संतोष भाऊ काही पण असो खरच सांगतो दादा खुप मोठी आहे पब्लिक तुमच्या संगती समोरच्याचे जप्त होईल असं वाटते डिपॉझिट शिंदे साहेबांचा खरा शिवसैनिक म्हणुन निवडून येणार आहे जय महाराष्ट्र भाऊ ❤❤
हि आहे माननिय् हिंदुरुदय बाळासाहेब ठाकरे जी शिवसेनेची खरी ओळख .सर्व समान्य् कार्य करते आहेत. बांगर् साहेब छान महायुतीच्या विकास कामे आणी तुमच जनतेवर च प्रेम पाहून तुम्ही नक्की प्रचंड मतांनी निवडून विजयी व्हाल.जय महाराष्ट्र
आमदार संतोष बांगर साहेब हे
खूप मोठ्या मताधिक्याने विजयी होतील
Ha bhkar chot ahe udhav thakre zindabad
संतोष भाऊ काही पण असो खरच सांगतो दादा खुप मोठी आहे पब्लिक तुमच्या संगती समोरच्याचे जप्त होईल असं वाटते डिपॉझिट शिंदे साहेबांचा खरा शिवसैनिक म्हणुन निवडून येणार आहे जय महाराष्ट्र भाऊ ❤❤
हे व्यक्ती निवडून येणार 100%
शिवसेनेचा ढाण्या वाघ ओन्ली संतोष दादा बांगर 💪👑💪
Only Santosh Bangar
रोजानी लोक आणले सभेला
अरेरे 😂🤣जाळा तुम्ही 👈
महाविकास आघाडी जिंदाबाद
100 टक्के पडणार
ओन्ली शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे ❤❤❤❤❤❤❤
लाडकी बहिण योजना हि मुख्यमंत्री यांची आहे ती संतोष बागराची नाही
साहेब काहीही थापा मारू नका
पुतळा 9 महिन्यात पडला त्याच काय?
संतोष बांगर समोरच्या उमेदवाराला अजून पण संधी आहे माघार घे नाही तर deposit जप्त होईल
फक्त मशाल
जय हो 🎉🎉🎉🎉
भयानक जनसमुदाय धाडसी आमदार कुठल्याही कामात धाडसाने तत्पर आमदार यशस्वी भव धन्यवाद
♨️ फक्त
❗ मशाल .....
येत नाही
Great 👍 santosh sir❤
याचा पैसा खा भरपूर अन पडगद्दरला
नक्की पाडणार.
नीती आयोगानं ती योजना बंद केली याच्या नादी लागू नका
Hi ahe fake nirative
Yet nahi
पाहू 23 तारखेला
एवढी रॅली काढली फक्त पैसे देऊन लोकांना जमा केले वाटतयं फक्त उद्धव ठाकरे साहेब
❤❤only formality is remaining Santosh banger new MLA 😢😢 saheb 🙏🙏
संतोष बांगर yenar
Best political man
गरीबांचे. संकट. मोचेन.बांगर साहेब
ताकद ताकद आता बोलता आरक्षण द्यायच त्यावेळी सगळेच का शेपुट घालुन राहीले
उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब सदैव तुमच्या पाठीशी शिवसैनिक
50 खोके एकदम ओके
हरला.बबा.आता
एकच वादा मराठा जरांगे पाटील फॅक्टर
Ijjat naka ghalun gheu deposite jupt hoil
अगोदर तु मुख्यमंत्री पुन्हा येणार का हे अगोदर पहा इथं गधाराला थारा नाही च
शाळा काढकी रे बाबा........
