आस्था म्युझिक official... चे श्री. वाघजाई कलापथक व जाखडी मंडळ, आगवे यांच्याकडून खुप खुप आभार..... आपण आम्हां छोट्या कलाकारांना प्रोत्साहन देऊन एक हक्काचे व्यासपीठ मिळवून दिल्याबद्दल धन्यवाद....🙏🙏🙏
सुंदर अतिशय सुंदर , पण एक सांगाव वाटत आहे , आपली जाकडी कला ही मृदुंगाने सुरवात झालेली त्यात आता काळानुसार पॅड येत चालले आहेत , कधी कधी तर मृदुंग कमी आणि पॅड च जास्त वाजतो ... मला कळत आहे की काळानुसार बदल हवे पण आपण आपल मूळ विसरायला नको माफ करा जर मी चुकीचं बोललो असेन - कोकण कला प्रेमी ❤
खूपछान. तुम्ही आपल्या कोंकणाची परंपरा जपताय बघून खरच खूप छान वाटत 😊
Parshuram la tumcha karykram zala❤ Sglyana khup avdla khup Chan sadrikarn ahe tumch👏👏👏
धन्यवाद.. असचं प्रेम channel वर असूद्या..🙏
हो....खुप खुप आभार
आस्था म्युझिक official... चे श्री. वाघजाई कलापथक व जाखडी मंडळ, आगवे यांच्याकडून खुप खुप आभार..... आपण आम्हां छोट्या कलाकारांना प्रोत्साहन देऊन एक हक्काचे व्यासपीठ मिळवून दिल्याबद्दल धन्यवाद....🙏🙏🙏
धन्यवाद.. असचं प्रेम channel वर असूद्या..🙏
@@aasthamusicofficial Number Share hot nahi तुमचा नंबर द्या
सुंदर अतिशय सुंदर , पण एक सांगाव वाटत आहे , आपली जाकडी कला ही मृदुंगाने सुरवात झालेली त्यात आता काळानुसार पॅड येत चालले आहेत , कधी कधी तर मृदुंग कमी आणि पॅड च जास्त वाजतो ... मला कळत आहे की काळानुसार बदल हवे पण आपण आपल मूळ विसरायला नको
माफ करा जर मी चुकीचं बोललो असेन
- कोकण कला प्रेमी ❤
🙏
Nice keep it up guys ❤❤❤❤
अप्रतिम जाखडी नृत्य
धन्यवाद.. असचं प्रेम channel वर असूद्या..🙏
एक नंबर
❤❤🎉🎉🎉खुप सुंदर अप्रतिम❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
धन्यवाद.. असचं प्रेम channel वर असूद्या..🙏
क्या बात है अप्रतिम
धन्यवाद.. असचं प्रेम channel वर असूद्या..🙏
अप्रतिम सादरीकरण👍👌
1नंबर 👌👌👌🙏
धन्यवाद.. असचं प्रेम channel वर असूद्या..🙏
Nice❤
अप्रतिम. शब्दच सुचत नाही कौतुक करायला. खुप खुप छान
धन्यवाद.. असचं प्रेम channel वर असूद्या..🙏
लय भारी ❤❤❤
धन्यवाद.. असचं प्रेम channel वर असूद्या..🙏
Mast concept 👌👌👌
धन्यवाद.. असचं प्रेम channel वर असूद्या..🙏
ज्यांनी शूट केल त्याला सलाम यार ❤️😍 जर कमेंट वाचली तुम्ही तर नक्कीच रिप्लाय द्या 🙏
धन्यवाद.. असचं प्रेम channel वर असू द्या..🙏
Salam
खुप छान❤
धन्यवाद.. असचं प्रेम channel वर असूद्या..🙏
छान आहे पण हे जाखडी कमी नमन जास्त वाटते आहे.. वाजप एकदम वेगळेच आहे.. नमना सारखे
Ok
लोककला प्रकार आहे.... गाण्यातून चित्ररूपाने सादरीकरण केले आहे.... मृदंग वाद्य आहे... ढोलकी नाही... याला संगीत जाखडी बोलतात...
@@amardeeplibe2723 छान.. हा असा लोककलेचा प्रकार पहिल्यांदाच पाहीला... 😊
धन्यवाद 🙏
संगीत जाखडी आहे ही अशीच असते
Plzz no. Share kara
नंबर share होत नाही.... You tube ला काहीतरी problem आहे.
Tumcha karyakram pahije ahe mhnun Dada..
Comment remove cha msg yetoy
Ok
खुप सुंदर ❤❤