Maharashtra Politics | मविआत सांगली पॅर्टनची पुनरावृत्ती, मविआत दोस्तीत कुस्ती अटळ? | Bade Mudde

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 жов 2024

КОМЕНТАРІ • 50

  • @manojdasari4383
    @manojdasari4383 Годину тому +2

    Love da

  • @amittupe6952
    @amittupe6952 52 хвилини тому +1

    हा वाघमारे काल आला अणि हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे अणि दिघे साहेब यांच्या हिंदुत्वावर बोलायची किती योग्य आहे

  • @ashishsaboo1005
    @ashishsaboo1005 Годину тому +1

    देवा भाऊ🎉

  • @santoshjadhav5957
    @santoshjadhav5957 Годину тому +4

    सध्या महाराष्ट्रात तुझे माझे जमेना तुझ्या वाचून करमेना अशी अवस्था झाली आहे आणि हे लोक फक्त घराणेशाही ला पुढे करतात

  • @SandipAvhad-q1k
    @SandipAvhad-q1k Годину тому +3

    कीती सूपारी दीली

    • @gulabichal2920
      @gulabichal2920 24 хвилини тому

      Lok patla election Shivay dusri news kaise naachte

  • @SanjayGaikwad-d2f
    @SanjayGaikwad-d2f 2 години тому +3

    वाघमारे लबाड

  • @SharadBorude-pn4pf
    @SharadBorude-pn4pf Годину тому +4

    सर आमच्या 224पारनेर मतदार संघ UBTशिवसेनेचा बाल्ले किल्ला पण कट्टर शिवसैनिक डाॅ श्रीकांत पठारे आसताना आमच टिकीट कट करुन विकल गेले आहे हा तर आमच्या मतदार संघावरती पक्ष प्रमुखांचा आन्याय आहे आमची पण बातमी लावा सर

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 42 хвилини тому +1

      Kattar Shivsainik Waqf bill var congress la pathimba kasa deu shakto?

    • @rajendrapednekar9221
      @rajendrapednekar9221 26 хвилин тому

      मूर्ख माणूस उद्धव ठाकरे यांनी दूरदृष्टी सद्ध्या एकनाथ यांच्या कडे ghahan ठेवला आहे.
      पैसे काय तुमच्या पेक्षा एकनाथ यांनी कमावला काय. पण त्यांच्या कडे उमेदवारांना पैसे देण्याची दानात आहे.
      आणि हे बावळट राहिले.
      बाळासाहेबांना सुध्दा दुःख वाटत असेल.

  • @haridaspore6851
    @haridaspore6851 Годину тому +2

    आजून महिनाभर चालू द्या एंडाच गुराळ

  • @ravipanchal4466
    @ravipanchal4466 36 хвилин тому

    महायुतीच्या सगळ्या बैठका दिल्लीत होतात आणि मविआच्या सगळ्या बैठका महाराष्ट्रातच होतात. यावरून समजून जा की महायुती ही गुजरातधार्जीनी आहे आणि मविआ महाराष्ट्रप्रेमी
    जय महाराष्ट्र🚩🚩🚩

  • @ravipanchal4466
    @ravipanchal4466 35 хвилин тому

    आधी शिवसेना, मग काँग्रेस , मग स्वतःचा स्वाभिमान पक्ष, मग भाजप आणि आता परत शिवसेना...
    लोकांचा विकास करण्यासाठी कितीही धडपड... ☺️

  • @SaiSonwane-y3b
    @SaiSonwane-y3b 14 хвилин тому

    महाविकास आघाडी जिंदाबाद चेअरम

  • @jaibhavani8166
    @jaibhavani8166 2 години тому +4

    1800 रुपये ची आजीचा जो घोळ होता ,तसा या आघाडीचा झाला आहे😂😂😂

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 43 хвилини тому

    २०१९ ला जनतेनी महायुतीला मांन्डेड दिल होत पण खुर्ची साठी कुणी गद्दारी केली,बडे साहेब बघा पुढे काय होत

  • @amittupe6952
    @amittupe6952 58 хвилин тому

    वाघमारे पैशासाठी शिंदे गटात गेला आहे... मी हे महाशय काँग्रेस मध्ये असताना काँग्रेस कशी चांगली आहे हे सांगत होते

  • @SanjayGaikwad-d2f
    @SanjayGaikwad-d2f 2 години тому +2

    पक्ष दल बदलू

  • @sambhajimulik5871
    @sambhajimulik5871 Годину тому +2

    Vilas tu BJP cha agent ahe ka?

