vanchit bahujan aaghadi karu shakte
रनिंग आमदार 3 नंबर ला राहणार...
अजित मगर
Only vanchit bahujan aaghadi la vote denar karan विकास फक्त vanchit bahujan aaghadi karu shakte
बांगर साहेबाचे काम चालते
श्रीगोंदा तालुक्यातील राजकारण तापलं आहे
Phone pay Google pay mahit nasnara sadhyachya kalat amdar hou sakto ka?
फोन pay, गुगल pay माहित नाही... किती खरं बोलतात साहेब.... Reel मध्ये आणि real मध्ये खूप फरक आहे, निकाल येऊ द्या, मग साहेबाचा पराभव किती मताने होते....
आणि आमच्या हिंगोली जिल्ह्यात सभा, मेळावे, कावड यात्रा इतर गोष्टी सहभागी होण्यासाठी 1000 रु रोज, एक देशी, जाणे येणे मोफत अश्या गोष्टी आहेत..कोन्हालाची विचारा
फिक्स आमदार संतोष दादा बांगर ❤💪🏹🚩🚩
कळमनुरी मध्ये बांगर पुन्हा येत नसतो... Only अजित भाऊ मगर
संतोष बांगर येणार ✌️
Ajit Magar✅Santosh Bhangar❌
जनतेच्या मनातील आमदार संतोष बांगर साहेब❤
हे निवडणुकीत बिळाच्या बाहेर पडणारे नाही पाहिजे 5 वर्ष ग्राउंड लेव्हलला काम करणारा संतोष बांगरच पुन्हा आमदार होणार..
त्या उद्धव ठाकरेला तिथे मुंबईत बसुन काय कळणार कोणाचं काम
Only vanchit bahujan aaghadi la vote denar karan विकास फक्त vanchit bahujan aaghadi karu shakte
हे पडायला आम्ही बसलोय ना मराठे
Pudchya 5 varshat ani kahi kam asl ki bangar kade jau nako m aka bapa cha ashil tr.ja uddhojin cha bangla baher mg samjel gharat basnare nete nivdun deyche ki jante sathi available asnare.
😅😅
Marathe aslo tari yogya lokanna matdan kara.
Mashdi varun ek gattha voting sathi apeal kartat te chalte ka re chongya
Ka re changala manus ahe na karto na Kam garibanchi kashala ugach padayach
तुम्ही मराठे आणि आमचं धनगर च माणूस उभा आहे वंचित बहुजन आघाडी कडून काय करावं काय समजेना
Only Ajit Magar Saheb 🚩
Only vanchit bahujan aaghadi la vote denar karan विकास फक्त vanchit bahujan aaghadi karu shakte
Batmya khupch chhan detat❤
कळमनुरी तून फक्त संतोष बांगर फिक्स आमदार
Only vanchit bahujan aaghadi la vote denar karan विकास फक्त vanchit bahujan aaghadi karu shakte
Only tarfe saheb 🏹🏹🏹🏹✌️✌️✌️✌️✌️
आयोगानं नोटीस काढली होती त्याच काय झालं
🎉
VBA KINGMAKER HINGOLI
1177
बांगर चांगले काम करत आहेत निवडून येणे गरजेचे आहे
Hatkar + Banjara= Bangar MLA🎉🎉🎉
अजित मगर ला तिकीट द्यायला पाहिजे होतं, टारफे काही निवडून येत नाही
Santosh Dada bangar
55,000 Dhangar vote
पराभूत होनार बांगर
अजित मगर 🎉🎉
गुगल ला पण प्रश्न विचारा हिंगोली चा किंग कोण तो पण सांगेल शिवसेना जिल्हा प्रमुख आमदार संतोष दादा बांगर 1177❤❤❤❤
कळमनुरी मतदारसंघात वंचितचा उमेदवार निवडून येणार
जातीय समीकरणांमुळे संतोष बांगर पडणार
Ajit magar
निवडुन तर संतोष बांगरच येणार.
Santosh dada bangar.fix.amdar
इथे ठाकरे रे बरोबर नाही दिला उमेदवार म्हणून बांगर येणंच अटळ
अजित मगर ला तिकीट द्याला पाहिजे होत
तुम्ही पण मॅनेज झाले वाटायला लागले बोल भिडू
Tarfe tum age badho hum tumhare sath hei
Bolbhidu la ground ver kay hoil he mahiti nahi