संतोष बांगर च्या बापाने पैसे दिले का सरकारने दिले
Danat lagte dyaychi tuzya bapat ahet ka
तुम्ही आजच पडलाय बांगर 😂😂
Phone pe 😂
लाडकी बहीण चे पैसे येणं बंद झालेत
शेतकरी किती आले होतो ते सनगा एक पण मदा आहे का शेतकरी साथी आज सोयाबीन च साधं खरच पण नाही निघाला राव
Fkt uddhav saheb
बांगर. साहेब. विजेय भव
हे अस्वलाला विधानसभेत असं पाडा पुढच्या दहा पिढ्या हा उभा राहिला नाही पाहिजे
तुम्ही लांडे मतं नका देऊ
Banger साहेब सगळ्याच जातीचे माणूस आहे ...कृपया कोणीच खानदानी वर जाऊ नये
Tuzya Ghar chi ahe ka yojna
डांगर साहेब. विजेय. भव
खरं खोटं 23 तारखेला सत्य
विजय भव्य👍
500 रूपये जोजने गर्दी लमावलिय
50 कोकण मधून वाटलेली रक्कम आहे म्हणूनच एवढी गर्दी दिसते पण मतदानाच्या वेळेस डिपॉझिट जप्त भंगारच
मुस्लिम नाहि का
बांगर साहेब पडता राव तुम्ही,,, शेतकरी महायुतीवर खूप नाराज आहेत,,
जे बोलतात पडणार आहे त्यांचा मतदान त्या मतदारसंघात आहे का पण
उग नव माय आमदार संतोष बांगर आहे🎉🎉
👌👍👍
भाऊ. बाबा. चा.आशिर्वाद
अरे बाबा ₹500 भेटले मी पण होतो रॅलीत
आई ला घेऊन अलता घालायला 😂😂
अस्वल पराभूत
👌👌👍👍💯✌✌❤❤🙏🙏
असवलघरी
दादा संतोष बागर विजय होनर❤❤
दवाखाना केला का बे तू असा सगळं फ्री असणारा
विजयी भव
समोरच्याच deposit जप्त होईल
विजयी भव ❤
50 खोक्यांमध्ये पैसे देऊन लोक जमा केले आहेत त्यामुळे लोकांना माहिती आहे ही गर्दी कसली आहे ती
Only udhav saheb
Fix mla Santosh dada Bangar
हि आहे माननिय् हिंदुरुदय बाळासाहेब ठाकरे जी शिवसेनेची खरी ओळख .सर्व समान्य् कार्य करते आहेत.
बांगर् साहेब छान महायुतीच्या विकास कामे आणी तुमच जनतेवर च प्रेम पाहून तुम्ही नक्की प्रचंड मतांनी निवडून विजयी व्हाल.जय महाराष्ट्र
50 ओके ओके
😂😂😂 लय भारी डायलॉग मारला संजय बांगर एक नंबर
शिवसेनेचा ढाण्या वाघ संतोष दादा बांगर
मोतीलाल शर्मा. पैसे दिलेवर बांगर तुझी आई बहीन बायको पण येती दसरयाचा फार्म भरायला 😂😂😂😅😅😅😅
नवऱ्याच्या भाकरी बंद केल्या
विजय भव
निवडून यायचे आहे ना मग लय उडू नका फक्त बोलण्याची पद्धत चुकते बाकी हा आमदार एक नंबर आहे
Only tarpe
Tu nakki samplas betya
हरला बाबा तू
King 👑 of hingoli संतोष दादा बांगर.. गोरगरिबांचा कैवारी... 🚩✌️👑💪
Banger saheb 💯 nivdun yenar.
God Bolun Bolun mate ghenar
Nustya badya badya bata
मी गद्दारी केली का नाय?
तू कोणत्या जातीचा आहे
Soyabean bhava kiti aahe
he padnar dhyanat theva 😂😂😂
पाचशे रुपये देऊन लोक आणले होते सूत्राकडून आत्ताच माहिती
पैसे देऊन आणलें
Yu misi kapnar hota ky zal
500 रु देऊन लोक अंतली
💯💪💪💪 yenar
Only mnoj dada
टमरेल
Santosh dada amdar100% honar
Padnaar
Tu padnar
ठोकून
Ata dadhi vale basa tapashya karayala 😂only one jarange patil ek maratha lakh maratha
एवढापैसाआलाकोढूणयेतो
50 khokye vathle 😂
Shinde sarkar