  • @AshokSalunkhe-k1r
    @AshokSalunkhe-k1r 18 хвилин тому

    Evm mashin व निवडणूक आयोग manege असतात. जय शिवराय.

  • @gokulharne1537
    @gokulharne1537 45 хвилин тому

    Voters ची लाज ठेवा .

  • @maheshsuryawashi2223
    @maheshsuryawashi2223 51 хвилина тому

    सर्व जागा तुम्हालाच घ्या पण मंत्रीपद सत्ता मनोज दादांच्या आदेशानेच होईल खूप झाले आता ही क्रांतीची लाट आली आहे दर 100 वर्षानंतर क्रांती होत असते हे सर्वांनी लक्षात घ्यावे इतिहास नसल समजत इतिहास अभ्यास करा

  • @nishikantkarandikar7209
    @nishikantkarandikar7209 Годину тому +2

    Eat jalebi

  • @sureshpatil397
    @sureshpatil397 29 хвилин тому

    राजू वाघमारे पवार साहेबांचा स्ट्राइक रेट पहा

  • @shankarsakte2235
    @shankarsakte2235 Годину тому

    राजविलास एक नंबर कॉम्बिनेशन

  • @shreebhaktienterprises1544
    @shreebhaktienterprises1544 Годину тому +2

    महाराष्ट्र महा वसुली आघाडी
    100 करोड वसुली आघाडी

  • @narayanBhoir-xo4hd
    @narayanBhoir-xo4hd 32 хвилини тому

    लोकांनी आता पर्याय शोधलाय. फक्त राज साहेब ठाकरे महाराष्ट्रसाठी.🔥

  • @vijaysathe7387
    @vijaysathe7387 7 хвилин тому

    Mr. BADHE, are you promoting MVA? Please mind well that you are an ANCHOR of News 18. Thanks.

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 35 хвилин тому

    धन्यवाद विलास बडे. लोकसभेत सांगलीत झाले. असे सांगोल्यात होईल काय ? पवार साहेब मध्यस्थी करणार. संजय राऊत साहेब लवकरच हा मिटवि तुमच्या हातात आहे.

  • @AmarChavan-k6y
    @AmarChavan-k6y 10 хвилин тому

    Aho saheb anagi cha kai zala

  • @mahendratalekar2881
    @mahendratalekar2881 59 хвилин тому

    सुपारी बाज पत्रकार महाराष्ट्रातली जनता हुशार आहे

  • @navnathnagargoje7502
    @navnathnagargoje7502 51 хвилина тому

    80 plus 5 mitra paxa 90 plus 5 mitra pax ani 100 plus 5 mitra pax ase jaga watap hoil..

  • @milindshinde4845
    @milindshinde4845 Годину тому

    MVA jinkel asa watat hoto survatila, pan tyancha ha balishpana pahun tyancha sarkar yeu naye asa watat ahe

  • @AmarChavan-k6y
    @AmarChavan-k6y 12 хвилин тому

    nagi kai zal

  • @ajeetchavan2116
    @ajeetchavan2116 15 хвилин тому

    Mahavikas aghadi ghari basnar fakta satta lobhi ahet

  • @gulabichal2920
    @gulabichal2920 25 хвилин тому

    Lokmat la election seva dusron ka news Rajasthan ka

  • @girishmalpani3577
    @girishmalpani3577 Годину тому

    😅

  • @rakeshacharekar7359
    @rakeshacharekar7359 8 хвилин тому

    थोड बोलायला द्या sahe

  • @SanjayGaikwad-d2f
    @SanjayGaikwad-d2f 2 години тому +1

    तुझा मागचा पक्ष सांग

  • @SidramPatil-u5b
    @SidramPatil-u5b Годину тому +1

    Nam tera bade lekin kam sare chote